es
Feedback
JUMBO Study group

JUMBO Study group

Ir al canal en Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Mostrar más
3 991
Suscriptores
-424 horas
-177 días
-5930 días
Archivo de publicaciones
+9
Loksatta-Nashik 02-01.pdf9.17 MB

गगनयान मोहिमेसाठी मदत करणारे देश: 1) फ्रान्स (CNES): अंतराळवीर प्रशिक्षण, अंतराळ औषधशास्त्र, जीवन समर्थन प्रणाली, किरणोत्सर्ग संरक्षण आणि तांत्रिक संघांसाठी प्रमुख भागीदार. 2) ऑस्ट्रेलिया (ASA): विशेषतः ऑस्ट्रेलियन पाण्याजवळच्या आपत्कालीन परिस्थितीत, अंतराळवीर आणि मॉड्यूल्ससाठी महत्त्वपूर्ण शोध, बचाव आणि पुनर्प्राप्ती सहाय्य प्रदान करणे. 3) युरोपियन स्पेस एजन्सी (ESA): डेटा प्रवाह आणि कक्षीय कार्यांसाठी आपल्या विस्तृत नेटवर्कद्वारे ट्रॅकिंग आणि संप्रेषणासह, भू-स्थानक सहाय्य प्रदान करणे. 4) रशिया (रोसकॉसमॉस): भारतीय अंतराळवीरांना अनपेक्षित आणि अत्यंत गंभीर परिस्थितींसाठी प्रशिक्षण देण्यात सहभागी. Join: https://t.me/mypocketstudy

♦️कर महसुलात महाराष्ट्रच 'किंग' 👉 डिसेंबर 2025 मध्ये देशाच्या एकूण GST संकलनात महाराष्ट्र पहिल्या स्थानी आहे.
♦️कर महसुलात महाराष्ट्रच 'किंग' 👉 डिसेंबर 2025 मध्ये देशाच्या एकूण GST संकलनात महाराष्ट्र पहिल्या स्थानी आहे.

♦️पवित्र पोर्टल द्वारे शिक्षक भरतीला हिरवा कंदील..
♦️पवित्र पोर्टल द्वारे शिक्षक भरतीला हिरवा कंदील..

♦️महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 साठी अर्ज प्रक्रियेची लिंक सुरु झाली आहे.🔥 👉 अर्ज करण्यासाठी ल
♦️महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 साठी अर्ज प्रक्रियेची लिंक सुरु झाली आहे.🔥 👉 अर्ज करण्यासाठी लिंक :- https://mpsconline.gov.in/candidate/login 👉 पूर्व परीक्षा जाहिरात लिंक : https://t.me/mahaparikshagov/35949?single 👉 अर्ज कालावधी: 31 डिसेंबर 2025 ते 20 जानेवारी 2026

+1
♦️महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट-अ व गट-ब परीक्षा - परीक्षा योजना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

नवीन वर्ष २०२६च्या स्वागतासाठी जगभरात जल्लोष सुरू असताना, दुबईतील बुर्ज खलिफा भव्य आतषबाजीसह नेत्रदीपक लाईट अ‍ण्ड साऊंड शोने उजळून निघाला ✨🎆

🎯'शालेय शिक्षण'मध्ये होणार शिक्षक भरती > मे 206 पर्यंत रिक्त होणारी पदे भरली जाणार > संभाव्य पदे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिम
🎯'शालेय शिक्षण'मध्ये होणार शिक्षक भरती > मे 206 पर्यंत रिक्त होणारी पदे भरली जाणार > संभाव्य पदे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (टेट-2025) मधील गुणांच्या आधारे भरण्यास शासनाने मान्यता दिली आहे > जवळपास 80 टक्क्यांपर्यंत पदे भरली जाणार आहेत. 📱JOIN -https://t.me/mypocketstudy

काम करो ऐसा कि एक पहचान बन जाए, हर कदम ऐसा चलो कि निशान बन जाए, यहां जिंदगी तो हर कोई काट लेता है, जिंदगी जियो इस कदर कि मिसा
काम करो ऐसा कि एक पहचान बन जाए, हर कदम ऐसा चलो कि निशान बन जाए, यहां जिंदगी तो हर कोई काट लेता है, जिंदगी जियो इस कदर कि मिसाल बन जाए..! Join🔻 https://t.me/mypocketstudy ━━━━✧❂✧━━━━

*नवे वर्ष, नवी उमेद आणि नवे ध्येय! ते ध्येय गाठण्यासाठी जिद्द आणि परिश्रमाची जोड द्या, मग बघा, २०२६ मध्ये यश तुमचेच आहे! नवीन
*नवे वर्ष, नवी उमेद आणि नवे ध्येय! ते ध्येय गाठण्यासाठी जिद्द आणि परिश्रमाची जोड द्या, मग बघा, २०२६ मध्ये यश तुमचेच आहे! नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा!*💐💐💐🌹❤️🥳

*🎉HAPPY NEW YEAR 2026* *स्पेशल – ब्लास्ट धमाका! 🔥🎉* *“New Year Offer, Life Time Opportunity!”* *“₹49 मध्ये सरकारी नोकरीची तयारी!”* *📚 सर्व कोर्सवर 90% डिस्काउंट* *👉 मर्यादित काळाची ऑफर – आजच फायदा घ्या!* *✅ सर्व कोर्सेसवर धमाका ऑफर!* *💰 संपूर्ण अभ्यासक्रम 700+ व्हिडिओ लेक्चर फक्त ₹ 49/- मध्ये!* 📌 रेकॉर्डेड HD व्हिडीओ लेक्चर्स 📌 डिजिटल स्मार्ट बोर्डवर शिकवलेले 📌 कितीही वेळा पाहता येणारे व्हिडिओ 📌 1 वर्ष वैधता – 500+ व्हिडिओ लेक्चर्स 📌100+ टेस्ट सिरीज समावेश *🎯 49/- मधील स्पेशल कोर्सेस (लिंकसह):* *👉उच्च न्यायालय मेगा भरती संपूर्ण कोर्स लिंक - 49/- मध्ये* https://bit.ly/49s3NzW *👉SSC GD संपूर्ण भरती कोर्स लिंक -49/- मध्ये* https://bit.ly/3XOJvKJ *🔥धर्मादाय आयुक्त/निरिक्षक भरती कोर्स-49/-* https://bitly.cx/7goe *🚓 पोलीस भरती फुल कोर्स -49/-* https://bit.ly/3qdSbty *वनरक्षक All PYQ पेपर कोर्स-49/-* https://bitly.cx/PWt2 *🌾 तलाठी भरती -49/-* https://bit.ly/3urZRKb *🕵️‍♂️ स्पेशल अंकगणित व बुद्धिमत्ता -49/-* https://bit.ly/34SQMB7 *🧑‍💼 समाजकल्याण सरळसेवा भरती- 49/-* https://bit.ly/4f2OzkX *📊 लिपिक लेखा कोषागार भरती –49/-* https://bit.ly/3Nn8Eqq *🏥 GMC कोल्हापूर भरती – 49/-* https://bit.ly/4h3SsIa *🍽 अन्न व औषध प्रशासन भरती– 49/-* https://bit.ly/3XZFqCW *🎓 MAHA-TET शिक्षक पात्रता परीक्षा – 49/-* https://bitly.cx/8EQl *🚆 रेल्वे NTPC RRB भरती – 49/-* https://bit.ly/3ZRBcjb *🏛️ BMC महानगरपालिका भरती – 49/-* https://bit.ly/47Rja2I *🛡 SSC GD कोर्स – 49/-* https://bit.ly/4auPj0X *📦 पुरवठा निरीक्षक भरती – 49/-* https://bit.ly/3va36K1 *🏫 जिल्हा परिषद भरती – 49/-* https://bit.ly/45tA3xZ *🏥 आरोग्य भरती – 49/-* https://bit.ly/3weSB6D *⌨️ लिपिक टंकलेखक भरती – 49/-* https://bit.ly/3628ItS *🎯 BMC परीक्षा टेस्ट सिरीज– 49/-* https://bit.ly/3Wr7cGs *📱 मोफत डेमो पाहण्यासाठी Study Hub Pune ॲप डाउनलोड करा:* *👉 Download App* https://jts.courses.store/download-app?source=manual_link_share *💬 हेल्पलाइन WhatsApp:* https://wa.link/jc4wz7 👉 Message Now 📞 9767346120 *🎉 मर्यादित ऑफर फक्त आजचं!* *🚀 सरळसेवा परीक्षा 2026 यशस्वी करण्याची सुवर्णसंधी सोडू नका!* *👥 मित्रांना ही माहिती नक्की शेअर करा!*

🎉HAPPY NEW YEAR 2026 ❤स्पेशल – ब्लास्ट धमाका! “New Year Offer, Life Time Opportunity!” “₹49 मध्ये सरकारी नोकरीची तयारी!” ✨ न
+1
🎉HAPPY NEW YEAR 2026 ❤स्पेशल – ब्लास्ट धमाका! “New Year Offer, Life Time Opportunity!” “₹49 मध्ये सरकारी नोकरीची तयारी!” ✨ नवीन वर्षाच्या आधी यशाची सुरुवात – फक्त 2 दिवसचं ! 💥 सर्व कोर्सेसवर *थेट 90% डिस्काउंट 💰 मूळ किंमत ₹4999/- → फक्त ₹49/- 📚 संपूर्ण अभ्यासक्रम – 1000+ HD व्हिडिओ लेक्चर्स ✍️ उच्च न्यायालय मेगाभरती 2026 कनिष्ठ लिपिक | शिपाई / हमाल 📍 मुंबई | नागपूर | छ. संभाजीनगर खंडपीठ ✍️ SSC GD मेगाभरती 2026 ✨ कोर्समध्ये समाविष्ट: ✅ मराठी | इंग्रजी | हिंदी ✅ गणित | बुद्धिमत्ता | सामान्य ज्ञान 🎥 HD रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स 🖥️ डिजिटल स्मार्ट बोर्डवर शिकवलेले 🔁 कितीही वेळा पाहण्याची सुविधा 📆 1 वर्ष वैधता – 1000+ व्हिडिओ 📝 100+ टेस्ट सिरीज 👉 Study Hub Pune App डाउनलोड करा https://play.google.com/store/apps/details?id=co.jorah.jts 👉 उच्च न्यायालय मेगाभरती संपूर्ण कोर्स-(फक्त ₹49/-) 🔗 https://bit.ly/49s3NzW 👉 SSC GD संपूर्ण भरती कोर्स-फक्त ₹49/- 🔗 https://bit.ly/3XOJvKJ ❤संपूर्ण पोलीस भरती कोर्स-फक्त ₹49/- https://bit.ly/3qdSbty 💬 Helpline WhatsApp 👉 https://wa.link/jc4wz7 *📞 Message Now: 9767346120*

*🎉HAPPY NEW YEAR 2026 स्पेशल – ब्लास्ट धमाका! 🔥🎉* *“New Year Offer, Life Time Opportunity!”* *“₹49 मध्ये सरकारी नोकरीची तयारी!”* *✨ नवीन वर्षाच्या आधी यशाची सुरुवात – फक्त 2 दिवसचं !* 💥 सर्व कोर्सेसवर *थेट 90% डिस्काउंट* *💰 मूळ किंमत ₹4999/- → फक्त ₹49/- 😱* *📚 संपूर्ण अभ्यासक्रम – 1000+ HD व्हिडिओ लेक्चर्स* *✍️ उच्च न्यायालय मेगाभरती 2026* कनिष्ठ लिपिक | शिपाई / हमाल *📍 मुंबई | नागपूर | छ. संभाजीनगर खंडपीठ* *✍️ SSC GD मेगाभरती 2026* ✨ कोर्समध्ये समाविष्ट: ✅ मराठी | इंग्रजी | हिंदी ✅ गणित | बुद्धिमत्ता | सामान्य ज्ञान 🎥 HD रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स 🖥️ डिजिटल स्मार्ट बोर्डवर शिकवलेले 🔁 कितीही वेळा पाहण्याची सुविधा *📆 1 वर्ष वैधता – 1000+ व्हिडिओ* 📝 100+ टेस्ट सिरीज *👉 Study Hub Pune App डाउनलोड करा* https://play.google.com/store/apps/details?id=co.jorah.jts *👉 उच्च न्यायालय मेगाभरती संपूर्ण कोर्स-(फक्त ₹49/-)* 🔗 https://bit.ly/49s3NzW *👉 SSC GD संपूर्ण भरती कोर्स- (फक्त ₹49/-)* 🔗 https://bit.ly/3XOJvKJ ❤संपूर्ण पोलीस भरती कोर्स- https://bit.ly/3qdSbty (फक्त ₹49/-)* *💬 Helpline WhatsApp* 👉 https://wa.link/jc4wz7 *📞 Message Now: 9767346120*

📌 वर्ष संपतंय…!! सरत्या वर्षाला हसत-खेळत, कृतज्ञतेने निरोप देऊया 🌅 या वर्षाने आपल्याला अनेक चांगले-वाईट अनुभव दिले… चांगले अनुभव मनात साठवूया 💖 आणि वाईट अनुभवांतून शहाणपण शिकूया ✨ चुका झाल्या असतील तर त्यातून बोध घेऊया, त्या पुन्हा होऊ नयेत याची खबरदारी घेऊया 🙏 “जे घडतं ते चांगल्यासाठीचं असतं” हे वाक्य स्वतःला रोज आठवण करून देऊया 🌱 मनात राग, अहंकार न ठेवता आपल्या जवळच्या लोकांना माफ करूया 🤍 आणि नव्या आशा, नव्या स्वप्नांसह नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी सज्ज होऊया ✨ पुढच्या 365 दिवसांत पाहिलेल्या स्वप्नांना कवेत घेण्याची हिंमत ठेवा 💪 मेहनतीला योग्य दिशा द्या, यश मिळेपर्यंत झपाटल्यासारखा अभ्यास करा 📚🔥 कुठल्याही परिस्थितीत किनारा गाठायचाच आहे हे कायम लक्षात ठेवा 🌊✨ 😞 आज वर्षाचा शेवटचा दिवस आहे… 😌 पण उद्यापासून नवी सुरुवात आहे… 🙏 मनापासून धन्यवाद… असाच तुमचा सहवास आयुष्यभर लाभो हीच इच्छा 🌸 चुकून कोणाचं मन दुखावलं असेल तर मोठ्या मनाने माफी मागतो/मागते 🤍 ज्यांच्यामुळे हे संपूर्ण वर्ष हसत-खेळत, आनंदात गेलं त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो/मानते 🙏 मागील चुका मागे टाकून येणारं वर्ष आपल्या यशाचं आहे हे सिद्ध करून दाखवूया ✨🔥 💐 पुढच्या वर्षीही आपला असाच आनंददायी, सकारात्मक सहवास लाभो… 💐

👆👆ANIMAL KINGDOM👆👆. #IMP BIO. #Hot topic. विज्ञान नोट्स :- https://t.me/mypocketstudy
👆👆ANIMAL KINGDOM👆👆. #IMP BIO. #Hot topic. विज्ञान नोट्स :- https://t.me/mypocketstudy

♦️महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 साठी अर्ज प्रक्रियेची लिंक सुरु झाली आहे. 👉अर्ज करण्यासाठी लिंक :- https://mpsconline.gov.in/candidate/login 👉अर्ज कालावधी:- 31 डिसेंबर 2025 ते 20 जानेवारी 2026

♦️शासन अधिसूचना क्र. मलोआ-1125/प्र.क्र.276/म.लो.आ., दिनांक 29 डिसेंबर, 2025 अन्वये, अध्यक्ष, महाराष्ट्र लोकसेवा आयोग या पदाचा
♦️शासन अधिसूचना क्र. मलोआ-1125/प्र.क्र.276/म.लो.आ., दिनांक 29 डिसेंबर, 2025 अन्वये, अध्यक्ष, महाराष्ट्र लोकसेवा आयोग या पदाचा अतिरिक्त कार्यभार मा. डॉ. अभय एकनाथ वाघ यांनी दिनांक 29 डिसेंबर, 2025 रोजी मध्यान्होत्तर स्वीकारला आहे.

महत्त्वाचे उठाव (Timeline) : Something crazy coming soon, stay tuned.... 🔥🔥
महत्त्वाचे उठाव (Timeline) : Something crazy coming soon, stay tuned.... 🔥🔥

photo content