JUMBO Study group
رفتن به کانال در Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
نمایش بیشتر3 642
مشترکین
-424 ساعت
-127 روز
-6030 روز
آرشیو پست ها
3 641
Repost from My Pocket Study
♦️उमेदवार किती कोट्यधीश किती शिकलेले?
👉 JOIN https://t.me/mahaparikshagov
17 نوامبر 2024, 23:15
3 641
Repost from My Pocket Study
✡Miss Universe 2024 : डेन्मार्कच्या सौंदर्यवतीने मिस युनिव्हर्स स्पर्धा जिंकण्याची ही पहिलीच वेळ.
🏆👉Miss Universe 2024: डेनमार्कची व्हिक्टोरिया झाली ‘मिस युनिव्हर्स’,
▪️विजेती=व्हिक्टोरिया (डेनमार्क)🏆
▪️पहिली रनरअप= चिडिन्मा अदेत्शिना,(नायजेरिया) 🥇
▪️दुसरी रनरअप= मारिया फर्नांडा बेल्ट्रान,(मेक्सिको)🥈
▪️तिसरी रनपअप= ओपल सुचता चुआंगश्री (थायलंड)🥇
🛑टिपः 73 वी ‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धा यंदा मेक्सिकोमध्ये आयोजित करण्यात आली होती.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
JOIN TELIGRAM
https://t.me/mahaparikshagov
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
17 نوامبر 2024, 23:11
3 641
Repost from My Pocket Study
#SN_MOTIVATION
ज़िंदगी दो पल की है,
जियो तो फूलों की तरह,
बिखरो तो खुशबू की तरह।
Join🔻
Motivation
━━━━✧❂✧━━━━
17 نوامبر 2024, 22:56
3 641
Repost from My Pocket Study
🛑 प्रमुख व्यक्तींची प्रचलित नावे :-
✅ मॅन ऑफ पिस -- लाल बहादूर शास्त्री
✅ शहीद-ए-आलम -- भगतसिंग
✅ भारत कोकिळा -- सरोजिनी नायडू
✅ गान कोकिळा -- लता मंगेशकर
✅ गरिबांचे कैवारी -- के. कामराज
✅ प्रियदर्शनी -- इंदिरा गांधी
✅ देशरत्न -- डॉ. राजेंद्र प्रसाद
✅ भारताचे बिस्मार्क -- सरदार पटेल
✅ विदर्भ केसरी -- ब्रिजलाल बियानी
✅ विश्व कवी -- रविंद्रनाथ टागोर
✅ भारताचे बुर्क -- सुरेंद्रनाथ बॅनर्जी
✅ शांतीदूत -- पंडित नेहरू
17 نوامبر 2024, 08:35
3 641
Repost from My Pocket Study
💐पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिलेलेले आंतरराष्ट्रीय पुरस्कार:-
✅ 2016- ऑर्डर ऑफ अब्दुलाझिज (सोदी अरेबिया)-2016
✅ 2016 - स्टेट ऑर्डर ऑफ गाझी अमीर (अफगाणिस्तान)
✅ 2018 - ग्रैंड कॉलर (पॅलेस्टाईन)
✅ 2019 - ऑर्डर ऑफ झायद (UAE)
✅ 2019 - ऑर्डर ऑफ सेंट अँडू (रशिया)
✅ 2019 - निशान इज्ज्युदिन (मालदिव)
✅ 2019 - ऑर्डर ऑफ द रेनेसॉन्स (बहरिन)
✅ 2020 - लेगीन ऑफ मेरिट (अमेरिका)
✅ 2021- ऑर्डर ऑफ द डक (भूतान)
✅ 2023 - रिपब्लिक अवार्ड (पलाऊ)
✅ 2023 - चॅम्पियन ऑफ द ऑर्डर (फिजी)
✅ 2023 - कम्पॅनिअन ऑफ द ऑर्डर ऑफ लोगोहू (न्यू गिनिया)
✅ जून 2023 - ऑर्डर ऑफ दि नाईल (इजिप्त)
✅ जुलै 2023 - ग्रैंड क्रॉस ऑफ दि लिजन ऑफ ऑनर (फ्रान्स).
17 نوامبر 2024, 08:35
3 641
💡 UPSC मार्फत इंजिनिअरिंग सेवा पूर्व परीक्षा 2025
◾️एकूण जागा :- 232 457
🔔 शैक्षणिक पात्रता :- संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी.
🔔वयाची अट :- 01 जानेवारी 2025 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
💘नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत
💘Fee :- General/OBC: ₹200/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]
💻 [Reopen] Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 22 नोव्हेंबर 2024 (06:00 PM)
🌐 Apply Link :- https://upsconline.nic.in/upsc/OTRP/
➗➗➗➗➗➗➗➗➗
17 نوامبر 2024, 08:29
3 641
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
Syllabus
♦️महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा अभ्यासक्रम
👉 (मराठी आणि इंग्रजीतून)
17 نوامبر 2024, 08:26
3 641
Repost from My Pocket Study
डॉ. आ. ह. साळुंखे यांना 'जीवनगौरव'
महाराष्ट्र फाउंडेशनचे पुरस्कार जाहीर.
17 نوامبر 2024, 02:45
3 641
Repost from My Pocket Study
50% विद्यार्थ्यांसाठी हवी देशात 2500 विद्यापीठे :नीती आयोग CEO सुब्रमण्यम यांचे मत
17 نوامبر 2024, 02:45
3 641
Repost from My Pocket Study
ऐतिहासिक निकाल देणारे न्या.संजीव खन्ना कोण आहेत वाचा
17 نوامبر 2024, 02:45
3 641
Repost from My Pocket Study
🔖महाराष्ट्रातील महत्त्वाचे संग्रहालय :
➖➖➖➖➖➖➖➖➖
- आलमगीर संग्रहालय - अहमदनगर
- छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय - छ. संभाजीनगर
- श्री भवानी संग्रहालय - औंध (सातारा)
- चंद्रकांत मांडरे कलादालन - कोल्हापूर
- सिद्धगिरी म्युझियम - कोल्हापूर
- आगाखान पॅलेस संग्रहालय - पुणे
- राजा दिनकर केळकर वस्तूसंग्रहालय - पुणे
- रामलिंगप्पा लामतुरे संग्रहालय - तेर (धाराशिव)
- नाणे संग्रहालय - अंजनेरी (नाशिक)
- कॅव्हलरी टँक (रणगाडा) म्युझियम - अहमदनगर
- सोनेरी महाल संग्रहालय - छ. संभाजीनगर
- छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय - सातारा
- टाऊन हॉल संग्रहालय - कोल्हापूर
- गणेश संग्रहालय, सारसबाग - पुणे
- ब्लेड्स ऑफ ग्लोरी क्रिकेट म्युझियम - पुणे
- नॅशनल मेरिटाइम म्युझियम - मुंबई
- डॉ. भाऊ दाजी लाड म्युझियम - मुंबई
- मध्यवर्ती संग्रहालय - नागपूर
17 نوامبر 2024, 02:45
3 641
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नायजेरियाचा ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर हा सर्वोच्च पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार.
यापूर्वी या पुरस्काराचा बहुमान ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांनाच प्राप्त झाला होता
हा त्यांचा आंतरराष्ट्रीय 17वा पुरस्कार आहे.
17 نوامبر 2024, 02:29
3 641
Repost from My Pocket Study
मलिदा लाटण्यासाठी सर्दीच्या संचालकांची माघार?
संचालकांच्या निष्काळजी कारभाराचा संस्थेला फटका
सारथीच्या निष्काळजीपणामुळे आणि अकार्यक्षमतेमुळे 5000 मराठा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि आर्थिक नुकसान होणार...😳
17 نوامبر 2024, 01:45
3 641
Repost from My Pocket Study
🔰2024 चा साहित्यातील नोबेल पुरस्कार कोणाला देण्यात आला ?
16 نوامبر 2024, 23:08
3 641
Repost from My Pocket Study
इफ्फी च्या आंतरराष्ट्रीय ज्यूरीच्या अध्यक्षपदी गोवारीकर
16 نوامبر 2024, 22:49
3 641
Repost from My Pocket Study
📌 संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केलेले वर्ष :
🔴 2021 : बालमजुरी निर्मूलन वर्ष
🔴 2021 : शांतता आणि विश्वासाचे वर्ष
🟣 2022 : आंतरराष्ट्रीय काच वर्ष
🟣 2022 : शाश्वत पर्वत विकास वर्ष
⚫️ 2023 : भरडधन्य वर्ष
🔘 2024 : आंतरराष्ट्रीय उंट वर्ष
🔴 2025 : हिमनद्या संरक्षण वर्ष
16 نوامبر 2024, 22:49
3 641
Repost from Spardha Pariksha Notes 📝
◾️सुजाता सौनिक : महाराष्ट्र ची पहली महिला मुख्य सचिव
◾️लिंडी कैमरून :भारतातील इंग्लंड ची पहली महिला उच्चायुक्त
◾️फातिमा वसीम : सियाचिनमधली पहिली महिला मेडिकल ऑफिसर
◾️जूडिथ सुमिनवा तुलुका : कांगो देशाची पहिली महिला पंतप्रधान
◾️भावना भलावे : पहिली महिला ड्रोन पायलट (भंडारा जिल्हा)
◾️रुमी अल-कहतानी : मिस युनिव्हर्स स्पर्धेत सहभागी होणारी पहिली सौदी अरेबियन तरुणी
◾️अनामिका बी राजीव: भारतीय नौदलाच्या पहिल्या महिला हेलीकॉप्टर पायलट
◾️'क्लॉडिया शेनबॉम : मक्सिको देशाच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष
◾️इदाशिशा नोंगरांग : मेघालयची पहली महिला पुलिस महासंचालक
◾️नीना सिंह : CISF ची पहली महिला DGP
◾️पैतोंगटार्न शिनावात्रा : थायलंड ची नवीन प्रधानमंत्री
◾️नईमा खातून : अलीगढ मुस्लिम विश्वविद्यालयात पहली महिला कुलपति
◾️साधना सक्सेना नायर :महासंचालक वैद्यकीय सेवा (लष्कर) पहिली महिला
◾️सलीमा इम्तियाज : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अंपायर बनणारी पहिली पाकिस्तानी महिला
◾️आलिया नीलम : लाहौर उच्च न्यायालयाची पहली महिला मुख्य न्यायधीश
◾️मरियम नवाज : पाकिस्तान मधील पहिली महिला मुख्यमंत्री (पंजाब)
◾️रेचल रीव्स : ब्रिटेन ची पहली महिला वित्त मंत्री
◾️प्रीति रजक : इंडियन आर्मीतील पहिली महिला 'सुभेदार'
◾️साल्वा मार्जन :भारतातली पहिली एफ-1 रेसर
◾️अपराजिता राय : सिक्कीमच्या पहिल्या महिला IPS
◾️मनू भाकर : नेमबाजीत ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला
◾️सिमरन ब्रम्हदेव थोरात : देशातील पहिली जहाजावरील महिला डेक (जहाज) ऑफिसर
◾️नव्या सिंग : मिस युनिव्हर्स इंडिया स्पर्धेत सहभागी होणारी पहिली ट्रान्स वुमन
◾️गृह मंत्रालयाने CISF ची पहिली सर्व-महिला बटालियन स्थापन करण्यास मान्यता दिली आहे
◾️मोहना सिंग : भारताच्या स्वदेशी LCA तेजस फायटर जेट फ्लीटचे संचालन करणाऱ्या एलिट 18 'फ्लाइंग बुलेट्स' स्क्वाडूनमध्ये सामील होणारी पहिली महिला लढाऊ पायलट
◾️हरियाणा : पहिली जागतिक महिला कबड्डी लीग
◾️मनिका बत्रा : जागतिक महिला एकेरी क्रमवारीत अव्वल 25 मध्ये स्थान मिळवणारी पहिली भारतीय महिला बनली
◾️पूजा तोमर : भारताची पहिली महिला MMA फायटर
16 نوامبر 2024, 04:29
