uk
Feedback

Не попадись на ботовода! Telemetrio знаходить і позначає такі канали мітками 👉 Хочеш бачити мітку, оформляй підписку

JUMBO Study group

JUMBO Study group

Відкрити в Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Показати більше
3 644
Підписники
-224 години
-87 днів
-5930 днів
Архів дописів
Repost from My Pocket Study
*✍️BMC कार्यकारी सहायक ( क्लार्क )* *✅ सर्व शिफ्ट चे झालेले पेपर एकत्रित PDF.* *येणाऱ्या सरळसेवा भरती साठी उपयुक्त ठरतील..* *👌 Save and share 🤝🙏* ━━━━━━━━━━━ Join👉👉👉 https://chat.whatsapp.com/Fa4hGjcQLLd7bIrl2ds0ll?mode=r_t
20 лип 2025, 06:41

Repost from My Pocket Study
MT Mumbai 20-07.pdf68.81 MB
20 лип 2025, 06:21

Repost from My Pocket Study
MT Pune 20-07-1.pdf53.21 MB
20 лип 2025, 06:21

Repost from My Pocket Study
MT Nashik 20-07.pdf24.34 MB
20 лип 2025, 06:21

Repost from My Pocket Study
TH- Mumbai 20-07.pdf10.53 MB
20 лип 2025, 06:21

Repost from My Pocket Study
MT Nagpur 20-07.pdf21.36 MB
20 лип 2025, 06:21

Repost from My Pocket Study
+9
Loksatta-Mumbai 20-07.pdf21.74 MB
20 лип 2025, 06:21

Repost from My Pocket Study
*📌 महत्त्वाची माहिती – NCL, EWS, Cast Validity बाबत अपडेट्स!* (संकलन: वर्तमान निर्णय, पुणे Team) *✍️ NCL (Non Creamy Layer) Certificate:* 🔹 वैधता – 3 वर्षे 🔹 जाहिरातीत नमूद Last Date च्या आधीचं आर्थिक वर्ष चालतं 🔹 Form भरताना टाकलेला Outward No. चा प्रमाणपत्रच Document Verification ला लागतो 🔹 लागतो फक्त – OBC, SEBC, SBC, NT (B)(C)(D), DT (A) 🔹 नसेल तर – Open General मधून ग्राह्य धरलं जातं (👉 पण Cut-off इतके गुण हवेत!) *✍️ SC/ST ला NCL लागत नाही* (Note: SC/ST संदर्भात सुप्रीम कोर्ट निर्णय महाराष्ट्रात अद्याप लागू नाही) *✍️ EWS Certificate:* 🔹 दरवर्षी नवीन काढावं लागतं 🔹 लागतो फक्त – EWS Section साठी *✍️ Domicile Certificate:* 🔹 याला कोणतीही Expiry Date नाही *✍️ Caste Validity Certificate:* 🔹 नोकरी लागल्यानंतर 6 महिन्यांत सादर करणे आवश्यक ⚠️ कागदपत्रांच्या बाबतीत अजिबात हलगर्जीपणा करू नका! *📲 अशीच महत्त्वाची अपडेट्स, चालू घडामोडी आणि माहिती मिळवा रोज –* *✅ “वर्तमान निर्णय” चॅनेलला आजच Join करा!* https://whatsapp.com/channel/0029VamGzXS3bbVAjubUs016
19 лип 2025, 07:25

Repost from My Pocket Study
कर सहायक संवर्गाची दि.01.01.2025 रोजीची तात्पुरती सेवाज्येष्ठता यादी (1).pdf
19 лип 2025, 07:19

Repost from My Pocket Study
📔 2023 मध्ये झालेल्या गट ब आणि गट क मुख्य परीक्षेचे सर्व पेपर्स अंतिम उत्तरतालिकेसहित देत आहोत. ⭐️1) गट ब मुख्य परीक्षा पेपर 1 आणि पेपर 2 ⭐️2) गट क मुख्य परीक्षा पेपर 1 आणि पेपर 2 ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ❤️ㅤ  📥ㅤ   ✈️      🙏       🔔     ˡᶦᵏᵉ      ˢᵃᵛᵉ    ˢʰᵃʳᵉ    ᵏⁱⁿᵈˡʸ   ᵘⁿᵐᵘᵗᵉ ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- https://t.me/mypocketstudy
19 лип 2025, 07:19

Repost from My Pocket Study
photo content
19 лип 2025, 07:19

4
4
19 лип 2025, 06:06

3
3
19 лип 2025, 06:06

2
2
19 лип 2025, 06:06

1
1
19 лип 2025, 06:06

photo content
19 лип 2025, 06:06

Repost from My Pocket Study
*📰 राष्ट्रीय घडामोडी – परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे! 📝* 🔹 राष्ट्रीय घडामोडी या घटकावर नेहमीच वन लाइनर प्रश्न विचारले जाता
*📰 राष्ट्रीय घडामोडी – परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे! 📝* 🔹 राष्ट्रीय घडामोडी या घटकावर नेहमीच वन लाइनर प्रश्न विचारले जातात. 🔹 या टॉपिकवर लक्ष ठेवणं अत्यावश्यक! 🔹 महत्त्वाचे मुद्दे शॉर्ट नोट्स स्वरूपात लिहून ठेवा. *🎯 "एक मुद्दा – एक प्रश्न" याच पद्धतीने तयारी करा!* *📌 पुढील परीक्षांसाठी उपयुक्त ठरणार!* *📍 BIG UPDATE - नामांतराची अधिकृत हालचाल!* *🚩 इस्लामपूर होणार आता 'ईश्वरपूर' ✨* सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर (ता. वाळवा) या शहराचे नाव बदलून 'ईश्वरपूर' करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडून केंद्र शासनाकडे सादर ✅ 🛕 नामांतरास राज्य शासनाची मंजूरी मिळाली आहे ➡️ आता केंद्र सरकारच्या अंतिम मान्यतेची प्रतीक्षा... *📌 लक्षात ठेवा: गाव/शहराचे नाव बदलण्याचा अंतिम अधिकार केंद्र सरकारकडे असतो.* *📰 लवकरच इस्लामपूरचे नाव ईश्वरपूर म्हणून ओळखले जाईल!* व्हाट्सअप ग्रुप लिंक ---- https://chat.whatsapp.com/Fa4hGjcQLLd7bIrl2ds0ll?mode=r_t
19 лип 2025, 05:39

Repost from My Pocket Study
Sakal_Mumbai_2025-07-19 (1).pdf14.84 MB
19 лип 2025, 02:21

TH_Mumbai_19-07-2025.pdf22.14 MB
19 лип 2025, 02:18

+9
Loksatta-Mumbai 19-07.pdf14.83 MB
19 лип 2025, 02:18