JUMBO Study group
Відкрити в Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Показати більше3 637
Підписники
-324 години
-137 днів
-6030 днів
Архів дописів
3 636
5983. हवासल 1 आणि रा-3 या क्रुझ क्षेपणास्त्राची चाचणी कोणत्या देशाने चाचणी घेतली आहे?
03 лип 2024, 06:32
3 636
5982. देशात महाराष्ट्र राज्य देशात किती लाख कोटी गुंतवणुकीसह म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत आघाडीवर आहे?
03 лип 2024, 06:32
3 636
5981. कोणत्या बँकेवर RBI ने निर्बंध लादले आहेत?
03 лип 2024, 06:32
3 636
5980. गेल्या आर्थिक वर्षात किती टक्क्याने भारताची औषध निर्यात वाढली आहे?
03 лип 2024, 06:32
3 636
5979. किती कोटीवर भारतातील इंटरनेट धारकांची संख्या पोहचली आहे?
03 лип 2024, 06:32
3 636
5978. कोणत्या देशात कॅंडिडेट बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती?
03 лип 2024, 06:32
3 636
Repost from My Pocket Study
धुळे पोलीस,जालना पोलीस..
👉प्रोफाईल मध्ये जाऊन चेक करून घ्या.
👉लेखी परीक्षा हॉल तिकीट आले आहे...
03 лип 2024, 06:29
3 636
Repost from My Pocket Study
नवीन मार्केट मधे आलेल्या 25000 जंबो PYQ वनलायनर प्रश्नसंच स्पेशल पोलीस भरती स्मार्ट बुक ची सोबत डेमो pdf दिलेली आहे…एकदातरी नक्की पाहून घ्या
03 лип 2024, 04:57
3 636
+1
🔥 ...पोलीस भरती 2024 ... 🔥
🚨🚨🚨 एवढेच मोजकेच वाचा पोलिस व्हा..💥
"झटकन रिव्हीजन पटकन गर्दीतून वर्दीत" 👮♀👮
🔥 राहिलेल्या कमी वेळेत जास्तीत जास्त PYQ (2003-2023) सर्व प्रश्नांची उजळणी करण्यासाठी नक्कीच
🚓🚨 स्पेशल पोलीस भरती 25000 जम्बो टाॅपिकवाईज PYQ वनलायनर प्रश्नसंच एकदातरी वाचलाच पाहिजे.🤗
🔺 *डेमो 25000 जम्बो मेगा पोलीस भरती स्मार्ट बुक स्ट्रॅटेजी व्हिडिओ*
https://www.youtube.com/live/AULcCLvlxLk?si=PITLFxxXzK48CIAf
🔺 *डेमो 45000 जम्बो मेगा पोलीस भरती स्मार्ट बुक स्ट्रॅटेजी व्हिडिओ*
https://www.youtube.com/live/XoBrD7P1t8o?si=GVHPRQmaFtU18Mbs
👉डेमो स्पेशल पोलीस भरतीसाठीची स्पेशल पोलीस भरती पुस्तके स्ट्रेटेजी व्हिडिओ
https://youtube.com/live/kIJTAyyw9sw?feature=share
🔹 *ऑनलाइन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक*➡️
https://bit.ly/48zvd3o
😍अशी सर्व स्मार्ट बुक्स घरबसल्या मिळवण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.
🔹ऑनलाइन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक-
https://bit.ly/3X1T2yT
🔹 *100 रूपयांला 100 ऑनलाईन टेस्ट लिंक*➡️
https://bit.ly/42ZVx5n
➡️ *डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक* ➡️
https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1
मो. *9767165594*
03 лип 2024, 04:40
3 636
Repost from My Pocket Study
📌 *पोलीस भरतीच्या नवीन अभ्यासक्रमानुसार*,
🟣 *जुलै महिन्यापासून पोलीस शिपाई भरतीची लेखी परीक्षा सूरू होणार आहे.* त्या अनुषंगाने आपण खालील दिलेल्या *My pocket study ॲप वर 100 ची मार्क ऑनलाईन माॅकटेस्ट पोलीस भरती सराव* उपलब्ध करून दिली आहे. जेणे करून आपला सराव व्हावा!
🛜 *Mypocketstudy ॲप लिंक* 🔜
https://play.google.com/store/apps/details?id=com.bhartiprakashan.app
📝आपण *दररोज एक फ्री सराव प्रश्नपत्रिका*
*100 प्रश्नांची उपलब्ध* करून देत आहोत.
🔥 *पोलीस भरती संभाव्य सराव पेपर क्रमांक 11*
https://mypocketstudy.in/mocktests/2456
👁🗨पेपर सोडविल्यानंतर *त्याचा रिझल्ट व उत्तरे डिटेल्स विश्लेषणासह* पाहता येईल.
🛜तुम्हाला *ऑल महाराष्ट्र लिडरबोर्ड वरती तुमचा स्वतःचा रॅंक* पाहता येईल.
🧿दररोज होणाऱ्या *पेपर ची लिंक मिळविण्यासाठी पुढील चॅनेल ला जाॅईन* करा. 🔜🔜
🛜 *Mypocketstudy टेलिग्राम चॅनेल लिंक* 🔜
https://bit.ly/4347rcR
🌐 *व्हाट्सअप चॅनेल लिंक*🔜
https://bit.ly/3RJ9W2p
👆 *पोलीस भरती तयारी करणाऱ्या आपल्या मित्रांना / नातेवाईकांना नक्की शेअर* करा. 🙏
SHARE
03 лип 2024, 03:21
3 636
Repost from My Pocket Study
👮♀🚓🚨🚨 *पोलीस भरती तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रहिताकरीता*
*संपूर्ण PYQ पोलीस प्रशासन पुनरावृत्ती प्रश्न लाईव्ह चालू*
*लाईव्ह चालू 🛜🛜🛜🛜 लवकर जॉईन व्हा व लिंक तुमच्या मित्रांना शेअर करा*
*शेवटच्या चार दिवसांत परिपूर्ण तयारी*
🔜 *मैदानी चाचणी झाली पुढे काय ?* 🤔🤔
👉 *आता फक्त लेखीचा सराव* 📝📝
👉 *लेखी परीक्षेची तयारी करताना फक्त PYQ प्रश्नांवर भर का द्यावा?*
👉 *संपूर्ण PYQ पोलीस प्रशासन पुनरावृत्ती प्रश्न लाईव्ह चालू*
लिंकवर क्लिक करून लवकर जॉईन व्हा.📚
https://www.youtube.com/live/uL007Hkghkk?si=11SzWzPWtpKdZdN7
https://www.youtube.com/live/uL007Hkghkk?si=11SzWzPWtpKdZdN7
https://www.youtube.com/live/uL007Hkghkk?si=11SzWzPWtpKdZdN7
😍अशी सर्व *स्मार्ट बुक्स घरबसल्या मिळवण्यासाठी* पुढील *लिंकवर क्लिक करा*
🔹 *ऑनलाइन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक-*
https://bit.ly/3X1T2yT
➡️ *डेमो कॉपी व्हाट्सअप लिंक*
https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1
*संपर्क*
*भारती प्रकाशन पुणे*
मो. 9552976452
03 лип 2024, 02:24
3 636
Repost from My Pocket Study
🔰पीयूष पांडे यांनी लिहिलेले 'मनोज बाजपेयी: द डेफिनिटिव्ह बायोग्राफी'.
🔹मनोज बाजपेयी, द डेफिनिटिव्ह बायोग्राफी पत्रकार रोहित वत्स यांनी पांडे यांच्या 'कुछ पाने की झिड' या मूळ हिंदी पुस्तकातून इंग्रजीत अनुवादित केली आहे.
🔸मनोज 3 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, 6 फिल्मफेअर पुरस्कार आणि 2 एशिया पॅसिफिक पुरस्कारांसह असंख्य पुरस्कारांचा प्राप्तकर्ता आहे.
🔹2019 मध्ये, कलेतील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना भारताचा 4था सर्वोच्च नागरी सन्मान, पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले.
03 лип 2024, 01:29
3 636
Repost from My Pocket Study
🔰लेफ्टनंट जनरल एनएस राजा सुब्रमणी यांनी लष्कराचे उपप्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारली
🔹लेफ्टनंट जनरल एनएस राजा सुब्रमणि यांनी लष्कराचे उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला आहे.
🔸त्यांनी यापूर्वी लखनौमध्ये सेंट्रल कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ म्हणून काम केले आहे.
🔹1985 मध्ये गढवाल रायफल्समध्ये नियुक्त झालेले जनरल सुब्रमणि यांची 37 वर्षांपेक्षा जास्त सेवा आहे.
🔸त्यांना परम विशिष्ट सेवा पदक आणि अति विशिष्ट सेवा पदक यासह अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
03 лип 2024, 01:29
