JUMBO Study group
Відкрити в Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Показати більше3 981
Підписники
-324 години
-237 днів
-6130 день
Архів дописів
3 981
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
+2
📚प्रकल्प / धरणग्रस्त प्रमाणपत्र 📚
सरकारी नोकरीतील गट क आणि ड भरतीत 5% आरक्षण मिळते.
तुमची जमीन कोणत्याही सरकारी प्रकल्पासाठी गेल्याची 7/12 वर फेरफार नोंदणी आवश्यक असून सक्षम प्राधिकाऱ्याचा अवॉर्ड कागदावर सही शिक्का असावा.
7/12 वर एका पेक्षा जास्त नावे असल्यास एकालाच लाभ मिळणार.
कुटुंबातील कोणीही लाभ घेतला नसल्यास हस्तांतरणाची सुविधा उपलब्ध आहे.
अर्जाचा नमुना उपलब्ध करून दिला आहे.
https://t.me/mypocketstudy
3 981
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
ठाणे महानगरपालिका परीक्षा डिसेंबर एन्ड मध्ये होण्याची शक्यता आहे.
वेगवेगळ्या पदांसाठी जवळपास 70 हजार उमेदवारांनी अर्ज केले आहेत
3 981
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
अरुणाचल प्रदेश हा भारताचा भूभाग नसून तो आमचा झांगनान प्रदेश चीनचा दावा.
3 981
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ
शालेय विद्यार्थ्यांना हेल्पलाईन📞 1800221251
3 981
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
# TET परीक्षा 2025
एकूण परीक्षार्थींची 475669
एकूण उपस्थित - 446730
एकूण 93.91% परीक्षार्थी उपस्थित होते.
3 981
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
🥇 भारतीय महिला कबड्डी संघाने सलग दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकला
✅ स्पर्धेचे नाव: महिला कबड्डी विश्वचषक २०२५
✅ यजमान देश: बांगलादेश
✅ स्थळ: ढाका
✅ विजेता संघ: भारत
✅ कर्णधार: रितु नेगी
✅ उपकर्णधार: पुष्पा राणा
✅उपविजेता संघ: चायनीज तैपेई
➗➗➗➗➗➗➗➗
3 981
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
भारताचे सर्वांत मोठे कसोटी पराभव (धावा)
◾️407 धावांनी वि. आफ्रिका, गुवाहाटी 2025
3 981
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
अरुणाचल प्रदेश हा भारताचा भूभाग नसून तो आमचा झांगनान प्रदेश चीनचा दावा
3 981
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
🇮🇳राजमन्नार समितीच्या शिफारशी - तमिळनाडू (१९६९)
1)आंतर-राज्य परिषद स्थापन करावी.
2वित्त आयोग ही कायमस्वरूपी संस्था करावी.
3)अखिल भारतीय सेवा रद्द करण्यात यावी.
4)नियोजन आयोग बरखास्त करून वैज्ञानिक संस्था मांडावी.
5)क. ३५६, क. ३५७, व क. ३६५ पूर्णतः रद्दबातल कराव्यात.
6)राज्य मंत्रिमंडळ राज्यपालाच्या मर्जीपर्यंतच कार्य करेल, ही तरतूद रद्द करावी.
7)संघसूची व समवर्ती सूचीतील काही विषय राज्य सूचीत
3 981
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
✅ 26 नोव्हेंबर 2025 चालू घडामोडी ✅
१. २०२५ च्या एलएनएफ साहित्य पुरस्कारासाठी कोणाची निवड झाली आहे? – वेलामाला सिमन्ना
२. तंत्रज्ञान आणि नवोपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलियाने कोणत्या देशासोबत एसीआयटीआय भागीदारी सुरू केली आहे? – कॅनडा
३. जागतिक बॉक्सिंगच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? – गेनाडी गोलोव्किन
४. २०२५ ची यूके महिला ब्लिट्झ अजिंक्यपद स्पर्धा कोणी जिंकली? – बोधना शिवानंदन
५. बांगलादेशमध्ये आयोजित महिला कबड्डी विश्वचषक २०२५ कोणी जिंकला? – भारत
६. मंगसीर बागवाल उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? – उत्तराखंड
७. कोणत्या राज्य सरकारने 'आपकी योजना - तुमचे सरकार तुमच्या दारात' ही वार्षिक सार्वजनिक सेवा पोहोच मोहीम सुरू केली आहे? – झारखंड
८. भारत आणि कोणत्या देशादरम्यान लष्करी सराव ऑसइंडेक्स २०२५ आयोजित करण्यात आला होता? – ऑस्ट्रेलिया
९. भारतीय सैन्याने कोणत्या देशात ऑपरेशन पवन केले होते, ज्या १,१७१ शहीद सैनिकांना सैन्याने प्रथमच सन्मानित करण्याची घोषणा केली आहे? – श्रीलंका
१०. प्रसिद्ध अभिनेता ली सून जे-इन, ज्यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी निधन झाले, ते कोणत्या देशाचे आहेत? – दक्षिण कोरिया
११. ग्लोबल कमिटमेंट टू डेव्हलपमेंट इंडेक्स (सीडीआय) २०२५ मध्ये भारताचा क्रमांक काय आहे? – ३६ वा
१२. ऑस्ट्रेलियन ओपन सुपर ५०० विजेतेपद कोणी जिंकले? – लक्ष्य सेन
➗➗➗➗➗➗➗➗➗
3 981
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
▶️ सुरक्षेसाठी पोलिस दलात आता ड्रोन कक्ष
⭕️ राज्यातील सुरक्षा व्यवस्थेला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी महाराष्ट्र पोलीस दलात ड्रोन वापराबाबत स्वतंत्र धोरण आणण्यात येणार आहे.
⭕️ या धोरणाची रुपरेषा तयार झाली असून शासनाकडून अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
Вже доступно! Дослідження Telegram за 2025 — головні інсайти року 
