JUMBO Study group
前往频道在 Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
显示更多3 657
订阅者
-424 小时
-207 天
-6930 天
帖子存档
3 657
Repost from नवदिशा
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 जाहिरात प्रसिद्ध
(1) लिपिक टंकलेखक(CT) :- 1864
(2) कर सहायक (TA):- 282
(3) दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क(Excise) :- 00
(4) तांत्रिक सहाय्यक(TA) :- 03
(5) उद्योग निरीक्षक(II) :- 09
(6) सहायक मोटार वाहन निरीक्षक(AMVI) :- 461
एकूण :- 2619 - -
➡️ परीक्षा दिनांक - 25 ऑक्टोबर 2026
➡️अर्ज कालावधी - शेवटचा दिवस 10 ऑगस्ट 2026
3 657
Repost from नवदिशा
*🚨 तलाठी भरतीची तयारी करताय? 🚨*
*📚 SAMO Education Learning* घेऊन आले आहे...
*🔥 तलाठी भरती SMART NOTES 2026–27 🔥*
*✨ यामध्ये मिळणार:*
✅ सर्व विषयांच्या सोप्या व मुद्देसूद मराठी Notes
📝 Topic-wise MCQs
📖 PYQ Based Questions
⚡ Quick Revision Notes
🎯 महत्त्वाचे Short Notes
📰 Current Affairs
💡 PYQ आधारित One-Liner Notes
*🌟 PAID STUDENTS साठी विशेष सुविधा:*
👥 Paid WhatsApp Group Access
📞 Personal Guidance Call
❓ शंका निरसन व मार्गदर्शन
*🇮🇳 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन विशेष ऑफर 🇮🇳*
*💰 Regular Price: ₹399/-*
*🔥 Pre-Booking Price: फक्त ₹199/-*
*⏳ ऑफर मर्यादित कालावधीसाठी!*
*💳 Payment: PhonePe | Google Pay | UPI*
*📞 9637637380*
*📩 Payment केल्यानंतर Screenshot WhatsApp वर पाठवा.*
*✅ Pre-Booking Confirm केली जाईल.*
*🚀 तलाठीची तयारी आजपासून SMART करा!*
3 657
Repost from नवदिशा
🔸''डेथ ड्रग' आलेय भारताच्या दारात! ----------------------------------- 💁♂ Join 👇👇 https://chat.whatsapp.com/H2n9n0tSU8eCK998Jt11Ct
3 657
Repost from नवदिशा
✅COMBINE GROUP B PRELIMS
⭐️2017-2026 QUESTION PAPERS WITH FINAL ANSWERKEY KEY
🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞
https://chat.whatsapp.com/H2n9n0tSU8eCK998Jt11Ct
3 657
Repost from नवदिशा
✅ पवित्र पोर्टल LOG IN PROBLEM बाबतीत..
🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞
https://chat.whatsapp.com/H2n9n0tSU8eCK998Jt11Ct
3 657
Repost from नवदिशा
*🚨 तलाठी भरतीची तयारी करताय? 🚨*
*📚 SAMO Education Learning* घेऊन आले आहे...
*🔥 तलाठी भरती SMART NOTES 2026–27 🔥*
*✨ यामध्ये मिळणार:*
✅ सर्व विषयांच्या सोप्या व मुद्देसूद मराठी Notes
📝 Topic-wise MCQs
📖 PYQ Based Questions
⚡ Quick Revision Notes
🎯 महत्त्वाचे Short Notes
📰 Current Affairs
💡 PYQ आधारित One-Liner Notes
*🌟 PAID STUDENTS साठी विशेष सुविधा:*
👥 Paid WhatsApp Group Access
📞 Personal Guidance Call
❓ शंका निरसन व मार्गदर्शन
*🇮🇳 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन विशेष ऑफर 🇮🇳*
*💰 Regular Price: ₹399/-*
*🔥 Pre-Booking Price: फक्त ₹199/-*
*⏳ ऑफर मर्यादित कालावधीसाठी!*
*💳 Payment: PhonePe | Google Pay | UPI*
*📞 9637637380*
*📩 Payment केल्यानंतर Screenshot WhatsApp वर पाठवा.*
*✅ Pre-Booking Confirm केली जाईल.*
*🚀 तलाठीची तयारी आजपासून SMART करा!*
3 657
Repost from नवदिशा
अरिहा पंगंबम▪️आशियाई एरोबिक जिम्नॅस्टिक्स चॅम्पियनशिपमध्ये वरिष्ठ वैयक्तिक महिला प्रकारात सुवर्णपदक जिंकणारी अरिहा पंगंबम ही पहिली भारतीय ठरली. ▪️मणिपूरच्या या 22 वर्षीय खेळाडूने 4 ते 7 ऑगस्ट 2026 दरम्यान फिलीपिन्समधील टागायटे शहरात झालेल्या 2026 च्या चॅम्पियनशिपमध्ये अंतिम फेरीत 19.100 गुण मिळवून अव्वल स्थान पटकावले. ▪️तिने यापूर्वी 2023 आणि 2025 मध्ये राष्ट्रीय खेळांमध्ये सुवर्णपदक जिंकले असून, एफआयजी एरोबिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. ▪️2026 आशियाई एरोबिक जिम्नॅस्टिक्स चॅम्पियनशिप 4 ते 7 ऑगस्ट 2026 दरम्यान फिलीपिन्समधील टागायटे शहरात आयोजित करण्यात आली.
3 657
Repost from नवदिशा
अबेलार्दो दे ला एस्प्रिएला▪️उजव्या विचारसरणीचे वकील अबेलार्डो दे ला एस्प्रीएला यांनी कोलंबियाचे 36 वे राष्ट्राध्यक्ष नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. ▪️स्वतःची शपथ घेतल्यानंतर, दे ला एस्प्रीएला यांनी होसे मॅन्युएल रेस्ट्रेपो यांना देशाचे नवीन उपराष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ दिली .
