JUMBO Study group
Відкрити в Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Показати більше3 953
Підписники
-224 години
-237 днів
-7330 день
Архів дописів
3 952
🎯जगातील पठारे व देश
1)तिबेटचे पठार : चीन, भूतान, नेपाळ आणि
2) कोलंबिया पठार : अमेरिका
3) मेक्सिकन पठार : मेक्सिको
4) बोलिव्हियन अल्टिप्लानो : बोलिव्हिया, पेरू, चिली आणि अर्जेंटिना
5) पेटागोनियन पठार : अर्जेंटिना
6) अरेबियन पठार : सौदी अरेबिया, येमेन, ओमान, संयुक्त अरब अमिराती, कतार, बहरीन आणि कुवेत
7)दख्खनचे पठार : भारत
3 952
🎯जगातील समुद्रध्वनी
1)पाल्कची सामुद्रधुनी: भारत (तामिळनाडू) आणि श्रीलंका
2)जिब्राल्टरची सामुद्रधुनी: स्पेन आणि मोरोक्को
3)होर्मुझची सामुद्रधुनी: इराण आणि ओमान
4)मलाक्काची सामुद्रधुनी: मलेशिया, इंडोनेशिया आणि सिंगापूर
5)बेरिंगची सामुद्रधुनी: रशिया आणि अमेरिका
6)कूक सामुद्रधुनी: न्यूझीलंड
7)मॅगेलनची सामुद्रधुनी: चिली (दक्षिण अमेरिका)
8)हडसनची सामुद्रधुनी: कॅनडा
9)दहा अंश सामुद्रधुनी: भारतामधील अंदमान आणि निकोबार बेटे
10)आठ अंश सामुद्रधुनी: मिनीकोय (भारत) आणि मालदीव
12)डंकन पॅसेज: रुटलँड बेट (ग्रेट अंदमानचा भाग) आणि लिटल अंदमान
3 952
🎯 जगातील पर्वत रांगा व त्यांचे देश
1) हिमालये : भारत, नेपाळ, भूतान, चीन आणि पाकिस्तान
2) अँडीज : अर्जेंटिना, चिली, पेरू, बोलिव्हिया, इक्वाडोर, कोलंबिया आणि व्हेनेझुएला
3) रॉकीज : अमेरिका आणि कॅनडा
4) ग्रेट डिव्हाइडिंग रेंज : ऑस्ट्रेलिया
5) ट्रान्सअंटार्क्टिक पर्वत : अंटार्क्टिका
6) आल्प्स : ऑस्ट्रिया, फ्रान्स, जर्मनी, इटली, लिच्टेनस्टाइन, स्लोव्हेनिया, स्वित्झर्लंड
7) उरल पर्वत : रशिया आणि कझाकस्तान
8) ॲपलाचियन पर्वत : अमेरिका आणि कॅनडा
9) ॲटलास पर्वत : मोरोक्को, अल्जेरिया आणि ट्युनिशिया
10) काकेशस: रशिया, जॉर्जिया, अझरबैजान
11) वेस्टर्न घाट : भारत
12) स्कॅन्डिनेव्हियन पर्वत : नॉर्वे, स्वीडन आणि फिनलँड
13) हिंदुकुश : अफगाणिस्तान, पाकिस्तान
3 952
🎯जगातील वाळवंट
1)सहारा - उत्तर आफ्रिका (अनेक देशांमध्ये)
2)गोबी - चीन आणि मंगोलिया
3)अरेबियन - अरेबियन द्वीपकल्प (अनेक देशांमध्ये)
4)कालाहारी - बोत्सवाना, नामिबिया आणि दक्षिण आफ्रिका
5)थर - भारत आणि पाकिस्तान
6)ग्रेट व्हिक्टोरिया - ऑस्ट्रेलिया
7)पेटागोनियन - अर्जेंटिना
8)सीरियन - सीरिया, जॉर्डन, इराक
9)ग्रेट बेसिन - अमेरिका
10)चिहुआहुआन - मेक्सिको आणि अमेरिका
11)काराकुम - तुर्कमेनिस्तान
12)अटाकामा - चिली
3 952
🇮🇳आंतरराष्ट्रीय परिषदा २०२४-२०२५
१) G७ शिखर परिषद २०२५: कॅनडा
२) G२० शिखर परिषद २०२५: दक्षिण आफ्रिका
३) BRICS शिखर परिषद २०२५: ब्राझील (नवीन सदस्य: इजिप्त, इथिओपिया, इराण, युएई, इंडोनेशिया ; एकूण १०)
४) QUAD शिखर परिषद २०२५: भारत
५) ASIAN शिखर परिषद २०२४: लाओस
६) SCO शिखर परिषद २०२४: कझाकस्तान
७) NATO शिखर परिषद २०२४: वॉशिंग्टन डीसी, यूएसए
८) सहावी BIMSTEC शिखर परिषद २०२५: बँकॉक, थायलंड
९) COP ३० (२०२५): ब्राझील
१०)COP २९ (२०२४): बाकू, अझरबैजान
११) INTERPOL गव्हर्नन्स कमिटी: यूएई
3 952
🎯कर्बोदकाचे प्रकार
1) मोनोसाकाराईड
ग्लुकोज,फ्रक्टोज,गेलॅक्टोज, रायबोज
2) डायसाकाराईड
माल्टोज, लॅक्टोज, सुक्रोज
3) पोलीसाकाराईड
स्टार्च, ग्लायकोजन, सेल्युलोज, कायटीन
👉स्टार्च
१)निरपेक्ष स्टार्च - बटाट्यामध्ये
२) सापेक्ष स्टार्च- मक्यामध्ये
👉सेल्युलोज- वनस्पती मध्ये
👉 कायटिन- बुरशीमध्ये
3 952
🔥 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलन :-
👉आयोजित - सातारा( पूर्वी – 1905, 1962, आणि 1993)
👉ठिकाण – छत्रपती शाहू स्टेडियम
👉संमेलनाचे अध्यक्ष - पानिपतकार विश्वास पाटील
👉स्वागताध्यक्ष – शिवेंद्रसिंहराजे भोसले
👉बोधचिन्ह – शि. द. फडणीस
🔥96वे =वर्धा, अध्यक्ष - नरेंद्र चपळगावकर
🔥97वे =अमळनेर जळगाव,अध्यक्ष-रवींद्र शोभणे
🔥98वे =दिल्ली, अध्यक्ष- डॉ तारा भवाळकर
3 952
🎯अर्थसंकल्प 2025-26 शासनाची जमा(उत्पन्न) स्रोत खालीलप्रमाणे
1)कर्जे व दायित्वे:- 24%
2)आयकर:- 22%
3)जीएसटी (GST):- 18%
4)महामंडळे:- 17%
5)केंद्रिय उत्पन्न:- 5%
6)सीमा शुल्क:- 4%
3 952
🎯 आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
👉1 ले 1978 अध्यक्ष= न्या. गो. रानडे
👉94 वे नाशिक, अध्यक्ष =डॉ. जयंत नारळीकर
👉95 वे उदगीर लातुर, अध्यक्ष =भारत सासणे
👉96 वे वर्धा,अध्यक्ष= नरेंद्र दाभोलकर
👉97 वे अमळनेर जळगाव,अध्यक्ष=रवींद्र शोभणे
👉98 वे दिल्ली, अध्यक्ष= डॉ. तारा भवाळकर
🎯आखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन
1 ले = पुणे = अध्यक्ष= ग. श्री खापर्डेजे
99 वे नागपूर, अध्यक्ष= प्रमानंद गज्वी
100 वे= सांगली, अध्यक्ष =जब्बार पटेल
संकलन - Adv. Samina Nadaf
3 952
biosphere reserves in India:
1)अचनकमार-अमरकंटक: MP and Chhattisgarh
2)अगस्त्यमाला: Krl , TN, and KN
3)कोल्ड डेझर्ट: HP
4)दिब्रु: आसाम
4)दिहांग दीबांग: Arn प्रदेश
5)ग्रेट निकोबार: Andaman and Nicobar Islands
6)गल्फ ऑफ मनार : TN
7)कच्छ (Great Rann of Kutch): GJ
8)कांचनगंगा: Sikkim
9)मानस: आसाम
10)नंदा देवी: UK
11)नोक्रेक : Meghalaya
13)पचमढी: MP
14)पन्ना: MP
15)शेषाचलम हिल्स: AP
16)सिमलिपाल: ओडिशा
17)सुंदरबन: WB
18)निलगिरी: TN, KN,Krl
3 952
🎯 महाराष्ट्रातील नवीन जिल्हा मूळ जिल्हा निर्मितीचा दिनांक
1)सिंधुदुर्ग= रत्नागिरी=1 मे 1981
2)जालना =औरंगाबाद =1 मे 1981
3)लातूर =उस्मानाबाद= 16 ऑगस्ट 1982
4)गडचिरोली =चंद्रपूर= 26 ऑगस्ट 1982
5)मुंबई उपनगर= मुंबई शहर= 4 ऑक्टो. 1990
6)नंदूरबार= धुळे =1 जुलै 1998
7)वाशिम =अकोला =1 जुलै 1998
8)गोंदिया =भंडारा= 1 मे 1999
9)हिंगोली =परभणी= 1 मे 1999
10)पालघर= ठाणे= 1 ऑगस्ट 2014
3 952
🎯 राज्यघटनेतील महत्त्वाची कलमे 🎯
कलम २. - नवीन राज्यांची निर्मिती
कलम ३. - राज्यांचे भूभाग ,सीमा व नावे बदलणे
कलम १४. - कायद्यापुढे समानता
कलम १७. - अस्पृशता पाळणे गुन्हा
कलम १८. - पदव्या संबंधी
कलम २१-अ. - ६-१४ वर्षे वयोगटातील मोफत व सक्तीचे शिक्षण हा मुलभूत अधिकार
कलम २३. - मानवाच्या क्रय-विक्रयास बंदी
कलम ३२. - घटनात्मक उपायाचा अधिकार.
कलम ४०. - ग्रामपंचायतीची स्थापना
कलम ४४. - समान नागरी कायदा
कलम ४८. - पर्यावरणाचे सौरक्षण
कलम ४९. - राष्ट्रीय स्मारकाचे जतन
कलम ५०. - न्यायदान व शासन यंत्रणा अलग
कलम ५१. - आंतरराष्ट्रीय शांतता प्रस्थापित करणे
कलम ५२. - राष्ट्रपती पदाची निर्मिती
कलम ५३. - राष्ट्रपती भारताचा पहिला नागरिक
कलम ५८. - राष्ट्रपती पदाच्या पात्रता
कलम ५९. - राष्ट्रपतीस केंद्र व राज्य शासनाच्या कोणत्याही सदनाचा सभासद राहता येत नाही
कलम ६०. - राष्ट्रपतीने घ्यावयाची शपथ
कलम ६१. - राष्ट्रापातीवरील महाभियोग
कलम ६३. - उपराष्ट्रपती पदाची निर्मिती
कलम ६६. - उप्रष्ट्रापतीची निवडणूक किवा पात्रता
कलम ६७. - उप्रष्ट्रापातीवरील महाभियोग
कलम ७१. - मंत्रिमंडळ व पंतप्रधानाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक
कलम ७२. - राष्ट्रपतीचा दयेचा अधिकार
कलम ७४. - पंतप्रधान व मंत्रिमंडळ
कलम ७५. - मंत्रिमंडळ लोकसभेला जबाबदार
कलम ७६. - भारताचा महान्यायवादी
कलम ७७. - भारत सरकारचा कारभार राष्ट्रपतीच्या नावे चालेल
कलम ७८. - राष्ट्रपतीने वेळोवेळी मागविलेली माहिती पुरवणे पंतप्रधान यांचे कर्तव्य
कलम ७९ - संसद
कलम ८० - राज्यसभा
कलम ८०. - राष्ट्रपती १२ सभासद राज्यसभेचे निवडतील
कलम ८१. - लोकसभा
कलम ८५. - संसदेचे अधिवेशन
कलम ९७. - लोकसभेच्या अध्यक्ष व उपाध्याक्षाचे वेतन व भत्ते
कलम १००. - राज्यसभेत एखाद्या विधेयकावर समान मते पडल्यास उपराष्ट्रपती निर्णायक मत देऊ शकतो
कलम १०१. - कोणत्याही व्यक्तीला एकाच वेळी संसदेच्या दोन्ही सभागृहाचे सभासद होता येत नाही
कलम १०८. - संसदेचे संयुक्त अधिवेशन राष्ट्रपती बोलावतो
कलम ११०. - अर्थविधेयाकाची व्याख्या
कलम ११२. - वार्षिक अंदाज पत्रक
कलम १२३. - राष्ट्रपतीला वटहुकुम काडण्याचा अधिकार
कलम १२४. - सर्वोच न्यायालय
कलम १२९. - सर्वोच न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल.
कलम १४३. - राष्ट्रपती सर्वोच न्यायालयाचा सल्ला घेऊ शकतात
कलम १४८. - नियंत्रक व महालेखा परीक्षक
कलम १५३. - राज्यपालाची निवड
कलम १५४. - राज्यपालाच्या मदतीला मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ
कलम १५७. - राज्यपालाची पात्रता
कलम १६५. - अडव्होकेत जनरल (महाधिवक्ता)
कलम १६९. - विधान परिषद निर्मिती व बरखास्ती
कलम १७०. - विधानसभा
कलम १७९. - विधानसभेचा अध्यक्ष व उपाध्याक्षावरील महाभियोग
कलम २०२. - घटक राज्याचे अंदाजपत्रक
कलम २१३. - राज्यापालाचा वटहुकुम काढण्याचा अधिकार
कलम २१४. - उच्च न्यायालय
कलम २३३. - जिल्हा न्यायालय
कलम २४१. - केंद्रशाशित प्रदेशासाठी उच्च न्यायालये
कलम २४८. - संसदेचे शेशाधिकार
कलम २६२. - आंतरराज्यीय पानिवातपा संबंधी
कलम २६३. - राज्यापालाचा स्वविवेकाधिकार
कलम २८०. - वित्तआयोग
कलम ३१२. - अखिल भारतीय सेवा
कलम ३१५. - केंद्र व राज्य लोकसेवा आयोग
कलम ३२४. - निवडणूक आयोग
कलम ३३०. - लोकसभेत अनुसूचित जाती-जमातीसाठी राखीव जागा
कलम ३४३. - केंद्राची कार्यालयीन भाषा
कलम ३५०. - अल्पसंख्यांक आयोगाची निर्मिती
कलम ३५२. - राष्ट्रीय आणीबाणी
कलम ३५६. - राज्य आणीबाणी
कलम ३६०. - आर्थिक आणीबाणी
कलम ३६८. - घटनादुरुस्ती
कलम ३७०. - जम्मू-काश्मीर ला खास सवलती
कलम ३७१. - वैधानिक विकास मंडळे
कलम ३७३. - प्रतिबंधात्मक स्थानबधता कायदा.
3 952
🇮🇳भारताचे प्रमुख आयोग व अध्यक्ष
🎯संघ लोकसेवा आयोग
👉 अध्यक्ष=अजय माथुर
🎯 महान्यवादी
👉 R वेंकटरमणी
🎯 सरन्याधीश
👉 भूषण गवई
🎯CAG
👉 अध्यक्ष= के संजय मूर्ती
🎯 निवडणूक आयोग
👉 ज्ञानेश कुमार
🎯 राष्ट्रीय महिला आयोग
👉 अध्यक्ष=विजया रहाटकर
🎯 वीत आयोग (16 वा)
👉 अध्यक्ष= अरविंद पनगरिया
🎯मानवी हक्क आयोग
👉 अध्यक्ष= व्ही.रामासुब्रमण्यम
🎯नीती आयोग
👉 अध्यक्ष = नरेंद्र मोदी (पंतप्रधानअसतात)
👉 उपाध्यक्ष =सुमन बेरी
👉 सचिव= B V R सुब्रमण्यम
🇮🇳महाराष्ट्राचे प्रमुख आयोग व अध्यक्ष
🎯 राज्य लोकसेवा आयोग (MPSC)
👉 अध्यक्ष : रजनीश सेठ
🎯 राज्य निवडणूक आयोग
👉 आयुक्त : दिनेश टी. वाघमारे
🎯राज्य मानवी हक्क आयोग
👉 अध्यक्ष : के. के. तातेड
🎯 राज्य महिला आयोग
👉 अध्यक्ष : रुपाली चाकणकर
🎯 सहावा वित्त आयोग
👉 अध्यक्ष : मुकेश खुल्लर
🎯 मित्र आयोग(नीती आयोगानुसार)
👉 अध्यक्ष : देवेंद्र फडणवीस
👉 सह-अध्यक्ष : अजित पवार, एकनाथ शिंदे
👉 उपाध्यक्ष : दिलीप वळसे पाटील, राजेश क्षीरसागर, राणा जगजीतसिंग
3 952
🎯क्रांतिकारी संघटना - महाराष्ट्र
👉नाशिक - मित्रमेळा
👉अमरावती- दादासाहेब खापर्डे
👉नागपूर/वर्धा - आर्य बांधव समाज
👉पुणे - चाफेकर क्लब
👉सातारा - हनुमान क्लब
👉कोल्हापूर - शिवाजी क्लब
👉बीड - महादेव जोशी.
👉यवतमाळ - सिद्धनाथ काणे
3 952
🇮🇳पद्म पुरस्कार 2025
👉पद्मविभूषण पुरस्कार - 7
👉पद्मभूषण पुरस्कार - 19
👉पद्मश्री पुरस्कार - 113
🛑एकूण 139 पद्म पुरस्कार
महीला=23
परकीय=10
मरणोत्तर=13
👇महाराष्ट्राला मिळालेले पुरस्कर
🎯महाराष्ट्रात पद्मविभूषण =0
🎯पद्मभूषण पुरस्कार विजेते=3
1)मनोहर जोशी (मरणोत्तर ) - पब्लिक अफेर
2)पंकज उदास (मरणोत्तर) - कला
3)शेखर कपूर - कला
🎯महाराष्ट्रातील पद्मश्री=11
1)अच्युत रामचंद्र पालव - कला
2)अरुंधती भट्टाचार्य - (वाणिज्य आणि उद्योग)
3)अशोक सराफ - कला
4)अश्विनी भिडे देशपांडे - कला
5)चित्राम पवार - सामाजिक सेवा
6)जसपिंदर नरुला - कला
7)मारुती चितमपल्ली - साहित्य आणि शिक्षण
8)राणेंद्र भाऊ मजुमदार - कला
9)सुभाष शर्मा - कृषी
10)वासुदेव कामत - कला
11)डॉ विलास डांगरे - औषध
🎯महाराष्ट्राला एकूण 14
पद्मभूषण - 3 पुरस्कार
पद्मश्री - 11 पुरस्कर
📚संकलन= Adv. Samina Nadaf
3 952
🎯 महाराष्ट्रातील अभयारण्य
1)टिपेश्वर=यवतमाळ
2)कर्नाळा=रायगड
3)रेहकुरी=अहमदनगर
4)राधानगरी- दाजीपूर=कोल्हापूर
5)बोर=वर्धा
6)नरनाळा=अकोला
7) अनेर=धुळे
8)ताडोबा=चंद्रपूर
9)नागझिरा=भंडारा
10)सागरेश्वर=सांगली
11)पेंच=नागपूर
12)नवेगाव=गोंदिया
13)गुगामाळ=अमरावती
14)आंबाबरवा=बुलढाणा
15)येडशी रामलिंग घाट=धाराशिव
16)फणसाड= रायगड
17)ढाकणा कोलकाझ= अमरावती
18)नांदूर-मधमेश्वर= निफाड
19)किनवट=यवतमाळ &नांदेड
20)मेळघाट= अमरावती
21)मयुरेश्वर-सुपे= पुणे
22)चपराळा = गडचिरोली
3 952
🇮🇳महत्त्वाच्या आयोग🇮🇳
🎯 UPSC (केंद्रीय लोकसेवा आयोग)
👉कलम: 315
👉स्थापना: 1926
👉रचना: 1 अध्यक्ष + 10 सदस्य
👉कार्यकाल: 6/ 65वर्षे
👉नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती
👉 अध्यक्ष: अजय कुमार
🎯 MPSC (महाराष्ट्र लोकसेवा आयोग)
👉कलम: 315
👉रचना: 1 अध्यक्ष + 5 सदस्य
👉कार्यकाल: 6/ 62 वर्षे
👉नियुक्ती अधिकारी: राज्यपाल
👉काढून टाकण्याचा अधिकार: कलम 317( राष्ट्रपती)
👉 अध्यक्ष:रजनीश सेठ
🎯CEC (मुख्य निवडणूक आयुक्त)
👉कलम: 324
👉स्थापना: 26 जानेवारी 1950
👉रचना: 1 मुख्य निवडणूक आयुक्त + 2 निवडणूक आयुक्त
👉कार्यकाल: 6 / 65 वर्षे
👉नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती
👉ज्ञानेश कुमार
🎯SEC (राज्य निवडणूक आयुक्त)
👉कलम: 243K/ZK
👉रचना: 1 राज्य निवडणूक आयुक्त
👉कार्यकाल: 5 / 65 वर्षे
👉नियुक्ती अधिकारी: राज्यपाल
👉 दिनेश T वाघमारे
🎯CAG (महालेखा परीक्षक)
👉कलम: 148
👉स्थापना: 1858
👉रचना: 1 महालेखा परीक्षक
👉कार्यकाल: 6 / 65 वर्षे
👉नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती
👉 संजय मूर्ती
🎯 Lokpal (लोकपाल)
👉कायदा: 2013
👉स्थापना: 2019
👉रचना: 1 अध्यक्ष + 8 सदस्य (4 न्यायिक + 4 गैर-न्यायिक)
👉कार्यकाल: 5/ 70 वर्षे
👉नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती
👉 अजय खानविलकर
🎯NHRC (राष्ट्रीय मानवाधिकार आयोग)
👉कायदा:1993
👉स्थापना: 1993
👉रचना: 1 अध्यक्ष + 12 सदस्य (2 न्यायिक + 3 निलंबित सदस्य + इतर)
👉कार्यकाल: 3/70 वर्षे
👉नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती
🎯SHRC (राज्य मानवाधिकार आयोग)
👉कायदा: 1993
👉स्थापना: विविध राज्यांमध्ये साधारणतः 1994-2001
👉रचना: 1 अध्यक्ष + 2 सदस्य
👉कार्यकाल: 3/ 70 वर्षे
👉नियुक्ती अधिकारी: राज्यपाल
👉काढून टाकण्याचा अधिकार: राज्यपाल
👉 अध्यक्ष : A M बदार
🎯 CVC (केंद्रीय सतर्कता आयोग)
👉कायदा:2003
👉स्थापना: 1964
👉रचना: 1 केंद्रीय सतर्कता आयुक्त + 2 सतर्कता आयुक्त
👉कार्यकाल: 4/65 वर्षे
👉नियुक्ती: राष्ट्रपती
👉 अध्यक्ष: प्रवीण कुमार श्रीवास्तव
🎯CAT (केंद्रीय प्रशासनिक न्यायाधिकरण)
👉स्थापना: 1985
👉रचना: 1 अध्यक्ष + 65 सदस्य
👉कार्यकाल: 5 /65वर्षे
👉नियुक्ती : राष्ट्रपती
👉 अध्यक्ष :रणजीत मोरे
🎯MAT (राज्य प्रशासनिक न्यायाधिकरण)
👉कायदा:1985
👉स्थापना: 1991
👉रचना: 1 अध्यक्ष + -- सदस्य
👉कार्यकाल: 5 / 65 वर्षे
👉नियुक्ती: राष्ट्रपती
👉 अध्यक्ष:M भाटकर
🎯PCI (प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया)
👉 कायदा: 1978
👉स्थापना: 1966
👉संरचना: 1 अध्यक्ष + 28 सदस्य
👉कार्यकाल: 3 वर्षे
👉 अध्यक्ष:रंजना देसाई
3 952
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
▶️ जपानमध्ये प्रथमच होणार महिला पंतप्रधान...
◾️ लिबरल डेमोक्रॅटिक पार्टीच्या सनाए
ताकाइच यांची नेतेपदी निवड करण्यात आली.
3 952
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
🛑 नवी मुंबई विमानतळाला अखेर लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव!
👉 नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नामकरण लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावावर करण्यास अखेर हिरवा कंदील मिळाला आहे.
👉 या संदर्भात मुख्यमंत्री व राज्य प्रतिनिधींनी नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन मान्यता मागितली होती. पंतप्रधानांनी या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
