ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

JUMBO Study group

JUMBO Study group

الذهاب إلى القناة على Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

إظهار المزيد
3 645
المشتركون
-224 ساعات
-87 أيام
-5930 أيام
أرشيف المشاركات
Repost from My Pocket Study
MT Mumbai 16-07.pdf97.14 MB
16 يوليو 2025, 01:25

Repost from My Pocket Study
Sakal_Mumbai_2025-07-16.pdf12.59 MB
16 يوليو 2025, 01:25

Repost from My Pocket Study
MT Nagpur 16-07.pdf43.77 MB
16 يوليو 2025, 01:25

Repost from My Pocket Study
MT Nashik 16-07.pdf33.45 MB
16 يوليو 2025, 01:25

Repost from My Pocket Study
+9
Loksatta-Mumbai 16-07.pdf11.87 MB
16 يوليو 2025, 01:25

राज्यातील विविध शासकीय विभागांमधील रिक्त पदांची संख्या:- 2,97,859 150 दिवसांच्या कृती आराखडा कार्यक्रमानंतर राज्यात मेगा भरती
राज्यातील विविध शासकीय विभागांमधील रिक्त पदांची संख्या:- 2,97,859 150 दिवसांच्या कृती आराखडा कार्यक्रमानंतर राज्यात मेगा भरती होईल.🔥 Join@
15 يوليو 2025, 13:49

पोलिसांना स्वतः च्या मोबाईल वर फोटो काढून वाहनांना दंड करता येणार नाही.
पोलिसांना स्वतः च्या मोबाईल वर फोटो काढून वाहनांना दंड करता येणार नाही.
15 يوليو 2025, 09:35

Repost from My Pocket Study
+2
🚨 "पोलीस व्हा... आमच्यासोबत!" 🚨 ✅ यशाची गुरुकिल्ली – 50,000 JUMBO SMART BOOK SERIES "जसेच्या तसे प्रश्न – थेट परीक्षा पेपरमध्ये!" "10 वर्षांचा ट्रॅक रेकॉर्ड – हजारो विद्यार्थ्यांचा विश्वास!" "एकच पुस्तक... जे दरवर्षी रिपीट प्रश्नांचे मूळ ठरते!" ❤️तुमचं स्वप्न, आमचं मिशन!❤️आता निर्णय तुमचा – पुस्तक घ्या आणि पोलीस बना! 🧿डेमो पाहा – विश्वास स्वतःच ठेवा:👆👆
15 يوليو 2025, 08:10

Repost from My Pocket Study
🚨"जे अभ्यासात भारी, तेच पोलीस भरतीत वारी!🚨" 😍"पुस्तक एकच... पण संधी हजारो!" 📖"यश हवंय? मग सर्वाधिक रिझल्ट ओरिएंटेड स्मार्
+1
🚨"जे अभ्यासात भारी, तेच पोलीस भरतीत वारी!🚨" 😍"पुस्तक एकच... पण संधी हजारो!" 📖"यश हवंय? मग सर्वाधिक रिझल्ट ओरिएंटेड स्मार्ट बुक वाचा!" ❤️ अखेर प्रतीक्षेला पूर्णविराम! 😍50,000 JUMBO SMART BOOK – भाग 1 (14 वी सुधारित आवृत्ती2025)आजपासून महाराष्ट्रभर उपलब्ध! ❤️विद्यार्थ्यांची पहिली पसंती – 35,000 / 40,000 / 45,000 प्रतींची विक्रमी विक्री! 🚨भरती होईपर्यंत साथ देणारा तुमचा खरा मार्गदर्शक! 📖पुस्तकात काय खास?😍 🔹 एकमेव बुक जिथे आहे – 2004 ते 2025 या 20 वर्षांतील सर्व प्रश्नपत्रिकांचे Topicwise विश्लेषण 🔹 नवीन AUDIO BOOK फॅसिलिटी – "प्रत्येक टॉपिक ऐका, शिका, लक्षात ठेवा . ❤️ Read More, Anywhere." 🔹 प्रत्येक प्रश्नाचे फाईव्ह स्टार ते वन स्टार रेटिंग – महत्त्वानुसार वर्गीकरण 🔹 535+ प्रश्नपत्रिका | 30,000+ प्रश्न (भाग 1), | 20,000+ प्रश्न (भाग 2) 🚨"पोलिस भरती टॉपर्सचं गुपित – हेच पुस्तक!" 😍"दरवर्षी 70% ते 99% रिपिटेड प्रश्न याच पुस्तकातून!" 📌"जे परीक्षेत विचारले जाते, तेच SMART BOOK मध्ये दिले जाते!" ✅ पृष्ठसंख्या: 976 | ✅ किंमत: फक्त ₹670/- ✅ समावेश: लेटेस्ट जानेवारी 2025 च्या मुंबई-पुणे कारागृह पोलीस भरती पेपरसह ✅ प्रत्येक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी वापरलेले ‘नंबर 1’ बुक ✅ दर्जेदार, विश्वसनीय आणि परिणामकारक 360° कंटेंट 😍ऑर्डर करा आजच – घरबसल्या डिलिव्हरीसह: 🛒 https://bit.ly/3X1T2yT ❤️पाहा डेमो व्हिडिओ – तुमच्यासाठी खास: https://www.youtube.com/live/OzP_Nd6u_j8?si=rplt11pRj-dbZpOO 📌डेमो कॉपी / माहिती हवी? मेसेज करा: 📲 https://t.me/mypocketstudy ━━━━━━━━༺༻━━━━━━━━ 🚨 प्रकाशक 📌भारती प्रकाशन, पुणे ☎️ WhatsApp: 9767165594 ━━━━━━━━༺༻━━━━━━━━
15 يوليو 2025, 08:10

Repost from My Pocket Study
*♦️लोकराज्य - जुलै 2025*
15 يوليو 2025, 08:00

वित्त विभागवित्त विभागाकडे मंत्रालयीन विभाग व त्यांच्या अधिपत्याखालील सर्व क्षेत्रीय कार्यालय यांचे आकृतीबंध निश्चित करणे, नवीन पदनिर्मिती, रिक्त पदे भरणे इत्यादी विषयांबाबतचे प्रस्ताव विहित नमुन्यात सादर करणे. Join @ https://t.me/mypocketstudy
15 يوليو 2025, 07:04

Repost from My Pocket Study
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित भरतीप्रक्रियांकरीता अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीमधील खात्याची (Profile) आधार व इतर पध्दतीने केवायसी (KYC) करणे अनिवार्य असेल. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
15 जुलै नंतर होणाऱ्या परीक्षांसाठी आधार Verification केल्याशिवाय नवीन अर्ज करता येणार नाही. संयुक्त गट ब आणि गट क 2025 च्या जाहिराती साठी आताच प्रोफाइल अपडेट करुन ठेवा.👍
15 يوليو 2025, 02:17

Repost from My Pocket Study
जगभरातील काही नामवंत गुप्तचर यंत्रणा..
जगभरातील काही नामवंत गुप्तचर यंत्रणा..
15 يوليو 2025, 02:17

Repost from My Pocket Study
#IMP... PDF ⬜️ युनेस्को वारसा यादी MCQ ✍ देवा जाधवर सर
15 يوليو 2025, 02:17

Repost from My Pocket Study
Combine गट ब 2025 मागणीपत्र PSI पदाचे मागणीपत्र पाठविण्याबाबत सध्या कार्यवाही सुरु आहे. PSI रिक्त जागांबाबत माहिती लवकरच उपलब
Combine गट ब 2025 मागणीपत्र PSI पदाचे मागणीपत्र पाठविण्याबाबत सध्या कार्यवाही सुरु आहे. PSI रिक्त जागांबाबत माहिती लवकरच उपलब्ध होईल.
15 يوليو 2025, 02:17

Repost from My Pocket Study
पशुसंवर्धन वर्ग 3 ची पदे MPSC च्या कक्षेत
पशुसंवर्धन वर्ग 3 ची पदे MPSC च्या कक्षेत
15 يوليو 2025, 02:17

Repost from My Pocket Study
मृद व जलसंधारण विभाग . 16- 5- 2025 रोजी च्या उच्चस्तरीय सचिव समितीने 08-06-2025 रोजीच्या बैठकीमध्ये या विभागास मंजुर आकृतिबंध
मृद व जलसंधारण विभाग . 16- 5- 2025 रोजी च्या उच्चस्तरीय सचिव समितीने 08-06-2025 रोजीच्या बैठकीमध्ये या विभागास मंजुर आकृतिबंध 6483 व वाढीव 2284 पदे अशा एकूण 8767 पदांचे सुधारित आकृतीबंधास मान्यता दिलेली आहे. लवकरच सुधारित शासन निर्णय निर्गमित करण्यात येईल.🔥🔥
15 يوليو 2025, 02:17

Repost from My Pocket Study
TH- Mumbai 15-07 (1).pdf13.85 MB
15 يوليو 2025, 02:12

Repost from My Pocket Study
MT Pune 15-07.pdf38.37 MB
15 يوليو 2025, 02:12

Repost from My Pocket Study
MT Nagpur 15-07.pdf24.52 MB
15 يوليو 2025, 02:12