uk
Feedback
JUMBO Study group

JUMBO Study group

Відкрити в Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Показати більше
4 012
Підписники
-224 години
-147 днів
-6530 день
Архів дописів
*🚀 New Launching By SAMO_Learning Pune🚀* *🎯 टार्गेट TET 2026 🎯* *🔥 स्पेशल TET बेस्ट वनलायनर नोट्स + टेस्ट सिरीज 🔥* *🔥TET ची तयारी करणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी!* *परीक्षाभिमुख, सोप्या भाषेत तयार केलेल्या नोट्स आता उपलब्ध 📚* *📢 नवीन IBPS पॅटर्ननुसार प्रश्नांची उत्कृष्ट मांडणी.* *✅ सर्व विषय कव्हर - संपूर्ण 1 ली ते 12 वी शालेय* 1️⃣ बाल मानसशास्त्र व अध्यापनशास्त्र 2️⃣ परिसर अभ्यास 3️⃣ सामाजिक शास्त्र • अर्थशास्त्र • इतिहास (प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक) • भूगोल (महाराष्ट्र, भारत, जग) 4️⃣ विज्ञान • भौतिकशास्त्र • रसायनशास्त्र • जीवशास्त्र • आहारशास्त्र • पोषणशास्त्र 5️⃣ संपूर्ण मराठी व्याकरण नोट्स 6️⃣ संपूर्ण इंग्रजी व्याकरण नोट्स 7️⃣ संपूर्ण गणित व बुद्धीमत्ता नोट्स 8️⃣ 10 सराव पेपर PDF स्वरूपात *🎁 बोनस FREE🎁 FREE 🎁* ✅ Quick Revision साठी शॉर्टकट ट्रिक्स ✅ फ्लो चार्ट + माईंड मॅप ✅ मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे मार्गदर्शन ✅ Paid WhatsApp Group Access *All IN 1 COMBO OFFER* *💰 Fees Details:* 📘 Paper 1 – ₹599/- 📘 Paper 2 – ₹599/- 📘 Paper 1+📗 Paper 2 – ₹999/- ━━━━━━━━━━━━━━━━━━━ *👉 खालील नंबर वर पेमेंट करून त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.* 💳 Payment (GPay/Phone Pay): 9637637380 *📩 Helpline WhatsApp Link* https://wa.link/ii0c47 *💯 अभ्यासासाठी एकदम उपयोगी* 📩 एवढेचं वाचा परिक्षा पास व्हा! *⏳ होम डिलिव्हरी अव्हेलेबल*

*🚀 SAMO Learning Pune 🚀* *🎯 टार्गेट TET 2026 विशेष ऑफर 🎯* *🔥 बेस्ट वनलायनर नोट्स + टेस्ट सिरीज 🔥* *TET ची तयारी करणाऱ्य
*🚀 SAMO Learning Pune 🚀* *🎯 टार्गेट TET 2026 विशेष ऑफर 🎯* *🔥 बेस्ट वनलायनर नोट्स + टेस्ट सिरीज 🔥* *TET ची तयारी करणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी 📚* *परीक्षाभिमुख, सोप्या भाषेत तयार केलेले स्टडी मटेरियल उपलब्ध.* ✅ बाल मानसशास्त्र व अध्यापनशास्त्र ✅ परिसर अभ्यास ✅ सामाजिक शास्त्र ✅ विज्ञान ✅ मराठी व्याकरण ✅ इंग्रजी व्याकरण ✅ गणित व बुद्धीमत्ता ✅ 10 सराव पेपर PDF *🎁 बोनस 🎁* ✅ शॉर्टकट ट्रिक्स ✅ फ्लोचार्ट + माईंड मॅप ✅ मागील प्रश्नपत्रिका मार्गदर्शन ✅ Paid WhatsApp Group Access *💰FEES Details:* 📘 पेपर 1 – ₹599 📗 पेपर 2 – ₹599 *🔥 कॉम्बो ऑफर – ₹999* *📩 संपूर्ण माहिती / डेमो / प्रवेशासाठी WhatsApp करा.* https://wa.link/l2mxg5 *⏳ मर्यादित प्रवेश* 🚚 घरपोच सुविधा उपलब्ध *💯 आजची तयारी = उद्याचे यश*

📢 IIT Bhilai Non-Teaching Recruitment 2026! 🎓 🎓 Eligibility: 10th / ITI / Diploma / Graduate / Post-Graduate 📌 Vacancies: 47 ✅ Salary: ₹21,700 – ₹1,77,500 🗓️ Last Date: 18 May 2026 🔗 https://govtjobsalert.in/iit-bhilai-recruitment-2026-for-administrative-and-technical-posts/

आम आदमी पक्षाचे 7 राज्यसभा खासदार भाजपमध्ये सामील 🔸राज्यसभेत आपचे एकूण 10 खासदार होते 🔸7 खासदारांनी सभापती सी. पी. राधाकृष्णन यांना पत्र दिले 🔸सहभागी खासदार: ▪️राघव चड्ढा ▪️संदीप पाठक ▪️अशोक कुमार मित्तल ▪️हरभजन सिंग ▪️राजेंद्र गुप्ता ▪️विक्रमजीत सिंग साहनी ▪️स्वाती मालीवाल 🔹अशोक कुमार मित्तल हे आपचे राज्यसभा उपनेते होते ⚖️ पक्षांतर बंदी कायदा (Anti-Defection Law) :- 🔸संविधानातील 10 वी अनुसूची 🔸52 वी घटनादुरुस्ती (1985) द्वारे लागू अपात्रतेची कारणे: ▪️पक्षाचे सदस्यत्व स्वेच्छेने सोडणे ▪️पक्षाच्या व्हिपविरुद्ध मतदान/मतदान टाळणे ▪️अपक्ष सदस्याने निवडणुकीनंतर पक्षात प्रवेश करणे ▪️नामनिर्देशित सदस्याने 6 महिन्यांनंतर पक्षात प्रवेश करणे ----------------------------------- 

मराठमोळे आयपीएस अधिकारी महेश भागवत यांची तेलंगणा राज्याच्या पोलीस महासंचालक (क़ायदा आणि सुव्यवस्था) पदावर पदोन्नतीनं नियुक्ती
मराठमोळे आयपीएस अधिकारी महेश भागवत यांची तेलंगणा राज्याच्या पोलीस महासंचालक (क़ायदा आणि सुव्यवस्था) पदावर पदोन्नतीनं नियुक्ती करण्यात आली. महेश भागवत यांनी रचकोंडा पोलीस आयुक्त, तेलंगणाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अशा विविध पदांवर सेवा दिली. पदोन्नतीनं महेश भागवत यांच्या कार्याचा सन्मान केल्याची भावना व्यक्त होत आहे. विविध पदांवर कार्य करत दिली सेवा -डॉ. महेश मुरलीधर भागवत हे तेलंगणा केडरचे 1995 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. ते सध्या तेलंगणा राज्यात कायदा व सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (Additional DG Law and Order) म्हणून कार्यरत होते. नुक़तीच त्यांची पोलीस महासंचालकपदी पदोन्नती झाली. त्यापूर्वी साडेसहा वर्षे ते रचकोंडा आयुक्तालय, हैदराबाद येथे पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत होते.

तलाठी भरती Update - आजून वेळ लागेल
तलाठी भरती Update - आजून वेळ लागेल

कायम होणारा गोंधळ एकदाचा मिटवायचा केलेला प्रयत्न.. आयोग याच गोष्टी अपवाद म्हणुन परीक्षेला विचारत आला आहे. धन्यवाद 🙏
कायम होणारा गोंधळ एकदाचा मिटवायचा केलेला प्रयत्न.. आयोग याच गोष्टी अपवाद म्हणुन परीक्षेला विचारत आला आहे. धन्यवाद 🙏

♦️जा. क्र. १२४/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ - पदसंख्येसंदर्भात शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्र
♦️जा. क्र. १२४/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ - पदसंख्येसंदर्भात शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

लक्ष्मी मुक्ति योजना- पत्नी सहहिस्सेदार 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/WartmanNirnay
लक्ष्मी मुक्ति योजना- पत्नी सहहिस्सेदार 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/WartmanNirnay

सुप्रसिद्ध मराठी कादंबरी आणि त्यांच्या लेखकांची नावे ग्रंथाचे नाव            लेखकांची नावे 1)  हिंदुत्व –           विनायक दामोदर सावरकर 2) बुदध द ग्रेट –       एम ए सलमीन 3) समीधा –           डाँ बी व्ही आठवले 4) मृत्यूंजय –          शिवाजी सावंत 5) छावा –            शिवाजी सावंत 6) श्यामची आई –      साने गुरूजी 7) श्रीमान योगी –     रणजित देसाई 8) स्वामी –        रणजित देसाई 9) पानिपत –      विश्वास पाटील 10) युगंधर –     शिवाजी सावंत 11) ययाती –     वि.स.खांडेकर 12) कोसला –    भालचंद्र नेमाडे 13) बटाटयाची चाळ-    पु ल देशपांडे 14) नटसम्राट –     वि.वा शिरवाडकर 15) शाळा –       मिलिंद बोकील 16) एक होता कार्व्हर –   विना गव्हाणकर 17) बलुत –     दया पवार 18) व्यक्ती आणि वल्ली –    पु.ल देशपांडे 19) राधेय –      रणजित देसाई 20) दुनियादारी -सुहास शिरवळकर 21) आमचा बाप आणि आम्ही – नरेंद्र जाधव 22) माणदेशी माणसे – व्यंकटेश माडगुळकर 23) पार्टनर – व.पु काळे 24) बनगरवाडी -व्यंकटेश माडगुळकर 25) राऊ – ना.सं ईनामदार 26) असा मी असामी – पु.ल देशपांडे 27) पावनखिंड – रणजित देसाई 28) नाझी भस्मासुराचा उदयास्त – वि.ग .कानिटकर 29) गोलपिठा – नामदेव ठसाळ 30) रणांगन -विश्राम बेडेकर 31) काजळमाया -जी ए कुलकुर्णी 32) राजा शिवछत्रपती -बाबासाहेब पुरंदरे 33) झेंडुची फुले – प्रल्हाद केशव अत्रे 34) स्मृतिचित्रे – लक्ष्मीबाई टिळक 35) जेव्हा मी जात चोरली होती – बाबुराव बागुल 36) झूंज – ना.सं ईनामदार 37) झोंबी – आनंद यादव 38) उपरा – लक्ष्मण माने 39) ज्ञानेश्वरी – ज्ञानेश्वर कुलकर्णी 40) चेटकीण – नारायण धारप 41) कर्हेचे पाणी – प्रल्हाद केशव अत्रे 42) वाळुचा किल्ला -व्यंकटेश माडगुळकर 43) मंतरलेले दिवस – गजानन दिगंबर माडगुळकर 44) विनोद गाथा – पी.के अत्रे 45) सत्तांतर – व्यंकटेश माडगुळकर 46) उचल्या – लक्षमण गायकवाड 47) हास्यतुषार -पी.के अत्रे 48) भुमी -आशा बागे 49) मारवा – आशा बागे 50) पैस – दुर्गा भागवत 51) त्रतुचक्र – दुर्गा भागवत 52) प्रेषित – जयंत नारळीकर 53) अजगर – सी.टी खानोलकर 54) त्यांची गोष्ट -स्वाती दत्ताराज राव 55) 1857 चे स्वातंत्र्यसमर – विनायक दामोदर सावरकर 56) सात सक्के त्रेचाळीस – किरण नगरकर 57) महानायक – विश्वास पाटील 58) पण लक्षात कोण घेतो – हरिभाऊ नारायण आपटे 59) गुलामगिरी -महात्मा फुले 60) अक्करमाशी -शरणकुमार लिंबाळे 61) पाचोळा – रा.रं बोराडे 62) शेतकर्यांचा आसुड – महात्मा फुले 63) माझा प्रवास – विष्णुभट गोडसे 64) भुताचा जन्म – द.मा मिरासदार 65) मन मै हे विश्वास – विश्वास पाटील 66) सखाराम बाईंडर – विजय तेंडुलकर 67) शिवाजी कोण होता – गोविंद पानसरे 68) अमृतवेल – वि.स.खांडेकर 69) आई समजुन घेताना – उत्तम कांबळे 70) धग – उद्दव शेळके 71) तराळ अंतराळ – शंकरराव खरात 72) हिंदु – भालचंद्र नेमाडे 73) फकिरा -अन्नाभाऊ साठे 74) यश तुमच्या हातात आहे – शिव खैरा 75) अग्नीपंख – अब्दुल कलाम 76) मुसाफिर – अच्युत गोडबोले 77) पांगिरा -विश्वास पाटील 78) झाडाझडती – विश्वास पाटील 79) अपुर्वाई – पु.ल देशपांडे 80)  मी माझा – चंद्रशेखर गोखले 81) मर्मभेद – शशी भागवत 82) फास्टर फेणे – भारा भागवत 83) सखी – व.पु काळे 84) राशीचक्र -शरद उपाध्ये 85) गहिरे पाणी – रत्नाकर मतकरी 86) चौघी जणी – शांता शेळके 87) माझी जन्मठेप – विनायक दामोदर सावरकर 88) बरमुडा ट्रँगल – विजय देवधर 89) इडली आँर्किड आणि मी – विठठल कामत 90) माझ्या बापाची पेंड – द.मा मिरासदार 91) तुंबाडचे खोत – श्री ना पेंडसे 92) नाँट विदाऊट माय डाँटर – बेटी महमुदी 93) वीरधवल -नाथ माधव 94) पहिले प्रेम -वि.स खांडेकर 95) पावनखिंड – रणजित देसाई 96) प्रकाशवाटा – बाबा आमटे 97) गारंबीचा बापु – श्री ना पेंडसे 98) कोल्हाटयाचे पोर – किशोर शांताबाई काळे 99) एकच प्याला – राम गणेश गडकरी 100) किमयागार – अच्युत गोडबोले 101) युगांत – ईरावती कर्वे 102) वाँईज अँण्ड अदरवाईज -सुधा मुर्ती 103) निळावंती – मारूती चितमपल्ली 104) यक्षांची देणगी – जयंत नारळीकर 105) आनंदी गोपाळ – श्री ज जोशी 106) पडघवली – गो नी दांडेकर 107) सारे प्रवासी घडीचे – जयवंत दळवी 108) काळोखातुन अंधाराकडे – अरूण हरकारे 109) महाश्वेता – सुमती क्षेत्रमाडे 110) तिमिराकडुन तेजाकडे – नरेंद्र दाभोळकर 111) हाफ गर्लफ्रेंड – चेतन भगत 112) लज्जा – तस्लिमा नसरीन 113) माझे विद्यापीठ – नारायण सुर्वे 114) ईलल्म -शंकर पाटील 115) डाँ बाबासाहेब आंबेडकर – शंकरराव खरात 116) वावटळ -व्यंकटेश माडगुळकर 117) उपेक्षितांचे अंतरंग – श्री म माटे 118) माणुसकीचे गहिवर – श्री म माटे 119) नापास मुलांची गोष्ट – अरूण शेवते 120) मी वनवासी – सिंधुताई सपकाळ https://t.me/WartmanNirnay

🟣 लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार'  ▶️ नोबेल शांतता पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांना बालहक्कासाठीच्या जागतिक कार्यासाठी प्रतिष्ठित २०२६ चा 'लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार' जाहीर झाला.. ↪️ पुरस्कार स्थापना : 2022 ➡️ पहिला पुरस्कार : पंतप्रधान नरेंद्र मोदी ➡️ दुसरा पुरस्कार : आशा भोसले ➡️ तिसरा पुरस्कार :अमिताभ बच्चन ➡️ चौथा पुरस्कार : उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला

🎯सर्व पंचवार्षिक योजनेतील महत्त्वाच्या योजना 👉१ ली योजना (१९५१-५६)        -दामोदर खोरे प्रकल्प: १९४८ (कार्यरत १९५१)        -सिंद्री खत कारखाना: १९५१        -सामुदायिक विकास कार्यक्रम: २ ऑक्टोबर १९५२        -राष्ट्रीय विस्तार सेवा: २ ऑक्टोबर १९५३ 👉२ री योजना (१९५६-६१)        -भिलाई पोलाद प्रकल्प: १९५९        -रुरकेला पोलाद प्रकल्प: १९५९        -दुर्गापूर पोलाद प्रकल्प: १९५९        -खादी व ग्रामोद्योग आयोग: १९५६        -पंचायत राजची सुरुवात: २ ऑक्टोबर १९५९ (नागौर, राजस्थान) 👉३ री योजना (१९६१-६६)        -बोकारो पोलाद प्रकल्प: १९६४        -भारतीय औद्योगिक विकास बँक (IDBI): १ जुलै १९६४        -भारतीय अन्न महामंडळ (FCI): १ जानेवारी १९६५        -कृषी मूल्य आयोग: १९६५        -योजना सुट्टीचा काळ (१९६६-६९)        -हरितक्रांतीची सुरुवात: १९६६-६७ 👉४ थी योजना (१९६९-७४)        -१४ बँकांचे राष्ट्रीयीकरण: १९ जुलै १९६९        -MRTP कायदा: १९६९         -दुष्काळ प्रवण क्षेत्र कार्यक्रम (DPAP): १९७३-७४ 👉५ वी योजना (१९७४-७८)         -किमान गरज कार्यक्रम (MNP): १९७४        -२० कलमी कार्यक्रम: १ जुलै १९७५        -प्रादेशिक ग्रामीण बँका (RRB): २ ऑक्टोबर १९७५        -एकात्मिक बाल विकास सेवा (ICDS): २ ऑक्टोबर १९७५ 👉६ वी योजना (१९८०-८५)        -६ बँकांचे राष्ट्रीयीकरण: १५ एप्रिल १९८०        -IRDP: २ ऑक्टोबर १९८०        -NREP: ऑक्टोबर १९८०        -EXIM बँक: १ जानेवारी १९८२        -NABARD: १२ जुलै १९८२        -RLEGP: १५ ऑगस्ट १९८३ 👉७ वी योजना (१९८५-९०)        -इंदिरा आवास योजना: १९८५-८६        -स्पीड पोस्ट सेवा: १९८६        -SEBI ची स्थापना: १२ एप्रिल १९८८        -जवाहर रोजगार योजना : २८ एप्रिल १९८९        -नेहरू रोजगार योजना : ऑक्टोबर १९८९ 👉८ वी योजना (१९९२-९७)        -पंतप्रधान रोजगार योजना: २ ऑक्टोबर १९९३        -महिला समृद्धी योजना: २ ऑक्टोबर १९९३        -मध्यान्ह आहार योजना: १५ ऑगस्ट १९९५ 👉९ वी योजना (१९९७-२००२)        -स्वर्णजयंती शहरी रोजगार योजना: १ डिसेंबर १९९७        -भाग्यश्री बाल कल्याण योजना: १९९८        -स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजना : १ एप्रिल १९९९        -प्रधानमंत्री ग्राम सडक योजना: २५ डिसेंबर २०००        -अंत्योदय अन्न योजना: २५ डिसेंबर २०००        -सर्व शिक्षा अभियान: २००१ 👉१० वी योजना (२००२-०७)         -नॅशनल फूड फॉर वर्क: नोव्हेंबर २००४         -भारत निर्माण कार्यक्रम: १६ डिसेंबर २००५         -MGNREGA (नरेगा): २ फेब्रुवारी २००६ 👉११ वी योजना (२००७-१२)         -राष्ट्रीय आरोग्य विमा योजना: १ एप्रिल २००८         -प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना: २००९-१० 👉१२ वी योजना (२०१२-१७)        -प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण: १ जानेवारी २०१३        -मेक इन इंडिया: २५ सप्टेंबर  २०१४        -प्रधानमंत्री जन धन योजना: २८ ऑगस्ट २०१४

जाहिरात क्रमांक १२४/२०२५ महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ - पदसंख्येसंदर्भात शुध्दीपत्रक
जाहिरात क्रमांक १२४/२०२५ महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ - पदसंख्येसंदर्भात शुध्दीपत्रक

🎯 नागपूर शहर पोलीस NCC बाबत महत्वाची सूचना
🎯 नागपूर शहर पोलीस NCC बाबत महत्वाची सूचना

🚨 ॲपलचे नवे सीईओ - जॉन टर्नस🚨 🔶घोषणा दिनांक - 20 एप्रिल 2026 ला घोषणा. 💠 सीईओ पदाची सुरवात - 1 सप्टेंबर 2026 ⭕️जॉन टर्नस
🚨 ॲपलचे नवे सीईओ - जॉन टर्नस🚨 🔶घोषणा दिनांक - 20 एप्रिल 2026 ला घोषणा. 💠 सीईओ पदाची सुरवात - 1 सप्टेंबर 2026 ⭕️जॉन टर्नस - 2001 मध्ये प्रॉडक्ट डिझाइन टीममध्ये सामील झाले (25 वर्षे ॲपलमध्ये) 📍सध्याचे CEO - टिम कुक आहेत. टिम कुक - 2011 पासून CEO ( 15 वर्षे) 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/WartmanNirnay

🔥 ऑफर 🔥ऑफर 🔥 🎯 एकच प्लॅटफॉर्म – सर्व स्पर्धा परीक्षा तयारी! 📚 आता वेगवेगळे टेस्ट सिरीज,PDF नोट्स शोधायची गरज नाही… 👉 AL
🔥 ऑफर 🔥ऑफर 🔥 🎯 एकच प्लॅटफॉर्म – सर्व स्पर्धा परीक्षा तयारी! 📚 आता वेगवेगळे टेस्ट सिरीज,PDF नोट्स शोधायची गरज नाही… 👉 ALL PYQ + UNLIMITED PRACTICE TEST SERIES 👇 🔥आपल्याला हव्या त्या पदासाठी ॲडमिशन घ्या! 👉 वरील सर्व गोष्टींचा ॲक्सेस काॅम्बो ऑफर- 📌 GPAY/PHONE PAY No- 9637637380 👉 वर 49/- पेमेंट करून स्क्रीनशॉट टाका. ☎️ अधिक माहितीसाठी संपर्क - https://wa.link/jc4wz7 🚨 आजच जॉइन करा व आपल्या स्वप्नातील पदाचे स्वप्न साकार करा.

*🚨 सरकारी नोकरीची मोठी संधी – तुमच्यासाठी खास!* 👉 विविध सरकारी व निमसरकारी भरतीसाठी ऑनलाईन अर्ज सेवा सुरू 👉 घरबसल्या, गृहि
*🚨 सरकारी नोकरीची मोठी संधी – तुमच्यासाठी खास!* 👉 विविध सरकारी व निमसरकारी भरतीसाठी ऑनलाईन अर्ज सेवा सुरू 👉 घरबसल्या, गृहिणी, नोकरदार तसेच सर्व उमेदवारांचे अचूक फॉर्म भरून दिले जातील! *💼 आम्ही देतो विश्वासार्ह सेवा:* ✔️ राज्य व केंद्र शासनाच्या सर्व भरती अर्ज सुविधा ✔️ MPSC | UPSC | पोलीस भरती | तलाठी | ग्रामपंचायत | SSC | Railway | Banking ✔️ 100% अचूक माहिती भरून सुरक्षित व जलद अर्ज प्रक्रिया *🎯 तुमच्यासाठी खास सुविधा:* 👉 नवीन भरतीची माहिती सर्वात आधी 👉 Hall Ticket, Exam Date व सर्व अपडेट्स वेळेवर 👉 WhatsApp द्वारे सतत मार्गदर्शन 👉 अर्जापासून परीक्षेपर्यंत पूर्ण सहकार्य 👉 संपूर्ण महाराष्ट्रासाठी सेवा उपलब्ध *🌎 SAMO_LEARNING MULTISERVICES* *📞 आजच संपर्क करा आणि तुमचा अर्ज भरून घ्या:* *📲 7820872331* *🚀 आजचा अर्ज = उद्याची सरकारी नोकरी!*

📢 AIBE चे फॉर्म भरून मिळतील! 📢 AIBE (All India Bar Examination) चे फॉर्म भरून मिळतील. ✅ अचूक माहितींसह फॉर्म भरून दिले जाती
📢 AIBE चे फॉर्म भरून मिळतील! 📢 AIBE (All India Bar Examination) चे फॉर्म भरून मिळतील. ✅ अचूक माहितींसह फॉर्म भरून दिले जातील ✅ जलद व विश्वासार्ह सेवा 📌 इच्छुकांनी लवकरात लवकर संपर्क साधा. 📞 अधिक माहितीसाठी DM करा / संपर्क करा. 7820872331 SAMO_Education Multiservices टीप :- Form submit करण्याच्या आधी तुम्हाला Preview मध्ये पाहण्यासाठी PDF पाठवली जाईल. त्यामुळे तुम्ही काहीही काळजी करू नका, तुमचा फॉर्म व्यवस्थित भरून मिळेल.

🔥 मिशन TET महाटेस्ट सिरीज 2026 🔥 “मी TET पास होणारचं!” 💪📚 🎯 टेस्ट सिरीज कालावधी – पास होईपर्यंत अनलिमिटेड ━━━━━━━━━━━━━━
🔥 मिशन TET महाटेस्ट सिरीज 2026 🔥 “मी TET पास होणारचं!” 💪📚 🎯 टेस्ट सिरीज कालावधी – पास होईपर्यंत अनलिमिटेड ━━━━━━━━━━━━━━━━━━━ 👉 काय मिळणार? 1️⃣ आजपर्यंत झालेले सर्व 20 TET भरती प्रश्नपत्रिका टेस्ट सिरीज प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह 2️⃣ आजपर्यंत झालेले सर्व 3000 TET टॉपिकवाईज प्रश्न टेस्ट सिरीज प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणांसह 3️⃣ सेल्फ अनलिमिटेड ऑनलाईन सराव टेस्ट सिरीज 4️⃣  E-Book सर्व प्रश्नपत्रिका प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह E-Book स्वरूपात PDF मध्ये वाचता येणार. ━━━━━━━━━━━━━━━━━━━ 🛑 PYQ Test Series (2013–2025) ✔ सर्व प्रश्नपत्रिका प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह ✔ ऑनलाईन टेस्ट स्वरूपात उपलब्ध 🛑टॉपिकवाईज PYQ 200 प्रश्नसंच (2013–2025) ━━━━━━━━━━━━━━━━━━━ 🛑 सराव Test Series ✔ 50 फुल प्रश्नपत्रिका (Explanation सहित) ✔ 100 टॉपिकवाईज सराव प्रश्नसंच स्पष्टीकरणासह ━━━━━━━━━━━━━━━━━━━ 🛑 Self Unlimited Practice उपक्रम (महाराष्ट्रात प्रथमच!) ✔ हवा तो विषय/टॉपिक/सबटाॅपिक निवडा ✔ प्रश्नसंख्या स्वतः ठरवा ✔ Weak & Strong Points ओळखा. ✔ अनलिमिटेड सरावाने Weak ला Strong बनवा 🔥 पदोपदी आपला Performance ट्रॅक करत सुधारणा करत शिका. 🏆 All Maharashtra Rank + Live Competition Feature ━━━━━━━━━━━━━━━━━━━ 6 IN 1 COMBO OFFER 💰 Fees Details: 📘 Paper 1 – ₹199/- 📘 Paper 2 – ₹199/- 📘 Paper 1+📗 Paper 2 – ₹299/- ━━━━━━━━━━━━━━━━━━━ 👉 कोर्स घेण्यासाठी खालील GPay वर पेमेंट करून त्याचा स्क्रीनशॉट पाठवा. 💳 Payment (GPay): 9637637380 📩 अधिक माहितीसाठी Helpline WhatsApp Link: https://wa.link/jc4wz7 ❤️ मोफत स्टडी मटेरियल साठी तुमच्या हक्काचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा ➖ Follow this link to join my WhatsApp group: https://chat.whatsapp.com/H2n9n0tSU8eCK998Jt11Ct 🚀 तयारी करा स्मार्ट पद्धतीने… आणि 2026 मध्ये TET क्लिअर करा खात्रीने! 🤳TET ची तयारी करणाऱ्या मित्रांना/ नातेवाईकांना नक्की शेअर करा.