uk
Feedback
JUMBO Study group

JUMBO Study group

Відкрити в Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Показати більше
4 004
Підписники
-124 години
-117 днів
-5730 день
Архів дописів
♦️Budget 2026-27 Highlights

टू द पॉइंट मासिक राज्यसेवा मुख्यच्या दृष्टिने जानेवारी 2026 - अभिजीत राठोड

● ऑस्ट्रेलियन ओपन 2026.. ● विजेती : एलिना रायबाकिना (कझाकस्तान) ● उपविजेती : आर्यना सबालेंका (बेलारूस)
ऑस्ट्रेलियन ओपन 2026.. ● विजेती : एलिना रायबाकिना (कझाकस्तान) ● उपविजेती : आर्यना सबालेंका (बेलारूस)

भारतातील महिला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आजपर्यंत झालेल्या वेगवेगळ्या राज्यनिहाय👆👆
+1
भारतातील महिला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आजपर्यंत झालेल्या वेगवेगळ्या राज्यनिहाय👆👆

केंद्रीय अर्थसंकल्प आज सदरा केला जाणार आहे ◾️सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प : मोरारजी देसाई यांनी 10 वेळा मांडला ◾️"भारताचा" पहिला
केंद्रीय अर्थसंकल्प आज सदरा केला जाणार आहे
◾️सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प : मोरारजी देसाई यांनी 10 वेळा मांडला
◾️"भारताचा" पहिला अर्थसंकल्प : 7 एप्रिल 1860  जेम्स विल्सन
◾️"स्वतंत्र भारताचा" पहिला अर्थसंकल्प :  26 नोव्हेंबर 1947 : पाहिले अर्थमंत्री आर के षणमुखम् शेट्टी यांनी मांडला
◾️"प्रजासत्ताक भारताचा" पहिला अर्थसंकल्प : 28 फेब्रुवारी 1950 ला जॉन माथाई यांनी मांडला

भारतीय डाक विभागात 28000+ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध फक्त 10 वी च्या मार्क्स वर. कोणताही पेपर नाही. 👉 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक : https://indiapost.gov.in/gdsonlineengagement 10 वी ला 85 % + मार्क्स असतील तर selection chance आहेत 👍👍

*🔖भारताचा प्रजासत्ताक दिन – प्रमुख पाहुणे (2026)* *🇮🇳26 जानेवारी 2026* *✨ 77 वा प्रजासत्ताक दिन* ━━━━━━━━━━━━ *🚨प्रमुख पा
*🔖भारताचा प्रजासत्ताक दिन – प्रमुख पाहुणे (2026)* *🇮🇳26 जानेवारी 2026* *✨ 77 वा प्रजासत्ताक दिन* ━━━━━━━━━━━━ *🚨प्रमुख पाहुणे🚨* *⭐️ उर्सुला वॉन डेर लेयेन* अध्यक्ष – युरोपीय आयोग *⭐️ एंटोनियो कोस्टा* अध्यक्ष – युरोपीय परिषद *🌍 (European Union)* ━━━━━━━━━━━━━ *⭐️ विशेष बाब* *👉 2026 मध्ये प्रथमच* *युरोपियन युनियनचे दोन वरिष्ठ नेते* *एकत्र प्रमुख पाहुणे* ━━━━━━━━━━━━━ *📑 मागील प्रमुख पाहुणे* 🟡 2023 – अब्देल फतह अल सिसी (इजिप्त) 🟡 2024 – इमॅन्युअल मॅक्रॉन (फ्रान्स) 🟡 2025 – प्रबोवो सुबियांतो (इंडोनेशिया) ━━━━━━━━━━━━━ *🇮🇳 जय हिंद | वंदे मातरम्*

🔖कझाकिस्तानच्या Eliyanaa राय्बिकिना इतिहास रचला..2026 ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस ग्रँड स्लॅम महिला एकेरी विजेतेपद जिंकले.
🔖कझाकिस्तानच्या Eliyanaa राय्बिकिना इतिहास रचला..2026 ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस ग्रँड स्लॅम महिला एकेरी  विजेतेपद जिंकले.

💥आतापर्यंत झालेले महाराष्ट्रातील उपमुख्यमंत्री..!
💥आतापर्यंत झालेले महाराष्ट्रातील उपमुख्यमंत्री..!

🔖भारतीय डाक विभागात 28000+ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध ...पोस्ट मध्ये जाहीरात निघाली आहे.. 🔗 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक : https://indiapost.gov.in/gdsonlineengagement 🛡 10 वी मार्क्स वर selection.. 📱 जॉइन.. https://t.me/mypocketstudy

photo content

photo content

सुनेत्रा पवार यांच्या कडे खालील 3 खात्याची जबाबदारी 1) राज्य उत्पादन शुल्क 2) क्रीडा युवककल्याण 3) अल्पसंख्यांक
सुनेत्रा पवार यांच्या कडे खालील 3 खात्याची जबाबदारी 1) राज्य उत्पादन शुल्क 2) क्रीडा युवककल्याण 3) अल्पसंख्यांक

🛑 महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री :– ▪️नाव: सुनेत्रा पवार ▪️जन्म: 18 ऑक्टोबर 1963 ▪️कुटुंब: वडील — बाजीराव पाटील; भाऊ — पद्मसिंह पाटील. हे दोघे राजकारणात सक्रिय होते. ▪️शिक्षण: 1983 मध्ये वाणिज्य शाखेतून पदवी मिळवली. ▪️लग्न: 1985 मध्ये अजित पवार यांच्याशी विवाह. 2 मुले: पार्थ आणि जय. ⭐ सामाजिक कार्य: ▪️NGO Environmental Forum India ची स्थापना केली. ▪️बारामती हाय-टेक टेक्सटाईल पार्क च्या अध्यक्षीय म्हणून काम — हजारो महिलांना रोजगार. ▪️विद्या प्रतिष्ठान आणि पुणे विद्यापीठ सिनेहत सदस्य म्हणून काम. ⭐ राजकारणात प्रवेश: ▪️2024 मध्ये लोकसभा निवडणुकीत बारामतीतून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात लढा; विजय नाही. त्यानंतर राज्यसभेवर निर्विरोध निवडून आल्या. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/mypocketstudy

♦️ महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजितदादा पवार...

निर्मला सीताराम करणार नवा विक्रम निर्मला सीतारामन यावर्षी (2026 मध्ये) नवव्यांदा सलग अर्थसंकल्प सादर करून नवा विक्रम करणार आह
निर्मला सीताराम करणार नवा विक्रम निर्मला सीतारामन यावर्षी (2026 मध्ये) नवव्यांदा सलग अर्थसंकल्प सादर करून नवा विक्रम करणार आहेत. महत्त्वाचे : 1] भारताच्या संसदीय इतिहासात सर्वाधिक वेळा (एकूण 10 वेळा) अर्थसंकल्प मांडण्याचा विक्रम मोरारजी देसाई यांच्या नावावर आहे. 2] भारताचा पहिला अर्थसंकल्प 26 नोव्हेंबर 1947 रोजी आर. के. षण्मुखम चेट्टी यांनी सादर केला होता. 3] पी. चिदंबरम आणि प्रणव मुखर्जी यांनी अनुक्रमे 9 आणि 8 वेळा अर्थसंकल्प सादर केले आहेत.✍🏻

*परिक्षेसाठी अतिशय उपयुक्त* ━━━━━━༺༻━━━━━━ *🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫* https://wa.link/l2mxg5 *वर नाव व
*परिक्षेसाठी अतिशय उपयुक्त* ━━━━━━༺༻━━━━━━ *🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫* https://wa.link/l2mxg5 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.* ━━━━━━༺༻━━━━━━

+3
*वाचा विचार करा 👆👆👆🥰 मगचं ठरवा बुद्धिला आपल्या पटलं तर घेऊन टाका* *माझा काही अट्टाहास नाही बरंका*😉😉 नाही घेतलं म्हणून पश्चात्ताप नक्की होणार बरं का 😜

*🇮🇳 🇮🇳 विद्यार्थ्यांच्या प्रचंड मागणीमुळे प्रजासत्ताक दिन स्पेशल ऑफर दोन दिवस वाढविण्यात येत आहे.* *📚 GK + Current Affai
*🇮🇳 🇮🇳  विद्यार्थ्यांच्या प्रचंड मागणीमुळे  प्रजासत्ताक दिन स्पेशल ऑफर दोन दिवस वाढविण्यात येत आहे.* *📚 GK + Current Affairs Polity Notes + MEGA COMBO PDF* *– फक्त ₹49/- 😱 मध्ये सगळे प्रिंट करता येते* *🎯 उपयुक्त परीक्षा:* ✅ Police Bharti ✅ Talathi ✅ Saral Seva ✅ MPSC / PSI ✅ High Court ✅ Vanrakshak ✅ Nagarparishad *📘 Combo मध्ये मिळेल:* ✔️ GK Mega One-Liner – 5000+ Q&A (Fast Revision) ✔️ Current Affairs 2025–26 – 7500+ Q&A | 700+ Pages ✔️ Polity One-Liner Notes – 2500+ प्रश्न *🎁 BONUS (₹49 मध्येच!):* 🔥 Daily Test Pack 🔥 Weekly Practice 🔥 Top 100 Expected Qs 🔥 Motivation Voice Pack 🔥 VIP WhatsApp Group *💥 FLASH PRICE: फक्त ₹49/-* *📲 Payment: GPay / PhonePe* *📞 9637637380* *📸 Payment Screenshot पाठवा → लगेच PDF + Bonus* *⚠️ Limited Time | Paid & Secure* *✨ “₹49 मध्ये इतकं काही? ही संधी सोडू नका!”*

ब्रँड ॲम्बेसेडर
ब्रँड ॲम्बेसेडर