JUMBO Study group
Відкрити в Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Показати більше3 651
Підписники
-124 години
-117 днів
-5930 днів
Архів дописів
3 651
🇮🇳 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
*26 जानेवारी 2026 स्पेशल ऑफर 🇮🇳*
*📚 GK + Current Affairs Polity Notes + MEGA COMBO PDF*
*– फक्त ₹49/- 😱 मध्ये सगळे प्रिंट करता येते*
*🎯 उपयुक्त परीक्षा:*
✅ Police Bharti
✅ Talathi
✅ Saral Seva
✅ MPSC / PSI
✅ High Court
✅ Vanrakshak
✅ Nagarparishad
*📘 Combo मध्ये मिळेल:*
✔️ GK Mega One-Liner – 5000+ Q&A (Fast Revision)
✔️ Current Affairs 2025–26 – 7500+ Q&A | 700+ Pages
✔️ Polity One-Liner Notes – 2500+ प्रश्न
*🎁 BONUS (₹49 मध्येच!):*
🔥 Daily Test Pack
🔥 Weekly Practice
🔥 Top 100 Expected Qs
🔥 Motivation Voice Pack
🔥 VIP WhatsApp Group
*💥 FLASH PRICE: फक्त ₹49/-*
*📲 Payment: GPay / PhonePe*
*📞 9637637380*
*📸 Payment Screenshot पाठवा → लगेच PDF + Bonus*
*⚠️ Limited Time | Paid & Secure*
*✨ “₹49 मध्ये इतकं काही? ही संधी सोडू नका!”*
27 січ, 01:22
3 651
+1
कार्यालयीन मूल्यमापन..
150 दिवसांचा ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रम..
जॉईन https://t.me/mypocketstudy
27 січ, 01:22
3 651
⭕️ अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांना अशोक चक्र👉सैन्य दलाच्या 70 अधिकाऱ्यांना शौर्य पुरस्कार 👉आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय ठरून इतिहास घडवणारे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांना देशातील सर्वोच्च शौर्य पुरस्कार अशोक चक्र हा शौर्य पुरस्कार जाहीर झाला. 👉 प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सैन्य दलाच्या 70 अधिकाऱ्यांना शौर्य पुरस्कार जाहीर केले आहेत. 👉त्यात सहा पुरस्कार मरणोत्तर दिले जाणार आहेत. त्यात एक अशोक चक्र. 👉तीन कीर्ती चक्र 👉 13 शौर्य चक्र (त्यापैकी एक मरणोत्तर) 👉सेना पदक (शौर्य) 👉 44 सेना पदके (शौर्य) 👉सहा नौसेना पदके (शौर्य) 👉दोन वायुसेना पदके (शौर्य) यांचा समावेश आहे. Join 👉 https://t.me/mypocketstudy
27 січ, 01:22
3 651
+1
⭕️ जोकोचा ऐतिहासिक 400 वा विजय👉 ग्रैंड स्लॅममधील 400 वा आणि ऑस्ट्रेलियन ओपनमधील 102 वा विजय नोंदवला. 24 वेळा ग्रँड स्लॅम विजेत्या जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपनच्या तिसऱ्या फेरीत बोटिक वान डे झेंड्सचल्पचा 6-3, 6-4, 7-6 असा पराभव केला. यासह ग्रँड स्लॅम एकेरी सामन्यांमध्ये 400 विजय मिळवणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. 👉जोकोविचने आतापर्यंत 10 वेळा ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद पटकावले आहे. हासुद्धा एक विक्रम आहे.
⭕️ तीन वेगवेगळ्या कोर्टवर 100 विजयांचा विक्रम👉जागतिक क्रमवारीत सर्वाधिक काळ अव्वल स्थानावर राहिलेल्या या खेळाडूने ग्रैंड स्लॅम इतिहासात तीन वेगवेगळ्या कोर्टवर 100 किंवा त्याहून अधिक सामने जिंकणारा पहिला पुरुष खेळाडू होण्याचा विक्रमही नोंदवला आहे. 👉 विम्बल्डन (ग्रास कोर्ट) - 102 विजय 👉फ्रेंच ओपन (क्ले कोर्ट) - 101 विजय 👉ऑस्ट्रेलियन ओपन (हार्ड कोर्ट) - 102 विजय Join 👉 https://t.me/mypocketstudy
27 січ, 01:22
3 651
महत्त्वाची बातमी
२६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या सुट्टीमुळे बहुतेक वृत्तपत्रांची कार्यालये बंद होती. उद्या पासून नियमित पेपर प्रकाशित होईल.
27 січ, 01:22
3 651
पतंग सी है ज़िंदगी कहाँ तक जाएगी,
रात हो या उम्र एक दिन तो कट ही जाएगी, इसलिए हर लम्हा खुलकर जियो..!
Join🔻
https://t.me/mypocketstudy
━━━━✧❂✧━━━━
26 січ, 22:23
3 651
*⚡ FLASH SALE ALERT – फक्त 3 तास! ⏰*
*🇮🇳 26 जानेवारी 2026 स्पेशल ऑफर 🇮🇳*
*📚 GK + Current Affairs Polity Notes + MEGA COMBO PDF*
*– फक्त ₹49/- 😱 मध्ये सगळे प्रिंट करता येते*
*(⏰ ऑफर चे शेवटचे काही तासच शिल्लक नंतर ऑफर ❌❌❌)*
*आहात का सगळे तयार मगं???*
*📲 Payment: GPay / PhonePe*
*📞 9637637380*
*📸 Payment Screenshot पाठवा → लगेच PDF + Bonus*
*⚠️ Limited Time | Paid & Secure*
*✨ “₹49 मध्ये इतकं काही? ही संधी सोडू नका!”*
ऑफरचे शेवटचे 3 तासच शिल्लक
26 січ, 10:19
3 651
*श्रीरंग देवबा लाड (दादा लाड) हे कृषी क्षेत्रातील कापूस तंत्रज्ञानाचे जनक आणि शाश्वत शेतीचे पुरस्कर्ते आहेत. त्यांना २०२६ चा प्रतिष्ठित पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला*
*🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫*
https://wa.link/l2mxg5 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.*
26 січ, 10:19
3 651
*🚨 स्पेशल पोलीस भरती 2026 ऑफर 🚨*
*🚨🇮🇳26 जानेवारी प्रजासत्ताक दिन MEGA LAUNCH OFFER 2026*
*🔥🔥पोलीस भरती परीक्षा 2026 – संपूर्ण तयारी एकाच कोर्समध्ये🔥🔥*
💥 कोर्सवर *थेट 90% डिस्काउंट*
💰 मूळ शुल्क ₹4999/- → आता फक्त ₹49/- 😍
*📚 कोर्समध्ये काय मिळेल?*
✅ संपूर्ण अभ्यासक्रमाची सखोल तयारी
✅ डिजिटल स्मार्ट बोर्डवर रेकॉर्डेड व्हिडिओ
✅ 1300+ व्हिडिओ लेक्चर्स
✅ व्हिडिओ कितीही वेळा पाहण्याची मुभा
✅ व्हिडिओ डाऊनलोड करून ऑफलाईन पाहण्याची सुविधा
✅ कोर्स वैधता – पूर्ण 1 वर्ष
*🧿 खास वैशिष्ट्ये*
🔺 90+ मार्क्स टार्गेट तयारी
🔺 अनलिमिटेड सराव टेस्ट + Multiple Attempts
🔺 दररोज लाईव्ह क्लास + टेस्ट सिरीज
🔺 पुणेरी पॅटर्ननुसार घरबसल्या तयारी
🔺 पुण्यातील अनुभवी व तज्ञ मार्गदर्शक
🔺 टॉपिकवाइज PDF नोट्स
🔺 PYQ विश्लेषण + वारंवार विचारले जाणारे प्रश्न
🔺 अतिसंभाव्य प्रश्नांची विशेष तयारी
*👇 आजच प्रवेश घ्या – जागा मर्यादित आहेत!*
*👉 संपूर्ण पोलीस भरती कोर्स – फक्त ₹49/-*
*🔗 लिंक:* https://bit.ly/3qdSbty
*📲 Helpline WhatsApp Link*
https://wa.link/jc4wz7
*Message Now: 9767346120*
26 січ, 06:26
3 651
*🎉🔥🇮🇳 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त स्पेशल – धमाका! 🔥*
*“₹49 मध्ये सरकारी नोकरीची तयारी!”*
💥 सर्व कोर्सेसवर *थेट 90% डिस्काउंट*
*💰 मूळ किंमत ₹4999/- → फक्त ₹49/- 😱*
*📚 संपूर्ण अभ्यासक्रम – 1000+ HD व्हिडिओ लेक्चर्स*
*✨ कोर्समध्ये समाविष्ट:*
✅ मराठी | इंग्रजी | हिंदी
✅ गणित | बुद्धिमत्ता | सामान्य ज्ञान
🎥 HD रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स
🖥️ डिजिटल स्मार्ट बोर्डवर शिकवलेले
🔁 कितीही वेळा पाहण्याची सुविधा
*📆 1 वर्ष वैधता – 1000+ व्हिडिओ*
📝 100+ टेस्ट सिरीज
*🔗 थेट कोर्स लिंक्स*
*🚨 नगरपरिषद क व ड संपूर्ण भरती कोर्स 2026 -(फक्त ₹ 49/-)*
🔗 https://bit.ly/3LzpiG7
*👉 उच्च न्यायालय मेगाभरती संपूर्ण कोर्स-(फक्त ₹49/-)*
🔗 https://bit.ly/49s3NzW
*👉 SSC GD संपूर्ण भरती कोर्स- (फक्त ₹49/-)*
🔗 https://bit.ly/3XOJvKJ
*📱 मोफत डेमो पाहण्यासाठी*
*👉 Study Hub Pune App डाउनलोड करा*
🔗 https://play.google.com/store/apps/details?id=co.jorah.jts
*💬 Helpline WhatsApp*
👉 https://wa.link/jc4wz7
*📞 Message Now: 9767346120*
*🎉 मकरसंक्रांत स्पेशल ऑफर!*
*🚀 नवीन वर्षात सरकारी नोकरीचा संकल्प आजचं पूर्ण करा!*
26 січ, 06:26
3 651
🇮🇳 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
*26 जानेवारी 2026 स्पेशल ऑफर 🇮🇳*
*📚 GK + Current Affairs Polity Notes + MEGA COMBO PDF*
*– फक्त ₹49/- 😱 मध्ये सगळे प्रिंट करता येते*
*🎯 उपयुक्त परीक्षा:*
✅ Police Bharti
✅ Talathi
✅ Saral Seva
✅ MPSC / PSI
✅ High Court
✅ Vanrakshak
✅ Nagarparishad
*📘 Combo मध्ये मिळेल:*
✔️ GK Mega One-Liner – 5000+ Q&A (Fast Revision)
✔️ Current Affairs 2025–26 – 7500+ Q&A | 700+ Pages
✔️ Polity One-Liner Notes – 2500+ प्रश्न
*🎁 BONUS (₹49 मध्येच!):*
🔥 Daily Test Pack
🔥 Weekly Practice
🔥 Top 100 Expected Qs
🔥 Motivation Voice Pack
🔥 VIP WhatsApp Group
*💥 FLASH PRICE: फक्त ₹49/-*
*📲 Payment: GPay / PhonePe*
*📞 9637637380*
*📸 Payment Screenshot पाठवा → लगेच PDF + Bonus*
*⚠️ Limited Time | Paid & Secure*
*✨ “₹49 मध्ये इतकं काही? ही संधी सोडू नका!”*
25 січ, 23:27
3 651
🇮🇳🇮🇳🇮🇳सन १९४९ च्या शेवटी भारताने ते करून दाखविले जे संपूर्ण जगाला असंभव वाटत होते. फाळणीच्या वेदनादायी रक्तपाताने भरलेल्या जखमांच्या काळात ही तीन वर्षांपेक्षा कमी काळात जगातील सर्वात मोठे संविधान बनवून भारत सर्वात मोठ्या लोकशाहीच्या रूपात समोर आला.
२६ जानेवारी १९५० मध्ये भारत संपूर्णपणे ब्रिटिश साम्राज्यापासून स्वतःला वेगळे करत एक सार्वभौमिक राष्ट्राच्या रूपात समोर आला.
सर्व भारतीयांसाठी ही अभिमानाची व उत्सवाची गोष्ट होती. देशाने तितक्याच उत्साहात हा पहिला प्रजासत्ताक दिन साजरा केला.
इंडोनेशियाचे पहिले राष्ट्रपती सुकर्नो या पहिल्या प्रजासत्ताक दिनाचे पाहुणे होते. महिनाभरापूर्वीच इंडोनेशियाने डचांच्या गुलामीतून मुक्ती मिळवली होती. सुकर्नो हे वैचारिक दृष्ट्या नेहरूंना जवळचे होते. तिसऱ्या जगाचीच ही नांदी होती.
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
25 січ, 23:27
3 651
🇮🇳 77 व्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे: 26 जानेवारी 2026 :
➡️ युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष – António Costa
➡️ युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष – Ursula von der Leyen
https://t.me/mypocketstudy
25 січ, 23:27
