ru
Feedback

Не попадитесь на канал ботавода! Telemetrio находит и помечает такие каналы 👉 Хотите видеть метку — оформите подписку

JUMBO Study group

JUMBO Study group

Открыть в Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Больше
3 637
Подписчики
-324 часа
-137 дней
-6030 дней
Архив постов
5983. हवासल 1 आणि रा-3 या क्रुझ क्षेपणास्त्राची चाचणी कोणत्या देशाने चाचणी घेतली आहे?
Anonymous voting
03 июля 2024, 06:32

5982. देशात महाराष्ट्र राज्य देशात किती लाख कोटी गुंतवणुकीसह म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत आघाडीवर आहे?
Anonymous voting
03 июля 2024, 06:32

5981. कोणत्या बँकेवर RBI ने निर्बंध लादले आहेत?
Anonymous voting
03 июля 2024, 06:32

5980. गेल्या आर्थिक वर्षात किती टक्क्याने भारताची औषध निर्यात वाढली आहे?
Anonymous voting
03 июля 2024, 06:32

5979. किती कोटीवर भारतातील इंटरनेट धारकांची संख्या पोहचली आहे?
Anonymous voting
03 июля 2024, 06:32

5978. कोणत्या देशात कॅंडिडेट बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती?
Anonymous voting
03 июля 2024, 06:32

Repost from My Pocket Study
धुळे पोलीस,जालना पोलीस.. 👉प्रोफाईल मध्ये जाऊन चेक करून घ्या. 👉लेखी परीक्षा हॉल तिकीट आले आहे...
03 июля 2024, 06:29

Repost from My Pocket Study
+1
नवीन मार्केट मधे आलेल्या 25000 जंबो PYQ वनलायनर प्रश्नसंच स्पेशल पोलीस भरती स्मार्ट बुक ची सोबत डेमो pdf दिलेली आहे…एकदातरी नक्की पाहून घ्या
03 июля 2024, 04:57

🔥 ...पोलीस भरती 2024 ... 🔥 🚨🚨🚨 एवढेच मोजकेच वाचा पोलिस व्हा..💥 "झटकन रिव्हीजन पटकन गर्दीतून वर्दीत" 👮‍♀👮 🔥 राहिलेल्य
+1
🔥 ...पोलीस भरती 2024 ... 🔥 🚨🚨🚨 एवढेच मोजकेच वाचा पोलिस व्हा..💥 "झटकन रिव्हीजन पटकन गर्दीतून वर्दीत" 👮‍♀👮 🔥 राहिलेल्या कमी वेळेत जास्तीत जास्त PYQ (2003-2023) सर्व प्रश्नांची उजळणी करण्यासाठी नक्कीच 🚓🚨 स्पेशल पोलीस भरती 25000 जम्बो टाॅपिकवाईज PYQ वनलायनर प्रश्नसंच एकदातरी वाचलाच पाहिजे.🤗 🔺 *डेमो 25000 जम्बो मेगा पोलीस भरती स्मार्ट बुक स्ट्रॅटेजी व्हिडिओ* https://www.youtube.com/live/AULcCLvlxLk?si=PITLFxxXzK48CIAf 🔺 *डेमो 45000 जम्बो मेगा पोलीस भरती स्मार्ट बुक स्ट्रॅटेजी व्हिडिओ* https://www.youtube.com/live/XoBrD7P1t8o?si=GVHPRQmaFtU18Mbs 👉डेमो स्पेशल पोलीस भरतीसाठीची स्पेशल पोलीस भरती पुस्तके स्ट्रेटेजी व्हिडिओ https://youtube.com/live/kIJTAyyw9sw?feature=share 🔹 *ऑनलाइन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक*➡️ https://bit.ly/48zvd3o 😍अशी सर्व स्मार्ट बुक्स घरबसल्या मिळवण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा. 🔹ऑनलाइन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक- https://bit.ly/3X1T2yT 🔹 *100 रूपयांला 100 ऑनलाईन टेस्ट लिंक*➡️ https://bit.ly/42ZVx5n ➡️ *डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक* ➡️ https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 मो. *9767165594*
03 июля 2024, 04:40

Repost from My Pocket Study
📌 *पोलीस भरतीच्या नवीन अभ्यासक्रमानुसार*, 🟣 *जुलै महिन्यापासून पोलीस शिपाई भरतीची लेखी परीक्षा सूरू होणार आहे.* त्या अनुषंग
📌 *पोलीस भरतीच्या नवीन अभ्यासक्रमानुसार*, 🟣 *जुलै महिन्यापासून पोलीस शिपाई भरतीची लेखी परीक्षा सूरू होणार आहे.* त्या अनुषंगाने आपण खालील दिलेल्या *My pocket study ॲप वर 100 ची मार्क ऑनलाईन माॅकटेस्ट पोलीस भरती सराव* उपलब्ध करून दिली आहे. जेणे करून आपला सराव व्हावा! 🛜 *Mypocketstudy ॲप लिंक* 🔜 https://play.google.com/store/apps/details?id=com.bhartiprakashan.app 📝आपण *दररोज एक फ्री सराव प्रश्नपत्रिका* *100 प्रश्नांची उपलब्ध* करून देत आहोत. 🔥 *पोलीस भरती संभाव्य सराव पेपर क्रमांक 11* https://mypocketstudy.in/mocktests/2456 👁‍🗨पेपर सोडविल्यानंतर  *त्याचा रिझल्ट व  उत्तरे डिटेल्स विश्लेषणासह* पाहता येईल. 🛜तुम्हाला *ऑल महाराष्ट्र लिडरबोर्ड वरती तुमचा स्वतःचा रॅंक* पाहता येईल. 🧿दररोज होणाऱ्या *पेपर ची लिंक मिळविण्यासाठी पुढील चॅनेल ला जाॅईन* करा. 🔜🔜 🛜 *Mypocketstudy टेलिग्राम चॅनेल लिंक* 🔜 https://bit.ly/4347rcR 🌐 *व्हाट्सअप चॅनेल लिंक*🔜 https://bit.ly/3RJ9W2p 👆 *पोलीस भरती तयारी करणाऱ्या आपल्या मित्रांना / नातेवाईकांना  नक्की शेअर* करा. 🙏 SHARE
03 июля 2024, 03:21

Repost from My Pocket Study
PSI काल झालेले Interview ✔️
+4
PSI काल झालेले Interview ✔️
03 июля 2024, 02:57

Repost from My Pocket Study
👮‍♀🚓🚨🚨 *पोलीस भरती तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रहिताकरीता* *संपूर्ण PYQ पोलीस प्रशासन पुनरावृत्ती प्रश्न लाईव्ह चालू* *
👮‍♀🚓🚨🚨 *पोलीस भरती तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रहिताकरीता* *संपूर्ण PYQ पोलीस प्रशासन पुनरावृत्ती प्रश्न लाईव्ह चालू* *लाईव्ह चालू 🛜🛜🛜🛜 लवकर जॉईन व्हा व लिंक तुमच्या मित्रांना शेअर करा* *शेवटच्या चार दिवसांत परिपूर्ण तयारी* 🔜 *मैदानी चाचणी झाली पुढे काय ?* 🤔🤔 👉 *आता फक्त लेखीचा सराव* 📝📝 👉 *लेखी परीक्षेची तयारी करताना फक्त PYQ प्रश्नांवर भर का द्यावा?* 👉 *संपूर्ण PYQ पोलीस प्रशासन पुनरावृत्ती प्रश्न लाईव्ह चालू* लिंकवर क्लिक करून लवकर जॉईन व्हा.📚 https://www.youtube.com/live/uL007Hkghkk?si=11SzWzPWtpKdZdN7 https://www.youtube.com/live/uL007Hkghkk?si=11SzWzPWtpKdZdN7 https://www.youtube.com/live/uL007Hkghkk?si=11SzWzPWtpKdZdN7 😍अशी सर्व *स्मार्ट बुक्स घरबसल्या मिळवण्यासाठी* पुढील *लिंकवर क्लिक करा* 🔹 *ऑनलाइन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक-* https://bit.ly/3X1T2yT ➡️ *डेमो कॉपी व्हाट्सअप लिंक* https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 *संपर्क* *भारती प्रकाशन पुणे* मो. 9552976452
03 июля 2024, 02:24

MT Nashik 03-07.pdf14.59 MB
03 июля 2024, 01:30

IE-Pune 03-07.pdf6.08 MB
03 июля 2024, 01:30

TH- Mumbai 03-07.pdf14.06 MB
03 июля 2024, 01:30

MT Pune 03-07.pdf17.64 MB
03 июля 2024, 01:30

+9
Loksatta-Nagpur 03-07.pdf5.62 MB
03 июля 2024, 01:30

Repost from My Pocket Study
photo content
03 июля 2024, 01:29

Repost from My Pocket Study
🔰पीयूष पांडे यांनी लिहिलेले 'मनोज बाजपेयी: द डेफिनिटिव्ह बायोग्राफी'. 🔹मनोज बाजपेयी, द डेफिनिटिव्ह बायोग्राफी पत्रकार रोहित
🔰पीयूष पांडे यांनी लिहिलेले 'मनोज बाजपेयी: द डेफिनिटिव्ह बायोग्राफी'. 🔹मनोज बाजपेयी, द डेफिनिटिव्ह बायोग्राफी पत्रकार रोहित वत्स यांनी पांडे यांच्या 'कुछ पाने की झिड' या मूळ हिंदी पुस्तकातून इंग्रजीत अनुवादित केली आहे.  🔸मनोज 3 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, 6 फिल्मफेअर पुरस्कार आणि 2 एशिया पॅसिफिक पुरस्कारांसह असंख्य पुरस्कारांचा प्राप्तकर्ता आहे. 🔹2019 मध्ये, कलेतील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना भारताचा 4था सर्वोच्च नागरी सन्मान, पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले.
03 июля 2024, 01:29

Repost from My Pocket Study
🔰लेफ्टनंट जनरल एनएस राजा सुब्रमणी यांनी लष्कराचे उपप्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारली 🔹लेफ्टनंट जनरल एनएस राजा सुब्रमणि यांनी
🔰लेफ्टनंट जनरल एनएस राजा सुब्रमणी यांनी लष्कराचे उपप्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारली 🔹लेफ्टनंट जनरल एनएस राजा सुब्रमणि यांनी लष्कराचे उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला आहे. 🔸त्यांनी यापूर्वी लखनौमध्ये सेंट्रल कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ म्हणून काम केले आहे. 🔹1985 मध्ये गढवाल रायफल्समध्ये नियुक्त झालेले जनरल सुब्रमणि यांची 37 वर्षांपेक्षा जास्त सेवा आहे. 🔸त्यांना परम विशिष्ट सेवा पदक आणि अति विशिष्ट सेवा पदक यासह अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
03 июля 2024, 01:29