JUMBO Study group
Відкрити в Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Показати більше3 645
Підписники
-224 години
-87 днів
-5930 днів
Архів дописів
3 645
राज्यातील विविध शासकीय विभागांमधील रिक्त पदांची संख्या:- 2,97,859
150 दिवसांच्या कृती आराखडा कार्यक्रमानंतर राज्यात मेगा भरती होईल.🔥
Join@
15 лип 2025, 13:49
3 645
पोलिसांना स्वतः च्या मोबाईल वर फोटो काढून वाहनांना दंड करता येणार नाही.
15 лип 2025, 09:35
3 645
Repost from My Pocket Study
🚨 "पोलीस व्हा... आमच्यासोबत!" 🚨
✅ यशाची गुरुकिल्ली – 50,000 JUMBO SMART BOOK SERIES
"जसेच्या तसे प्रश्न – थेट परीक्षा पेपरमध्ये!"
"10 वर्षांचा ट्रॅक रेकॉर्ड – हजारो विद्यार्थ्यांचा विश्वास!"
"एकच पुस्तक... जे दरवर्षी रिपीट प्रश्नांचे मूळ ठरते!"
❤️तुमचं स्वप्न, आमचं मिशन!❤️आता निर्णय तुमचा – पुस्तक घ्या आणि पोलीस बना!
🧿डेमो पाहा – विश्वास स्वतःच ठेवा:👆👆
15 лип 2025, 08:10
3 645
Repost from My Pocket Study
+1
🚨"जे अभ्यासात भारी, तेच पोलीस भरतीत वारी!🚨"
😍"पुस्तक एकच... पण संधी हजारो!"
📖"यश हवंय? मग सर्वाधिक रिझल्ट ओरिएंटेड स्मार्ट बुक वाचा!"
❤️ अखेर प्रतीक्षेला पूर्णविराम!
😍50,000 JUMBO SMART BOOK – भाग 1
(14 वी सुधारित आवृत्ती2025)आजपासून महाराष्ट्रभर उपलब्ध!
❤️विद्यार्थ्यांची पहिली पसंती – 35,000 / 40,000 / 45,000 प्रतींची विक्रमी विक्री!
🚨भरती होईपर्यंत साथ देणारा तुमचा खरा मार्गदर्शक!
📖पुस्तकात काय खास?😍
🔹 एकमेव बुक जिथे आहे – 2004 ते 2025 या 20 वर्षांतील सर्व प्रश्नपत्रिकांचे Topicwise विश्लेषण
🔹 नवीन AUDIO BOOK फॅसिलिटी – "प्रत्येक टॉपिक ऐका, शिका, लक्षात ठेवा .
❤️ Read More, Anywhere."
🔹 प्रत्येक प्रश्नाचे फाईव्ह स्टार ते वन स्टार रेटिंग – महत्त्वानुसार वर्गीकरण
🔹 535+ प्रश्नपत्रिका | 30,000+ प्रश्न (भाग 1), | 20,000+ प्रश्न (भाग 2)
🚨"पोलिस भरती टॉपर्सचं गुपित – हेच पुस्तक!"
😍"दरवर्षी 70% ते 99% रिपिटेड प्रश्न याच पुस्तकातून!"
📌"जे परीक्षेत विचारले जाते, तेच SMART BOOK मध्ये दिले जाते!"
✅ पृष्ठसंख्या: 976 | ✅ किंमत: फक्त ₹670/-
✅ समावेश: लेटेस्ट जानेवारी 2025 च्या मुंबई-पुणे कारागृह पोलीस भरती पेपरसह
✅ प्रत्येक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी वापरलेले ‘नंबर 1’ बुक
✅ दर्जेदार, विश्वसनीय आणि परिणामकारक 360° कंटेंट
😍ऑर्डर करा आजच – घरबसल्या डिलिव्हरीसह:
🛒 https://bit.ly/3X1T2yT
❤️पाहा डेमो व्हिडिओ – तुमच्यासाठी खास:
https://www.youtube.com/live/OzP_Nd6u_j8?si=rplt11pRj-dbZpOO
📌डेमो कॉपी / माहिती हवी? मेसेज करा:
📲 https://t.me/mypocketstudy
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🚨 प्रकाशक
📌भारती प्रकाशन, पुणे
☎️ WhatsApp: 9767165594
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
15 лип 2025, 08:10
3 645
वित्त विभागवित्त विभागाकडे मंत्रालयीन विभाग व त्यांच्या अधिपत्याखालील सर्व क्षेत्रीय कार्यालय यांचे आकृतीबंध निश्चित करणे, नवीन पदनिर्मिती, रिक्त पदे भरणे इत्यादी विषयांबाबतचे प्रस्ताव विहित नमुन्यात सादर करणे.
Join @ https://t.me/mypocketstudy
15 лип 2025, 07:04
3 645
Repost from My Pocket Study
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित भरतीप्रक्रियांकरीता अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीमधील खात्याची (Profile) आधार व इतर पध्दतीने केवायसी (KYC) करणे अनिवार्य असेल. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
15 जुलै नंतर होणाऱ्या परीक्षांसाठी आधार Verification केल्याशिवाय नवीन अर्ज करता येणार नाही. संयुक्त गट ब आणि गट क 2025 च्या जाहिराती साठी आताच प्रोफाइल अपडेट करुन ठेवा.👍
15 лип 2025, 02:17
3 645
Repost from My Pocket Study
#IMP... PDF ⬜️
युनेस्को वारसा यादी MCQ
✍ देवा जाधवर सर
15 лип 2025, 02:17
3 645
Repost from My Pocket Study
Combine गट ब 2025 मागणीपत्र
PSI पदाचे मागणीपत्र पाठविण्याबाबत सध्या
कार्यवाही सुरु आहे.
PSI रिक्त जागांबाबत माहिती लवकरच
उपलब्ध होईल.
15 лип 2025, 02:17
3 645
Repost from My Pocket Study
मृद व जलसंधारण विभाग .
16- 5- 2025 रोजी च्या उच्चस्तरीय सचिव समितीने 08-06-2025 रोजीच्या बैठकीमध्ये या विभागास मंजुर आकृतिबंध 6483 व वाढीव 2284 पदे अशा एकूण 8767 पदांचे सुधारित आकृतीबंधास मान्यता दिलेली आहे.
लवकरच सुधारित शासन निर्णय निर्गमित
करण्यात येईल.🔥🔥
15 лип 2025, 02:17
