JUMBO Study group
Открыть в Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Больше3 658
Подписчики
-224 часа
-197 дней
-6530 дней
Архив постов
3 657
Repost from नवदिशा
+1
✅महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा, २०२६ (Maharashtra Freedom of Religion Act) आगामी २८ ऑगस्ट २०२६ रोजी म्हणजेच रक्षाबंधनानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात अधिकृतपणे लागू होणार आहे. राज्याच्या गृह विभागाने यासंबंधीची अधिसूचना अधिकृत राजपत्रामध्ये (Gazette) प्रसिद्ध केली आहे.
3 657
Repost from नवदिशा
🔥Grand launch💥
🔥मिशन तलाठी MPSC ग्रुप C पॅटर्न पूर्व+मुख्य परीक्षा टेस्टसिरीज☄️
🔥तलाठी/ग्राम महसूल अधिकारी MPSC कंबाइन पूर्व व मुख्य परीक्षा All In One टेस्टसिरीज💥
💥All IN One टेस्ट सिरीज प्लेटफॉर्म
* MPSC ग्रुप C PYQ पेपर
* MPSC ग्रुप C PYQ टोपिकवाईज
* MPSC ग्रुप C सराव फुल्ल पेपर
* MPSC ग्रुप C सराव टॉपिकवाईज पेपर
* सेल्फ प्रैक्टिस अनलिमिटेड कस्टम टेस्ट सिरीज
☄️महाराष्ट्रात पहिल्यांदाच सेल्फ प्रैक्टिस अनलिमिटेड कस्टम टेस्ट प्लेटफॉर्म उपलब्ध- हवा तो विषय, टॉपिक निवडून, हवी ती काठिण्यपातळी- सोपे/मध्यम/ अवघड प्रश्न, हवे तेवढी प्रश्न संख्या टाकून स्वतः हवी तशी कस्टम टेस्ट तयार करून ऑनलाइन सराव करू शकता
🔥नवनवीन नामांकित MPSC अकैडमी सराव टेस्ट सोडवा✨
💥लॉंच ऑफर
199/-
☄️ऑफर/डेमो लिंक-
https://mymentors.in/invite/3e949bf6-698a-462d-b34e-1c137a07ff12
वरील लिंक मधे लॉग इन करून टेस्टसिरीज ला जॉइन करून फ्री डेमो टेस्ट सोडवू शकता
Phonepay/Paytm- 9637637380
💥डेमो व्हॉट्सअप हेल्पलाईन -
https://wa.link/jc4wz7
3 657
Repost from नवदिशा
🛑आपल्या स्वप्रमाणपत्रामध्ये जी कागदपत्रे आपण नमूद केली आहेत तीच कागदपत्रे लागणार आहेत, पडताळणी वेळी...
3 657
Repost from नवदिशा
+1
शिक्षक पद भरतीसाठी आलेल्या जाहिरातींमध्ये मागासवर्गीय उमेदवारांवर मोठा अन्याय झाल्याच्या प्रसार होत असलेल्या वक्तव्यांवर खुलासा
3 657
Repost from नवदिशा
♦️नगरपरिषद भरती
👉 सध्या तरी नगरपरिषद भरती MPSC की TCS मार्फत होणार अजून तरी काहीच FIX नाही...
👉RTI ला उत्तर दिले त्यामधून समजत आहे..
3 657
Repost from नवदिशा
♦️ गट क पूर्व परीक्षा अभ्यासक्रम.. साधारपणे प्रत्येक विषयावर १० ते १५ प्रश्न असतात..🙏
👉 गट ब, गट क पूर्व परीक्षा चे मागील झालेले पेपर नक्की पाहून घ्या. नवीन तयारी करणारे..
👇👇👇
https://t.me/WartmanNirnay/46470
⚠️ तलाठी भरती पूर्व परीक्षा साठी हाच अभ्यासक्रम असणार आहे.. 🙏
3 657
Repost from नवदिशा
♦️MPSC #Combine Group B & C Pre Papers 2017 to 2024.
👉 मागील पूर्व पेपर Combine पूर्व गट ब, गट क 2017 ते 2024
3 657
Repost from नवदिशा
+1
केंद्रीय युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाने जाहीर केलेल्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2025 मध्ये महाराष्ट्राने उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
● बुद्धिबळपटू ग्रँडमास्टर विदित संतोष गुजराती आणि ग्रँडमास्टर दिव्या जितेंद्र देशमुख यांना अर्जुन पुरस्कार
● नेमबाजी प्रशिक्षक नेहा नंदकुमार चव्हाण यांना द्रोणाचार्य पुरस्कार
● पुणे येथील आर्मी पॅरालिम्पिक नोड संस्थेला राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार जाहीर झाला आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे माजी निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती अरुण कुमार मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीच्या शिफारशींनुसार विविध श्रेणींमध्ये हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
3 657
Repost from नवदिशा
♦️ संयुक्त गट ब मुख्य 2025 निकाल पुन्हा प्रसिद्ध करणेबाबत.. यासाठी आमदार विक्रम पाचपुते साहेब यांनी मुख्यमंत्री महोदय यांना पत्र दिले. 🙏🙏
3 657
Repost from नवदिशा
♦️ संयुक्त गट ब मुख्य 2025 निकाल पुन्हा प्रसिद्ध करणेबाबत.. यासाठी आमदार विक्रम पाचपुते साहेब यांनी मुख्यमंत्री महोदय यांना पत्र दिले. 🙏🙏
