uk
Feedback

Не попадись на ботовода! Telemetrio знаходить і позначає такі канали мітками 👉 Хочеш бачити мітку, оформляй підписку

JUMBO Study group

JUMBO Study group

Відкрити в Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Показати більше
3 642
Підписники
-424 години
-127 днів
-6030 днів
Архів дописів
Repost from My Pocket Study
♦️उमेदवार किती कोट्यधीश किती शिकलेले? 👉 JOIN https://t.me/mahaparikshagov
♦️उमेदवार किती कोट्यधीश किती शिकलेले? 👉 JOIN https://t.me/mahaparikshagov
17 лист 2024, 23:15

Repost from My Pocket Study
✡Miss Universe 2024 : डेन्मार्कच्या सौंदर्यवतीने मिस युनिव्हर्स स्पर्धा जिंकण्याची ही पहिलीच वेळ. 🏆👉Miss Universe 2024: डेन
✡Miss Universe 2024 : डेन्मार्कच्या सौंदर्यवतीने मिस युनिव्हर्स स्पर्धा जिंकण्याची ही पहिलीच वेळ. 🏆👉Miss Universe 2024: डेनमार्कची व्हिक्टोरिया झाली ‘मिस युनिव्हर्स’, ▪️विजेती=व्हिक्टोरिया (डेनमार्क)🏆 ▪️पहिली रनरअप= चिडिन्मा अदेत्शिना,(नायजेरिया) 🥇 ▪️दुसरी रनरअप= मारिया फर्नांडा बेल्ट्रान,(मेक्सिको)🥈 ▪️तिसरी रनपअप= ओपल सुचता चुआंगश्री (थायलंड)🥇 🛑टिपः 73 वी ‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धा यंदा मेक्सिकोमध्ये आयोजित करण्यात आली होती. ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ JOIN TELIGRAM https://t.me/mahaparikshagov ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
17 лист 2024, 23:11

Repost from My Pocket Study
#SN_MOTIVATION ज़िंदगी दो पल की है, जियो तो फूलों की तरह, बिखरो तो खुशबू की तरह। Join🔻 Motivation ━━━━✧❂✧━━━━
#SN_MOTIVATION ज़िंदगी दो पल की है, जियो तो फूलों की तरह, बिखरो तो खुशबू की तरह। Join🔻 Motivation ━━━━✧❂✧━━━━
17 лист 2024, 22:56

Repost from My Pocket Study
🛑 प्रमुख व्यक्तींची प्रचलित नावे :- ✅ मॅन ऑफ पिस -- लाल बहादूर शास्त्री ✅ शहीद-ए-आलम --  भगतसिंग ✅ भारत कोकिळा -- सरोजिनी नायडू ✅ गान कोकिळा -- लता मंगेशकर ✅ गरिबांचे कैवारी -- के. कामराज ✅ प्रियदर्शनी -- इंदिरा गांधी ✅ देशरत्न -- डॉ. राजेंद्र प्रसाद ✅ भारताचे बिस्मार्क -- सरदार पटेल ✅ विदर्भ केसरी -- ब्रिजलाल बियानी ✅ विश्व कवी -- रविंद्रनाथ टागोर ✅ भारताचे बुर्क -- सुरेंद्रनाथ बॅनर्जी ✅ शांतीदूत -- पंडित नेहरू
17 лист 2024, 08:35

Repost from My Pocket Study
💐पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिलेलेले आंतरराष्ट्रीय पुरस्कार:- ✅ 2016- ऑर्डर ऑफ अब्दुलाझिज (सोदी अरेबिया)-2016 ✅ 2016 - स्ट
💐पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिलेलेले आंतरराष्ट्रीय पुरस्कार:- ✅ 2016- ऑर्डर ऑफ अब्दुलाझिज (सोदी अरेबिया)-2016 ✅ 2016 - स्टेट ऑर्डर ऑफ गाझी अमीर (अफगाणिस्तान) ✅ 2018 - ग्रैंड कॉलर (पॅलेस्टाईन) ✅ 2019 - ऑर्डर ऑफ झायद (UAE) ✅ 2019 - ऑर्डर ऑफ सेंट अँडू (रशिया) ✅ 2019 - निशान इज्ज्युदिन (मालदिव) ✅ 2019 - ऑर्डर ऑफ द रेनेसॉन्स (बहरिन) ✅ 2020 - लेगीन ऑफ मेरिट (अमेरिका) ✅ 2021- ऑर्डर ऑफ द डक (भूतान) ✅ 2023 - रिपब्लिक अवार्ड (पलाऊ) ✅ 2023 - चॅम्पियन ऑफ द ऑर्डर (फिजी) ✅ 2023 - कम्पॅनिअन ऑफ द ऑर्डर ऑफ लोगोहू (न्यू गिनिया) ✅ जून 2023 - ऑर्डर ऑफ दि नाईल (इजिप्त) ✅ जुलै 2023 - ग्रैंड क्रॉस ऑफ दि लिजन ऑफ ऑनर (फ्रान्स).
17 лист 2024, 08:35

💡 UPSC मार्फत इंजिनिअरिंग सेवा पूर्व परीक्षा 2025 ◾️एकूण जागा :- 232 457 🔔 शैक्षणिक पात्रता :- संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी. 🔔वयाची अट :- 01 जानेवारी 2025 रोजी 21 ते 30 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] 💘नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत 💘Fee :- General/OBC: ₹200/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही] 💻 [Reopen] Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 22 नोव्हेंबर 2024 (06:00 PM) 🌐 Apply Link :- https://upsconline.nic.in/upsc/OTRP/ ➗➗➗➗➗➗➗➗➗
17 лист 2024, 08:29

+2
Syllabus ♦️महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा अभ्यासक्रम 👉 (मराठी आणि इंग्रजीतून)
17 лист 2024, 08:26

Repost from My Pocket Study
डॉ. आ. ह. साळुंखे यांना 'जीवनगौरव' महाराष्ट्र फाउंडेशनचे पुरस्कार जाहीर.
डॉ. आ. ह. साळुंखे यांना 'जीवनगौरव' महाराष्ट्र फाउंडेशनचे पुरस्कार जाहीर.
17 лист 2024, 02:45

Repost from My Pocket Study
50% विद्यार्थ्यांसाठी हवी देशात 2500 विद्यापीठे :नीती आयोग CEO सुब्रमण्यम यांचे मत
50% विद्यार्थ्यांसाठी हवी देशात 2500 विद्यापीठे :नीती आयोग CEO सुब्रमण्यम यांचे मत
17 лист 2024, 02:45

Repost from My Pocket Study
ऐतिहासिक निकाल देणारे न्या.संजीव खन्ना कोण आहेत वाचा
ऐतिहासिक निकाल देणारे न्या.संजीव खन्ना कोण आहेत वाचा
17 лист 2024, 02:45

Repost from My Pocket Study
🔖महाराष्ट्रातील महत्त्वाचे संग्रहालय : ➖➖➖➖➖➖➖➖➖ - आलमगीर संग्रहालय - अहमदनगर - छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय - छ. संभाजीनगर - श्री भवानी संग्रहालय - औंध (सातारा) - चंद्रकांत मांडरे कलादालन - कोल्हापूर - सिद्धगिरी म्युझियम - कोल्हापूर - आगाखान पॅलेस संग्रहालय - पुणे - राजा दिनकर केळकर वस्तूसंग्रहालय - पुणे - रामलिंगप्पा लामतुरे संग्रहालय - तेर (धाराशिव) - नाणे संग्रहालय - अंजनेरी (नाशिक) - कॅव्हलरी टँक (रणगाडा) म्युझियम - अहमदनगर - सोनेरी महाल संग्रहालय - छ. संभाजीनगर - छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय - सातारा - टाऊन हॉल संग्रहालय - कोल्हापूर - गणेश संग्रहालय, सारसबाग - पुणे - ब्लेड्स ऑफ ग्लोरी क्रिकेट म्युझियम - पुणे - नॅशनल मेरिटाइम म्युझियम - मुंबई - डॉ. भाऊ दाजी लाड म्युझियम - मुंबई - मध्यवर्ती संग्रहालय - नागपूर
17 лист 2024, 02:45

Repost from My Pocket Study
♦️ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स 2024..
♦️ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स 2024..
17 лист 2024, 02:45

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नायजेरियाचा ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर हा सर्वोच्च पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नायजेरियाचा ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर हा सर्वोच्च पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार. यापूर्वी या पुरस्काराचा बहुमान ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांनाच प्राप्त झाला होता हा त्यांचा आंतरराष्ट्रीय 17वा पुरस्कार आहे.
17 лист 2024, 02:29

Repost from My Pocket Study
मलिदा लाटण्यासाठी सर्दीच्या संचालकांची माघार? संचालकांच्या निष्काळजी कारभाराचा संस्थेला फटका सारथीच्या निष्काळजीपणामुळे आणि अ
मलिदा लाटण्यासाठी सर्दीच्या संचालकांची माघार? संचालकांच्या निष्काळजी कारभाराचा संस्थेला फटका सारथीच्या निष्काळजीपणामुळे आणि अकार्यक्षमतेमुळे 5000 मराठा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि आर्थिक नुकसान होणार...😳
17 лист 2024, 01:45

Repost from My Pocket Study
+9
Loksatta-Mumbai 17-11.pdf26.44 MB
17 лист 2024, 00:26

Repost from My Pocket Study
🔰2024 चा साहित्यातील नोबेल पुरस्कार कोणाला देण्यात आला ?
Anonymous voting
16 лист 2024, 23:08

Repost from My Pocket Study
इफ्फी च्या आंतरराष्ट्रीय ज्यूरीच्या अध्यक्षपदी गोवारीकर
इफ्फी च्या आंतरराष्ट्रीय ज्यूरीच्या अध्यक्षपदी गोवारीकर
16 лист 2024, 22:49

Repost from My Pocket Study
photo content
16 лист 2024, 22:49

Repost from My Pocket Study
📌 संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केलेले वर्ष : 🔴 2021 : बालमजुरी निर्मूलन वर्ष 🔴 2021 : शांतता आणि विश्वासाचे वर्ष 🟣 2022 : आंतरराष्ट्रीय काच वर्ष 🟣 2022 : शाश्वत पर्वत विकास वर्ष ⚫️ 2023 : भरडधन्य वर्ष 🔘 2024 : आंतरराष्ट्रीय उंट वर्ष 🔴 2025 : हिमनद्या संरक्षण वर्ष
16 лист 2024, 22:49

◾️सुजाता सौनिक : महाराष्ट्र ची पहली महिला मुख्य सचिव ◾️लिंडी कैमरून :भारतातील इंग्लंड ची पहली महिला उच्चायुक्त   ◾️फातिमा वसीम : सियाचिनमधली पहिली महिला मेडिकल ऑफिसर ◾️जूडिथ सुमिनवा तुलुका  : कांगो देशाची पहिली महिला पंतप्रधान ◾️भावना भलावे : पहिली महिला ड्रोन पायलट (भंडारा जिल्हा) ◾️रुमी अल-कहतानी : मिस युनिव्हर्स स्पर्धेत सहभागी होणारी पहिली सौदी अरेबियन तरुणी ◾️अनामिका बी राजीव: भारतीय नौदलाच्या पहिल्या महिला हेलीकॉप्टर पायलट ◾️'क्लॉडिया शेनबॉम : मक्सिको देशाच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष  ◾️इदाशिशा नोंगरांग : मेघालयची पहली महिला पुलिस महासंचालक ◾️नीना सिंह :  CISF ची पहली महिला DGP ◾️पैतोंगटार्न शिनावात्रा : थायलंड ची नवीन प्रधानमंत्री ◾️नईमा खातून : अलीगढ मुस्लिम विश्वविद्यालयात पहली महिला कुलपति ◾️साधना सक्सेना नायर  :महासंचालक वैद्यकीय सेवा (लष्कर) पहिली महिला ◾️सलीमा इम्तियाज : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अंपायर बनणारी पहिली पाकिस्तानी महिला ◾️आलिया नीलम : लाहौर उच्च न्यायालयाची  पहली महिला मुख्य न्यायधीश ◾️मरियम नवाज : पाकिस्तान मधील पहिली महिला मुख्यमंत्री (पंजाब) ◾️रेचल रीव्स :  ब्रिटेन ची पहली महिला वित्त मंत्री ◾️प्रीति रजक : इंडियन आर्मीतील पहिली महिला 'सुभेदार' ◾️साल्वा मार्जन :भारतातली पहिली एफ-1 रेसर ◾️अपराजिता राय : सिक्कीमच्या पहिल्या महिला IPS ◾️मनू भाकर : नेमबाजीत ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला ◾️सिमरन ब्रम्हदेव थोरात : देशातील पहिली जहाजावरील महिला डेक (जहाज) ऑफिसर ◾️नव्या सिंग : मिस युनिव्हर्स इंडिया स्पर्धेत सहभागी होणारी पहिली ट्रान्स वुमन ◾️गृह मंत्रालयाने CISF ची पहिली सर्व-महिला बटालियन स्थापन करण्यास मान्यता दिली आहे ◾️मोहना सिंग : भारताच्या स्वदेशी LCA तेजस फायटर जेट फ्लीटचे संचालन करणाऱ्या एलिट 18 'फ्लाइंग बुलेट्स' स्क्वाडूनमध्ये सामील होणारी पहिली महिला लढाऊ पायलट ◾️हरियाणा : पहिली जागतिक महिला कबड्डी लीग ◾️मनिका बत्रा : जागतिक महिला एकेरी क्रमवारीत अव्वल 25 मध्ये स्थान मिळवणारी पहिली भारतीय महिला बनली ◾️पूजा तोमर : भारताची पहिली महिला MMA फायटर
16 лист 2024, 04:29