ch
Feedback
JUMBO Study group

JUMBO Study group

前往频道在 Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

显示更多
3 977
订阅者
-324 小时
-197
-6230
帖子存档
Repost from My Pocket Study
पुण्यात 11052 उमेदवार अनुपस्थित☑️
पुण्यात 11052 उमेदवार अनुपस्थित☑️

देशात गेल्या 25 वर्षांत झालेले बॉम्बस्फोट व दहशतवादी हल्ले...
देशात गेल्या 25 वर्षांत झालेले बॉम्बस्फोट व दहशतवादी हल्ले...

🔸जपानमध्ये प्रथमच महिलाराज 🔸सनाई तकाइची या लिबरल डेमोक्रेटिक पार्टी
🔸जपानमध्ये प्रथमच महिलाराज 🔸सनाई तकाइची या लिबरल डेमोक्रेटिक पार्टी

आज scorecard उपलब्ध होईल.
आज scorecard उपलब्ध होईल.

⭕️TET EXAM प्रवेश पत्र डाउनलोड होत आहे 🔥👍 ♦️👉खालील लिंक चा वापर करून डाउनलोड करू शकता https://mahatet.in/Notices/AdmitCard
⭕️TET EXAM प्रवेश पत्र डाउनलोड होत आहे 🔥👍 ♦️👉खालील लिंक चा वापर करून डाउनलोड करू शकता https://mahatet.in/Notices/AdmitCardFinder/SearchAdmitCardDetails 🔶 विश्वासाने जॉईन करा ➤ https://t.me/WartmanNirnay

photo content

अत्यंत महत्त्वाची सूचना - पोलीस भरती फॉर्म भरण्यासाठी रजिस्ट्रेशन करत असताना Email id एकदम व्यवस्थित टाका, कारण तुम्ही टाकलेल्या मेलवर लिंक जाते परंतु जर ई-मेल id चुकला तर ती लिंक चुकीच्या मेलवर जाईल व त्यामुळे व्हेरिफिकेशन होणार नाही.. अगोदरच कुठे फॉर्म भरायचा टेन्शन ग्राउंड व अभ्यासाचं टेन्शन आहे त्यात जर ही चूक झाली तर परत.. नंतर खूप मनस्ताप होतो...

'राष्ट्रीय शिक्षण दिन' स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री, भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
'राष्ट्रीय शिक्षण दिन' स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री, भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ! 🍀 विशेष माहिती.. 📕 1947 ते 1958 या काळात स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री म्हणून काम पाहिले. 📙2008 पासून, आपण मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती निमित्त 11 नोव्हेंबर हा दिवस भारतीय शिक्षणातील त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो. 🎖शिक्षण क्षेत्रात केलेल्या योगदानाबद्दल 1992 मध्ये आझाद यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 📃1912 मध्ये मौलाना अबुल कलाम आझाद यांनी 'अल-हिलाल' नावाचे उर्दू भाषेत साप्ताहिक सुरू केले होते. *काँग्रेसचे सर्वात तरुण अध्यक्ष... 1923 मध्ये दिल्ली येथे झालेल्या भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या विशेष अधिवेशनात अध्यक्षपदाची धुरा सांभाळणारे ते सर्वात तरुण व्यक्ती (35 वर्षे वय) होते. 1940 - 1946 पर्यंत सलग सहा वर्षे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे अध्यक्ष होते.

आधार नंबर वरून Registration करताना सर्वात प्रथम Mail Id मधील Inbox रिकाम आहे का चेक करून घ्या. Mail चा स्टोरेज फुल झालं असेल
आधार नंबर वरून Registration करताना सर्वात प्रथम Mail Id मधील Inbox रिकाम आहे का चेक करून घ्या. Mail चा स्टोरेज फुल झालं असेल येण्यास वेळ लागत आहे. शकतो नवीन Mail id सुरू करून घ्या. * फॉर्म भरत असताना बारकाईने लक्ष द्या. परत मग अशी अडचण येते.

या ठिकाणी फॉर्म भरताना खूप मूल चूक करत आहेत. लक्ष्य पूर्वक Registration करा.
या ठिकाणी फॉर्म भरताना खूप मूल चूक करत आहेत. लक्ष्य पूर्वक Registration करा.

🔰भावपुर्ण श्रद्धांजली..🙏🙏 🔹नाव: धर्मेंद्रसिंग देओल 🔸टोपणनाव: ही-मॅन (He-Man) 🔹जन्म: ८ डिसेंबर १९३५ (साहनेवाल, पंजाब) 🔸
🔰भावपुर्ण श्रद्धांजली..🙏🙏 🔹नाव: धर्मेंद्रसिंग देओल 🔸टोपणनाव: ही-मॅन (He-Man) 🔹जन्म: ८ डिसेंबर १९३५ (साहनेवाल, पंजाब) 🔸निधन: १० नोव्हेंबर २०२५ (मुंबई, वय ८९) 🔹चित्रपट कारकीर्द: १९६० मध्ये 'दिल भी तेरा हम भी तेरे' द्वारे पदार्पण. ३०० हून अधिक चित्रपटांत काम. 🔸प्रमुख चित्रपट: 'शोले', 'फूल और पत्थर', 'यादों की बारात', 'चुपके चुपके'. 🔹पुरस्कार: हिंदी चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी २०१२ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित. 🔸वैयक्तिक जीवन: ▪️पत्नी: प्रकाश कौर आणि हेमा मालिनी. ▪️मुलगे: सनी देओल आणि बॉबी देओल (अभिनेते). ▪️मुली: ईशा देओल आणि अहाना देओल.

photo content

💐 काही महत्त्वाच्या नियुक्त्या ◈ सोनाली मिश्रा : रेल्वे संरक्षण दलाच्या पहिल्या महिला महासंचालक म्हणून नेमणूक. ◈ डॉ.अजय कुमार : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्त. ◈ भानू प्रताप शर्मा : वित्तीय सेवा संस्था ब्युरोचे  (FSIB) अध्यक्ष. ◈ उमा कांजीलाल : इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून नेमणूक. ◈ अभिजात शेठ : राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या अध्यक्षपदी नेमणूक. ◈ एस.महेंद्र देव : पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष. ◈ ॲनालेना बेयरबॉक : संयुक्त राष्ट्र आमसभेच्या पुढील प्रमुख म्हणून निवड. ◈ डॉ.जेनिफर सिमन्स : सुरिनामच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष. ◈ दीपक बागला : नीती आयोगाच्या अटल इनोवेशन मिशनचे संचालक म्हणून निवड. ◈ साहिल किनी : रिझर्व्ह बँक इनोव्हेशन हबचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी. ◈ नितीन गुप्ता : राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरणाचे अध्यक्ष. ◈ राजेश कुमार : महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी. ◈ क्रिस्टी कोव्हेंट्री : आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या पहिल्या महिला आणि पहिल्या आफ्रिकन अध्यक्ष. ◈ अनुराधा ठाकूर : आर्थिक व्यवहार विभागाच्या पहिल्या महिला सचिव. ◈ संजोग गुप्ता : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (ICC) मुख्य कार्यकारी अधिकारी. ◈ सुनील जयवंत कदम : सेबीचे कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती. ◈ केशवन रामचंद्रन : भारतीय रिझर्व्ह बँकेने कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती ❤️🎯

♦️राज्यसेवा 2025 एकूण अर्ज 1,75,516 आले होते. 👉 पुण्यात, नागपूर ला परीक्षेला उपस्थिती निम्मी असं समजत आहे.. 👉 अंदाजे 1 लाख
♦️राज्यसेवा 2025 एकूण अर्ज  1,75,516 आले होते. 👉 पुण्यात, नागपूर ला परीक्षेला उपस्थिती निम्मी असं समजत आहे.. 👉 अंदाजे 1 लाख च्या आसपास परीक्षाला उपस्थिती असण्याची शक्यता आहे..confirm उपस्थित उमेदवार चा आकडा #RTI टाकल्यावर काही दिवसात समजेलच..🙏🙏

दिल्लीमध्ये झालेल्या भीषण स्फोटमध्ये अनेक निरपराधांच्या जीवाचा अंत झाला.या घटनेत अनेक अनमोल जीव गमावले गेले आहेत. भावपूर्ण श्
दिल्लीमध्ये झालेल्या भीषण स्फोटमध्ये अनेक निरपराधांच्या जीवाचा अंत झाला.या घटनेत अनेक अनमोल जीव गमावले गेले आहेत. भावपूर्ण श्रद्धांजली..!

जा. क्र. ०१३/२०२५ राज्य सेवा मुख्य परीक्षा - २०२४ सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट-अ संवर्गाच्या दिव्यांग सुनिश
जा. क्र. ०१३/२०२५ राज्य सेवा मुख्य परीक्षा - २०२४ सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट-अ संवर्गाच्या दिव्यांग सुनिश्तिचीबाबत शुध्दीपत्रक

photo content

♦️22 मंडल अधिकारी झाले नायब तहसीलदार 🔥🔥
♦️22 मंडल अधिकारी झाले नायब तहसीलदार 🔥🔥

♦️दरवर्षी ११ नोव्हेंबर हा दिवस 'राष्ट्रीय शिक्षण दिन' म्हणून साजरा केला जातो.
♦️दरवर्षी ११ नोव्हेंबर हा दिवस 'राष्ट्रीय शिक्षण दिन' म्हणून साजरा केला जातो.

♦️मोफत योजनांमुळे राज्यांच्या तिजोऱ्या रिकाम्या.
♦️मोफत योजनांमुळे राज्यांच्या तिजोऱ्या रिकाम्या.