uk
Feedback
JUMBO Study group

JUMBO Study group

Відкрити в Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Показати більше
4 010
Підписники
-124 години
-87 днів
-6130 день
Архів дописів
आशाताई' -दि लास्ट एम्परर - राज ठाकरे ज्येष्ठ गायिका आशाताई भोसले यांचं निधन झालं. मी माझ्या एक दोन भाषणांमध्ये, आणि पुढे एकदा आशाताईंशी झालेल्या संवादात म्हणलं होतं की, लतादीदी आणि तुम्ही म्हणजे भारतीय चित्रपट संगीतातील, लिओनार्दो द विंची आणि मायकलॅन्जलो आहात. लिओनार्दो द विंचीच्या कामाकडे बघताना त्यातील परफेक्शन, कमालीचा आखीव रेखीव पणा, जबरदस्त ठहराव आणि एक सर्रकन जाणवणारी आध्यात्मिक अनुभूती जाणवत राहते. हे सगळं दीदींच्या गाण्यात जाणवत राहतं. सगळं कसं परफेक्ट, आदर्शवत वाटत राहतं. तर मायकलॅन्जलोच्या कामात नजाकत आहे, आवेग आहे, लडिवाळपणा आणि बंडखोरी पण आहे. कधी कधी त्याची शिल्प त्या दगडातून बाहेर येण्यास आतुर आहेत असं वाटत राहतं. तसंच आशाताईंच्या गाण्यांचं. त्यांच्या गाण्यात ओढ आहे, खेळकरपणा आहे, धिटाई आहे आणि माणूस म्हणल्यावर थोडा बेधडकपणा, झुगारून देण्याची तीव्र इच्छा असणारच, ते सगळं आशाताईंच्या गाण्यात जाणवत राहतं. 'गाणं हे माझं पॅशन आहे' किंवा 'ऍक्टिंग माझं पॅशन आहे' असं म्हणत स्वतःला कलाकार आणि कालांतराने ज्येष्ठ कलाकार इत्यादी म्हणून घेणारे हल्ली ढिगाने आढळतात. असलं म्हणण्याची मुभा नियतीने आशाताईंना कधीच दिली नाही. वयाच्या १५व्या वर्षी स्वतःला आणि कुटुंबाला उभं करायचं आहे आणि त्यासाठी काय जमतंय तर निसर्गदत्त आवाजाची देणगी. या इतक्या भांडवलावर त्यांनी गाणं गायला सुरुवात केली. अजाणत्या वयात व्यक्तिगत आयुष्यात आशाताईंनी अफाट त्रास सहन केला. पण या त्रासाने किंवा दुःखाने त्यांच्या मनातला किंतुपरंतुवर मात केली आणि आयुष्यात जी धिटाई आली ती आवाजात आली. मी वर म्हणल्याप्रमाणे लतादीदींचा आवाज म्हणजे परफेक्शन आणि कमालीचा ठहराव. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सगळं वातावरण भारावलेलं असताना असा आवाज हा त्या काळाचा आवाज वाटावा असा आवाज आहे. अशावेळेस स्वतःचा आवाज तयार करायचा, त्यासाठी आपल्या एक्सप्रेशनला साजेसं गाणं मिळेपर्यंत वाट पहायची यासाठी आशाताईंनी काय पेशन्स ठेवले असतील हे त्याच जाणोत. 'पिया तू अब तो आजा' मध्ये प्रियकराला थेट बेधडक आवाहन आहे. 'आईये मेहरबान' मध्ये लडिवाळपणा आहे, 'दिल चीज क्या है आप मेरी जान लिजिए' मध्ये नजाकत आहे. 'दम मारो दम' मध्ये बंडखोरी आहे, सगळ्या चौकटी तोडून येण्याची तीव्र उर्मी आहे. याच आशाताई मराठी भावसंगीतात 'मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश' म्हणत युगायुगांचं वैराग्याचे प्रतीक शंकर चराचरात आहेत आणि लक्ष ठेवून आहेत हे आर्तपणे सांगतात. व्यक्तिगत आयुष्याच्या जवळपास प्रत्येक टप्प्यावर त्यांनी वादळं पहिली. तरीही आशाताई खचल्या नाहीत, दुःख हत्यार बनवलं नाही, कडवटपणा येऊ दिला नाही. दुःख हाताळायची त्यांनी कलाच जणू आत्मसात केली होती. म्हणूनच दीदी कायम दैवी वाटत राहिल्या तर आशाताई खूप मानवी वाटत राहिल्या. जसा दीदींचा सहवास मिळाला तसाच आशाताईंचा मिळाला. मी भाग्यवान आहे की ज्यांनी या देशाच्या अनेक दशकांच्या भावविश्वाला आकार दिला त्या दोन्ही बहिणींचा मला ओतप्रोत सहवास मिळाला. माझ्यासाठी आशाताईंकडे फक्त ज्येष्ठ गायिका म्हणून बघणं हे पुरेसं नाही तर तो गाण्यातून घडलेला अलौकिक प्रवास होता. तो चिरकाल तुमच्या माझ्यासोबत राहील, नवनवीन पदर उघडत राहील. मी मागे माझ्या भाषणांत म्हणालो होतो की लता दीदी असतील, आशाताई असतील किंवा त्यांच्यासारखे इतर कलाकार असतील, ते जर नसते आणि त्यांनी आपल्याला त्यांच्या भावविश्वात गुंतवून ठेवलं नसतं तर या देशांत कधीच अराजक आलं असतं ! उत्तुंग काय असतं आणि ते कुठे बघायचं याचा मापदंड या लोकांनी आपल्याला घालून दिला ! जसं लिओनार्दो द विंची आणि मायकलॅन्जलो हे जरी वरवर परस्पर विरोधी वाटले तरी युरोपातील रेनेसाँस युगाला त्या दोघांनी वेगेवेगळ्या पद्धतीने आकार दिला. तसा आकार लतादीदी आणि आशाताईंनी भारतीय चित्रपट संगीताच्या रेनेसाँस युगाला दिला. काही वर्षांपूर्वी दीदी गेल्या आणि आज आशाताई गेल्या. भारताच्या रेनेसाँस युगाचा शेवटचा महत्वाचा घटक आज आपल्यातून गेला ! आशाताईंना विनम्र श्रद्धांजली. राज ठाकरे

💔भावपुर्ण श्रद्धांजली - आशा ताई भोसले 🔹 जन्म: ८ सप्टेंबर १९३३, सांगली (महाराष्ट्र) 🔹 वडील: दीनानाथ मंगेशकर 🔹 बहिण: लता मं
💔भावपुर्ण श्रद्धांजली - आशा ताई भोसले 🔹 जन्म: ८ सप्टेंबर १९३३, सांगली (महाराष्ट्र) 🔹 वडील: दीनानाथ मंगेशकर 🔹 बहिण: लता मंगेशकर 🔹 कारकीर्द सुरुवात: १९४० च्या दशकात 🔹 क्षेत्र: पार्श्वगायन (Playback Singing) 🔹 गाणी: २०,०००+ गाणी विविध भाषांमध्ये 🔹 वैशिष्ट्ये: बहुगुणी (Versatile) आवाज गझल, पॉप, भजन, फिल्मी सर्व प्रकारात प्राविण्य 🔹 प्रसिद्ध सहकार्य: R. D. Burman 🔹 प्रसिद्ध गाणी: ▪️पिया तू अब तो आजा ▪️दम मारो दम ▪️चुरा लिया है तुमने 🔹 पुरस्कार: ▪️पद्म विभूषण (२००८) ▪️दादासाहेब फाळके पुरस्कार (२०००) ▪️राष्ट्रीय पुरस्कार 🔹 विशेष: ▪️“Queen of Versatility” म्हणून ओळख ▪️अनेक भाषांमध्ये गायन जागतिक स्तरावर प्रसिद्ध

💔भावपुर्ण श्रद्धांजली - आशा ताई भोसले 🔹 जन्म: ८ सप्टेंबर १९३३, सांगली (महाराष्ट्र) 🔹 वडील: दीनानाथ मंगेशकर 🔹 बहिण: लता मं
💔भावपुर्ण श्रद्धांजली - आशा ताई भोसले 🔹 जन्म: ८ सप्टेंबर १९३३, सांगली (महाराष्ट्र) 🔹 वडील: दीनानाथ मंगेशकर 🔹 बहिण: लता मंगेशकर 🔹 कारकीर्द सुरुवात: १९४० च्या दशकात 🔹 क्षेत्र: पार्श्वगायन (Playback Singing) 🔹 गाणी: २०,०००+ गाणी विविध भाषांमध्ये 🔹 वैशिष्ट्ये: बहुगुणी (Versatile) आवाज गझल, पॉप, भजन, फिल्मी सर्व प्रकारात प्राविण्य 🔹 प्रसिद्ध सहकार्य: R. D. Burman 🔹 प्रसिद्ध गाणी: ▪️पिया तू अब तो आजा ▪️दम मारो दम ▪️चुरा लिया है तुमने 🔹 पुरस्कार: ▪️पद्म विभूषण (२००८) ▪️दादासाहेब फाळके पुरस्कार (२०००) ▪️राष्ट्रीय पुरस्कार 🔹 विशेष: ▪️“Queen of Versatility” म्हणून ओळख ▪️अनेक भाषांमध्ये गायन जागतिक स्तरावर प्रसिद्ध

मुंबई पोलीस भरती लेखी परीक्षा आज झालेल्या पेपर मधील जनरल नॉलेज च्या सर्व प्रश्नांची उत्तरे...
मुंबई पोलीस भरती लेखी परीक्षा आज झालेल्या पेपर मधील जनरल नॉलेज च्या सर्व प्रश्नांची उत्तरे...

♦️ बृहन्मुंबई जिल्हा पोलीस 2026 पेपर.pdf

🔥 OFFICIALLY LAUNCHED 🔥 📢 Updated CURRENT AFFAIRS NOTES 2026 👉 September 2025 ते 11 April 2026 (Latest Update) ✅ 👉 तुझी
🔥 OFFICIALLY LAUNCHED 🔥 📢 Updated CURRENT AFFAIRS NOTES 2026 👉 September 2025 ते 11 April 2026 (Latest Update) ✅ 👉 तुझी तयारी आता पूर्ण GAME-CHANGER होणार! 🚨 ज्यांना Exam मध्ये पुढे जायचंय त्यांनी ही संधी चुकवू नका!🚨 📘 ADVANCED CURRENT AFFAIRS PDF 2026 💯 Direct Exam One-Liner Questions 💥 Paper आधी FULL तयारी – Topper Strategy! 📚 PDF मध्ये काय मिळेल? ✔️ 10000+ Most Expected One-Liners ✔️ Latest Updated Questions (11 April 2026 पर्यंत) ✔️ Direct Paper Pattern Questions ✔️ Fast Revision Notes (Last Time Revision साठी Perfect) 🎁 MEGA BONUS (FREE) 🔥 Marathi Notes 📚 🔥 Expected Question Sets 🔥 Rapid Revision Notes 🎯 उपयुक्त परीक्षा: पोलीस भरती |उच्च न्यायालय | तलाठी | MPSC | PSI | सरळ सेवा ZP | आरोग्य | SSC | रेल्वे | बँकिंग ⏳ LIMITED OFFER 💰 Price: फक्त ₹49/- 😱 📲 Order कसा करायचा? 1. GPay / PhonePe: 9637637380 2. Payment Screenshot पाठवा 3. PDF तुम्हाला लगेच मिळेल ⚡ ⚠️ FINAL WARNING ❌ Late झालात तर Price वाढेल ❌ Exam जवळ आल्यावर Panic होईल ✅ Smart Students आधीच तयारी complete करतायत!

+3
Loksatta-Mumbai 12-04.pdf11.56 MB

+2
12 APRIL 2026 THE HINDU.pdf4.41 MB

♦️ 47 वर्षानंतर अमेरिका-इराण 'फेस-टू-फेस'
♦️ 47 वर्षानंतर अमेरिका-इराण 'फेस-टू-फेस'

♦️भूमी अभिलेखचे 721 भुकरमापकांना नियुक्तीचे आदेश..
♦️भूमी अभिलेखचे 721 भुकरमापकांना नियुक्तीचे आदेश..

❇️ महाराष्ट्र - जलाशय व धरणे ❇️ 1] कोयना - शिवाजी सागर - (कोयना)  हेळवाक (सातारा) 2] जायकवाडी - नाथसागर (गोदावरी) औरंगाबाद 3] बाभळी प्रकल्प - (गोदावरी) नांदेड 4] भंडारदरा - (प्रवरा) अहमदनगर 5] गंगापूर - (गोदावरी) नाशिक 6] राधानगरी - (भोगावती) कोल्हापूर 7] मोडकसागर - (वैतरणा) ठाणे 8] उजनी - (भीमा) सोलापूर 9] तोतलाडोह - मेघदूत जलाशय (पेंच)- नागपूर 10] यशवंत धरण - (बोर) वर्धा 11] खडकवासला - (मुठा) पुणे 12] येलदरी - (पूर्णा) परभणी

🔸१) शहाआलमने ईस्ट इंडिया कंपनीस बंगाल, ओरिसा (ओडिशा) आणि बिहारची दिवाणी बहाल केली. कोणत्या वर्षी ? - इ. स. १७६५ 🔹२) "इतकी भ्रष्ट राजवट जगाच्या पाठीवर कोठेही झाली नसेल." रॉबर्ट क्लाईव्हच्या बंगालमधील दुहेरी राज्य व्यवस्थेच्या संदर्भात हे उद्गार काढले .... - सर जॉर्ज कॉर्नवॉल 🔸३) “पक्क्या मालाची मक्तेदारी इंग्लंडकडे आणि कच्च्या मालाचा सातत्याने पुरवठा करण्याची जबाबदारी भारतावर ' ही इंग्रज अर्थनीती खऱ्या अर्थाने याच्याच काळात सुरू झाली ...... - रॉबर्ट क्लाईव्ह 🔹४) ब्रिटनचा पंतप्रधान विल्यम पिट्ट याने .... याचा 'A heaven— born General' या शब्दांत गौरव केला. - रॉबर्ट क्लाईव्ह 🔸५) “दुहेरी राज्यव्यवस्था निर्माण करून क्लाईव्हने दरोडेखोरांचे राज्य निर्माण केले.” असे कोणी म्हटले आहे? - सरदार पण्णीकर

🔸१) ब्रिटिश पार्लमेंटने 'रेग्युलेटिंग अॅक्ट' किंवा 'नियामक कायदा' संमत केला .... - इ. स. १७७३ 🔹२) क्लाईव्हने सुरू केलेली दुहेरी राज्यव्यवस्था रद्द केली ..... - वॉरन हेस्टिंग्ज 🔸३) जिल्हा न्यायालयांची स्थापना सर्वप्रथम करण्याचे श्रेय कोणाकडे जाते? - वॉरन हेस्टिंग्ज 🔹४) वॉरन हेस्टिंग्जने सदर निझामत अदालत कोठे स्थापन केली होती ? - मुर्शिदाबाद 🔸५) कोणाच्या कारकिर्दीत आग्रा येथे अपिलाच्या न्यायालयाची स्थापना केली गेली? - विल्यम बेंटिंक

◆ SMOPS-2026 नावाची आंतरराष्ट्रीय अंतराळयान मोहीम संचालन परिषद बंगळुरू येथे आयोजित करण्यात आली आहे. ◆ संयुक्त अरब अमिरातीने (UAE) जगातील पहिले व्यावसायिक 'अप्पर 6GHz' (U6GHz) इंटरनेट नेटवर्क सुरू केले आहे. ◆ अमूल (GCMMF) ने आर्थिक वर्ष 2025-26 (FY26) मध्ये ₹1 ट्रिलियन (₹1 लाख कोटी) पेक्षा जास्त उलाढाल साध्य करणारी पहिली भारतीय FMCG कंपनी बनली आहे. ◆ भोपाळ प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय (RPO) हे दिव्यांग अर्जदारांसाठी ब्रेल लिपी आणि सांकेतिक भाषा सेवा सुरू करणारे भारतातील पहिले पासपोर्ट कार्यालय ठरले आहे. ◆ तेलंगणा राज्य सरकारने (एप्रिल 2026 मध्ये) कर्करोगाला 'अधिसूचित आजार' म्हणून अधिकृतपणे घोषित केले आहे. ◆ भारत आणि इजिप्त 9 ते 17 एप्रिल 2026 दरम्यान सराव चक्रीवादळ (चक्रीवादळ-IV) ची चौथी आवृत्ती आयोजित करत आहेत. ◆ भारतातील पहिला 'चालकरहित पॉड टॅक्सी' प्रकल्प महाराष्ट्र राज्यात सुरू करण्यात येत आहे. ◆ दरवर्षी 9 एप्रिल रोजी 'CRPF शौर्य दिन' पाळला जातो. ◆ केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे पोषण पंधरवडा 2026 च्या 8 व्या आवृत्तीचे (9-23 एप्रिल) उद्घाटन केले. ◆ क्रोएशियाची दुहेरी ऑलिम्पिक पदक विजेती आणि माजी उच्च-उडी स्टार ब्लान्का व्लासिक यांची 'TCS World 10K Bengaluru 2026' साठी 'आंतरराष्ट्रीय इव्हेंट ॲम्बेसेडर' (जागतिक सदिच्छा दूत) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ◆ भारतीय लष्कराच्या 'त्रिशक्ती कोअर' द्वारे एप्रिल 2026 मध्ये सिक्कीम राज्यात 'ऑपरेशन हिमसेतू' सुरू करण्यात आले.

👀 तर लाडकी बहीण योजना बंद करा 🫵 उच्च न्यायालय 🫵 ✈️ चालू घडामोडी चैनल ✈️ https://t.me/WartmanNirnay
👀 तर लाडकी बहीण योजना बंद करा 🫵 उच्च न्यायालय 🫵 ✈️ चालू घडामोडी चैनल ✈️ https://t.me/WartmanNirnay

महसूल अधिकाऱ्यांच्या प्रतिनियुक्तीवर बंधन.... तीन वर्षानंतर पुन्हा मूळ विभागात परतावे लागणार....👍
महसूल अधिकाऱ्यांच्या प्रतिनियुक्तीवर बंधन.... तीन वर्षानंतर पुन्हा मूळ विभागात परतावे लागणार....👍

इराण अमेरिकी शिष्टमंडळ पाकमध्ये; दोन्ही देशांदरम्यान 47 वर्षांनी संवाद ◾️दिनांक - 11 एप्रिल 2026 ◾️ठिकाण - इस्लामाबाद, पाकिस्
इराण अमेरिकी शिष्टमंडळ पाकमध्ये; दोन्ही देशांदरम्यान 47 वर्षांनी संवाद ◾️दिनांक - 11 एप्रिल 2026 ◾️ठिकाण - इस्लामाबाद, पाकिस्तान ◾️1979 च्या इराणी इस्लामिक क्रांतीनंतर अमेरिका आणि इराण यांच्यातील पहिली उच्चपदस्थ प्रत्यक्ष बैठक होती. ◾️सायंकाळी - 5:30 ला चर्चेला सुरवात ◾️21 तासांहुन अधिक चर्चा झाली 🎥अमेरिकी शिष्टमंडळ नेतृत्व : उपराष्ट्रपती जे. डी. व्हेन्स 🎥इराणी शिष्टमंडळ नेतृत्व: संसद अध्यक्ष मोहम्मद बागेर गालिबाफ आणि परराष्ट्र मंत्री अब्बास अरागची

नाशिक महानगरपालिका DV List.