ch
Feedback
JUMBO Study group

JUMBO Study group

前往频道在 Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

显示更多
3 953
订阅者
-224 小时
-237
-7330
帖子存档
🎯जगातील पठारे व देश 1)तिबेटचे पठार : चीन, भूतान, नेपाळ आणि 2) कोलंबिया पठार : अमेरिका 3) मेक्सिकन पठार : मेक्सिको 4) बोलिव्हियन अल्टिप्लानो : बोलिव्हिया, पेरू, चिली आणि अर्जेंटिना 5) पेटागोनियन पठार : अर्जेंटिना 6) अरेबियन पठार : सौदी अरेबिया, येमेन, ओमान, संयुक्त अरब अमिराती, कतार, बहरीन आणि कुवेत 7)दख्खनचे पठार : भारत

🎯जगातील समुद्रध्वनी 1)पाल्कची सामुद्रधुनी: भारत (तामिळनाडू) आणि श्रीलंका 2)जिब्राल्टरची सामुद्रधुनी: स्पेन आणि मोरोक्को 3)होर्मुझची सामुद्रधुनी: इराण आणि ओमान 4)मलाक्काची सामुद्रधुनी: मलेशिया, इंडोनेशिया आणि सिंगापूर 5)बेरिंगची सामुद्रधुनी: रशिया आणि अमेरिका 6)कूक सामुद्रधुनी: न्यूझीलंड 7)मॅगेलनची सामुद्रधुनी: चिली (दक्षिण अमेरिका) 8)हडसनची सामुद्रधुनी: कॅनडा 9)दहा अंश सामुद्रधुनी: भारतामधील अंदमान आणि निकोबार बेटे 10)आठ अंश सामुद्रधुनी: मिनीकोय (भारत) आणि मालदीव 12)डंकन पॅसेज: रुटलँड बेट (ग्रेट अंदमानचा भाग) आणि लिटल अंदमान

🎯 जगातील पर्वत रांगा व त्यांचे देश 1) हिमालये : भारत, नेपाळ, भूतान, चीन आणि पाकिस्तान 2) अँडीज : अर्जेंटिना, चिली, पेरू, बोलिव्हिया, इक्वाडोर, कोलंबिया आणि व्हेनेझुएला 3) रॉकीज : अमेरिका आणि कॅनडा 4) ग्रेट डिव्हाइडिंग रेंज : ऑस्ट्रेलिया 5) ट्रान्सअंटार्क्टिक पर्वत : अंटार्क्टिका 6) आल्प्स : ऑस्ट्रिया, फ्रान्स, जर्मनी, इटली, लिच्टेनस्टाइन, स्लोव्हेनिया, स्वित्झर्लंड 7) उरल पर्वत : रशिया आणि कझाकस्तान 8) ॲपलाचियन पर्वत : अमेरिका आणि कॅनडा 9) ॲटलास पर्वत : मोरोक्को, अल्जेरिया आणि ट्युनिशिया 10) काकेशस: रशिया, जॉर्जिया, अझरबैजान 11) वेस्टर्न घाट : भारत 12) स्कॅन्डिनेव्हियन पर्वत : नॉर्वे, स्वीडन आणि फिनलँड 13) हिंदुकुश : अफगाणिस्तान, पाकिस्तान

🎯जगातील वाळवंट 1)सहारा - उत्तर आफ्रिका (अनेक देशांमध्ये) 2)गोबी - चीन आणि मंगोलिया 3)अरेबियन - अरेबियन द्वीपकल्प (अनेक देशांमध्ये) 4)कालाहारी - बोत्सवाना, नामिबिया आणि दक्षिण आफ्रिका 5)थर - भारत आणि पाकिस्तान 6)ग्रेट व्हिक्टोरिया - ऑस्ट्रेलिया 7)पेटागोनियन - अर्जेंटिना 8)सीरियन - सीरिया, जॉर्डन, इराक 9)ग्रेट बेसिन - अमेरिका 10)चिहुआहुआन - मेक्सिको आणि अमेरिका 11)काराकुम - तुर्कमेनिस्तान 12)अटाकामा - चिली

🇮🇳आंतरराष्ट्रीय परिषदा २०२४-२०२५ १) G७ शिखर परिषद २०२५: कॅनडा २) G२० शिखर परिषद २०२५: दक्षिण आफ्रिका ३) BRICS शिखर परिषद २०२५: ब्राझील (नवीन सदस्य: इजिप्त, इथिओपिया, इराण, युएई, इंडोनेशिया ; एकूण १०) ४) QUAD शिखर परिषद २०२५: भारत ५) ASIAN शिखर परिषद २०२४: लाओस ६) SCO शिखर परिषद २०२४: कझाकस्तान ७) NATO शिखर परिषद २०२४: वॉशिंग्टन डीसी, यूएसए ८) सहावी BIMSTEC शिखर परिषद २०२५: बँकॉक, थायलंड ९) COP ३० (२०२५): ब्राझील १०)COP २९ (२०२४): बाकू, अझरबैजान ११) INTERPOL गव्हर्नन्स कमिटी: यूएई

🎯कर्बोदकाचे प्रकार 1) मोनोसाकाराईड ग्लुकोज,फ्रक्टोज,गेलॅक्टोज, रायबोज 2) डायसाकाराईड माल्टोज, लॅक्टोज, सुक्रोज 3) पोलीसाकाराईड स्टार्च, ग्लायकोजन, सेल्युलोज, कायटीन 👉स्टार्च १)निरपेक्ष स्टार्च - बटाट्यामध्ये २) सापेक्ष स्टार्च- मक्यामध्ये 👉सेल्युलोज- वनस्पती मध्ये 👉 कायटिन- बुरशीमध्ये

🔥 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलन :- 👉आयोजित - सातारा( पूर्वी – 1905, 1962, आणि 1993) 👉ठिकाण – छत्रपती शाहू स्टेडियम
🔥 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलन :- 👉आयोजित - सातारा( पूर्वी – 1905, 1962, आणि 1993) 👉ठिकाण – छत्रपती शाहू स्टेडियम 👉संमेलनाचे अध्यक्ष - पानिपतकार विश्वास पाटील 👉स्वागताध्यक्ष – शिवेंद्रसिंहराजे भोसले 👉बोधचिन्ह – शि. द. फडणीस 🔥96वे =वर्धा, अध्यक्ष - नरेंद्र चपळगावकर 🔥97वे =अमळनेर जळगाव,अध्यक्ष-रवींद्र शोभणे 🔥98वे =दिल्ली, अध्यक्ष- डॉ तारा भवाळकर

🎯अर्थसंकल्प 2025-26 शासनाची जमा(उत्पन्न) स्रोत खालीलप्रमाणे 1)कर्जे व दायित्वे:- 24% 2)आयकर:- 22% 3)जीएसटी (GST):- 18% 4)महामंडळे:- 17% 5)केंद्रिय उत्पन्न:- 5% 6)सीमा शुल्क:- 4%

🎯 आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 👉1 ले 1978 अध्यक्ष= न्या. गो. रानडे 👉94 वे नाशिक, अध्यक्ष =डॉ. जयंत नारळीकर 👉95 वे उदगीर लातुर, अध्यक्ष =भारत सासणे 👉96 वे वर्धा,अध्यक्ष= नरेंद्र दाभोलकर 👉97 वे अमळनेर जळगाव,अध्यक्ष=रवींद्र शोभणे 👉98 वे दिल्ली, अध्यक्ष= डॉ. तारा भवाळकर 🎯आखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन 1 ले  = पुणे = अध्यक्ष= ग. श्री खापर्डेजे 99 वे नागपूर, अध्यक्ष= प्रमानंद गज्वी 100 वे= सांगली, अध्यक्ष =जब्बार पटेल संकलन - Adv. Samina Nadaf

biosphere reserves in India: 1)अचनकमार-अमरकंटक: MP and Chhattisgarh 2)अगस्त्यमाला: Krl , TN, and KN 3)कोल्ड डेझर्ट: HP 4)दिब्रु: आसाम 4)दिहांग दीबांग: Arn प्रदेश 5)ग्रेट निकोबार: Andaman and Nicobar Islands 6)गल्फ ऑफ मनार : TN 7)कच्छ (Great Rann of Kutch): GJ 8)कांचनगंगा: Sikkim 9)मानस: आसाम 10)नंदा देवी: UK 11)नोक्रेक : Meghalaya 13)पचमढी: MP 14)पन्ना: MP 15)शेषाचलम हिल्स: AP 16)सिमलिपाल: ओडिशा 17)सुंदरबन: WB 18)निलगिरी: TN, KN,Krl

🎯 महाराष्ट्रातील नवीन जिल्हा मूळ जिल्हा निर्मितीचा दिनांक 1)सिंधुदुर्ग= रत्नागिरी=1 मे 1981 2)जालना =औरंगाबाद =1 मे 1981 3)लातूर =उस्मानाबाद= 16 ऑगस्ट 1982 4)गडचिरोली =चंद्रपूर= 26 ऑगस्ट 1982 5)मुंबई उपनगर= मुंबई शहर= 4 ऑक्टो. 1990 6)नंदूरबार= धुळे =1 जुलै 1998 7)वाशिम =अकोला =1 जुलै 1998 8)गोंदिया =भंडारा= 1 मे 1999 9)हिंगोली =परभणी= 1 मे 1999 10)पालघर= ठाणे= 1 ऑगस्ट 2014

🎯 राज्यघटनेतील महत्त्वाची कलमे 🎯 कलम २. - नवीन राज्यांची निर्मिती कलम ३. - राज्यांचे भूभाग ,सीमा व नावे बदलणे कलम १४. - कायद्यापुढे समानता कलम १७. - अस्पृशता पाळणे गुन्हा कलम १८. - पदव्या संबंधी कलम २१-अ. - ६-१४ वर्षे वयोगटातील मोफत व सक्तीचे शिक्षण हा मुलभूत अधिकार कलम २३. - मानवाच्या क्रय-विक्रयास बंदी कलम ३२. - घटनात्मक उपायाचा अधिकार. कलम ४०. - ग्रामपंचायतीची स्थापना कलम ४४. - समान नागरी कायदा कलम ४८. - पर्यावरणाचे सौरक्षण कलम ४९. - राष्ट्रीय स्मारकाचे जतन कलम ५०. - न्यायदान व शासन यंत्रणा अलग कलम ५१. - आंतरराष्ट्रीय शांतता प्रस्थापित करणे कलम ५२. - राष्ट्रपती पदाची निर्मिती कलम ५३. - राष्ट्रपती भारताचा पहिला नागरिक कलम ५८. - राष्ट्रपती पदाच्या पात्रता कलम ५९. - राष्ट्रपतीस केंद्र व राज्य शासनाच्या कोणत्याही सदनाचा सभासद राहता येत नाही कलम ६०. - राष्ट्रपतीने घ्यावयाची शपथ कलम ६१. - राष्ट्रापातीवरील महाभियोग कलम ६३. - उपराष्ट्रपती पदाची निर्मिती कलम ६६. - उप्रष्ट्रापतीची निवडणूक किवा पात्रता कलम ६७. - उप्रष्ट्रापातीवरील महाभियोग कलम ७१. - मंत्रिमंडळ व पंतप्रधानाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक कलम ७२. - राष्ट्रपतीचा दयेचा अधिकार कलम ७४. - पंतप्रधान व मंत्रिमंडळ कलम ७५. - मंत्रिमंडळ लोकसभेला जबाबदार कलम ७६. - भारताचा महान्यायवादी कलम ७७. - भारत सरकारचा कारभार राष्ट्रपतीच्या नावे चालेल कलम ७८. - राष्ट्रपतीने वेळोवेळी मागविलेली माहिती पुरवणे पंतप्रधान यांचे कर्तव्य कलम ७९ - संसद कलम ८० - राज्यसभा कलम ८०. - राष्ट्रपती १२ सभासद राज्यसभेचे निवडतील कलम ८१. - लोकसभा कलम ८५. - संसदेचे अधिवेशन कलम ९७. - लोकसभेच्या अध्यक्ष व उपाध्याक्षाचे वेतन व भत्ते कलम १००. - राज्यसभेत एखाद्या विधेयकावर समान मते पडल्यास उपराष्ट्रपती निर्णायक मत देऊ शकतो कलम १०१. - कोणत्याही व्यक्तीला एकाच वेळी संसदेच्या दोन्ही सभागृहाचे सभासद होता येत नाही कलम १०८. - संसदेचे संयुक्त अधिवेशन राष्ट्रपती बोलावतो कलम ११०. - अर्थविधेयाकाची व्याख्या कलम ११२. - वार्षिक अंदाज पत्रक कलम १२३. - राष्ट्रपतीला वटहुकुम काडण्याचा अधिकार कलम १२४. - सर्वोच न्यायालय कलम १२९. - सर्वोच न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल. कलम १४३. - राष्ट्रपती सर्वोच न्यायालयाचा सल्ला घेऊ शकतात कलम १४८. - नियंत्रक व महालेखा परीक्षक कलम १५३. - राज्यपालाची निवड कलम १५४. - राज्यपालाच्या मदतीला मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ कलम १५७. - राज्यपालाची पात्रता कलम १६५. - अडव्होकेत जनरल (महाधिवक्ता) कलम १६९. - विधान परिषद निर्मिती व बरखास्ती कलम १७०. - विधानसभा कलम १७९. - विधानसभेचा अध्यक्ष व उपाध्याक्षावरील महाभियोग कलम २०२. - घटक राज्याचे अंदाजपत्रक कलम २१३. - राज्यापालाचा वटहुकुम काढण्याचा अधिकार कलम २१४. - उच्च न्यायालय कलम २३३. - जिल्हा न्यायालय कलम २४१. - केंद्रशाशित प्रदेशासाठी उच्च न्यायालये कलम २४८. - संसदेचे शेशाधिकार कलम २६२. - आंतरराज्यीय पानिवातपा संबंधी कलम २६३. - राज्यापालाचा स्वविवेकाधिकार कलम २८०. - वित्तआयोग कलम ३१२. - अखिल भारतीय सेवा कलम ३१५. - केंद्र व राज्य लोकसेवा आयोग कलम ३२४. - निवडणूक आयोग कलम ३३०. - लोकसभेत अनुसूचित जाती-जमातीसाठी राखीव जागा कलम ३४३. - केंद्राची कार्यालयीन भाषा कलम ३५०. - अल्पसंख्यांक आयोगाची निर्मिती कलम ३५२. - राष्ट्रीय आणीबाणी कलम ३५६. - राज्य आणीबाणी कलम ३६०. - आर्थिक आणीबाणी कलम ३६८. - घटनादुरुस्ती कलम ३७०. - जम्मू-काश्मीर ला खास सवलती कलम ३७१. - वैधानिक विकास मंडळे कलम ३७३. - प्रतिबंधात्मक स्थानबधता कायदा.

🇮🇳भारताचे प्रमुख आयोग व अध्यक्ष 🎯संघ लोकसेवा आयोग 👉 अध्यक्ष=अजय माथुर 🎯 महान्यवादी 👉 R वेंकटरमणी 🎯 सरन्याधीश 👉 भूषण गवई 🎯CAG 👉 अध्यक्ष= के संजय मूर्ती 🎯 निवडणूक आयोग 👉 ज्ञानेश कुमार 🎯 राष्ट्रीय महिला आयोग 👉 अध्यक्ष=विजया रहाटकर 🎯 वीत आयोग (16 वा) 👉 अध्यक्ष= अरविंद पनगरिया 🎯मानवी हक्क आयोग 👉 अध्यक्ष= व्ही.रामासुब्रमण्यम 🎯नीती आयोग 👉 अध्यक्ष = नरेंद्र मोदी (पंतप्रधानअसतात) 👉 उपाध्यक्ष =सुमन बेरी 👉 सचिव= B V R सुब्रमण्यम 🇮🇳महाराष्ट्राचे प्रमुख आयोग व अध्यक्ष 🎯 राज्य लोकसेवा आयोग (MPSC) 👉 अध्यक्ष : रजनीश सेठ 🎯 राज्य निवडणूक आयोग 👉 आयुक्त : दिनेश टी. वाघमारे 🎯राज्य मानवी हक्क आयोग 👉 अध्यक्ष : के. के. तातेड 🎯 राज्य महिला आयोग 👉 अध्यक्ष : रुपाली चाकणकर 🎯 सहावा वित्त आयोग 👉 अध्यक्ष : मुकेश खुल्लर 🎯 मित्र आयोग(नीती आयोगानुसार) 👉 अध्यक्ष : देवेंद्र फडणवीस 👉 सह-अध्यक्ष : अजित पवार, एकनाथ शिंदे 👉 उपाध्यक्ष : दिलीप वळसे पाटील, राजेश क्षीरसागर, राणा जगजीतसिंग

🎯क्रांतिकारी संघटना - महाराष्ट्र 👉नाशिक - मित्रमेळा 👉अमरावती- दादासाहेब खापर्डे 👉नागपूर/वर्धा - आर्य बांधव समाज 👉पुणे - चाफेकर क्लब 👉सातारा - हनुमान क्लब 👉कोल्हापूर - शिवाजी क्लब 👉बीड - महादेव जोशी. 👉यवतमाळ - सिद्धनाथ काणे

🇮🇳पद्म पुरस्कार 2025      👉पद्मविभूषण  पुरस्कार - 7      👉पद्मभूषण पुरस्कार - 19      👉पद्मश्री पुरस्कार - 113 🛑एकूण 139 पद्म पुरस्कार                  महीला=23         परकीय=10         मरणोत्तर=13 👇महाराष्ट्राला मिळालेले पुरस्कर 🎯महाराष्ट्रात पद्मविभूषण =0 🎯पद्मभूषण पुरस्कार विजेते=3       1)मनोहर जोशी (मरणोत्तर ) - पब्लिक अफेर       2)पंकज उदास (मरणोत्तर)  - कला       3)शेखर कपूर - कला 🎯महाराष्ट्रातील पद्मश्री=11       1)अच्युत रामचंद्र पालव - कला       2)अरुंधती भट्टाचार्य - (वाणिज्य आणि उद्योग)       3)अशोक सराफ - कला       4)अश्विनी भिडे देशपांडे - कला       5)चित्राम पवार - सामाजिक सेवा       6)जसपिंदर नरुला - कला       7)मारुती चितमपल्ली - साहित्य आणि शिक्षण      8)राणेंद्र भाऊ मजुमदार - कला      9)सुभाष शर्मा - कृषी     10)वासुदेव कामत - कला    11)डॉ विलास डांगरे - औषध 🎯महाराष्ट्राला एकूण 14      पद्मभूषण - 3 पुरस्कार      पद्मश्री - 11 पुरस्कर 📚संकलन= Adv. Samina Nadaf

🎯 महाराष्ट्रातील अभयारण्य 1)टिपेश्वर=यवतमाळ 2)कर्नाळा=रायगड 3)रेहकुरी=अहमदनगर 4)राधानगरी- दाजीपूर=कोल्हापूर 5)बोर=वर्धा 6)नरनाळा=अकोला 7) अनेर=धुळे 8)ताडोबा=चंद्रपूर 9)नागझिरा=भंडारा 10)सागरेश्वर=सांगली 11)पेंच=नागपूर 12)नवेगाव=गोंदिया 13)गुगामाळ=अमरावती 14)आंबाबरवा=बुलढाणा 15)येडशी रामलिंग घाट=धाराशिव 16)फणसाड= रायगड 17)ढाकणा कोलकाझ= अमरावती 18)नांदूर-मधमेश्वर= निफाड 19)किनवट=यवतमाळ &नांदेड 20)मेळघाट= अमरावती 21)मयुरेश्वर-सुपे= पुणे 22)चपराळा = गडचिरोली

🇮🇳महत्त्वाच्या आयोग🇮🇳 🎯 UPSC (केंद्रीय लोकसेवा आयोग) 👉कलम: 315 👉स्थापना: 1926 👉रचना: 1 अध्यक्ष + 10 सदस्य 👉कार्यकाल: 6/ 65वर्षे 👉नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती 👉 अध्यक्ष: अजय कुमार 🎯 MPSC (महाराष्ट्र लोकसेवा आयोग) 👉कलम: 315 👉रचना: 1 अध्यक्ष + 5 सदस्य 👉कार्यकाल: 6/ 62 वर्षे 👉नियुक्ती अधिकारी: राज्यपाल 👉काढून टाकण्याचा अधिकार: कलम 317( राष्ट्रपती) 👉 अध्यक्ष:रजनीश सेठ 🎯CEC (मुख्य निवडणूक आयुक्त) 👉कलम: 324 👉स्थापना: 26 जानेवारी 1950 👉रचना: 1 मुख्य निवडणूक आयुक्त + 2 निवडणूक आयुक्त 👉कार्यकाल: 6 / 65 वर्षे 👉नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती 👉ज्ञानेश कुमार 🎯SEC (राज्य निवडणूक आयुक्त) 👉कलम: 243K/ZK 👉रचना: 1 राज्य निवडणूक आयुक्त 👉कार्यकाल: 5 / 65 वर्षे 👉नियुक्ती अधिकारी: राज्यपाल 👉 दिनेश T वाघमारे 🎯CAG (महालेखा परीक्षक) 👉कलम: 148 👉स्थापना: 1858 👉रचना: 1 महालेखा परीक्षक 👉कार्यकाल: 6 / 65 वर्षे 👉नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती 👉 संजय मूर्ती 🎯 Lokpal (लोकपाल) 👉कायदा: 2013 👉स्थापना: 2019 👉रचना: 1 अध्यक्ष + 8 सदस्य (4 न्यायिक + 4 गैर-न्यायिक) 👉कार्यकाल: 5/ 70 वर्षे 👉नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती 👉 अजय खानविलकर 🎯NHRC (राष्ट्रीय मानवाधिकार आयोग) 👉कायदा:1993 👉स्थापना: 1993 👉रचना: 1 अध्यक्ष + 12 सदस्य (2 न्यायिक + 3 निलंबित सदस्य + इतर) 👉कार्यकाल: 3/70 वर्षे 👉नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती 🎯SHRC (राज्य मानवाधिकार आयोग) 👉कायदा: 1993 👉स्थापना: विविध राज्यांमध्ये साधारणतः 1994-2001 👉रचना: 1 अध्यक्ष + 2 सदस्य 👉कार्यकाल: 3/ 70 वर्षे 👉नियुक्ती अधिकारी: राज्यपाल 👉काढून टाकण्याचा अधिकार: राज्यपाल 👉 अध्यक्ष : A M बदार 🎯 CVC (केंद्रीय सतर्कता आयोग) 👉कायदा:2003 👉स्थापना: 1964 👉रचना: 1 केंद्रीय सतर्कता आयुक्त + 2 सतर्कता आयुक्त 👉कार्यकाल: 4/65 वर्षे 👉नियुक्ती: राष्ट्रपती 👉 अध्यक्ष: प्रवीण कुमार श्रीवास्तव 🎯CAT (केंद्रीय प्रशासनिक न्यायाधिकरण) 👉स्थापना: 1985 👉रचना: 1 अध्यक्ष + 65 सदस्य 👉कार्यकाल: 5 /65वर्षे 👉नियुक्ती : राष्ट्रपती 👉 अध्यक्ष :रणजीत मोरे 🎯MAT (राज्य प्रशासनिक न्यायाधिकरण) 👉कायदा:1985 👉स्थापना: 1991 👉रचना: 1 अध्यक्ष + -- सदस्य 👉कार्यकाल: 5 / 65 वर्षे 👉नियुक्ती: राष्ट्रपती 👉 अध्यक्ष:M भाटकर 🎯PCI (प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया) 👉 कायदा: 1978 👉स्थापना: 1966 👉संरचना: 1 अध्यक्ष + 28 सदस्य 👉कार्यकाल: 3 वर्षे 👉 अध्यक्ष:रंजना देसाई

+2
MT-Nagpur 05-10.pdf27.11 MB

▶️ जपानमध्ये प्रथमच होणार महिला पंतप्रधान... ◾️ लिबरल डेमोक्रॅटिक पार्टीच्या सनाए ताकाइच यांची नेतेपदी निवड करण्यात आली.
▶️ जपानमध्ये प्रथमच होणार महिला पंतप्रधान... ◾️ लिबरल डेमोक्रॅटिक पार्टीच्या सनाए ताकाइच यांची नेतेपदी निवड करण्यात आली.

🛑 नवी मुंबई विमानतळाला अखेर लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव! 👉 नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नामकरण लोकनेते दि. बा. पा
🛑 नवी मुंबई विमानतळाला अखेर लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव! 👉 नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नामकरण लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावावर करण्यास अखेर हिरवा कंदील मिळाला आहे. 👉 या संदर्भात मुख्यमंत्री व राज्य प्रतिनिधींनी नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन मान्यता मागितली होती. पंतप्रधानांनी या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.