JUMBO Study group
Открыть в Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Больше3 644
Подписчики
-224 часа
-87 дней
-5930 дней
Архив постов
3 645
Repost from My Pocket Study
*✍️BMC कार्यकारी सहायक ( क्लार्क )*
*✅ सर्व शिफ्ट चे झालेले पेपर एकत्रित PDF.*
*येणाऱ्या सरळसेवा भरती साठी उपयुक्त ठरतील..*
*👌 Save and share 🤝🙏*
━━━━━━━━━━━
Join👉👉👉
https://chat.whatsapp.com/Fa4hGjcQLLd7bIrl2ds0ll?mode=r_t
20 июля 2025, 06:41
3 645
Repost from My Pocket Study
*📌 महत्त्वाची माहिती – NCL, EWS, Cast Validity बाबत अपडेट्स!*
(संकलन: वर्तमान निर्णय, पुणे Team)
*✍️ NCL (Non Creamy Layer) Certificate:*
🔹 वैधता – 3 वर्षे
🔹 जाहिरातीत नमूद Last Date च्या आधीचं आर्थिक वर्ष चालतं
🔹 Form भरताना टाकलेला Outward No. चा प्रमाणपत्रच Document Verification ला लागतो
🔹 लागतो फक्त – OBC, SEBC, SBC, NT (B)(C)(D), DT (A)
🔹 नसेल तर – Open General मधून ग्राह्य धरलं जातं
(👉 पण Cut-off इतके गुण हवेत!)
*✍️ SC/ST ला NCL लागत नाही*
(Note: SC/ST संदर्भात सुप्रीम कोर्ट निर्णय महाराष्ट्रात अद्याप लागू नाही)
*✍️ EWS Certificate:*
🔹 दरवर्षी नवीन काढावं लागतं
🔹 लागतो फक्त – EWS Section साठी
*✍️ Domicile Certificate:*
🔹 याला कोणतीही Expiry Date नाही
*✍️ Caste Validity Certificate:*
🔹 नोकरी लागल्यानंतर 6 महिन्यांत सादर करणे आवश्यक
⚠️ कागदपत्रांच्या बाबतीत अजिबात हलगर्जीपणा करू नका!
*📲 अशीच महत्त्वाची अपडेट्स, चालू घडामोडी आणि माहिती मिळवा रोज –*
*✅ “वर्तमान निर्णय” चॅनेलला आजच Join करा!*
https://whatsapp.com/channel/0029VamGzXS3bbVAjubUs016
19 июля 2025, 07:25
3 645
Repost from My Pocket Study
कर सहायक संवर्गाची दि.01.01.2025 रोजीची तात्पुरती सेवाज्येष्ठता यादी (1).pdf
19 июля 2025, 07:19
3 645
Repost from My Pocket Study
📔 2023 मध्ये झालेल्या गट ब आणि गट क मुख्य परीक्षेचे सर्व पेपर्स अंतिम उत्तरतालिकेसहित देत आहोत.
⭐️1) गट ब मुख्य परीक्षा पेपर 1 आणि पेपर 2
⭐️2) गट क मुख्य परीक्षा पेपर 1 आणि पेपर 2
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
❤️ㅤ 📥ㅤ ✈️ 🙏 🔔
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ ᵏⁱⁿᵈˡʸ ᵘⁿᵐᵘᵗᵉ
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- https://t.me/mypocketstudy
19 июля 2025, 07:19
3 645
Repost from My Pocket Study
*📰 राष्ट्रीय घडामोडी – परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे! 📝*
🔹 राष्ट्रीय घडामोडी या घटकावर नेहमीच वन लाइनर प्रश्न विचारले जातात.
🔹 या टॉपिकवर लक्ष ठेवणं अत्यावश्यक!
🔹 महत्त्वाचे मुद्दे शॉर्ट नोट्स स्वरूपात लिहून ठेवा.
*🎯 "एक मुद्दा – एक प्रश्न" याच पद्धतीने तयारी करा!*
*📌 पुढील परीक्षांसाठी उपयुक्त ठरणार!*
*📍 BIG UPDATE - नामांतराची अधिकृत हालचाल!*
*🚩 इस्लामपूर होणार आता 'ईश्वरपूर' ✨*
सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर (ता. वाळवा) या शहराचे नाव बदलून 'ईश्वरपूर' करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडून केंद्र शासनाकडे सादर ✅
🛕 नामांतरास राज्य शासनाची मंजूरी मिळाली आहे
➡️ आता केंद्र सरकारच्या अंतिम मान्यतेची प्रतीक्षा...
*📌 लक्षात ठेवा: गाव/शहराचे नाव बदलण्याचा अंतिम अधिकार केंद्र सरकारकडे असतो.*
*📰 लवकरच इस्लामपूरचे नाव ईश्वरपूर म्हणून ओळखले जाईल!*
व्हाट्सअप ग्रुप लिंक ----
https://chat.whatsapp.com/Fa4hGjcQLLd7bIrl2ds0ll?mode=r_t
19 июля 2025, 05:39
