JUMBO Study group
Відкрити в Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Показати більше3 988
Підписники
-424 години
-197 днів
-6030 день
Архів дописів
3 986
रोजगार हमी योजना म्हणजे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना
(मनरेगा - MGNREGA)
या योजनेचे नाव बदलण्यात आले आहे...
📋नवीन नाव -
पूज्य बापू ग्रामीण रोजगार योजना.
🍀विशेष माहिती-
1)रोजगार हमी योजनेचे जनक- वी.स. पागे
2) 2005 मध्ये 'राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा' (NREGA) म्हणून मंजूर झाली.
3) 2009 मध्ये 'महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा' (MGNREGA) असे नामकरण करण्यात आले होते.
3 986
संसदेत राष्ट्रीय पुरुष आयोग (National Commission for Men) स्थापन करण्यासाठीचे हे विधेयक सादर करण्यात आले आहे...
🔹 आयोग स्थापन करण्यामागचा उद्देश........
पुरुषांच्या सामाजिक, आर्थिक व कायदेशीर समस्यांचा अभ्यास करणे
पुरुषांवरील अन्याय, भेदभाव किंवा छळाच्या तक्रारी ऐकून घेणे
सरकारला धोरणात्मक शिफारसी करणे
🔹 आयोगाची संभाव्य कार्ये
पुरुषांशी संबंधित कायदे व योजनांचा आढावा घेणे
गरज असल्यास सुधारणांसाठी सूचना देणे
जनजागृती करणे व अहवाल सादर करणे
🔹 महत्त्व (Exam Point of View)
समाजातील सर्व घटकांसाठी समान न्याय या तत्त्वाशी संबंधित
महिला आयोगासारखाच, पुरुषांसाठी स्वतंत्र यंत्रणा.....
3 986
♦️लोकसभा
👉अध्यक्ष = ओम प्रकाश बिर्ला
👉सभागृह नेते = नरेंद्र मोदी
👉विरोधी पक्षनेते = राहुल गांधी
♦️राज्यसभा
👉सभापती = सी.पी राधाकृष्णन
👉सभागृह नेते = जे पी नड्डा
👉विरोधी पक्षनेते = मल्लिकार्जुन खर्गे
3 986
(Update)
❇️ एकूण जिल्हे - 36
❇️ एकूण जिल्हा परिषद - 34
❇️ एकूण महानगरपालिका - 29
❇️ एकूण तालुके - 358
❇️ एकूण पंचायत समिती - 351
❇️ एकूण शहरे - 534
❇️ एकूण नगरपरिषद - 247
❇️ एकूण नगर पंचायत - 147
❇️ एकूण ग्रामपंचायत - 27782
❇️ एकूण कटक मंडळ - 7
3 986
जनगणना कायदा, 1948 (The Census Act, 1948)
भारतामध्ये जनगणना करण्यासाठी तयार केलेला हा एक केंद्रीय कायदा आहे. देशातील प्रत्येक जनगणना या कायद्यानुसारच घेतली जाते.
मुख्य वैशिष्ट्ये
1) कायद्याचा उद्देश
देशातील लोकसंख्या, सामाजिक-आर्थिक माहिती गोळा करणे.
सरकारला धोरणे, कल्याणकारी योजना, आरोग्य, शिक्षण, रोजगार यांच्याबाबत योग्य निर्णय घेता यावेत.
2) जनगणना अधिकारी
या कायद्यानुसार केंद्र सरकार जनगणना आयुक्त (Registrar General & Census Commissioner, India) व राज्यनिहाय अधिकारी नेमते.
भारतात प्रत्येक 10 वर्षांनी जनगणना घेतली जाते.
शेवटची पूर्ण जनगणना 2011 मध्ये झाली.
जनगणनेत काय माहिती गोळा केली जाते?
लोकसंख्या
वय, लिंग
शिक्षण
रोजगार
घरांची परिस्थिती
पिण्याचे पाणी, स्वच्छता, वीज
कुटुंबाची रचना
इत्यादी...
3 986
👍👍👍👍✅या योजनेअंतर्गत कामाच्या दिवसांची संख्या देखील 125 करण्यात आली आहे.
✅मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने किमान वेतनातही सुधारणा केली आहे, ती प्रतिदिन 240 रुपये केली आहे....
▪️१०० ऐवजी १२५ दिवसांच्या रोजगाराची हमी
▪️नरेगा कायदा - सप्टेंबर 2005
▪️योजनेची सुरूवात - 2 फेब्रुवारी 2006
▪️महात्मा गांधींचे नाव - 2 ऑक्टोबर 2009
3 986
👨💼🇮🇳 नील मोहन – TIME Magazine चा “CEO of the Year 2025”
• YouTube चे CEO नील मोहन यांना TIME ने 2025 मधील सर्वोत्तम CEO म्हणून निवडले
• YouTube Premium, Shorts व AI प्रणालींच्या वाढीत त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान
• 2 अब्ज+ वापरकर्त्यांसाठी YouTube प्लॅटफॉर्म अधिक सुरक्षित व प्रभावी केला
• YouTube स्थापना – 2005, संस्थापक – Chad Hurley, Steve Chen, Jawed Karim
3 986
विधानसभेत तारांकित प्रश्नाला मुख्यमंत्र्यांचं उत्तर..🔥
2 लाख 99 हजार 51 पद रिक्त म्हणजे एकूण 36. 54 टक्के सरकारी नोकरीतील पदं रिक्त आहेत..👍
लवकरच रिक्त पद भरली जाणार- मुख्यमंत्री
3 986
🔖 महाराष्ट्र हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य बनले आहे जिथे सर्वाधिक कर्करोगाचे रुग्ण आहेत. उत्तर प्रदेश देशात पहिल्या क्रमांकावर आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी लोकसभेत सादर केलेल्या ताज्या आकडेवारीवरून 2022 ते 2024 दरम्यान केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात कर्करोगाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ दिसून येते.
3 986
⚔ भारत आणि मलेशिया राजस्थानमध्ये संयुक्त लष्करी सराव हरिमाऊ शक्ती 2025 आयोजित करत आहेत.
3 986
‼️ ISSF विश्वचषक 2025 च्या विविध टप्प्यांमध्ये भारताने उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
ज्यात ISSF वर्ल्ड कप फायनल दोहा 2025 मध्ये भारताने एकूण 6 पदके (2 सुवर्ण, 3 रौप्य, 1 कांस्य) जिंकून चीननंतर दुसरे स्थान मिळवले.
3 986
‼️ भारतीय लष्कराच्या पूर्व कमांडच्या १८ सदस्यीय गिर्यारोहण पथकाने माउंट कांगटो हे ७,०४२ मीटर उंचीचे अजिंक्य शिखर सर करून एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
माउंट कांगटो हे अरुणाचल प्रदेशातील सर्वोच्च शिखर आहे. भारतीय लष्कराने केलेली ही चढाई या शिखरावरील पहिली यशस्वी विक्रमी चढाई ठरली आहे.
3 986
‼️ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी (9 डिसेंबर 2025) नवी दिल्ली येथे 2023 आणि 2024 या वर्षांसाठीचे राष्ट्रीय हस्तकला पुरस्कार प्रदान केले.
विविध हस्तकला प्रकारांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या एकंदर 48 जणांना राष्ट्रपतींनी सन्मानित केले .
3 986
‼️ भारत आणि ब्रुनेई यांच्या संरक्षण सहकार्यावरील पहिली संयुक्त कार्यगट बैठक (JWG) नवी दिल्ली येथे 9 डिसेंबर 2025 रोजी झाली.
उद्देश - दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संरक्षण संबंध मजबूत करणे.
3 986
‼️ हॅमर (HAMMER) शस्त्र प्रणालीच्या उत्पादनासाठी भारत आणि फ्रान्स या देशांमध्ये करार झाला आहे.
उद्देश :- हॅमर (Highly Agile Modular Munition Extended Range) या हवा ते जमीन (air-to-ground) अचूक क्षेपणास्त्रांचे उत्पादन भारतात करणे, जेणेकरून संरक्षण क्षमता वाढेल आणि आयातीवरील अवलंबित्व कमी होईल.
Вже доступно! Дослідження Telegram за 2025 — головні інсайти року 
