ru
Feedback

Не попадитесь на канал ботавода! Telemetrio находит и помечает такие каналы 👉 Хотите видеть метку — оформите подписку

JUMBO Study group

JUMBO Study group

Открыть в Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Больше
3 655
Подписчики
-224 часа
-157 дней
-6730 дней
Архив постов
Repost from नवदिशा
👉 हे online test platform आहे 👉 इथे तुम्हाला 45 latest police bharti papers मिळतील 👉 प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण मिळेल 👉 तुम्ही test देऊन स्वतःची rank पाहू शकता आणि सगळ्यात important 👇 👉 तुम्ही topic-wise unlimited practice करू शकता --- 📌 म्हणजे काय? 👉 तुम्ही रोज test द्या 👉 चूक झाली तर explanation वाचा 👉 weak topic परत practice करा ➡️ ह्यामुळेच selection होतं 💯 --- 💰 Fees फक्त 99₹ आहे (एकदाच) 📩 JOIN असा msg करा किंवा direct WhatsApp👇 https://wa.link/jc4wz7 --- 🚨 अजून doubt असेल तर message करा… पण ignore करू नका कारण उद्या competition अजून वाढणार आहे.

Repost from नवदिशा
*1️⃣ आजपर्यंत (15 मार्च , 22 मार्च ते 29 मार्च) झालेल्या लेटेस्ट 2026 मधील सर्व पोलीस भरती 45 प्रश्नपत्रिका ऑनलाइन टेस्ट स्वरूपात प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह*👇 भविष्यात होणारे सर्व पेपर ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *📌4️⃣5️⃣ पोलीस भरती पेपर - ऑनलाइन टेस्ट स्वरुपात* 📌 प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह 📌ऑल महाराष्ट्र रँक स्वतःची पाहता येते. 📌 आपल्या स्पर्धकांसोबत स्व: मुल्यमापन करता येते. *📌 नवी मुंबई शिपाई, मुंबई लोहमार्ग, ठाणे शहर, ठाणे ग्रामीण,पुणे शिपाई, गडचिरोली शिपाई व चालक आणि सोलापूर बॅंडसमन, यवतमाळ बॅंडसमन* या लेटेस्ट प्रश्नपत्रिकांचा *प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह* समावेश. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *2️⃣🤳 सेल्फ ऑनलाईन अनलिमिटेड सराव टेस्ट* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *संपूर्ण पोलीस भरती अभ्यासक्रमावर आधारित* 👉 आपणाला हवा तसा विषयवाईज, टाॅपिककवाईज,सबटाॅपिककवाईज सेल्फ ऑनलाईन अनलिमिटेड सराव करता येतो. ✅ सेल्फ अनलिमिटेड सरावातून आपले टाॅपिक व सबटाॅपिक यातील वीक पॉईंट व स्ट्रॉंग पाॅईंट ओळखता येतात. ✅ जे वीक पॉईंट आहे त्या टाॅपिकचे वारंवार सराव करून त्याचे रूपांतर स्ट्राॅंग पाॅईंट मध्ये करता येते. 👉 *वरील दोन्ही गोष्टींचा ॲक्सेस काॅम्बो ऑफर-* 📌 *GPAY No- 9767165594* 👉 वर 99/- पेमेंट करून स्क्रीनशॉट टाका. 🚨आजच जॉइन करा व *आपल्या स्वप्नातील वर्दीचे स्वप्न* साकार करा. *व्हॉट्सअप हेल्पलाईन लिंक-* https://wa.link/jc4wz7 wa.me/919552976452

Repost from नवदिशा
👉 *वरील दोन्ही गोष्टींचा ॲक्सेस काॅम्बो ऑफर-* 📌 *GPAY No- 9767165594* 👉 वर 99/- पेमेंट करून स्क्रीनशॉट टाका. 🚨आजच जॉइन कर
👉 *वरील दोन्ही गोष्टींचा ॲक्सेस काॅम्बो ऑफर-* 📌 *GPAY No- 9767165594* 👉 वर 99/- पेमेंट करून स्क्रीनशॉट टाका. 🚨आजच जॉइन करा व *आपल्या स्वप्नातील वर्दीचे स्वप्न* साकार करा. *व्हॉट्सअप हेल्पलाईन लिंक-* wa.me/919552976452

Repost from नवदिशा
❇️ केंद्र व राज्य शासनातील प्रमुख पदांसाठी किमान पात्रता वय :- ➡️ राष्ट्रपती - 35 वर्षे पूर्ण ➡️ उपराष्ट्रपती - 35 वर्षे पूर्ण ➡️ लोकसभा सदस्य - 25 वर्षे पूर्ण ➡️ लोकसभा सभापती - 25 वर्षे पूर्ण ➡️ राज्यसभा सदस्य - 30 वर्षे पूर्ण ➡️ राज्यपाल - 35 वर्षे पूर्ण ➡️ विधानसभा सदस्य - 25 वर्षे पूर्ण ➡️ विधान परिषद सदस्य - 30 वर्षे पूर्ण

Repost from नवदिशा
👉जनगणना 2027 प्रक्रियेला उत्साहात सुरुवात 👉पहिल्याच दिवशी सुमारे 55 हजार कुटुंबांची नोंदणी 👉Self-enumeration (स्वयं-नोंदणी
👉जनगणना 2027 प्रक्रियेला उत्साहात सुरुवात 👉पहिल्याच दिवशी सुमारे 55 हजार कुटुंबांची नोंदणी 👉Self-enumeration (स्वयं-नोंदणी) सुविधेला मोठा प्रतिसाद 👉8 राज्ये व केंद्रशासित प्रदेशांत डिजिटल नोंदणी सुरू 👉नागरिकांनी ऑनलाइन पद्धतीने माहिती भरली 👉 राष्ट्रपतींचा सहभाग: 👉राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वतः पोर्टलवर नोंदणी केली. 👉 जनगणना आयुक्त मृत्युंजय कुमार नारायण हे आहेत.

Repost from नवदिशा
ज्येष्ठ यक्षगान कलाकार आणि 'दशावतारी' म्हणून प्रसिद्ध असलेले सुरीकुमारु के. गोविंद भट यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी तीर्थहळ्ळी येथील निवासस्थानी निधन झाले आहे. ते यक्षगानाच्या Tenku Thittu शैलीतील एक दिग्गज कलाकार होते, ज्यांनी जवळपास सात दशके रंगभूमीवर योगदान दिले. महत्त्वाची माहिती: कला क्षेत्र: यक्षगान (Tenku Thittu शैली) पुरस्कार: त्यांना २०१६ चा केंद्र संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि २००८ चा कर्नाटक राज्योत्सव पुरस्कार मिळाला होता. विशेष ओळख: ते त्यांच्या स्पष्ट संवाद शैली, शिस्तबद्ध नृत्य आणि प्रभावी अभिनयासाठी (विशेषतः कौरव, भीष्म, रक्तबीज पात्रे) प्रसिद्ध होते. योगदान: त्यांनी यक्षगानमध्ये ७० वर्षांहून अधिक काळ सेवा दिली आणि अनेक प्रसंगांची (नाटकांची) रचनाही केली. त्यांच्या निधनाने यक्षगान क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. 

Repost from नवदिशा
आयोगाने जुने Objective पॅटर्न मध्ये असलेल्या उत्तरपत्रिका आता नवीन Subjective पॅटर्न साठी नमुना म्हणून दिलेले आहेत. कदाचित आयोगाकडे उत्तर पत्रिका भरपूर शिल्लक असाव्यात असा अंदाज लागतो😂😂😂 https://t.me/WartmanNirnay

Repost from नवदिशा
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (LDCC) First Response Sheet उपलब्ध ✅ लिंक : https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (LDCC) First Response Sheet उपलब्ध ✅ लिंक : https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/33109/96994/login.html

Repost from नवदिशा
🎯 अकोला पोलीस कागदपत्र पडताळणी

Repost from नवदिशा
+1
🧑‍🎄पुणे शहर बँड्समन पेपर Answer Key 👉 पेपर 2 एप्रिल 2026 https://t.me/WartmanNirnay

Repost from नवदिशा
विभागानुसार संपूर्ण महाराष्ट्र मध्ये तलाठी पदासाठी 15747 जागा मंजूर
विभागानुसार संपूर्ण महाराष्ट्र मध्ये तलाठी पदासाठी 15747 जागा मंजूर

Repost from नवदिशा
🔶छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका 🔺रिक्त पदे - 1758 🔥🔥🔥 ✔️अजून दोन सरळसेवा जाहिराती अपेक्षित ...👍👍
🔶छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका 🔺रिक्त पदे - 1758 🔥🔥🔥 ✔️अजून दोन सरळसेवा जाहिराती अपेक्षित ...👍👍

Repost from नवदिशा
🔶केंद्र सरकारच्या प्रमुख योजना
🔶केंद्र सरकारच्या प्रमुख योजना

Repost from नवदिशा
चक्क 99/- मध्ये आतापर्यंत झालेले सर्व पोलीस भरती पेपर+ होणारे 😳

Repost from नवदिशा
*1️⃣ आजपर्यंत (15 मार्च , 22 मार्च ते 29 मार्च) झालेल्या लेटेस्ट 2026 मधील सर्व पोलीस भरती 45 प्रश्नपत्रिका ऑनलाइन टेस्ट स्वरूपात प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह*👇 भविष्यात होणारे सर्व पेपर ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *📌4️⃣5️⃣ पोलीस भरती पेपर - ऑनलाइन टेस्ट स्वरुपात* 📌 प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह 📌ऑल महाराष्ट्र रँक स्वतःची पाहता येते. 📌 आपल्या स्पर्धकांसोबत स्व: मुल्यमापन करता येते. *📌 नवी मुंबई शिपाई, मुंबई लोहमार्ग, ठाणे शहर, ठाणे ग्रामीण,पुणे शिपाई, गडचिरोली शिपाई व चालक आणि सोलापूर बॅंडसमन, यवतमाळ बॅंडसमन* या लेटेस्ट प्रश्नपत्रिकांचा *प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह* समावेश. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *2️⃣🤳 सेल्फ ऑनलाईन अनलिमिटेड सराव टेस्ट* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *संपूर्ण पोलीस भरती अभ्यासक्रमावर आधारित* 👉 आपणाला हवा तसा विषयवाईज, टाॅपिककवाईज,सबटाॅपिककवाईज सेल्फ ऑनलाईन अनलिमिटेड सराव करता येतो. ✅ सेल्फ अनलिमिटेड सरावातून आपले टाॅपिक व सबटाॅपिक यातील वीक पॉईंट व स्ट्रॉंग पाॅईंट ओळखता येतात. ✅ जे वीक पॉईंट आहे त्या टाॅपिकचे वारंवार सराव करून त्याचे रूपांतर स्ट्राॅंग पाॅईंट मध्ये करता येते. 👉 *वरील दोन्ही गोष्टींचा ॲक्सेस काॅम्बो ऑफर-* 📌 *GPAY No- 9767165594* 👉 वर 99/- पेमेंट करून स्क्रीनशॉट टाका. 🚨आजच जॉइन करा व *आपल्या स्वप्नातील वर्दीचे स्वप्न* साकार करा. *व्हॉट्सअप हेल्पलाईन लिंक-* wa.me/919552976452

Repost from नवदिशा
🔥🔥 तुफान प्रतिसाद आहे..🔥🔥 👉 नंतर फीस वाढणार आहे Offer Price - 99 Rs ✅✅💥💥 व्हाट्सअप संपर्क 👉 wa.me/919552976452

Repost from नवदिशा
👉 *वरील दोन्ही गोष्टींचा ॲक्सेस काॅम्बो ऑफर-* 📌 *GPAY No- 9767165594* 👉 वर 99/- पेमेंट करून स्क्रीनशॉट टाका. 🚨आजच जॉइन कर
👉 *वरील दोन्ही गोष्टींचा ॲक्सेस काॅम्बो ऑफर-* 📌 *GPAY No- 9767165594* 👉 वर 99/- पेमेंट करून स्क्रीनशॉट टाका. 🚨आजच जॉइन करा व *आपल्या स्वप्नातील वर्दीचे स्वप्न* साकार करा. *व्हॉट्सअप हेल्पलाईन लिंक-* wa.me/919552976452

Repost from नवदिशा
मुंबई पोलीस.. तयारीत आहात ना...💥💥
मुंबई पोलीस.. तयारीत आहात ना...💥💥

Repost from नवदिशा
अत्यंत महत्त्वाची माहिती.. केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी जनगणनेसाठी डिजिटल टूल्स आणि शुभंकर - प्रगती (मह
अत्यंत महत्त्वाची माहिती.. केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी जनगणनेसाठी डिजिटल टूल्स आणि शुभंकर - प्रगती (महिला) आणि "विकास" (पुरुष) - सॉफ्ट लाँच केले. ====================== भारतीय लोकसंख्या जनगणना -2027.. 📕नियमानुसार 16 वी आणि स्वातंत्र्यानंतरची 8 वी जनगणना-2027, दोन टप्प्यात होणार, ही जगातील सर्वात मोठी जनगणना आहे. 📋पहिल्यांदाच जनगणना डिजिटल पद्धतीने केली जाईल आणि पहिल्यांदाच, स्व-गणनेचा पर्याय उपलब्ध असेल. 📙भारतात पहिली जनगणना 1872 मध्ये ब्रिटिश काळात (लॉर्ड मेयो यांच्या काळात) झाली. नियमितपणे दर 10 वर्षांनी होणारी पहिली पद्धतशीर जनगणना 1881 मध्ये सुरू झाली. लिहून ठेवा उपयोगी पडेल..📋✍ ======================