JUMBO Study group
Відкрити в Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Показати більше3 976
Підписники
-324 години
-197 днів
-6230 день
Архів дописів
3 976
नोंदणी करा शिकलेल्या लोकांनो.... नुसत वाचून आणि Social Media वापरून बदल घडत नाही.....मतदार व्हा मतदान करा....☑️
3 976
✨मनपा, जिल्हा परिषद...
यांची पदभरती सोडून बाकी सगळी पदभरती MPSC आयोगाकडून घेतली जाणार.🙏💯
3 976
🔷 चालू घडामोडी :- 07 नोव्हेंबर 2025
◆ एलन मस्कच्या स्टारलिंकसोबत करार करून महाराष्ट्र भारतातील सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू करणारे पहिले राज्य ठरले आहे.
◆ महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी चौथ्यांदा निवड झाली असून, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची वरिष्ठ उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे.
◆ शीख धर्माचे संस्थापक गुरू नानक देव जी यांची 556 वी जयंती 05 नोव्हेंबर 2025 रोजी साजरी करण्यात आली.
◆ अमूलला 'जागतिक सहकारी मॉनिटर 2025' मध्ये दरडोई GDP कामगिरीवर आधारित प्रथम क्रमांक मिळाला आहे.
◆ QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी क्रमवारी 2026 मध्ये IIT दिल्ली ही भारतातील सर्वात उच्च क्रमांकावर असलेली संस्था आहे.
◆ उत्तर कोरियाचे दीर्घकाळापर्यंत औपचारिक राष्ट्रप्रमुख राहिलेले किम योंग नाम यांचे वयाच्या 97 व्या वर्षी निधन झाले आहे.
◆ भारतीय विज्ञान संस्थेतील डॉ. साई गौतम गोपालकृष्णन यांना मनोहर पर्रिकर युवा शास्त्रज्ञ पुरस्कार 2025 जाहीर झाला आहे.
◆ स्वीडन देश अधिकृतपणे जगातील पहिला कॅशलेस देश बनला आहे.
◆ दुबई येथे पहिली आंतरराष्ट्रीय आणि 31 वी राष्ट्रीय CBSE "सहोदय स्कूल कॉम्प्लेक्स परिषद 2025" आयोजित करण्यात आली होती.
◆ भारत डिसेंबर 2025 मध्ये प्रोजेक्ट चीता अंतर्गत बोत्सवाना देशातून आठ आफ्रिकन चित्ते आयात करणार आहे.
◆ भारतीय मानक ब्युरो (BIS) चे महासंचालक पदी संजय गर्ग यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
◆ दरवर्षी 6 नोव्हेंबर रोजी 'युद्ध आणि सशस्त्र संघर्षात पर्यावरणाचे शोषण रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस' साजरा केला जातो.
◆ देशातील वन्य हत्तींची संख्या आठ वर्षांत 25 टक्क्यांनी कमी झाल्याचे पहिल्या देशव्यापी DNA-आधारित गणनेत आढळले आहे.
3 976
💥विवेकानंद कॉलेज कोल्हापूर permant सहाय्यक प्राध्यापक जाहिरात..
🔶 विश्वासाने जॉईन करा ➤
https://t.me/mypocketstudy
3 976
+9
💥शिक्षक पदभरती करीता दैनंदिन पेपर मध्ये ४ व ५ नोव्हेंबर रोजी नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या काही जाहिराती पाहून घ्या👆
सर्व शिक्षक मित्रांना शेअर करा✅
🔶 विश्वासाने जॉईन करा ➤
https://t.me/mypocketstudy
3 976
✳ महाराष्ट्र राज्य वित्त आयोगाची स्थापना
✔️ 🟰 24 एप्रिल 1994
━━━━━━━━━━━━━━━━━━━
✳ महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना
✔️🟰 26 एप्रिल 1994
━━━━━━━━━━━━━━━━━━━
JOIN TELIGRAM
https://t.me/mypocketstudy
━━━━━━━━━━━━━━━━━━━
3 976
❇️ भारतातील 9 राज्यांना समुद्र किनारा लागलेला आहे
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
➡️ पश्चिम किनारपट्टीवर 5 राज्य
➡️ पूर्व किनारपट्टीवर 4 राज्य
✔️ पश्चिम किनारपट्टीवर राज्य 👇
▪️महाराष्ट्र
▪️गोवा
▪️गुजरात
▪️कर्नाटक
▪️केरळ
✔️ पूर्व किनारपट्टीवर राज्य 👇
▪️तामिळनाडू
▪️आंध्रप्रदेश
▪️उडिसा
▪️प बंगाल
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
JOIN TELIGRAM
https://t.me/mypocketstudy
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
3 976
✅ नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुका 2025
❇️ मतदान दिनांक: 2 डिसेंबर 2025
❇️ मतमोजणी: 3 डिसेंबर 2025
❇️ एकूण नगरपरिषदा: 246
❇️ एकूण नगरपंचायती: 42
❇️ निवडणूक कार्यक्रम जाहीर करणारा
प्राधिकरण: राज्य निवडणूक आयोग
❇️ सर्व निवडणुका पूर्ण होण्याची अंतिम तारीख: 31 जानेवारी 2026
🔶 विश्वासाने जॉईन करा ➤
https://t.me/mypocketstudy
3 976
3 976
✅ 07 नोव्हेंबर 2025 चालू घडामोडी ✅
१. भारतातील गोड क्रांतीला चालना देणाऱ्या राष्ट्रीय मधमाशी पालन आणि मध अभियानाचा अर्थसंकल्पीय खर्च किती आहे? – ₹५०० कोटी
https://t.me/mypocketstudy
२. आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव खालीलपैकी कोणत्या शहरात आयोजित केला जाईल? – कुरुक्षेत्र
३. आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघ (IUCN) द्वारे नैसर्गिक जागतिक वारसा स्थळांमध्ये स्थान मिळवणारे एकमेव भारतीय उद्यान कोणते बनले आहे? – कांचनजंगा राष्ट्रीय उद्यान
४. भारतातील पहिल्या एंड-टू-एंड सिलिकॉन कार्बाइड सेमीकंडक्टरचे उद्घाटन कोठे झाले? – भुवनेश्वर
५. भारत सरकार कोणाच्या १५० व्या जयंतीनिमित्त १ ते १५ नोव्हेंबर दरम्यान लोकसंख्या गौरव वर्ष पंधरवडा साजरा करत आहे? – बिरसा मुंडा
६. अलीकडेच २०२५ चा जागतिक शांतता आणि सुरक्षा नेता पुरस्कार कोणाला देण्यात आला? – श्री श्री रविशंकर
७. ५३ व्या शांती स्वरूप भटनागर मेमोरियल इनडोअर स्पर्धेचे उद्घाटन कोठे झाले? – धनबाद
https://t.me/WartmanNirnay
८. दक्षिण नौदल कमांडमध्ये तैनात असलेले पहिले सर्वेक्षण जहाज असलेल्या सर्वेक्षण वेसल वर्गाच्या तिसऱ्या जहाजाचे नाव काय आहे? – इक्षक
९. डिजिटल समावेशनासाठी स्टारलिंकसोबत भागीदारी करणारे कोणते राज्य पहिले राज्य ठरले आहे? – महाराष्ट्र
१०. भारतातील पहिल्या इलेक्ट्रिक रॉकेटचे नाव काय आहे? – वायुपुत्र
3 976
✨महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण.
प्रकल्प अधिकारी (गट ब) : 18 पदे
प्रकल्प कार्यकारी अधिकारी : 22 पदे
लेखापाल : 02 पदे
अर्ज करण्याची अंतिम तारीख : 18 नोव्हेंबर
अर्ज लिंक:-👇
https://ibpsreg.ibps.in/medasep25/
3 976
💛 माझ्या लोकांच्या न्याय हक्कांसाठी रस्त्यावरील कंदीलाच्या खांबावर मला कोणी फाशी दिली तरी त्याची मला पर्वा नाही.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर
(सप्टेंबर 1932) ♦️
3 976
क्लर्क, तलाठी पासून थेट IAS पर्यंत सगळ्या परीक्षांचे फॉर्म भरणाऱ्या माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो…
📢 नवीन जाहिरात आलीये!
फॉर्म भरून घ्या लगेच, नाहीतर पुन्हा म्हणाल —
"अरे सांगितलं नाहीस रे!" 😜
Вже доступно! Дослідження Telegram за 2025 — головні інсайти року 
