ru
Feedback
JUMBO Study group

JUMBO Study group

Открыть в Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Больше
3 976
Подписчики
-324 часа
-197 дней
-6230 день
Архив постов
निष्क्रीय अध्यक्ष जाऊन नवीन अध्यक्ष येण्याची प्रक्रिया सुरू ☑️
निष्क्रीय अध्यक्ष जाऊन नवीन अध्यक्ष येण्याची प्रक्रिया सुरू ☑️

अजून सुद्धा कोणी नोंदणी केली नसेल तर करून टाका नोंदणी सुरूच राहील.....☑️
अजून सुद्धा कोणी नोंदणी केली नसेल तर करून टाका नोंदणी सुरूच राहील.....☑️

photo content

नोंदणी करा शिकलेल्या लोकांनो.... नुसत वाचून आणि Social Media वापरून बदल घडत नाही.....मतदार व्हा मतदान करा....☑️
नोंदणी करा शिकलेल्या लोकांनो.... नुसत वाचून आणि Social Media वापरून बदल घडत नाही.....मतदार व्हा मतदान करा....☑️

✨मनपा, जिल्हा परिषद... यांची पदभरती सोडून बाकी सगळी पदभरती MPSC आयोगाकडून घेतली जाणार.🙏💯
✨मनपा, जिल्हा परिषद... यांची पदभरती सोडून बाकी सगळी पदभरती MPSC आयोगाकडून घेतली जाणार.🙏💯

🔷 चालू घडामोडी :- 07 नोव्हेंबर 2025 ◆ एलन मस्कच्या स्टारलिंकसोबत करार करून महाराष्ट्र भारतातील सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू करणारे पहिले राज्य ठरले आहे. ◆ महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी चौथ्यांदा निवड झाली असून, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची वरिष्ठ उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. ◆ शीख धर्माचे संस्थापक गुरू नानक देव जी यांची 556 वी जयंती 05 नोव्हेंबर 2025 रोजी साजरी करण्यात आली. ◆ अमूलला 'जागतिक सहकारी मॉनिटर 2025' मध्ये दरडोई GDP कामगिरीवर आधारित प्रथम क्रमांक मिळाला आहे. ◆ QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी क्रमवारी 2026 मध्ये IIT दिल्ली ही भारतातील सर्वात उच्च क्रमांकावर असलेली संस्था आहे. ◆ उत्तर कोरियाचे दीर्घकाळापर्यंत औपचारिक राष्ट्रप्रमुख राहिलेले किम योंग नाम यांचे वयाच्या 97 व्या वर्षी निधन झाले आहे. ◆ भारतीय विज्ञान संस्थेतील डॉ. साई गौतम गोपालकृष्णन यांना मनोहर पर्रिकर युवा शास्त्रज्ञ पुरस्कार 2025 जाहीर झाला आहे. ◆ स्वीडन देश अधिकृतपणे जगातील पहिला कॅशलेस देश बनला आहे. ◆ दुबई येथे पहिली आंतरराष्ट्रीय आणि 31 वी राष्ट्रीय CBSE "सहोदय स्कूल कॉम्प्लेक्स परिषद 2025" आयोजित करण्यात आली होती. ◆ भारत डिसेंबर 2025 मध्ये प्रोजेक्ट चीता अंतर्गत बोत्सवाना देशातून आठ आफ्रिकन चित्ते आयात करणार आहे. ◆ भारतीय मानक ब्युरो (BIS) चे महासंचालक पदी संजय गर्ग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ◆ दरवर्षी 6 नोव्हेंबर रोजी 'युद्ध आणि सशस्त्र संघर्षात पर्यावरणाचे शोषण रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस' साजरा केला जातो. ◆ देशातील वन्य हत्तींची संख्या आठ वर्षांत 25 टक्क्यांनी कमी झाल्याचे पहिल्या देशव्यापी DNA-आधारित गणनेत आढळले आहे.

डिसेंबर 2025 अखेरीस तलाठी भरती प्रक्रियेला सुरुवात होईल🔥🔥🔥 https://t.me/mypocketstudy
डिसेंबर 2025 अखेरीस तलाठी भरती प्रक्रियेला सुरुवात होईल🔥🔥🔥 https://t.me/mypocketstudy

💥विवेकानंद कॉलेज कोल्हापूर permant सहाय्यक प्राध्यापक जाहिरात.. 🔶 विश्वासाने जॉईन करा ➤ https://t.me/mypocketstudy
💥विवेकानंद कॉलेज कोल्हापूर permant सहाय्यक प्राध्यापक जाहिरात.. 🔶 विश्वासाने जॉईन करा ➤ https://t.me/mypocketstudy

💥शिक्षक पदभरती करीता दैनंदिन पेपर मध्ये ४ व ५ नोव्हेंबर रोजी नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या काही जाहिराती पाहून घ्या👆 सर्व शिक्
+9
💥शिक्षक पदभरती करीता दैनंदिन पेपर मध्ये ४ व ५ नोव्हेंबर रोजी नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या काही जाहिराती पाहून घ्या👆 सर्व शिक्षक मित्रांना शेअर करा✅ 🔶 विश्वासाने जॉईन करा ➤ https://t.me/mypocketstudy

महाराष्ट्र राज्य वित्त आयोगाची स्थापना ✔️ 🟰 24 एप्रिल 1994 ━━━━━━━━━━━━━━━━━━━ ✳ महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना ✔️🟰 26 एप्रिल 1994 ━━━━━━━━━━━━━━━━━━━ JOIN TELIGRAM https://t.me/mypocketstudy ━━━━━━━━━━━━━━━━━━

❇️ भारतातील 9 राज्यांना समुद्र किनारा लागलेला आहे ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ➡️ पश्चिम किनारपट्टीवर 5 राज्य ➡️ पूर्व किनारपट्टीवर 4 राज्य ✔️ पश्चिम किनारपट्टीवर राज्य 👇 ▪️महाराष्ट्र ▪️गोवा ▪️गुजरात ▪️कर्नाटक ▪️केरळ ✔️ पूर्व किनारपट्टीवर राज्य 👇 ▪️तामिळनाडू ▪️आंध्रप्रदेश ▪️उडिसा ▪️प बंगाल ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ JOIN TELIGRAM https://t.me/mypocketstudy ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

✅ नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुका 2025 ❇️ मतदान दिनांक: 2 डिसेंबर 2025 ❇️ मतमोजणी: 3 डिसेंबर 2025 ❇️ एकूण नगरपरिषदा: 246 ❇️ एकू
✅ नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुका 2025 ❇️ मतदान दिनांक: 2 डिसेंबर 2025 ❇️ मतमोजणी: 3 डिसेंबर 2025 ❇️ एकूण नगरपरिषदा: 246 ❇️ एकूण नगरपंचायती: 42 ❇️ निवडणूक कार्यक्रम जाहीर करणारा प्राधिकरण: राज्य निवडणूक आयोग ❇️ सर्व निवडणुका पूर्ण होण्याची अंतिम तारीख: 31 जानेवारी 2026 🔶 विश्वासाने जॉईन करा ➤ https://t.me/mypocketstudy

photo content

photo content

🚨 धर्मदाय भरती पेपर🚨 🔴 धर्मादाय आजचा पेपर 🗓 दिनांक 7 नोव्हेंबर 2025 🛡 शिफ्ट 1 🔺Credit ➡️ Vaibhav 🔴 मराठी 1) पान उतारा वाक्प्रचार चा अर्थ 2) घरोघरी मातीच्या चुली म्हण या अर्थाची म्हण ओळखायचे 3) एक कोल्हा सतरा ठिकाणी व्याला अर्थ 4) सहोदर शब्दाचा समानार्थी शब्द 5) पुष्प चा समानार्थी शब्द कोणता नाही असे विचारलं.. 6) तळ ठोकणे वाक्प्रचार 7) रवींद्रनाथ टागोरंवर पॅसेज होता त्यावर तीन प्रश्न 8) शुद्धलेखनुसार वाक्य बरोबर दोन वाक्य 9) वाक्यांचा क्रम लावायचा दोन वाक्य 10) क्रियाविशेषण अव्यय ओळखा दोनदा 11) क्रियापदाचा प्रकार ओळखा ते सर्वजण उशिरा झोपतात 12) ते एवढे हुशार असूनही वाचताना किंचित अडखळतात क्रियाविशेषण सांगा 13) वाक्यामध्ये कादंबरीत  हा शब्द शुद्धलेखनुसार शोधायचा 14) वरचा  -विशेषणाचा प्रकार ओळखा 🔴 English 1) Passage 5 Q 2) Parajumble 4 Q 3) One Word substitution 4) Idioms Phrases 5) Synonyms/antonyms 6) fill in the blanks 7) 🔴 Reasoning 1) वर्तुळाकार बैठकीवर 2 प्रश्न 2) सर रांग बैठकीवर एक प्रश्न 3) नातेसंबंधावर दोन प्रश्न 4) अंक श्रेणी वर तीन प्रश्न 5) सिम्पलीफिकेशन वर 2 6) बेसिक मॅथेमॅटिकल ऑपरेशन वर दोन 7) सोमवार ते रविवार सीटिंग अरेंजमेंट 1 🔴 GS GK १) कृष्णा नदीच्या उपनद्या २) भारतीय असंतोषाचे जनक ३) अस्पृश्यता निर्मूलन  आणि सामाजिक समानतेसाठी लढणारी चळवळ... ४) न्यू इंडिया आणि कॉमनवेलथ न्यूज पेपर चे संपादक ५) थर्मो डायनामिक्स चा झिरोथ law ६)Tissues वर जोड्या लावा ७) कलम 74 (Repeat झाला प्रश्न) ८) मूलभूत कर्तव्य कोणत्या घटना दुरुस्तीने जोडण्यात आले ९) नमो महासन्माननिधीचे वार्षिक बजेट किती आणि किती वर्षासाठी आहे १०) अरुंधती राय यांचे पुस्तक मॉम मेरी comes to me ११) दखनच्या पठारावरील मृदेचा प्रकार १२) केंद्र राज्य आणि समवर्ती सूची कितव्या अनुसूची मध्ये दिल्या. १३) नुकताच चर्चेत असला पन्हाळा किल्ला कोणत्या राज्यात आहे 14) पहिले viceroy 15) 1857 उठाव वर प्रश्न 16) मूलभूत कर्तव्य कोणत्या घटना दुरुस्ती नुसार 17) बालिका दिवस 18) SNDT वर प्रश्न 19) सरासरी कुठे जास्त पाऊस 20) Science वर प्रश्न 21) कृषी समृद्धी योजना Budget 22) समाज वर प्रश्न 📌 Thank You Vaibhav खूप मेहनत घेऊन प्रश्न पाठवले. 🔺मित्रांनो फक्त प्रश्न पाहत जाऊ नका..आपला पेपर झाला की प्रश्न पण पाठवत जा. 🔴धर्मदाय भरती ग्रुप जॉइन करा. ➡️ JoiN Here.

✅ 07 नोव्हेंबर 2025 चालू घडामोडी ✅ १. भारतातील गोड क्रांतीला चालना देणाऱ्या राष्ट्रीय मधमाशी पालन आणि मध अभियानाचा अर्थसंकल्पीय खर्च किती आहे? – ₹५०० कोटी https://t.me/mypocketstudy २. आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव खालीलपैकी कोणत्या शहरात आयोजित केला जाईल? – कुरुक्षेत्र ३. आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघ (IUCN) द्वारे नैसर्गिक जागतिक वारसा स्थळांमध्ये स्थान मिळवणारे एकमेव भारतीय उद्यान कोणते बनले आहे? – कांचनजंगा राष्ट्रीय उद्यान ४. भारतातील पहिल्या एंड-टू-एंड सिलिकॉन कार्बाइड सेमीकंडक्टरचे उद्घाटन कोठे झाले? – भुवनेश्वर ५. भारत सरकार कोणाच्या १५० व्या जयंतीनिमित्त १ ते १५ नोव्हेंबर दरम्यान लोकसंख्या गौरव वर्ष पंधरवडा साजरा करत आहे? – बिरसा मुंडा ६. अलीकडेच २०२५ चा जागतिक शांतता आणि सुरक्षा नेता पुरस्कार कोणाला देण्यात आला? – श्री श्री रविशंकर ७. ५३ व्या शांती स्वरूप भटनागर मेमोरियल इनडोअर स्पर्धेचे उद्घाटन कोठे झाले? – धनबाद https://t.me/WartmanNirnay ८. दक्षिण नौदल कमांडमध्ये तैनात असलेले पहिले सर्वेक्षण जहाज असलेल्या सर्वेक्षण वेसल वर्गाच्या तिसऱ्या जहाजाचे नाव काय आहे? – इक्षक ९. डिजिटल समावेशनासाठी स्टारलिंकसोबत भागीदारी करणारे कोणते राज्य पहिले राज्य ठरले आहे? – महाराष्ट्र १०. भारतातील पहिल्या इलेक्ट्रिक रॉकेटचे नाव काय आहे? – वायुपुत्र

✨महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण. प्रकल्प अधिकारी (गट ब) : 18 पदे प्रकल्प कार्यकारी अधिकारी : 22 पदे लेखापाल : 02 पदे अर्ज करण्याची अंतिम तारीख : 18 नोव्हेंबर अर्ज लिंक:-👇 https://ibpsreg.ibps.in/medasep25/

भुकारमापक परीक्षा लवकरच सुरू होईल.
भुकारमापक परीक्षा लवकरच सुरू होईल.

💛 माझ्या लोकांच्या न्याय हक्कांसाठी रस्त्यावरील कंदीलाच्या खांबावर मला कोणी फाशी दिली तरी त्याची मला पर्वा नाही. - डॉ. बाबास
💛 माझ्या लोकांच्या न्याय हक्कांसाठी रस्त्यावरील कंदीलाच्या खांबावर मला कोणी फाशी दिली तरी त्याची मला पर्वा नाही.        - डॉ. बाबासाहेब आंबेडकर             (सप्टेंबर 1932) ♦️

क्लर्क, तलाठी पासून थेट IAS पर्यंत सगळ्या परीक्षांचे फॉर्म भरणाऱ्या माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो… 📢 नवीन जाहिरात आलीये! फॉर
क्लर्क, तलाठी पासून थेट IAS पर्यंत सगळ्या परीक्षांचे फॉर्म भरणाऱ्या माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो… 📢 नवीन जाहिरात आलीये! फॉर्म भरून घ्या लगेच, नाहीतर पुन्हा म्हणाल — "अरे सांगितलं नाहीस रे!" 😜