ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

JUMBO Study group

JUMBO Study group

前往频道在 Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

显示更多
3 645
订阅者
-224 小时
-87 天
-5930 天
帖子存档
Repost from My Pocket Study
The Hindu 03 May 2025.pdf17.78 MB
03 5月 2025, 01:47

Repost from My Pocket Study
MT Mumbai 03-05.pdf116.49 MB
03 5月 2025, 01:47

Repost from My Pocket Study
MT Pune 03-05.pdf43.79 MB
03 5月 2025, 01:47

Repost from My Pocket Study
+9
Loksatta-Mumbai 03-05.pdf20.93 MB
03 5月 2025, 01:47

RTI... महिला बाल कल्याण भरती परिविक्षा अधिकारी पदासाठी 62,973 अर्ज
RTI... महिला बाल कल्याण भरती परिविक्षा अधिकारी पदासाठी 62,973 अर्ज
02 5月 2025, 12:10

Repost from My Pocket Study
लोकराज्य - मे 2025
02 5月 2025, 09:13

Repost from My Pocket Study
photo content
02 5月 2025, 09:13

♦️मागची वनरक्षक भरती जाहिरात आहे. 👉 संपूर्ण अभ्यासक्रम 👉 मैदानी चाचणी 👉 उंची व वयोमर्यादा ⚠️संपूर्ण माहिती यात दिलेली आहे व्यवस्थित बघून घ्या. ➗➗➗➗➗➗➗➗➗
02 5月 2025, 04:53

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण(MAHATRANSCO) लेखा लिपीक आणि इतर पदासाठी अर्ज करण्याची आज अंतिम तारीख आहे.. अर्ज करण्याची लिंक
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण(MAHATRANSCO) लेखा लिपीक आणि इतर पदासाठी अर्ज करण्याची आज अंतिम तारीख आहे.. अर्ज करण्याची लिंक https://ibpsonline.ibps.in/msetclmar25/ ➗➗➗➗➗➗➗➗➗
02 5月 2025, 04:53

Repost from My Pocket Study
*♦️बँक ऑफ बडोदा मध्ये शिपाई पदभरती* *👉एकूण ५०० पदे* *👉विस्तृत जाहिरात लवकरच* *👉ऑनलाईन अर्ज दिनांक : 03 मे - 23 मे 2025* *अ
*♦️बँक ऑफ बडोदा मध्ये शिपाई पदभरती* *👉एकूण ५०० पदे* *👉विस्तृत जाहिरात लवकरच* *👉ऑनलाईन अर्ज दिनांक : 03 मे - 23 मे 2025* *अधिकृत वेबसाइट :* https://www.bankofbaroda.in/career/current-opportunities/recruitment-of-office-assistant-in-sub-staff-cadre-on-regular-basis
02 5月 2025, 04:50

Repost from My Pocket Study
*📌महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल चालू घडामोडी (एप्रिल-मे 2025)* *1. दलाची स्थापनाः* *🔹 पहलगाम (जम्मू-काश्मीर)* येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, महाराष्ट्र सरकारने पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'पर्यटन सुरक्षा दल' स्थापन करण्याचा निर्णय घेतला. *2. प्रायोगिक तत्त्वावर प्रारंभः* 🔹 या दलाचा प्रायोगिक प्रारंभ 1 मे 2025 पासून सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर महोत्सवात करण्यात आला. 🔹या महोत्सवात 25 प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. *3. कार्यकाळः* 🔹 या प्रायोगिक उपक्रमाचा कालावधी 25 एप्रिल ते 31 ऑगस्ट 2025 पर्यंत निश्चित करण्यात आला आहे. *4. प्रशिक्षण व जबाबदाऱ्याः* 🔹 नियुक्त कर्मचाऱ्यांना पर्यटकांच्या सुरक्षेसोबतच महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारसा, पर्यटन स्थळांची माहिती देण्यासाठी विशेष प्रशिक्षण दिले जात आहे. 🔹त्यांना *'पर्यटन मित्र'* म्हणून ओळखले जाईल. *5. सुविधा व व्यवस्थापनः* 🔹 या दलासाठी आवश्यक वाहने, उपकरणे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 🔹संपूर्ण खर्च महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (MTDC) द्वारे केला जात आहे. *6. राज्यव्यापी विस्ताराची योजनाः* 🔹 या प्रायोगिक यशानंतर, राज्यभरातील प्रमुख पर्यटन स्थळांवर 'पर्यटन सुरक्षा दल' तैनात करण्याची योजना आहे. 🔹यामुळे राज्यात 18 लाखांहून अधिक रोजगार संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे. *🇮🇳 भारताचे केंद्रीय पर्यटन मंत्री* *📌गजेंद्रसिंह शेखावत* 🔹हे ११ जून २०२४ पासून भारताचे केंद्रीय पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री म्हणून कार्यरत आहेत. *📌सुरेश गोपी* 🔹 हे पर्यटन राज्यमंत्री (Minister of State for Tourism) म्हणून कार्यरत आहेत. *🇮🇳 महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री* 🔹शंभूराज देसाई हे १५ डिसेंबर २०२४ पासून महाराष्ट्राचे पर्यटन, खाणकाम आणि माजी सैनिक कल्याण मंत्री म्हणून कार्यरत आहेत.
02 5月 2025, 04:32

Repost from My Pocket Study
*चर्चेत का?* *📌महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल चालू घडामोडी (एप्रिल-मे 2025)*
*चर्चेत का?* *📌महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल चालू घडामोडी (एप्रिल-मे 2025)*
02 5月 2025, 04:32

Repost from My Pocket Study
TH- Mumbai 02-05.pdf8.84 MB
02 5月 2025, 03:13

Repost from My Pocket Study
IE-Delhi 02-05.pdf6.44 MB
02 5月 2025, 03:13

Repost from My Pocket Study
+9
Loksatta-Mumbai 02-05.pdf22.72 MB
02 5月 2025, 03:13

Repost from My Pocket Study
photo content
+4
02 5月 2025, 03:13

Repost from My Pocket Study
photo content
+9
02 5月 2025, 03:13

♦️103 उमेदवार कारागृह नोकरी सोडणारे आहेत. 👉त्यामुळे वेटींग वरील मुलांना चान्स मिळेल...
♦️103 उमेदवार कारागृह नोकरी सोडणारे आहेत. 👉त्यामुळे वेटींग वरील मुलांना चान्स मिळेल...
01 5月 2025, 08:31

Repost from My Pocket Study
🔥ऑफर🔥 ऑफर 🔥1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त गोल्डन ऑफर 🔥 🚨 आगामी सर्व *सरळसेवा* भरतीसाठी उपयुक्त कोर्सेस 🚨 *🤝🤝 मित्रांनो Study Hub Pune वर ऑफर सुरू झाली आहे... 💰 परत सर्व बॅच ची fees वाढतील..🗓  त्यामूळे ऑफर मध्ये जॉईन करून टाका..✍️* *📚 Mahacombo च बेस्ट...⭐️  एका fees मध्ये सर्व बॅच च ॲक्सेस, परत कोणती batch जॉईन करायची गरज नाही...⭐️* ❤️ *"अभी नहीं तो कभी नहीं"* 📣सर्व कोर्सेस वर *90% डिस्काउंट* 🩷 *कोणताही कोर्स फक्त 99/-मध्ये* 🔥🔥संपूर्ण *अभ्यासक्रम तयारी* 📌 *डिजिटल स्मार्ट बोर्ड वर रेकॉर्डेड व्हिडिओ* 📌व्हिडिओ *कितीही वेळा* परत पाहू शकता 📌सर्वात *माफक फीस, Validity- वर्षभर* 📌 *400+ video lectures* 🧮 *कोर्सेस* 📌 *संपूर्ण समाजकल्याण सरळसेवा* भरती कोर्स - 99/- https://bit.ly/4f2OzkX 🔥 *संपूर्ण लिपिक लेखा कोषागार भरती* कोर्स - 99/- https://bit.ly/3Nn8Eqq 👩‍🔬 *संपूर्ण GMC कोल्हापूर विभाग* भरती कोर्स - 99/- https://bit.ly/4h3SsIa 👩‍🍳 *संपूर्ण अन्न व औषध प्रशासन भरती* कोर्स- 99/- https://bit.ly/3XZFqCW 🔥 *स्पेशल आदिवासी विभाग भरती कोर्स-99/* https://bitly.cx/O6gsi 🔥 *स्पेशल शिक्षक पात्रता परीक्षा MAHA-TET संपूर्ण कोर्स-99/-* https://bitly.cx/8EQl 🚓संपूर्ण *स्पेशल पोलीस भरती कोर्स-99/* लिंक https://bit.ly/3qdSbty 🚆 *संपूर्ण स्पेशल रेल्वे* भरती *(NTPC RRB)* कोर्स-99/ लिंक https://bit.ly/3ZRBcjb ⏰ *संपूर्ण स्पेशल बृहन्मुंबई* महानगरपालिका *(BMC)* भरती कोर्स-99/ लिंक https://bit.ly/47Rja2I 🚨 *स्पेशल मुंबई पोलीस भरती फास्टट्रॅक* कोर्स लिंक https://bit.ly/3YcHmcJ 🔺संपूर्ण *स्पेशल अंकगणित व बुद्धिमत्ता सरळसेवा कोर्स-99/* लिंक https://bit.ly/34SQMB7 🔺संपूर्ण *SSC GD भरती कोर्स-99/* https://bit.ly/4auPj0X 🔺संपूर्ण *पुरवठा निरिक्षक भरती कोर्स-99/* लिंक https://bit.ly/3va36K1 🔺संपूर्ण *जिल्हा परिषद भरती कोर्स-99/* https://bit.ly/45tA3xZ 🔺संपूर्ण *आरोग्य भरती कोर्स-99/* https://bit.ly/3weSB6D 🔺संपूर्ण *तलाठी भरती कोर्स-99/* लिंक https://bit.ly/3urZRKb 🔺संपूर्ण *लिपिक टंकलेखक भरती कोर्स-99/* https://bit.ly/3628ItS 🎯 आगामी *BMC परिक्षेसाठी TCS/IBPS पॅटर्न ऑनलाईन महाटेस्ट सिरीज कोर्स-99/* लिंक http://bit.ly/3Wr7cGs तसेच *मोफत डेमोसाठी Study Hub Pune हे अँप डाउनलोड करा.* https://jts.courses.store/download-app?source=manual_link_share *हेल्पलाईन* https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 *9552976452*
01 5月 2025, 02:54

Repost from My Pocket Study
photo content
01 5月 2025, 02:54