JUMBO Study group
Открыть в Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Больше4 004
Подписчики
-124 часа
-117 дней
-5730 день
Архив постов
4 004
● ऑस्ट्रेलियन ओपन 2026..
● विजेती : एलिना रायबाकिना (कझाकस्तान)
● उपविजेती : आर्यना सबालेंका (बेलारूस)
4 004
+1
भारतातील महिला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आजपर्यंत झालेल्या वेगवेगळ्या राज्यनिहाय👆👆
4 004
केंद्रीय अर्थसंकल्प आज सदरा केला जाणार आहे
◾️सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प : मोरारजी देसाई यांनी 10 वेळा मांडला
◾️"भारताचा" पहिला अर्थसंकल्प : 7 एप्रिल 1860 जेम्स विल्सन
◾️"स्वतंत्र भारताचा" पहिला अर्थसंकल्प : 26 नोव्हेंबर 1947 : पाहिले अर्थमंत्री आर के षणमुखम् शेट्टी यांनी मांडला
◾️"प्रजासत्ताक भारताचा" पहिला अर्थसंकल्प : 28 फेब्रुवारी 1950 ला जॉन माथाई यांनी मांडला
4 004
भारतीय डाक विभागात 28000+ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध फक्त 10 वी च्या मार्क्स वर. कोणताही पेपर नाही.
👉 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक :
https://indiapost.gov.in/gdsonlineengagement
10 वी ला 85 % + मार्क्स असतील तर selection chance आहेत 👍👍
4 004
*🔖भारताचा प्रजासत्ताक दिन – प्रमुख पाहुणे (2026)*
*🇮🇳26 जानेवारी 2026*
*✨ 77 वा प्रजासत्ताक दिन*
━━━━━━━━━━━━
*🚨प्रमुख पाहुणे🚨*
*⭐️ उर्सुला वॉन डेर लेयेन*
अध्यक्ष – युरोपीय आयोग
*⭐️ एंटोनियो कोस्टा*
अध्यक्ष – युरोपीय परिषद
*🌍 (European Union)*
━━━━━━━━━━━━━
*⭐️ विशेष बाब*
*👉 2026 मध्ये प्रथमच*
*युरोपियन युनियनचे दोन वरिष्ठ नेते*
*एकत्र प्रमुख पाहुणे*
━━━━━━━━━━━━━
*📑 मागील प्रमुख पाहुणे*
🟡 2023 – अब्देल फतह अल सिसी (इजिप्त)
🟡 2024 – इमॅन्युअल मॅक्रॉन (फ्रान्स)
🟡 2025 – प्रबोवो सुबियांतो (इंडोनेशिया)
━━━━━━━━━━━━━
*🇮🇳 जय हिंद | वंदे मातरम्*
4 004
🔖कझाकिस्तानच्या Eliyanaa राय्बिकिना इतिहास रचला..2026 ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस ग्रँड स्लॅम महिला एकेरी विजेतेपद जिंकले.
4 004
🔖भारतीय डाक विभागात 28000+ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध ...पोस्ट मध्ये जाहीरात निघाली आहे..
🔗 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक :
https://indiapost.gov.in/gdsonlineengagement
🛡 10 वी मार्क्स वर selection..
📱 जॉइन..
https://t.me/mypocketstudy
4 004
सुनेत्रा पवार यांच्या कडे खालील 3 खात्याची जबाबदारी
1) राज्य उत्पादन शुल्क
2) क्रीडा युवककल्याण
3) अल्पसंख्यांक
4 004
🛑 महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री :–
▪️नाव: सुनेत्रा पवार
▪️जन्म: 18 ऑक्टोबर 1963
▪️कुटुंब: वडील — बाजीराव पाटील; भाऊ — पद्मसिंह पाटील. हे दोघे राजकारणात सक्रिय होते.
▪️शिक्षण: 1983 मध्ये वाणिज्य शाखेतून पदवी मिळवली.
▪️लग्न: 1985 मध्ये अजित पवार यांच्याशी विवाह. 2 मुले: पार्थ आणि जय.
⭐ सामाजिक कार्य:
▪️NGO Environmental Forum India ची स्थापना केली.
▪️बारामती हाय-टेक टेक्सटाईल पार्क च्या अध्यक्षीय म्हणून काम — हजारो महिलांना रोजगार.
▪️विद्या प्रतिष्ठान आणि पुणे विद्यापीठ सिनेहत सदस्य म्हणून काम.
⭐ राजकारणात प्रवेश:
▪️2024 मध्ये लोकसभा निवडणुकीत बारामतीतून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात लढा; विजय नाही.
त्यानंतर राज्यसभेवर निर्विरोध निवडून आल्या.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➡️ JOIN TELEGRAM :-
https://t.me/mypocketstudy
4 004
♦️ महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजितदादा पवार...
4 004
निर्मला सीताराम करणार नवा विक्रम
निर्मला सीतारामन यावर्षी (2026 मध्ये) नवव्यांदा सलग अर्थसंकल्प सादर करून नवा विक्रम करणार आहेत.
महत्त्वाचे :
1] भारताच्या संसदीय इतिहासात सर्वाधिक वेळा (एकूण 10 वेळा) अर्थसंकल्प मांडण्याचा विक्रम मोरारजी देसाई यांच्या नावावर आहे.
2] भारताचा पहिला अर्थसंकल्प 26 नोव्हेंबर 1947 रोजी आर. के. षण्मुखम चेट्टी यांनी सादर केला होता.
3] पी. चिदंबरम आणि प्रणव मुखर्जी यांनी अनुक्रमे 9 आणि 8 वेळा अर्थसंकल्प सादर केले आहेत.✍🏻
4 004
*परिक्षेसाठी अतिशय उपयुक्त*
━━━━━━༺༻━━━━━━
*🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫*
https://wa.link/l2mxg5 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.*
━━━━━━༺༻━━━━━━
4 004
*वाचा विचार करा 👆👆👆🥰 मगचं ठरवा बुद्धिला आपल्या पटलं तर घेऊन टाका*
*माझा काही अट्टाहास नाही बरंका*😉😉
नाही घेतलं म्हणून पश्चात्ताप नक्की होणार बरं का 😜
4 004
*🇮🇳 🇮🇳 विद्यार्थ्यांच्या प्रचंड मागणीमुळे प्रजासत्ताक दिन स्पेशल ऑफर दोन दिवस वाढविण्यात येत आहे.*
*📚 GK + Current Affairs Polity Notes + MEGA COMBO PDF*
*– फक्त ₹49/- 😱 मध्ये सगळे प्रिंट करता येते*
*🎯 उपयुक्त परीक्षा:*
✅ Police Bharti
✅ Talathi
✅ Saral Seva
✅ MPSC / PSI
✅ High Court
✅ Vanrakshak
✅ Nagarparishad
*📘 Combo मध्ये मिळेल:*
✔️ GK Mega One-Liner – 5000+ Q&A (Fast Revision)
✔️ Current Affairs 2025–26 – 7500+ Q&A | 700+ Pages
✔️ Polity One-Liner Notes – 2500+ प्रश्न
*🎁 BONUS (₹49 मध्येच!):*
🔥 Daily Test Pack
🔥 Weekly Practice
🔥 Top 100 Expected Qs
🔥 Motivation Voice Pack
🔥 VIP WhatsApp Group
*💥 FLASH PRICE: फक्त ₹49/-*
*📲 Payment: GPay / PhonePe*
*📞 9637637380*
*📸 Payment Screenshot पाठवा → लगेच PDF + Bonus*
*⚠️ Limited Time | Paid & Secure*
*✨ “₹49 मध्ये इतकं काही? ही संधी सोडू नका!”*
Уже доступно! Исследование Telegram 2025 — ключевые инсайты года 
