ch
Feedback
JUMBO Study group

JUMBO Study group

前往频道在 Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

显示更多
3 981
订阅者
-324 小时
-237
-6130
帖子存档
📚प्रकल्प / धरणग्रस्त प्रमाणपत्र 📚 सरकारी नोकरीतील गट क आणि ड भरतीत 5% आरक्षण मिळते. तुमची जमीन कोणत्याही सरकारी प्रकल्पासाठ
+2
📚प्रकल्प / धरणग्रस्त प्रमाणपत्र 📚 सरकारी नोकरीतील गट क आणि ड भरतीत 5% आरक्षण मिळते. तुमची जमीन कोणत्याही सरकारी प्रकल्पासाठी गेल्याची 7/12 वर फेरफार नोंदणी आवश्यक असून सक्षम प्राधिकाऱ्याचा अवॉर्ड कागदावर सही शिक्का असावा. 7/12 वर एका पेक्षा जास्त नावे असल्यास एकालाच लाभ मिळणार. कुटुंबातील कोणीही लाभ घेतला नसल्यास हस्तांतरणाची सुविधा उपलब्ध आहे. अर्जाचा नमुना उपलब्ध करून दिला आहे. https://t.me/mypocketstudy

ठाणे महानगरपालिका परीक्षा डिसेंबर एन्ड मध्ये होण्याची शक्यता आहे. वेगवेगळ्या पदांसाठी जवळपास 70 हजार उमेदवारांनी अर्ज केले आह
ठाणे महानगरपालिका परीक्षा डिसेंबर एन्ड मध्ये होण्याची शक्यता आहे. वेगवेगळ्या पदांसाठी जवळपास 70 हजार उमेदवारांनी अर्ज केले आहेत

अरुणाचल प्रदेश हा भारताचा भूभाग नसून तो आमचा झांगनान प्रदेश चीनचा दावा.
अरुणाचल प्रदेश हा भारताचा भूभाग नसून तो आमचा झांगनान प्रदेश चीनचा दावा.

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ शालेय विद्यार्थ्यांना हेल्पलाईन 📞 1800221251
महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ
शालेय विद्यार्थ्यांना हेल्पलाईन
📞 1800221251

# TET परीक्षा 2025 एकूण परीक्षार्थींची 475669 एकूण उपस्थित - 446730 एकूण 93.91% परीक्षार्थी उपस्थित होते.

🥇 भारतीय महिला कबड्डी संघाने सलग दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकला ✅ स्पर्धेचे नाव: महिला कबड्डी विश्वचषक २०२५ ✅ यजमान देश: बांगलादेश ✅ स्थळ: ढाका ✅ विजेता संघ: भारत ✅ कर्णधार: रितु नेगी ✅ उपकर्णधार: पुष्पा राणा ✅उपविजेता संघ: चायनीज तैपेई ➗➗➗➗➗➗➗➗

♦️व्ही.राधा, अतिरिक्त मुख्य सचिव, सामान्य प्रशासन विभाग.
♦️व्ही.राधा, अतिरिक्त मुख्य सचिव, सामान्य प्रशासन विभाग.

♦️आरक्षणाची मर्यादा ओलांडली तर निवडणुक रद्दही होऊ शकते.
♦️आरक्षणाची मर्यादा ओलांडली तर निवडणुक रद्दही होऊ शकते.

भारताचे सर्वांत मोठे कसोटी पराभव (धावा) ◾️407 धावांनी वि. आफ्रिका, गुवाहाटी 2025
भारताचे सर्वांत मोठे कसोटी पराभव (धावा) ◾️407 धावांनी वि. आफ्रिका, गुवाहाटी 2025

अरुणाचल प्रदेश हा भारताचा भूभाग नसून तो आमचा झांगनान प्रदेश चीनचा दावा
अरुणाचल प्रदेश हा भारताचा भूभाग नसून तो आमचा झांगनान प्रदेश चीनचा दावा

🇮🇳राजमन्नार समितीच्या शिफारशी - तमिळनाडू (१९६९) 1)आंतर-राज्य परिषद स्थापन करावी. 2वित्त आयोग ही कायमस्वरूपी संस्था करावी. 3)अखिल भारतीय सेवा रद्द करण्यात यावी. 4)नियोजन आयोग बरखास्त करून वैज्ञानिक संस्था मांडावी. 5)क. ३५६, क. ३५७, व क. ३६५ पूर्णतः रद्दबातल कराव्यात. 6)राज्य मंत्रिमंडळ राज्यपालाच्या मर्जीपर्यंतच कार्य करेल, ही तरतूद रद्द करावी. 7)संघसूची व समवर्ती सूचीतील काही विषय राज्य सूचीत

👍👍👍👍👍👍
👍👍👍👍👍👍

✅ 26 नोव्हेंबर 2025 चालू घडामोडी ✅ १. २०२५ च्या एलएनएफ साहित्य पुरस्कारासाठी कोणाची निवड झाली आहे? – वेलामाला सिमन्ना २. तंत्रज्ञान आणि नवोपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलियाने कोणत्या देशासोबत एसीआयटीआय भागीदारी सुरू केली आहे? – कॅनडा ३. जागतिक बॉक्सिंगच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? – गेनाडी गोलोव्किन ४. २०२५ ची यूके महिला ब्लिट्झ अजिंक्यपद स्पर्धा कोणी जिंकली? – बोधना शिवानंदन ५. बांगलादेशमध्ये आयोजित महिला कबड्डी विश्वचषक २०२५ कोणी जिंकला? – भारत ६. मंगसीर बागवाल उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? – उत्तराखंड ७. कोणत्या राज्य सरकारने 'आपकी योजना - तुमचे सरकार तुमच्या दारात' ही वार्षिक सार्वजनिक सेवा पोहोच मोहीम सुरू केली आहे? – झारखंड ८. भारत आणि कोणत्या देशादरम्यान लष्करी सराव ऑसइंडेक्स २०२५ आयोजित करण्यात आला होता? – ऑस्ट्रेलिया ९. भारतीय सैन्याने कोणत्या देशात ऑपरेशन पवन केले होते, ज्या १,१७१ शहीद सैनिकांना सैन्याने प्रथमच सन्मानित करण्याची घोषणा केली आहे? – श्रीलंका १०. प्रसिद्ध अभिनेता ली सून जे-इन, ज्यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी निधन झाले, ते कोणत्या देशाचे आहेत? – दक्षिण कोरिया ११. ग्लोबल कमिटमेंट टू डेव्हलपमेंट इंडेक्स (सीडीआय) २०२५ मध्ये भारताचा क्रमांक काय आहे? – ३६ वा १२. ऑस्ट्रेलियन ओपन सुपर ५०० विजेतेपद कोणी जिंकले? – लक्ष्य सेन ➗➗➗➗➗➗➗➗➗

▶️ सुरक्षेसाठी पोलिस दलात आता ड्रोन कक्ष ⭕️ राज्यातील सुरक्षा व्यवस्थेला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी महाराष्ट्र पोलीस
▶️ सुरक्षेसाठी पोलिस दलात आता ड्रोन कक्ष ⭕️ राज्यातील सुरक्षा व्यवस्थेला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी महाराष्ट्र पोलीस दलात ड्रोन वापराबाबत स्वतंत्र धोरण आणण्यात येणार आहे. ⭕️ या धोरणाची रुपरेषा तयार झाली असून शासनाकडून अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

MT-Nashik 27-11.pdf35.17 MB

IE Mumbai November 27-2025.pdf5.92 MB

IE Pune November 27-2025.pdf7.65 MB

TH -Mumbai -27-11-2025.pdf15.90 MB

MT-Pune 27-11.pdf52.01 MB

MT-Mumbai 27-11 (1).pdf104.98 MB