uk
Feedback

Не попадись на ботовода! Telemetrio знаходить і позначає такі канали мітками 👉 Хочеш бачити мітку, оформляй підписку

JUMBO Study group

JUMBO Study group

Відкрити в Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Показати більше
3 655
Підписники
Немає даних24 години
-177 днів
-6730 днів
Архів дописів
Repost from नवदिशा
IE-Pune 20-04.pdf5.75 MB

Repost from नवदिशा
Divya Marathi_सोलापूर_20260420.pdf12.81 MB

Repost from नवदिशा
MT-Nashik 20-04.pdf61.80 MB

Repost from नवदिशा
MT-Nagpur 20-04.pdf54.62 MB

Repost from नवदिशा
Maharashtra Times_Chhatrapati Sambhajinagar_20260420.pdf15.17 MB

Repost from नवदिशा
MT-Mumbai 20-04.pdf191.42 MB

Repost from नवदिशा
MT-Pune 20-04.pdf122.26 MB

Repost from नवदिशा
Loksatta-Pune 20-04.pdf5.08 MB

Repost from नवदिशा
+2
Loksatta-Mumbai 20-04.pdf6.10 MB

Repost from नवदिशा
*🔥 Exam मध्ये Top करायचंय? मग ही संधी चुकवू नका! 🔥* *🚨 ADVANCED BOOKING OPEN NOW 🚨* *👉 ADVANCED CURRENT AFFAIRS PDF 2026
*🔥 Exam मध्ये Top करायचंय? मग ही संधी चुकवू नका! 🔥* *🚨 ADVANCED BOOKING OPEN NOW 🚨* *👉 ADVANCED CURRENT AFFAIRS PDF 2026* *📅 1 जानेवारी 2025 ते 30 एप्रिल 2026 – FULL COVERAGE* 💥 आधीच 1000+ विद्यार्थ्यांनी घेतलं! 🎯 Previous Batch मधून Selection झालेले विद्यार्थी 💯 Direct Exam One-Liner Questions ⚡ Fast Revision Notes – Paper आधी full तयारी *📘 PDF मध्ये मिळेल:* ✔️ 10000+ Expected One-Liners ✔️ Direct Paper Pattern Questions ✔️ Super Fast Revision Notes *🎁 FREE MEGA BONUS (Limited Time):* 🔥 मराठी + इंग्रजी व्याकरण 🔥 GK + Maths + Reasoning Notes 🔥 60+ टेस्ट PDF (विषयावर + चालू घडामोडी) 🔥 Topicwise Notes *🎯 सर्व परीक्षांसाठी उपयुक्त:* पोलीस | उच्च न्यायालय भरती | तलाठी | MPSC | PSI | SSC | Banking | Railway इ. ⏳ फक्त पहिले 200 Students साठी Offer 💰 Price: ₹199/- (Launch नंतर ₹299 होणार) 📲 आत्ताच WhatsApp करा: 9637637380 👉 “BOOK” असा मेसेज करा Phone Pay/ Gpay No- 9637637380 📸 Screenshot पाठवा → PDF लगेच मिळेल ⚡ ⚠️ Offer आज रात्री 12 पर्यंतच! ✨ Early Booking = Double फायदा!

Repost from नवदिशा
🔥 अक्षय तृतीया निमित्त 🔥ऑफर 🔥ऑफर 🔥 🎯 एकच प्लॅटफॉर्म – सर्व स्पर्धा परीक्षा तयारी! 📚 आता वेगवेगळे टेस्ट सिरीज,PDF नोट्स शोधायची गरज नाही… 👉 ALL PYQ + UNLIMITED PRACTICE TEST SERIES 👇 👉 काय मिळणार? 1️⃣ आजपर्यंत झालेले सर्व PYQ प्रश्नपत्रिका टेस्ट सिरीज प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणांसह 2️⃣ आजपर्यंत झालेले सर्व PYQ टॉपिकवाईज प्रश्न टेस्ट सिरीज प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणांसह 3️⃣ अभ्यासक्रमानुसार फुल्ल सराव पेपर प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणांसह 4️⃣ टॉपिकवाईज सराव प्रश्नसंच प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणांसह 5️⃣ सेल्फ अनलिमिटेड ऑनलाईन सराव टेस्ट सिरीज (आपणांस हवी तशी स्वतः टेस्ट तयार करा व अनलिमिटेड सराव करा.) 6️⃣ टाॅपिकवाईज नोट्स E-BOOK स्वरूपात 🔥 Combo package 6 IN 1 फक्त - 49/- मध्ये 👉 खालील पदांसाठी उपलब्ध - ✅ पोलीस भरती ✅ उच्च न्यायालय (हायकोर्ट) भरती ✅ राज्य उत्पादन शुल्क (दारूबंदी पोलीस) ✅ वनरक्षक भरती ✅ तलाठी भरती ✅ SSC (GD) ✅ RRB Group D ✅ कृषि सेवक ✅ RRB (NTPC) ✅ अग्नीवीर भरती ✅ TET / CTET ✅ महानगरपालिका भरती ✅ लिपिक - टंकलेखक 🔥आपल्याला हव्या त्या पदासाठी ॲडमिशन घ्या! 👉 वरील सर्व गोष्टींचा ॲक्सेस काॅम्बो ऑफर- 📌 GPAY/PHONE PAY No- 9637637380 👉 वर 49/- पेमेंट करून स्क्रीनशॉट टाका. ☎️ अधिक माहितीसाठी संपर्क - https://wa.link/jc4wz7 🚨 आजच जॉइन करा व आपल्या स्वप्नातील पदाचे स्वप्न साकार करा.

Repost from नवदिशा
🎯 एकच प्लॅटफॉर्म – सर्व स्पर्धा परीक्षा तयारी! 📚 आता वेगवेगळे टेस्ट सिरीज,PDF नोट्स शोधायची गरज नाही… 👉 ALL PYQ + UNLIMITE
🎯 एकच प्लॅटफॉर्म – सर्व स्पर्धा परीक्षा तयारी! 📚 आता वेगवेगळे टेस्ट सिरीज,PDF नोट्स शोधायची गरज नाही… 👉 ALL PYQ + UNLIMITED PRACTICE TEST SERIES 👇 🔥 Combo package 6 IN 1 फक्त - 49/- मध्ये ✅ पोलीस भरती ✅ उच्च न्यायालय (हायकोर्ट) भरती ✅ राज्य उत्पादन शुल्क (दारूबंदी पोलीस) ✅ वनरक्षक भरती ✅ तलाठी भरती ✅ SSC (GD) ✅ RRB Group D ✅ कृषि सेवक ✅ RRB (NTPC) ✅ अग्नीवीर भरती ✅ TET / CTET ✅ महानगरपालिका भरती ✅ लिपिक - टंकलेखक 🔥आपल्याला हव्या त्या पदासाठी ॲडमिशन घ्या! 👉 वरील सर्व गोष्टींचा ॲक्सेस काॅम्बो ऑफर- 📌 GPAY/PHONE PAY No- 9637637380 👉 वर 49/- पेमेंट करून स्क्रीनशॉट टाका. ☎️ संपर्क - https://wa.link/jc4wz7

📍 परिसीमन विधेयक २०२६ : मुख्य मुद्दे 📍 📜 प्रस्तावित: संविधान (१३१ वे दुरुस्ती) विधेयक, २०२६ ❓ परिसीमन म्हणजे काय? ● परिसीमन विधेयक २०२६ हा एक महत्त्वाचा घटनात्मक प्रस्ताव आहे. ● याअंतर्गत भारतातील लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांच्या सीमांची पुनर्रचना केली जाईल. ● ही प्रक्रिया नवीन जनगणनेच्या आधारावर 'समान प्रतिनिधित्व' (Equal Representation) सुनिश्चित करण्यासाठी केली जाते. ⚖️ मुख्य तत्व: "One Person, One Vote, One Value" 📊 प्रस्तावित बदल (लोकसभा जागा) 🔹 एकूण जागा: ५४३ वरून वाढवून ८५० करण्याचा प्रस्ताव. 🔹 राज्यांसाठी वितरण: ८१५ जागा. 🔹 केंद्रशासित प्रदेशांसाठी: ३५ जागा. 🏛️ परिसीमन आयोग (Delimitation Commission) ⚖️ स्थापना: राष्ट्रपतींद्वारे. ⚖️ अध्यक्ष: सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश. ⚖️ सदस्य: मुख्य निवडणूक आयुक्त आणि राज्य निवडणूक आयुक्त. ⚠️ वैशिष्ट्य: आयोगाचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक असतो, त्यास न्यायालयात आव्हान देता येत नाही. 🚀 अंमलबजावणी आणि प्रभाव 🗓️ अंमलबजावणी: २०२९ च्या लोकसभा निवडणुकीपासून लागू होण्याची शक्यता. 👩‍💼 महिला आरक्षण: ३३% आरक्षण (नारी शक्ती वंदन अधिनियम) या प्रक्रियेनंतर प्रभावी होईल. 📈 संभाव्य प्रभाव: 📍 उत्तर भारतात (UP, बिहार) जागा वाढण्याची शक्यता. 📍 दक्षिण भारतात जागा कमी होण्याचा अंदाज. 📍 राजकीय संतुलनात मोठा बदल आणि निवडणूक स्पर्धेत वाढ. ✅ फायदे 💎 संतुलित प्रतिनिधित्व आणि वास्तविक लोकसंख्येचे प्रतिबिंब. 💎 लोकशाहीवरील विश्वास अधिक मजबूत होईल. 💎 जागांचे निष्पक्ष आणि पारदर्शक वाटप. 📚 भारतातील आतापर्यंतचे परिसीमन ⏳ १९५२ - पहिले | १९६३ - दुसरे | १९७३ - तिसरे ⏳ २००२ (२००८ मध्ये लागू) - चौथे परिसीमन ⏳ २०२६ विधेयक - पाचवे प्रस्तावित परिसीमन ⚖️ घटनात्मक आधार 📖 अनुच्छेद ८२: संसदेद्वारे परिसीमन. 📖 अनुच्छेद १७०: विधानसभा जागांचे निर्धारण. 📖 परिसीमन आयोग ही एक 'स्वतंत्र संस्था' आहे. ✍https://t.me/mypocketstudy

✍ राजकीय नेत्याची पुस्तके महत्वाची...👇👇👇 🔖 https://t.me/mypocketstudy 📖 शरद पवार :- लोक माझी सांगाती 📋 देवेंद्र फडवणीस :- बजेट सोप्या भाषेत, आत्मनिर्भर महाराष्ट्र आत्मनिर्भर भारत 📚 उद्धव ठाकरे :- महाराष्ट्र देशा, पहावा विठ्ठल 📓 नितीन गडकरी :- 1971 चे भारत पाकिस्तान युद्ध, भविष्य का भारत 📙 योद्धा कर्मयोगी :- एकनाथ संभाजी शिंदे हे पुस्तक पत्रकार प्रा. डॉ. प्रदीप धवळ , डॉ. अरुंधती भालेराव यांनी लिहिले आहे.

Repost from नवदिशा
✍ राजकीय नेत्याची पुस्तके महत्वाची...👇👇👇 🔖 https://t.me/WartmanNirnay 📖 शरद पवार :- लोक माझी सांगाती 📋 देवेंद्र फडवणीस :- बजेट सोप्या भाषेत, आत्मनिर्भर महाराष्ट्र आत्मनिर्भर भारत 📚 उद्धव ठाकरे :- महाराष्ट्र देशा, पहावा विठ्ठल 📓 नितीन गडकरी :- 1971 चे भारत पाकिस्तान युद्ध, भविष्य का भारत 📙 योद्धा कर्मयोगी :- एकनाथ संभाजी शिंदे हे पुस्तक पत्रकार प्रा. डॉ. प्रदीप धवळ , डॉ. अरुंधती भालेराव यांनी लिहिले आहे.

Repost from नवदिशा
📍 परिसीमन विधेयक २०२६ : मुख्य मुद्दे 📍 📜 प्रस्तावित: संविधान (१३१ वे दुरुस्ती) विधेयक, २०२६ ❓ परिसीमन म्हणजे काय? ● परिसीमन विधेयक २०२६ हा एक महत्त्वाचा घटनात्मक प्रस्ताव आहे. ● याअंतर्गत भारतातील लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांच्या सीमांची पुनर्रचना केली जाईल. ● ही प्रक्रिया नवीन जनगणनेच्या आधारावर 'समान प्रतिनिधित्व' (Equal Representation) सुनिश्चित करण्यासाठी केली जाते. ⚖️ मुख्य तत्व: "One Person, One Vote, One Value" 📊 प्रस्तावित बदल (लोकसभा जागा) 🔹 एकूण जागा: ५४३ वरून वाढवून ८५० करण्याचा प्रस्ताव. 🔹 राज्यांसाठी वितरण: ८१५ जागा. 🔹 केंद्रशासित प्रदेशांसाठी: ३५ जागा. 🏛️ परिसीमन आयोग (Delimitation Commission) ⚖️ स्थापना: राष्ट्रपतींद्वारे. ⚖️ अध्यक्ष: सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश. ⚖️ सदस्य: मुख्य निवडणूक आयुक्त आणि राज्य निवडणूक आयुक्त. ⚠️ वैशिष्ट्य: आयोगाचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक असतो, त्यास न्यायालयात आव्हान देता येत नाही. 🚀 अंमलबजावणी आणि प्रभाव 🗓️ अंमलबजावणी: २०२९ च्या लोकसभा निवडणुकीपासून लागू होण्याची शक्यता. 👩‍💼 महिला आरक्षण: ३३% आरक्षण (नारी शक्ती वंदन अधिनियम) या प्रक्रियेनंतर प्रभावी होईल. 📈 संभाव्य प्रभाव: 📍 उत्तर भारतात (UP, बिहार) जागा वाढण्याची शक्यता. 📍 दक्षिण भारतात जागा कमी होण्याचा अंदाज. 📍 राजकीय संतुलनात मोठा बदल आणि निवडणूक स्पर्धेत वाढ. ✅ फायदे 💎 संतुलित प्रतिनिधित्व आणि वास्तविक लोकसंख्येचे प्रतिबिंब. 💎 लोकशाहीवरील विश्वास अधिक मजबूत होईल. 💎 जागांचे निष्पक्ष आणि पारदर्शक वाटप. 📚 भारतातील आतापर्यंतचे परिसीमन ⏳ १९५२ - पहिले | १९६३ - दुसरे | १९७३ - तिसरे ⏳ २००२ (२००८ मध्ये लागू) - चौथे परिसीमन ⏳ २०२६ विधेयक - पाचवे प्रस्तावित परिसीमन ⚖️ घटनात्मक आधार 📖 अनुच्छेद ८२: संसदेद्वारे परिसीमन. 📖 अनुच्छेद १७०: विधानसभा जागांचे निर्धारण. 📖 परिसीमन आयोग ही एक 'स्वतंत्र संस्था' आहे. ✍https://t.me/WartmanNirnay

Repost from नवदिशा
‼️ आंतरराष्ट्रीय स्मारके व जागा दिवस, जो जागतिक वारसा दिन म्हणूनही ओळखला जातो, दरवर्षी १८ एप्रिल रोजी जगभरात साजरा केला जातो.
‼️ आंतरराष्ट्रीय स्मारके व जागा दिवस, जो जागतिक वारसा दिन म्हणूनही ओळखला जातो, दरवर्षी १८ एप्रिल रोजी जगभरात साजरा केला जातो.

Repost from नवदिशा
‼️ टाईम मासिकाच्या 2026 च्या 100 सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत रणबीर कपूर या भारतीय अभिनेत्याचा समावेश करण्यात आला आहे
‼️ टाईम मासिकाच्या 2026 च्या 100 सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत रणबीर कपूर या भारतीय अभिनेत्याचा समावेश करण्यात आला आहे.

Repost from नवदिशा
‼️ फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (FICCI ) ने अनंत स्वरूप यांची नवीन महासचिव म्हणून नियुक्ती केली आहे.
‼️ फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (FICCI ) ने अनंत स्वरूप यांची नवीन महासचिव म्हणून नियुक्ती केली आहे.

Repost from नवदिशा
‼️ ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकाच्या एप्रिल २०२६ च्या ताज्या आकडेवारीनुसार, गौतम अदानी हे मुकेश अंबानींना मागे टाकून आशियाती
‼️ ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकाच्या एप्रिल २०२६ च्या ताज्या आकडेवारीनुसार, गौतम अदानी हे मुकेश अंबानींना मागे टाकून आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. क्रमांक 1: गौतम अदानी ($९२.६ अब्ज - अंदाजे) क्रमांक 2: मुकेश अंबानी ($९०.८ अब्ज - अंदाजे) जागतिक रँकिंग: गौतम अदानी १९व्या स्थानावर पोहोचले आहेत.