uk
Feedback

Не попадись на ботовода! Telemetrio знаходить і позначає такі канали мітками 👉 Хочеш бачити мітку, оформляй підписку

JUMBO Study group

JUMBO Study group

Відкрити в Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Показати більше
3 657
Підписники
-424 години
-207 днів
-6930 днів
Архів дописів
Repost from नवदिशा
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 जाहिरात प्रसिद्ध (1) लिपिक टंकलेखक(CT) :- 1864 (2) कर सहायक (TA):- 282 (3) दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क(Excise) :- 00 (4) तांत्रिक सहाय्यक(TA) :- 03 (5) उद्योग निरीक्षक(II) :- 09 (6) सहायक मोटार वाहन निरीक्षक(AMVI) :- 461                 एकूण :- 2619 - - ➡️ परीक्षा दिनांक - 25 ऑक्टोबर 2026 ➡️अर्ज कालावधी - शेवटचा दिवस 10 ऑगस्ट 2026

Repost from नवदिशा
*🚨 तलाठी भरतीची तयारी करताय? 🚨* *📚 SAMO Education Learning* घेऊन आले आहे... *🔥 तलाठी भरती SMART NOTES 2026–27 🔥* *✨ यामध
*🚨 तलाठी भरतीची तयारी करताय? 🚨* *📚 SAMO Education Learning* घेऊन आले आहे... *🔥 तलाठी भरती SMART NOTES 2026–27 🔥* *✨ यामध्ये मिळणार:* ✅ सर्व विषयांच्या सोप्या व मुद्देसूद मराठी Notes 📝 Topic-wise MCQs 📖 PYQ Based Questions ⚡ Quick Revision Notes 🎯 महत्त्वाचे Short Notes 📰 Current Affairs 💡 PYQ आधारित One-Liner Notes *🌟 PAID STUDENTS साठी विशेष सुविधा:* 👥 Paid WhatsApp Group Access 📞 Personal Guidance Call ❓ शंका निरसन व मार्गदर्शन *🇮🇳 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन विशेष ऑफर 🇮🇳* *💰 Regular Price: ₹399/-* *🔥 Pre-Booking Price: फक्त ₹199/-* *⏳ ऑफर मर्यादित कालावधीसाठी!* *💳 Payment: PhonePe | Google Pay | UPI* *📞 9637637380* *📩 Payment केल्यानंतर Screenshot WhatsApp वर पाठवा.* *✅ Pre-Booking Confirm केली जाईल.* *🚀 तलाठीची तयारी आजपासून SMART करा!*

Repost from नवदिशा
🇮🇳वारसा हक्क स्थळे
🇮🇳वारसा हक्क स्थळे

Repost from नवदिशा
🥇 मिराबाई चानू 🥇 2018 (gold 🥇) 2022 (gold 🥇) 2026 (gold 🥇)

Repost from नवदिशा
🎯 महत्वाचे आयोग (स्थापना, रचना)
🎯 महत्वाचे आयोग (स्थापना, रचना)

Repost from नवदिशा
🔸''डेथ ड्रग' आलेय भारताच्या दारात! ----------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://chat.whatsapp.com/H2n9n0tSU8eC
🔸''डेथ ड्रग' आलेय भारताच्या दारात! ----------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://chat.whatsapp.com/H2n9n0tSU8eCK998Jt11Ct


Repost from नवदिशा
✅COMBINE GROUP B PRELIMS ⭐️2017-2026 QUESTION PAPERS WITH FINAL ANSWERKEY KEY 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://chat.whatsapp.com/H2n9n0tSU8eCK998Jt11Ct

Repost from नवदिशा
✅ पवित्र पोर्टल LOG IN PROBLEM बाबतीत.. 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://chat.w
✅ पवित्र पोर्टल LOG IN PROBLEM बाबतीत.. 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://chat.whatsapp.com/H2n9n0tSU8eCK998Jt11Ct

Repost from नवदिशा
The Indian Express_Mumbai_20260809.pdf6.08 MB

Repost from नवदिशा
The Indian Express_Pune_20260809.pdf5.55 MB

Repost from नवदिशा
Loksatta Pune ⁰⁹⁰⁸²⁰²⁶.pdf11.83 MB

Repost from नवदिशा
Maharashtra Times_Chhatrapati Sambhajinagar_20260809.pdf19.44 MB

Repost from नवदिशा
Maharashtra Times_Nagpur_20260809.pdf25.61 MB

Repost from नवदिशा
Maharashtra Times_Nashik_20260809.pdf25.98 MB

Repost from नवदिशा
Maharashtra Times_Mumbai_20260809.pdf36.49 MB

Repost from नवदिशा
Maharashtra Times_Pune_20260809.pdf32.24 MB

Repost from नवदिशा
+2
Loksatta-Mumbai 09-08.pdf12.74 MB

Repost from नवदिशा
*🚨 तलाठी भरतीची तयारी करताय? 🚨* *📚 SAMO Education Learning* घेऊन आले आहे... *🔥 तलाठी भरती SMART NOTES 2026–27 🔥* *✨ यामध
*🚨 तलाठी भरतीची तयारी करताय? 🚨* *📚 SAMO Education Learning* घेऊन आले आहे... *🔥 तलाठी भरती SMART NOTES 2026–27 🔥* *✨ यामध्ये मिळणार:* ✅ सर्व विषयांच्या सोप्या व मुद्देसूद मराठी Notes 📝 Topic-wise MCQs 📖 PYQ Based Questions ⚡ Quick Revision Notes 🎯 महत्त्वाचे Short Notes 📰 Current Affairs 💡 PYQ आधारित One-Liner Notes *🌟 PAID STUDENTS साठी विशेष सुविधा:* 👥 Paid WhatsApp Group Access 📞 Personal Guidance Call ❓ शंका निरसन व मार्गदर्शन *🇮🇳 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन विशेष ऑफर 🇮🇳* *💰 Regular Price: ₹399/-* *🔥 Pre-Booking Price: फक्त ₹199/-* *⏳ ऑफर मर्यादित कालावधीसाठी!* *💳 Payment: PhonePe | Google Pay | UPI* *📞 9637637380* *📩 Payment केल्यानंतर Screenshot WhatsApp वर पाठवा.* *✅ Pre-Booking Confirm केली जाईल.* *🚀 तलाठीची तयारी आजपासून SMART करा!*

Repost from नवदिशा
अरिहा पंगंबम ▪️आशियाई एरोबिक जिम्नॅस्टिक्स चॅम्पियनशिपमध्ये वरिष्ठ वैयक्तिक महिला प्रकारात सुवर्णपदक जिंकणारी अरिहा पंगंबम ही
अरिहा पंगंबम
▪️आशियाई एरोबिक जिम्नॅस्टिक्स चॅम्पियनशिपमध्ये वरिष्ठ वैयक्तिक महिला प्रकारात सुवर्णपदक जिंकणारी अरिहा पंगंबम ही पहिली भारतीय ठरली. ▪️मणिपूरच्या या 22 वर्षीय खेळाडूने 4 ते 7 ऑगस्ट 2026 दरम्यान फिलीपिन्समधील टागायटे शहरात झालेल्या 2026 च्या चॅम्पियनशिपमध्ये अंतिम फेरीत 19.100 गुण मिळवून अव्वल स्थान पटकावले. ▪️तिने यापूर्वी 2023 आणि 2025 मध्ये राष्ट्रीय खेळांमध्ये सुवर्णपदक जिंकले असून, एफआयजी एरोबिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. ▪️2026 आशियाई एरोबिक जिम्नॅस्टिक्स चॅम्पियनशिप 4 ते 7 ऑगस्ट 2026 दरम्यान फिलीपिन्समधील टागायटे शहरात आयोजित करण्यात आली.

Repost from नवदिशा
अबेलार्दो दे ला एस्प्रिएला ▪️उजव्या विचारसरणीचे वकील अबेलार्डो दे ला एस्प्रीएला यांनी कोलंबियाचे 36 वे राष्ट्राध्यक्ष नवे राष
अबेलार्दो दे ला एस्प्रिएला
▪️उजव्या विचारसरणीचे वकील अबेलार्डो दे ला एस्प्रीएला यांनी कोलंबियाचे 36 वे राष्ट्राध्यक्ष नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. ▪️स्वतःची शपथ घेतल्यानंतर, दे ला एस्प्रीएला यांनी होसे मॅन्युएल रेस्ट्रेपो यांना देशाचे नवीन उपराष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ दिली .