JUMBO Study group
Відкрити в Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Показати більше3 636
Підписники
-524 години
-177 днів
-6230 днів
Архів дописів
3 635
5624. देशातील सर्वात खोल मेट्रो हावडा स्टेशन जमिनीपासून किती मीटर खोल आहे?
20 трав 2024, 11:20
3 635
5623. देशातील ग्रामीण भागातील बेरोजगारी दर NSSO च्या अहवालानुसार 2023 वर्षात किती टक्के राहिला आहे?
20 трав 2024, 11:20
3 635
5622. देशातील कोणते राज्य राज्य ऊर्जा कार्यक्षम निर्देशांक 2023 नुसार अव्वल स्थानी आहे?
20 трав 2024, 11:20
3 635
5621. भारत आणि कोणत्या देशात समुद्र लक्ष्मण 2024 हा युद्ध सराव आयोजित करण्यात आला होता?
20 трав 2024, 11:20
3 635
Repost from My Pocket Study
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 468 जागांसाठी भरती
पदाचे नाव :- कनिष्ठ सहाय्यक (लेखा)
शैक्षणिक पात्रता :-
(i) B.Com/BMS/BBA
(ii) MSCIT किंवा समतुल्य
वयाची अट :-
29 डिसेंबर 2023 रोजी 30 वर्षांपर्यंत [मागासवर्गीय/आ.दु.घ.: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण :- संपूर्ण महाराष्ट्र
Fee :-
खुला प्रवर्ग: ₹500/-
मागासवर्गीय/अनाथ: ₹250/-
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 20 जून 2024
हे पण वाचा 👉 क्लिक करा
Apply Link :-
https://ibpsonline.ibps.in/msedcljan24
Join https://t.me/+Gk6pxeAEWzE4YzFl
20 трав 2024, 11:18
3 635
Repost from My Pocket Study
#ZP
✅♦️जिल्हा परिषद फॉर्म जिल्हा नुसार ग्रामसेवक आणी इतर पदासाठी किती आलेले पाहून घ्या. 🙏🙏
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join https://t.me/+Gk6pxeAEWzE4YzFl
20 трав 2024, 11:16
3 635
Repost from My Pocket Study
ज्यांनी पोलीस भरतीचा डबल फॉर्म भरला आहे पण त्यांनी हमीपत्र दिलेले नाही त्या सर्वांचे फॉर्म रद्द होणार.....💯🙏
➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our telegram Channel to get more updates 👇
📱https://t.me/+Gk6pxeAEWzE4YzFl
20 трав 2024, 10:19
3 635
Repost from My Pocket Study
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🔹सिंधुदुर्ग जिल्हा परिषद मध्ये पवित्र पोर्टल मार्फत निवड झालेल्या नवनियुक्त शिक्षकांचे समुपदेशन 23 मे रोजी होणार असल्याचे पत्र💐
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
20 трав 2024, 07:25
3 635
📌महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023
✔️संमती विकल्प Option सुरु झाला आहे
✅कालावधी :- 20 मे ते 30 मे
➡️लिंक
http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin
🔥संमती विकल्प निवडणे अनिवार्य (Compulsory) आहे. जर निवडला नाही तर उमेदवारांचा अंतिम निवडीकरिता विचार केला जाणार नाही.
ज्यांच दोन पदावर Selection झालं आहे त्यांच्यापर्यंत पोहचवा
➗➗➗➗➗➗➗➗➗
📱Join our whatsapp Channel to get more updates
📱https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
20 трав 2024, 07:22
3 635
👍बहुप्रतिक्षित, बहुचर्चित, विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर💥 स्पेशल पोलीस भरती सर्व स्मार्ट बुक्स मार्केट मध्ये सर्व प्रमुख बुक स्टॉलवर उपलब्ध झालेले आहेत 👌👌
👉पोलीस भरती तयारी करणाऱ्या विद्यार्थी मागणी व गरजेनुसार विविध भागात उपलब्ध
🔷 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक
🔺 सामान्य ज्ञान ,मराठी ,अंकगणित-बुद्धिमत्ता सर्व विषयांचे 2004 ते 2023 मधील एकूण 440+ प्रश्नपत्रिकांमधील टॉपिकवाईज विश्लेषण केलेले 45000 प्रश्न समावेश एकमेव पुस्तक
🔷 666 जम्बो भाग -1
🔺2004 ते 2018 मधील झालेल्या सर्व PYQ प्रश्नपत्रिकांचा समावेश
🔷 666 जम्बो भाग -2
🔺2019 ते 2023 मधील झालेल्या सर्व PYQ प्रश्नपत्रिकांचा समावेश
🔷101 जम्बो पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच
🔺लेटेस्ट 2023 मध्ये झालेल्या व गडचिरोली 2022 च्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश
🔷100 जम्बो पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच
🔺 लेटेस्ट 2021-22 मध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश
👨✈️ स्पेशल पोलीस चालक भरती संपूर्ण मार्गदर्शक
🔺 मागील झालेल्या सर्व PYQ पोलीस चालक भरतीच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा + चालक पदाच्या भरतीच्या नवीन कायद्यांचा समावेश.
🔷 पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
🔺ALL IN ONE (G.K, मराठी, अंकगणित-बुद्धिमत्ता,)
सर्व विषयांचे टॉपिकवाईज व्हिडिओ+टेस्ट सिरीज
❤️🔥 स्पेशल पोलीस भरती अंकगणित बुद्धिमत्ता स्मार्ट बुक
🔥🔥2004 ते 2023 मागील 20 वर्षातील 370+प्रश्नपत्रिकांमधील प्रश्नांची उत्तरे सखोल स्पष्टीकरणासह विश्लेषण
📣👩✈️🧑✈️जर आपणांस खरोखरच पोस्ट हवी असेल तर एकदातरी वाचलीच पाहिजे अशी अपरिहार्य परिक्षाभिमुख अद्वितीय पुस्तके 📚
😍अशी सर्व स्मार्ट बुक्स घरबसल्या मिळवण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 😊
🔹ऑनलाइन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक-
https://bit.ly/3X1T2yT
👉डेमो स्पेशल पोलीस भरतीसाठीची स्पेशल पोलीस भरती पुस्तके स्ट्रेटेजी व्हिडिओ-
https://youtube.com/live/kIJTAyyw9sw?feature=share
https://youtube.com/live/kIJTAyyw9sw?feature=share
➡️ डेमो कॉपी व्हाट्सअप लिंक
https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1
संपर्क
भारती प्रकाशन पुणे
मो. 9552976452
20 трав 2024, 05:21
3 635
Repost from JUMBO Study group
अखेर प्रतिक्षा संपुष्टात
👍बहुप्रतिक्षित, बहुचर्चित, विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर💥 स्पेशल पोलीस भरती अंकगणित बुद्धिमत्ता स्मार्ट बुक मार्केट मध्ये सर्व प्रमुख बुक स्टॉलवर उपलब्ध झालेले आहे👌👌✅✅
👉वैशिष्ट्ये-
👉हे केवळ साधे बुक नाही तर स्मार्ट बुक आहे.
👉मागील २००४-२०२३ एकूण २० वर्षांतील झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचे टॉपिक निहाय विश्लेषण केलेले मार्केट मधील एकमेव पुस्तक
👉मागील सलग ५ पोलीस भरती परीक्षेत गणित ,बुद्धिमत्ता विषयात सरासरी एकूण 50 पैकीं 40 ते 45 प्रश्न याच पुस्तकातून आले व यापुढेही येणारच
👉 स्पेशल पोलीस भरती साठी स्पेशल एकमेव महाराष्ट्रातील पुस्तक
👉पोलीस भरती मध्ये एकूण गुणांच्या 50% म्हणजे 100 पैकी 50 गुणांची परिपूर्ण तयारी करून घेणारे एकमेव स्पेशल पुस्तक
👉मागील 12 वर्षांपासून पोलीस भरती प्रश्नपत्रिकांचे प्रदिर्घ अनुभवानुसार विश्लेषण करून महत्वाच्या अशा सर्व प्रश्नांचा समावेश
👉प्रत्येक घटकात सविस्तर माहिती+ त्यावर विचारलेले Repeated प्रश्न+ साधर्म्यावर आधारित प्रश्न अशी ऑल इन वन रचना
👉भरपूर शॉर्ट कट ट्रिक्स
👉पोलीस भरतीच्या अंतिम तयारीला परिपूर्ण रूप देण्यासाठी एकदातरी वाचावे असे पुस्तक
📌 " जे परीक्षेत विचारले जाते.तेच स्मार्ट बुक मध्ये दिले जाते." 📚
🔹ऑनलाइन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक-
https://bit.ly/3X1T2yT
👉डेमो स्पेशल पोलीस भरती अंकगणित बुद्धिमत्ता स्मार्ट बुक स्ट्रेटेजी व्हिडिओ
https://www.youtube.com/live/L4F-QUjXzG0?si=isUo2UQyBEkjM18Y
https://www.youtube.com/live/L4F-QUjXzG0?si=isUo2UQyBEkjM18Y
➡️ डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक
https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1
संपर्क
भारती प्रकाशन पुणे
मो. 9552976452
19 трав 2024, 01:11
