JUMBO Study group
前往频道在 Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
显示更多3 976
订阅者
-324 小时
-197 天
-6230 天
帖子存档
3 976
10273) खालीलपैकी कोणत्या कायद्याद्वारे ब्रिटिश सरकारने प्रथमच भारतासाठी अधिराज्याचा अधिकार मान्य केला..
By samadhan kokate
3 976
10272) भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार लोकसेवा आयोगामध्ये सदस्य म्हणून कार्यकाल तहक केल्यानंतर इतर लाभाचे पद स्वीकारण्यास प्रतिबंध असेल ही तरतूद भारतीय राज्यघटनेचा कोणता कलम अंतर्गत आहे...
By samadhan kokate
3 976
10271) कायद्याची प्रक्रिया ही योग्य असली पाहिजे असा निर्वाळा कोणत्या खटला दिला होता..
By samadhan kokate
3 976
💐 महत्वाचे पुरस्कार व विजेते २०२५ :-
🔴 २०२५ चा संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्कार - वर्षा देशपांडे
🟢 २०२५ चा पेन पिंटर पुरस्कार - लीला अवौलेला
🔴 ४३ वा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार - नितीन गडकरी
🟢 गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार २०२५ - पंडित भीमराव पांचाळे
🔴 अन्न आणि शांततेसाठीचा पहिला जागतिक एम.एस. स्वामिनाथन पुरस्कार - डॉ आरेनारे
🟢 २०२५ चा रॅमन मॅगसेसे पुरस्कार - Educate Girls NGO
🔴 प्रो. व्ही. के. गोकाक पुरस्कार - आनंद व्ही पाटील
🟢 २०२५ चा कॅमल इंटरनॅशनल अवॉर्ड - युनूस अहमद
🔴 २०२५ चा ASME हॉली पुरस्कार - वावा कल्याणी
🟢 आंतरराष्ट्रीय जल पुरस्कार २०२५ - डॉ. हिमांशू कुलकर्णी
3 976
(कोची) केरळ
▪️देशातील पहिले न्यायालयीन शहर बांधले जाणार.
▪️न्यायालयीन शहरांमध्ये 61 न्यायालये, न्यायाधीशांचे बंगले, विधी सेवा,विधी संस्था आणि सभागृह ह्यांचा समावेश असेल.
3 976
▶️ बाल साहित्यिकांसाठी ‘बुकर’ पुरस्कार सुरू
◾️ नवीन उपक्रम – बालकांच्या इंग्रजी किंवा इंग्रजीत अनुवादित पुस्तकांसाठी स्वतंत्र Children’s Booker Prize सुरू करण्यात येणार.
◾️ पहिला पुरस्कार वर्ष – 2027
◾️ पुरस्कार रक्कम – £50,000
◾️ निवड समिती – प्रौढ साहित्यिकांसोबत बालकांचाही समावेश
◾️ उद्दिष्ट – बालकांमधील सर्जनशील लेखन प्रोत्साहित करणे आणि साहित्यिक गुणवत्ता वाढवणे.
◾️ Imp Fact: सध्या मुख्य बुकर पुरस्कार केवळ प्रौढ लेखकांसाठी दिला जातो; 2027 पासून बाल साहित्य स्वतंत्र श्रेणीत समाविष्ट होणार आहे.
3 976
शैफाली वर्मा – हरियाणा महिला आयोगाची 2026 साठी Brand Ambassador म्हणून नियुक्त
👼मुख्य उद्देश
● महिलांमध्ये क्रीडेला प्रोत्साहन देणे
● नशामुक्त (Drug-Free) जीवनशैलीचा प्रचार
● लैंगिक समानता (Gender Equality)
● महिला सशक्तीकरण (Women’s Empowerment) वाढविणे
3 976
➡️ भारताची पहिली DNA-आधारित हत्ती जनगणना
◾️अहवाल प्रसिद्ध - 15 ऑक्टोबर 2025
◾️अहवालाचे नाव: 'Status of Elephants in India: DNA-based Synchronous All-India Population Estimation of Elephants (SAIEE 2021-25)
◾️संचालक संस्था - Wildlife Institute of India (WII), देहरादून
◾️भारतात 22,446 हत्ती आहेत
◾️DNA mark-recapture method - वाघांच्या जनगणनेसाठी वापरल्या जाणाऱ्या पद्धतीप्रमाणे
◾️पहिल्यांदाच डीएनए-आधारित जनगणना केली
◾️सर्वेक्षणात हत्तींची लोकसंख्या चार प्रदेशांमध्ये विभागली गेली आहे - पश्चिम घाट, मध्य भारत आणि पूर्व घाट, शिवालिक टेकड्या आणि गंगेचे मैदान आणि ईशान्य टेकड्या आणि ब्रह्मपुत्र पूर मैदान.
प्रादेशिक हत्तीचे वितरण
1】पश्चिम घाट - 11,934 हत्ती (सर्वात मोठी संख्या)
2】ईशान्य टेकड्या आणि ब्रह्मपुत्रा पूर मैदान: 6,559 हत्ती
3】शिवालिक टेकड्या आणि गंगा मैदान: 2,062 हत्ती
4】मध्य भारत आणि पूर्व घाट: 1,891 हत्ती
राज्यनिहाय वितरण
1】कर्नाटक: 6,013 हत्ती (सर्वाधिक)
2】आसाम: 4,159 हत्ती
3】तामिळनाडू: 3,136 हत्ती
4】केरळ: 2,785 हत्ती
5】उत्तराखंड: 1,792 हत्ती
6】ओडिशा: 912 हत्ती
3 976
10270) राष्ट्रीय नागरिक नोंदणी रजिस्टर ची सुरुवात 1951 मध्ये खालीलपैकी कुठून झाली होती..
By samadhan kokate
3 976
10269) संयुक्त बैठक बोलविण्याची तारीख कोण ठरवितात..
By samadhan kokate
3 976
10268) असमानता ही राज्यघटनेच्या पुढीलपैकी कोणत्या कलमाने प्रतिबंधित केलेली आहे..
By samadhan kokate
3 976
10267) वन्यजीव संरक्षण कायदा 1972 मध्ये अलीकडे सुधारणा करणारे पहिले राज्य कोणते आहे..
By samadhan kokate
3 976
10266) राष्ट्रपती पदाची निवडणूक भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमांतर्गत दिलेली आहे....
By samadhan kokate
3 976
🔥 AI संबंधित महत्त्वाच्या घडामोडी 2025 :-
🔴 Google AI CHATBOT - BARD
🟢 आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) ग्लोवल फोरम - सेओल
🔴 मायक्रोसॉफ्टच्या मदतीने AI आधारित प्रोजेक्ट फार्म - महाराष्ट्र
🟢 भारतातील पहिले AI-समर्पित विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) कोठे प्रस्तावित - नया रायपुर
🔴 जगातील पहिले एआय रेस्टॉरंट - दुबई
🟢 देशातील पहिला AI युक्त जिल्हा - सिंधुदुर्ग
🔴 JAI सह रोबोटिक धडे देणारी पहिली जि.प. शाळा - (केळशी) दापोली, रत्नागिरी
🟢 भारतातील पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता-संचालित अंगणवाडी- महाराष्ट्र (नागपूर)
🔴 आदिवासी भागांसाठी भारतातील पहिले एआय-शक्तीशाली अनुवादक - आदि वाणी
🟢 भारतातील पहिले AI-आधारित कमांड सेंटर - तिरुमला...
3 976
💐 महत्त्वाच्या नवीन व अध्यक्षांच्या पंतप्रधानांच्या नियुक्ती 2025 :-
👉 पंतप्रधान :-
🔴 ऑस्ट्रेलिया - अँथनी अल्वानीज
🟢 सिंगापूर - लॉरेन्स वोंग
🔴 येमेन - सालेम विन ट्रैक
🟢 सुदान - कामिल अल-तैयव इद्रिस
🔴 पोर्तुगाल - लुईस मॉन्टेनेग्रो
🟢 युक्रेन - युलिया स्वेरीडेन्को
🔴 रवांडा - जस्टिन न्सेन्गियुम्वा
🟢 म्यानमार - यू न्यो सॉ
🔴 जमैका - अँड्र्यू हॉलनेस
🟢 थायलंड - अनुतिन चार्नविराकुल
🔴 फ्रान्स - सर्व्हेस्टिन लेकोर्नू
🟢 मादागास्कर - रूपिन फॉर्चुनाट झाफिसाम्बो
👉 अध्यक्ष :-
🟠 जॉर्जिया - मिखाइल कावेलाश्चिली
🟡 लेबनॉन - जोसेफ औन
🟠 क्रोएशिया - झोरान मिलानोविक
🟡 बेलारूस - अलेक्झांडर लुकाशेन्को
🟠 नामिबिया - नेतुम्वो नंदी-नदैतवाह
🟡 रोमानिया - निकुसर डॅन
🟠 इक्वेडोर - डॅनियल नोवोआ
🟡 पोर्तुगाल - मार्सेलो रेखेलो डी सौसा
🟠 दक्षिण कोरिया - ली जे-म्युग
🟡 गयाना - मोहम्मद इरफान अली
🟠 सेशेल्स - पॅट्रिक हर्मिनी
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
