es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete

JUMBO Study group

JUMBO Study group

Ir al canal en Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Mostrar más
3 636
Suscriptores
-524 horas
-177 días
-6230 días
Archivo de publicaciones
5624. देशातील सर्वात खोल मेट्रो हावडा स्टेशन जमिनीपासून किती मीटर खोल आहे?
Anonymous voting
20 may 2024, 11:20

5623. देशातील ग्रामीण भागातील बेरोजगारी दर NSSO च्या अहवालानुसार 2023 वर्षात किती टक्के राहिला आहे?
Anonymous voting
20 may 2024, 11:20

5622. देशातील कोणते राज्य राज्य ऊर्जा कार्यक्षम निर्देशांक 2023 नुसार अव्वल स्थानी आहे?
Anonymous voting
20 may 2024, 11:20

5621. भारत आणि कोणत्या देशात समुद्र लक्ष्मण 2024 हा युद्ध सराव आयोजित करण्यात आला होता?
Anonymous voting
20 may 2024, 11:20

Repost from My Pocket Study
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 468 जागांसाठी भरती पदाचे नाव :- कनिष्ठ सहाय्यक (लेखा) शैक्षणिक पात्रता :-  (i) B.Com/BMS/BBA  (ii) MSCIT किंवा समतुल्य वयाची अट :-   29 डिसेंबर 2023 रोजी 30 वर्षांपर्यंत  [मागासवर्गीय/आ.दु.घ.: 05 वर्षे सूट] नोकरी ठिकाण :- संपूर्ण महाराष्ट्र Fee :-  खुला प्रवर्ग: ₹500/-  मागासवर्गीय/अनाथ: ₹250/- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 20 जून 2024 हे पण वाचा 👉 क्लिक करा Apply Link :- https://ibpsonline.ibps.in/msedcljan24 Join https://t.me/+Gk6pxeAEWzE4YzFl
20 may 2024, 11:18

Repost from My Pocket Study
#ZP ✅♦️जिल्हा परिषद फॉर्म जिल्हा नुसार ग्रामसेवक आणी इतर पदासाठी किती आलेले पाहून घ्या. 🙏🙏 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join https://t.me/+Gk6pxeAEWzE4YzFl
20 may 2024, 11:16

Repost from My Pocket Study
ज्यांनी पोलीस भरतीचा डबल फॉर्म भरला आहे पण त्यांनी हमीपत्र दिलेले नाही त्या सर्वांचे फॉर्म रद्द होणार.....💯🙏 ➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱 J
ज्यांनी पोलीस भरतीचा डबल फॉर्म भरला आहे पण त्यांनी हमीपत्र दिलेले नाही त्या सर्वांचे फॉर्म रद्द होणार.....💯🙏 ➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱 Join our telegram Channel to get more updates 👇 📱https://t.me/+Gk6pxeAEWzE4YzFl
20 may 2024, 10:19

Repost from My Pocket Study
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🔹सिंधुदुर्ग जिल्हा परिषद मध्ये पवित्र पोर्टल मार्फत निवड झालेल्या नवनियुक्त शिक्षकांचे समुपदेशन 23 मे रोजी होणार
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🔹सिंधुदुर्ग जिल्हा परिषद मध्ये पवित्र पोर्टल मार्फत निवड झालेल्या नवनियुक्त शिक्षकांचे समुपदेशन 23 मे रोजी होणार असल्याचे पत्र💐 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
20 may 2024, 07:25

📌महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023 ✔️संमती विकल्प Option सुरु झाला आहे ✅कालावधी :- 20 मे ते 30 मे ➡️लिंक ht
📌महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023 ✔️संमती विकल्प Option सुरु झाला आहे ✅कालावधी :- 20 मे ते 30 मे ➡️लिंक http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin 🔥संमती विकल्प निवडणे अनिवार्य (Compulsory) आहे. जर निवडला नाही तर उमेदवारांचा अंतिम निवडीकरिता विचार केला जाणार नाही. ज्यांच दोन पदावर Selection झालं आहे त्यांच्यापर्यंत पोहचवा ➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱Join our whatsapp Channel to get more updates 📱https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
20 may 2024, 07:22

👍बहुप्रतिक्षित, बहुचर्चित, विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर💥 स्पेशल पोलीस भरती सर्व स्मार्ट बुक्स मार्केट मध्ये सर्व प्रमुख बुक स्टॉलवर उपलब्ध झालेले आहेत 👌👌 👉पोलीस भरती तयारी करणाऱ्या विद्यार्थी मागणी व गरजेनुसार विविध भागात उपलब्ध 🔷 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक 🔺 सामान्य ज्ञान ,मराठी ,अंकगणित-बुद्धिमत्ता सर्व विषयांचे 2004 ते 2023 मधील एकूण 440+ प्रश्नपत्रिकांमधील टॉपिकवाईज विश्लेषण केलेले 45000 प्रश्न समावेश एकमेव पुस्तक 🔷 666 जम्बो भाग -1 🔺2004 ते 2018 मधील झालेल्या सर्व PYQ प्रश्नपत्रिकांचा समावेश 🔷 666 जम्बो भाग -2 🔺2019 ते 2023 मधील झालेल्या सर्व PYQ प्रश्नपत्रिकांचा समावेश 🔷101 जम्बो पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच 🔺लेटेस्ट 2023 मध्ये झालेल्या व गडचिरोली 2022 च्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश 🔷100 जम्बो पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच 🔺 लेटेस्ट 2021-22 मध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश 👨‍✈️ स्पेशल पोलीस चालक भरती संपूर्ण मार्गदर्शक 🔺 मागील झालेल्या सर्व PYQ पोलीस चालक भरतीच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा + चालक पदाच्या भरतीच्या नवीन कायद्यांचा समावेश. 🔷 पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक 🔺ALL IN ONE (G.K, मराठी, अंकगणित-बुद्धिमत्ता,) सर्व विषयांचे टॉपिकवाईज व्हिडिओ+टेस्ट सिरीज ❤️‍🔥 स्पेशल पोलीस भरती अंकगणित बुद्धिमत्ता स्मार्ट बुक 🔥🔥2004 ते 2023 मागील 20 वर्षातील 370+प्रश्नपत्रिकांमधील प्रश्नांची उत्तरे सखोल स्पष्टीकरणासह विश्लेषण 📣👩‍✈️🧑‍✈️जर आपणांस खरोखरच पोस्ट हवी असेल तर  एकदातरी वाचलीच पाहिजे अशी अपरिहार्य परिक्षाभिमुख अद्वितीय पुस्तके 📚 😍अशी सर्व स्मार्ट बुक्स घरबसल्या मिळवण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 😊 🔹ऑनलाइन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक- https://bit.ly/3X1T2yT 👉डेमो स्पेशल पोलीस भरतीसाठीची स्पेशल पोलीस भरती पुस्तके स्ट्रेटेजी व्हिडिओ- https://youtube.com/live/kIJTAyyw9sw?feature=share https://youtube.com/live/kIJTAyyw9sw?feature=share ➡️ डेमो कॉपी व्हाट्सअप लिंक https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 संपर्क भारती प्रकाशन पुणे मो. 9552976452
20 may 2024, 05:21

photo content
20 may 2024, 05:21

+4
Police Bharti e-Pass 2.pdf5.20 KB
20 may 2024, 05:21

photo content
20 may 2024, 05:19

photo content
20 may 2024, 05:19

photo content
20 may 2024, 05:19

photo content
20 may 2024, 05:19

Repost from JUMBO Study group
अखेर प्रतिक्षा संपुष्टात 👍बहुप्रतिक्षित, बहुचर्चित, विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर💥 स्पेशल पोलीस भरती अंकगणित बुद्धिमत्ता स्मार्ट बुक मार्केट मध्ये सर्व प्रमुख बुक स्टॉलवर उपलब्ध झालेले आहे👌👌✅✅ 👉वैशिष्ट्ये- 👉हे केवळ साधे बुक नाही तर स्मार्ट बुक आहे. 👉मागील २००४-२०२३ एकूण २० वर्षांतील झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचे टॉपिक निहाय विश्लेषण केलेले मार्केट मधील एकमेव पुस्तक 👉मागील सलग ५ पोलीस भरती परीक्षेत गणित ,बुद्धिमत्ता विषयात सरासरी एकूण 50 पैकीं 40 ते 45 प्रश्न याच पुस्तकातून आले व यापुढेही येणारच 👉 स्पेशल पोलीस भरती साठी स्पेशल एकमेव महाराष्ट्रातील पुस्तक 👉पोलीस भरती मध्ये एकूण गुणांच्या 50% म्हणजे 100 पैकी 50 गुणांची परिपूर्ण तयारी करून घेणारे एकमेव स्पेशल पुस्तक 👉मागील 12 वर्षांपासून पोलीस भरती प्रश्नपत्रिकांचे प्रदिर्घ अनुभवानुसार विश्लेषण करून महत्वाच्या अशा सर्व प्रश्नांचा समावेश 👉प्रत्येक घटकात सविस्तर माहिती+ त्यावर विचारलेले Repeated प्रश्न+ साधर्म्यावर आधारित प्रश्न अशी ऑल इन वन रचना 👉भरपूर शॉर्ट कट ट्रिक्स 👉पोलीस भरतीच्या अंतिम तयारीला परिपूर्ण रूप देण्यासाठी एकदातरी वाचावे असे  पुस्तक 📌 " जे परीक्षेत विचारले जाते.तेच स्मार्ट बुक मध्ये दिले जाते." 📚 🔹ऑनलाइन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक- https://bit.ly/3X1T2yT 👉डेमो स्पेशल पोलीस भरती अंकगणित बुद्धिमत्ता स्मार्ट बुक  स्ट्रेटेजी व्हिडिओ https://www.youtube.com/live/L4F-QUjXzG0?si=isUo2UQyBEkjM18Y https://www.youtube.com/live/L4F-QUjXzG0?si=isUo2UQyBEkjM18Y ➡️ डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 संपर्क भारती प्रकाशन पुणे मो. 9552976452
19 may 2024, 01:11

Repost from JUMBO Study group
photo content
19 may 2024, 01:11

Repost from My Pocket Study
photo content
19 may 2024, 01:11