JUMBO Study group
Відкрити в Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Показати більше3 645
Підписники
-224 години
-87 днів
-5930 днів
Архів дописів
3 642
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
RTI...
महिला बाल कल्याण भरती
परिविक्षा अधिकारी पदासाठी 62,973 अर्ज
02 трав 2025, 12:10
3 642
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
♦️मागची वनरक्षक भरती जाहिरात आहे.
👉 संपूर्ण अभ्यासक्रम
👉 मैदानी चाचणी
👉 उंची व वयोमर्यादा
⚠️संपूर्ण माहिती यात दिलेली आहे व्यवस्थित बघून घ्या.
➗➗➗➗➗➗➗➗➗
02 трав 2025, 04:53
3 642
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण(MAHATRANSCO)
लेखा लिपीक आणि इतर पदासाठी अर्ज करण्याची आज अंतिम तारीख आहे..
अर्ज करण्याची लिंक
https://ibpsonline.ibps.in/msetclmar25/
➗➗➗➗➗➗➗➗➗
02 трав 2025, 04:53
3 642
Repost from My Pocket Study
*♦️बँक ऑफ बडोदा मध्ये शिपाई पदभरती*
*👉एकूण ५०० पदे*
*👉विस्तृत जाहिरात लवकरच*
*👉ऑनलाईन अर्ज दिनांक : 03 मे - 23 मे 2025*
*अधिकृत वेबसाइट :*
https://www.bankofbaroda.in/career/current-opportunities/recruitment-of-office-assistant-in-sub-staff-cadre-on-regular-basis
02 трав 2025, 04:50
3 642
Repost from My Pocket Study
*📌महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल चालू घडामोडी (एप्रिल-मे 2025)*
*1. दलाची स्थापनाः*
*🔹 पहलगाम (जम्मू-काश्मीर)* येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, महाराष्ट्र सरकारने पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'पर्यटन सुरक्षा दल' स्थापन करण्याचा निर्णय घेतला.
*2. प्रायोगिक तत्त्वावर प्रारंभः*
🔹 या दलाचा प्रायोगिक प्रारंभ 1 मे 2025 पासून सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर महोत्सवात करण्यात आला.
🔹या महोत्सवात 25 प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
*3. कार्यकाळः*
🔹 या प्रायोगिक उपक्रमाचा कालावधी 25 एप्रिल ते 31 ऑगस्ट 2025 पर्यंत निश्चित करण्यात आला आहे.
*4. प्रशिक्षण व जबाबदाऱ्याः*
🔹 नियुक्त कर्मचाऱ्यांना पर्यटकांच्या सुरक्षेसोबतच महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारसा, पर्यटन स्थळांची माहिती देण्यासाठी विशेष प्रशिक्षण दिले जात आहे.
🔹त्यांना *'पर्यटन मित्र'* म्हणून ओळखले जाईल.
*5. सुविधा व व्यवस्थापनः*
🔹 या दलासाठी आवश्यक वाहने, उपकरणे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
🔹संपूर्ण खर्च महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (MTDC) द्वारे केला जात आहे.
*6. राज्यव्यापी विस्ताराची योजनाः*
🔹 या प्रायोगिक यशानंतर, राज्यभरातील प्रमुख पर्यटन स्थळांवर 'पर्यटन सुरक्षा दल' तैनात करण्याची योजना आहे.
🔹यामुळे राज्यात 18 लाखांहून अधिक रोजगार संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे.
*🇮🇳 भारताचे केंद्रीय पर्यटन मंत्री*
*📌गजेंद्रसिंह शेखावत*
🔹हे ११ जून २०२४ पासून भारताचे केंद्रीय पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री म्हणून कार्यरत आहेत.
*📌सुरेश गोपी*
🔹 हे पर्यटन राज्यमंत्री (Minister of State for Tourism) म्हणून कार्यरत आहेत.
*🇮🇳 महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री*
🔹शंभूराज देसाई हे १५ डिसेंबर २०२४ पासून महाराष्ट्राचे पर्यटन, खाणकाम आणि माजी सैनिक कल्याण मंत्री म्हणून कार्यरत आहेत.
02 трав 2025, 04:32
3 642
Repost from My Pocket Study
*चर्चेत का?*
*📌महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल चालू घडामोडी (एप्रिल-मे 2025)*
02 трав 2025, 04:32
3 642
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
♦️103 उमेदवार कारागृह नोकरी सोडणारे आहेत.
👉त्यामुळे वेटींग वरील मुलांना चान्स मिळेल...
01 трав 2025, 08:31
3 642
Repost from My Pocket Study
🔥ऑफर🔥 ऑफर 🔥1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त गोल्डन ऑफर 🔥
🚨 आगामी सर्व *सरळसेवा* भरतीसाठी उपयुक्त कोर्सेस 🚨
*🤝🤝 मित्रांनो Study Hub Pune वर ऑफर सुरू झाली आहे... 💰 परत सर्व बॅच ची fees वाढतील..🗓 त्यामूळे ऑफर मध्ये जॉईन करून टाका..✍️*
*📚 Mahacombo च बेस्ट...⭐️ एका fees मध्ये सर्व बॅच च ॲक्सेस, परत कोणती batch जॉईन करायची गरज नाही...⭐️*
❤️ *"अभी नहीं तो कभी नहीं"*
📣सर्व कोर्सेस वर *90% डिस्काउंट*
🩷 *कोणताही कोर्स फक्त 99/-मध्ये*
🔥🔥संपूर्ण *अभ्यासक्रम तयारी*
📌 *डिजिटल स्मार्ट बोर्ड वर रेकॉर्डेड व्हिडिओ*
📌व्हिडिओ *कितीही वेळा* परत पाहू शकता
📌सर्वात *माफक फीस, Validity- वर्षभर*
📌 *400+ video lectures*
🧮 *कोर्सेस*
📌 *संपूर्ण समाजकल्याण सरळसेवा* भरती कोर्स - 99/-
https://bit.ly/4f2OzkX
🔥 *संपूर्ण लिपिक लेखा कोषागार भरती* कोर्स - 99/-
https://bit.ly/3Nn8Eqq
👩🔬 *संपूर्ण GMC कोल्हापूर विभाग* भरती कोर्स - 99/-
https://bit.ly/4h3SsIa
👩🍳 *संपूर्ण अन्न व औषध प्रशासन भरती* कोर्स- 99/-
https://bit.ly/3XZFqCW
🔥 *स्पेशल आदिवासी विभाग भरती कोर्स-99/*
https://bitly.cx/O6gsi
🔥 *स्पेशल शिक्षक पात्रता परीक्षा MAHA-TET संपूर्ण कोर्स-99/-*
https://bitly.cx/8EQl
🚓संपूर्ण *स्पेशल पोलीस भरती कोर्स-99/*
लिंक
https://bit.ly/3qdSbty
🚆 *संपूर्ण स्पेशल रेल्वे* भरती *(NTPC RRB)* कोर्स-99/
लिंक
https://bit.ly/3ZRBcjb
⏰ *संपूर्ण स्पेशल बृहन्मुंबई* महानगरपालिका *(BMC)* भरती कोर्स-99/
लिंक
https://bit.ly/47Rja2I
🚨 *स्पेशल मुंबई पोलीस भरती फास्टट्रॅक* कोर्स लिंक
https://bit.ly/3YcHmcJ
🔺संपूर्ण *स्पेशल अंकगणित व बुद्धिमत्ता सरळसेवा कोर्स-99/*
लिंक
https://bit.ly/34SQMB7
🔺संपूर्ण *SSC GD भरती कोर्स-99/*
https://bit.ly/4auPj0X
🔺संपूर्ण *पुरवठा निरिक्षक भरती कोर्स-99/*
लिंक
https://bit.ly/3va36K1
🔺संपूर्ण *जिल्हा परिषद भरती कोर्स-99/*
https://bit.ly/45tA3xZ
🔺संपूर्ण *आरोग्य भरती कोर्स-99/*
https://bit.ly/3weSB6D
🔺संपूर्ण *तलाठी भरती कोर्स-99/*
लिंक
https://bit.ly/3urZRKb
🔺संपूर्ण *लिपिक टंकलेखक भरती कोर्स-99/*
https://bit.ly/3628ItS
🎯 आगामी *BMC परिक्षेसाठी TCS/IBPS पॅटर्न ऑनलाईन महाटेस्ट सिरीज कोर्स-99/*
लिंक
http://bit.ly/3Wr7cGs
तसेच *मोफत डेमोसाठी Study Hub Pune हे अँप डाउनलोड करा.*
https://jts.courses.store/download-app?source=manual_link_share
*हेल्पलाईन*
https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1
*9552976452*
01 трав 2025, 02:54
