uk
Feedback

Не попадись на ботовода! Telemetrio знаходить і позначає такі канали мітками 👉 Хочеш бачити мітку, оформляй підписку

JUMBO Study group

JUMBO Study group

Відкрити в Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Показати більше
3 656
Підписники
Немає даних24 години
-177 днів
-6730 днів
Архів дописів
Repost from नवदिशा
♦️#GST संकलनात महाराष्ट्र आघाडीवर..
♦️#GST संकलनात महाराष्ट्र आघाडीवर..

Repost from नवदिशा
♦️राज्यातील महिलांना शेतकरी दर्जा देणारे 'महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक' विधानसभेत 2 जुलै 2026 रोजी एकमताने मंजूर
♦️राज्यातील महिलांना शेतकरी दर्जा देणारे 'महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक' विधानसभेत 2 जुलै 2026 रोजी एकमताने मंजूर करण्यात आले आहे.🌳🌳🌿

Repost from नवदिशा
photo content

Repost from नवदिशा
सतत बदलापेक्षा स्थैर्य महत्त्वाचे आहे
सतत बदलापेक्षा स्थैर्य महत्त्वाचे आहे

Repost from नवदिशा

Repost from नवदिशा
अमरावती येथे MPSC ऑफलाईन परीक्षेबाबत आंदोलन सुरू आहे.
अमरावती येथे MPSC ऑफलाईन परीक्षेबाबत आंदोलन सुरू आहे.

Repost from नवदिशा
नवी मुंबई महानगरपालिका (NMMC) परीक्षा वेळापत्रक सहायक आयुक्त - 21 जुलै
+1
नवी मुंबई महानगरपालिका (NMMC) परीक्षा वेळापत्रक सहायक आयुक्त - 21 जुलै

Repost from नवदिशा
एमपीएसीच्या ऑनलाइन परीक्षांविरोधी एल्गार; जिल्हा कचेरीवर धडक मोर्चा
एमपीएसीच्या ऑनलाइन परीक्षांविरोधी एल्गार; जिल्हा कचेरीवर धडक मोर्चा

Repost from नवदिशा
● MAHA TET ONLINE घेणार ● IBPS
● MAHA TET ONLINE घेणार ● IBPS

Repost from नवदिशा
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा - 2026 संस्करण - 68 वी ➡️आयोजन - वाघोली , पुणे ➡️आयोजक - रामकृष्ण सातव पाटील ➡️क्रीडानगरी - स
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा -  2026 संस्करण - 68 वी ➡️आयोजन - वाघोली , पुणे ➡️आयोजक - रामकृष्ण सातव पाटील ➡️क्रीडानगरी - स्व. अजितदादा पवार 💠 विजेता - हर्षवर्धन सदगीर (नाशिक) ⭕️ हर्षवर्धन सदगिरने हे स्पर्धा दुसऱ्यांदा जिंकली. 💠 उपविजेता - महेंद्र गायकवाड (सोलापूर) ➡️ महाराष्ट्र केसरी विजेता बक्षीस :  फॉर्च्यूनर कार ➡️ महाराष्ट्र केसरी उपविजेता बक्षीस : स्कार्पिओ कार 🔴65 वा महाराष्ट्र केसरी - शिवराज राक्षे 🔴66 वा महाराष्ट्र केसरी - सिकंदर शेख 🔴67 वा महाराष्ट्र केसरी - पृथ्वीराज मोहोळ

Repost from नवदिशा
📝👍MPSC : बदल हवेत.... पण कोणते? आजचा लोकसत्ता मधील लेख.
+1
📝👍MPSC : बदल हवेत.... पण कोणते? आजचा लोकसत्ता मधील लेख.

Repost from नवदिशा
🔸 Bed कॅप राऊंड ⭕️ शेवटची तारीख : 16 जुलै..
🔸 Bed कॅप राऊंड ⭕️ शेवटची तारीख : 16 जुलै..

Repost from नवदिशा
photo content
+1

Repost from नवदिशा
▶️ राज्यातील महिलांना शेतकरी दर्जा देणारे 'महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक' विधानसभेत 2 जुलै 2026 रोजी एकमताने मंजूर
▶️ राज्यातील महिलांना शेतकरी दर्जा देणारे 'महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक' विधानसभेत 2 जुलै 2026 रोजी एकमताने मंजूर करण्यात आले आहे. ⭕️ या विधेयकामुळे राज्यातील महिलांना जमिनीच्या मालकीशिवाय, स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता व प्रमाणपत्र मिळणार आहे. 🔸 'महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक, 2026' हे राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत मांडले.

Repost from नवदिशा
➡️ महाराष्ट्र सरकारने संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकारांच्या सन्मानार्थ 'स्वरसम्राज्ञी आशा भोसले संगीत जीवन गौरव पुरस्कार' सु
➡️ महाराष्ट्र सरकारने संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकारांच्या सन्मानार्थ 'स्वरसम्राज्ञी आशा भोसले संगीत जीवन गौरव पुरस्कार' सुरू केला आहे. ↪️ या पुरस्काराचे स्वरूप रु. 10 लाख रोख, मानचिन्ह आणि शाल असे आहे. ▪️ दरवर्षी 8 सप्टेंबरला (आशा भोसले यांच्या जन्मदिनानिमित्त) हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

Repost from नवदिशा
💐 दृष्टी' ते 'अग्नी': त्यांनी वाढवली भारताची ‘स्वदेशी’ शान 💐 डॉ. शुभा अय्यंगर यांना 'पद्मश्री' ◾️ डॉ. अय्यंगर यांनी 'काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च' (CSIR) च्या 'नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरीज'मध्ये तब्बल ४६ वर्षे सेवा दिली आणि देशात अनेक स्वदेशी तंत्रज्ञानाच्या विकासात आपलं योगदान दिले. ▪️ त्यांनी बंगळुरू युनिव्हर्सिटीमधून फिजिक्समध्ये ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आहे. 🔹 तसेच गोल्ड मेडल देखील मिळवली आहेत. त्यांच्या या यशाने भारताला तंत्रज्ञान क्षेत्रात स्वावलंबी बनवण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ⭕️ डॉ. अय्यंगर यांनी 'दृष्टी' ही सिस्टम विकसित केली, जी एक प्रगत 'रनवे व्हिज्युअल रेंज' आणि हवामान निरीक्षण सिस्टम आहे. ⭕️ या सिस्टमच्या मदतीने विमानतळांवर विजिबिलिटी मोजण्यास मदत होते. ⭕️ हे स्वदेशी तंत्रज्ञान देशातील जवळपास सर्वच मोठ्या आंतरराष्ट्रीय विमानतळांवर आणि भारतीय हवाई दलाच्या अनेक तळांवर वापरलं जातं. ⭕️ या तंत्रज्ञानाच्या विकासामुळे, परदेशातून खरेदी केल्या जाणाऱ्या महागड्या उपकरणांवर असणारे भारताचे अवलंबित्व कमी झाले. ⭕️ डॉ. अय्यंगार यांच्या या 'दृष्टी' सिस्टमचं केवळ देशातच नव्हे, तर परदेशातही कौतुक झालं आहे. 🔹 त्यांनी 'अग्नी' क्षेपणास्त्रातील तांत्रिक त्रुटी दूर करून भारताला संरक्षण क्षेत्रात स्वावलंबी बनवलं. ↪️ ४० हून अधिक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरव : डॉ. अय्यंगर यांचे अनेक रिसर्च पेपर प्रसिद्ध झाले असून त्यांच्या संशोधन कार्याचा संदर्भ जगातील सर्वोच्च स्पेस एजन्सी आणि सायंटिफीक इन्स्टिट्यूट्स देखील घेतात. ⭕️ आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांना ४० हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. ◾️ २०१५ मध्ये त्यांना 'मेक इन इंडिया' पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं होतं. ◾️ आता 'पद्मश्री' पुरस्कार मिळणं हे त्यांनी देश उभारणीत दिलेल्या योगदानाचा एक मोठा सन्मान आहे. ➡️ CSIR ही भारतातील सर्वात मोठी वैज्ञानिक संशोधन आणि विकास (R&D) संस्था आहे. ⭕️ ही विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणारी एक स्वायत्त संस्था आहे. ⭕️ देशात नवीन तंत्रज्ञानाचा विकास, वैज्ञानिक संशोधन आणि औद्योगिक नवसंशोधनाला चालना देण्यात याची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. ⭕️ १९४२ मध्ये स्थापन झालेल्या CSIR चं मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. ⭕️ आपल्या विविध लॅब्स आणि रिसर्च सेंटर्सच्या माध्यमातून ही संस्था आरोग्य, एरोस्पेस, पर्यावरण, ऊर्जा, कृषी आणि संरक्षण यांसारख्या क्षेत्रांत संशोधन करते आणि देशाच्या वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रगतीला बळकटी देते.

Repost from नवदिशा
photo content

Repost from नवदिशा
💐 कोण होत्या विजया मेहता? ज्येष्ठ रंगकर्मी विजया मेहता यांचं वृद्धापकाळाने निधन झालं. त्या 92 वर्षांच्या होत्या. 🔹 नाट्यक्षेत्रात ‘बाई’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या विजया मेहता यांचा जन्म 4 नोव्हेंबर 1934 रोजी दत्तात्रेय आणि भुराबाई या दाम्पत्यापोटी बडोदा इथं झाला. ⭕️ त्यांचे वडील दत्तात्रेय जयवंत हे थिऑसॉफिकल सोसायटीमध्ये कार्यरत होते. विजय यांनी मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्राची पदवी प्राप्त केली. ⭕️ त्यानंतर त्यांनी दिल्लीच्या राष्ट्रीय नाट्य विद्यालयातून नाट्यप्रशिक्षक इब्राहिम अल्काझी आणि मर्झबान यांच्याकडून नाट्यप्रशिक्षण घेतलं. ↪️ हमीदाबाईंची कोठी हे त्यांचं गाजलेलं नाटक. ↪️ मला उत्तर हवंय, एका घरात होती, संध्याछाया, जास्वंदी, अखेरचा सवाल, बॅरिस्टर, सावित्री, पुरुष, वाडा चिरेबंदी अशी अनेक नाटकं त्यांनी दिग्दर्शित केली आणि त्यांतून कामही केलं. ↪️ 1960 च्या दशकातील मराठी रंगभूमीच्या त्या चेहरा होत्या. ➡️ विजया मेहता यांनी नाना पाटेकर, रीमा लागू, अशोक सराफ, सुहास जोशी, नीना कुळकर्णी, विक्रम गोखले, मंगेश कुलकर्णी, भारती आचरेकर, वंदना गुप्ते आणि प्रतिमा कुलकर्णी यांसारख्या कलाकारांना तयार केलं. ➡️ विजया मेहता यांनी मराठी रंगभूमीला एक शिस्त आणली. ⭕️ तालमी कशा कराव्यात, नटाने कशी तयारी करावी, पाठांतर कसं करावं, आपल्या भूमिकेचं मानसशास्त्र कसं समजून घ्यावं हे इथे किमान त्यांनी दोन पिढ्यांमध्ये रुजवलं.

Repost from नवदिशा
photo content

Repost from नवदिशा
पुणे कारागृह निवड यादी 🔥 2024/25 पोलीस भरती इथेच संपली शेवटचा निकाल जाहीर झाला..... लवकरच नवीन भरती ...🎯✍..