JUMBO Study group
Відкрити в Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Показати більше3 642
Підписники
-424 години
-127 днів
-6030 днів
Архів дописів
3 641
Repost from My Pocket Study
१८ व्या प्रवासी भारतीय संमेलनाचे
9 जानेवारी गुरुवारी ओडिशा ची राजधानी भुवनेश्वरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
10 січ 2025, 07:22
3 641
Repost from My Pocket Study
♦️लेखा कोषागारे भरती 2024 जाहिरात प्रसिद्ध..
👉 विभाग - नागपूर
👉 परीक्षा #TCS घेणार आहे..
पात्रता
• पदवी
• टंकलेखन प्रमाणपत्र मराठी 30 किंवा इंग्रजी 40(दोन्हीपैकी कोणतेही एकच)
👉 अर्ज कालावधी - 10 जानेवारी 2024 ते 09 फेब्रुवारी 2025
👉 अर्ज करण्याची लिंक
https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/32922/90987/Index.html
10 січ 2025, 07:18
3 641
Repost from My Pocket Study
🎯एचएमपीव्ही प्रतिबंधासाठी कृती दल
👉अध्यक्ष- डॉ. पल्लवी साबळे
10 січ 2025, 07:18
3 641
Repost from My Pocket Study
◾️ शासकीय सेवेत असणाऱ्या तिसऱ्या अपत्ये बाबत माहिती,3 रे अपत्य असल्यास नोकरी करता येते का???
◾️महत्वाची माहिती आहे
09 січ 2025, 10:02
3 641
Repost from My Pocket Study
🚨मुंबई परिक्षेला जाता जाता...🚨
📣आगामी 11 व 12 जानेवारी रोजी होणाऱ्या मुंबई पोलीस शिपाई परिक्षेसाठी काय Strategi आखावी???
📌 याबाबत उद्या सकाळी बरोबर 11.00 वाजता Live मार्गदर्शन By समिना नदाफ मॅडम
तर पुढील लिंकवर क्लिक करून Notify me करून ठेवा.
https://www.youtube.com/live/CQLLOnM4b_8?si=0saznHDjzOLluh2R
🔥🚨11 व 12 जानेवारी रोजी होणाऱ्या पोलीस चालक, कारागृह, बॅण्डसमन, पोलीस शिपाई भरती लेखी परिक्षेकरिता कोणती Strategi आखावी???🔥🔥
🚨मुंबई परीक्षेला जाता जाता....🚨
▪️गेसिंग प्रश्नांवर live चर्चा..
▪️Last Revision
▪️Live मार्गदर्शन By समिना नदाफ मॅडम
❤️ (50,000 जंबो पोलीस स्मार्ट बुक सिरीज बुक्स टीम,भारती प्रकाशन पुणे)
🧿 आगामी 11 व 12 जानेवारी रोजी होणाऱ्या पोलीस शिपाई परिक्षेसाठी काय Strategi आखावी???
याबाबत Live मार्गदर्शन
https://www.youtube.com/live/CQLLOnM4b_8?si=0saznHDjzOLluh2R
📌 नेहमी साठी या चॅनेल ला subscribe करा.
🔥आपण सुद्धा या live चर्चा सेमिनार मध्ये सहभागी होऊ शकता.
📌My pocket study चॅनेल लिंक-
https://youtube.com/@mypocketstudy7261
📌हेल्पलाईन व्हाट्सअप्प
7588568220
🔷व्हाट्सअप्प लिंक-
https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1
🔶Demo Guessing Question Link
https://t.me/mypocketstudy
🔷Free Demo Test App Link-
https://bit.ly/3w024M2
📌Plz share
09 січ 2025, 09:57
3 641
⭕ चालक चे सर्व महत्त्वाचे चिन्ह आहेत...
👉 मुंबई चालक लेखी परीक्षेसाठी नक्कीच उपयुक्त पडेल सर्वांनी व्यवस्थित वाचून काढा समजून घ्या...
➖➖➖➖➖➖➖➖
https://t.me/mahaparikshagov
09 січ 2025, 08:05
3 641
Repost from My Pocket Study
*📌रिक्त जागा मागविण्यात आलेले आहे तरी 2024 पोलीस भरती भरती लवकर होण्याची दाट शक्यता 💯*
*लागा तयारीला*
join @ https://t.me/mypocketstudy
09 січ 2025, 06:54
3 641
रिक्त जागा मागविण्यात आलेले आहे तरी 2024 पोलीस भरती भरती लवकर होण्याची दाट शक्यता 💯
लागा तयारीला
join @
09 січ 2025, 06:34
3 641
🎯युनिफाईड पेन्शन योजनेला मान्यता देणारे पहिले राज्य- महाराष्ट्र
✈️सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...❕ 🎉जॉइन करा🎉 https://telegram.me/ChaluGhadamodiAntimSatya
09 січ 2025, 03:07
3 641
🎯भारतातील पहिले धान्य एटीएम- ओडिशा
✈️सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...❕ 🎉जॉइन करा🎉 https://telegram.me/ChaluGhadamodiAntimSatya
09 січ 2025, 03:07
3 641
🎯जगातील पहिला सकल पर्यावरण उत्पादन निर्देशांक
(GEP: Gross Environment Product)
🔷 हवा, पाणी, जंगल आणि माती यासह नैसर्गिक संसाधनांना आर्थिक मूल्ये प्रदान करणारे उत्तराखंड हे देशातील पहिले राज्य बनले
👉निर्देशांकाचे चार स्तंभ आहेत- हवा, माती, झाड ,पाणी
👉GEP निर्देशांक = (हवा-जीईपी निर्देशांक + जल-जीईपी निर्देशांक + माती-जीईपी निर्देशांक + वन-जीईपी निर्देशांक)
🔷 मुख्यमंत्री : पुष्कर सिंह धामी
✈️सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...❕ 🎉जॉइन करा🎉 https://telegram.me/ChaluGhadamodiAntimSatya
09 січ 2025, 03:07
3 641
🔷पोखरा नेपाळची पर्यटन राजधानी

🎯लाल कांद्याच्या नवीन वानाचे संशोधन
👉85 दिवसात उत्पादन
👉लाईन ८८३ नामकरण करण्यात आले आहे
✈️सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...❕ 🎉जॉइन करा🎉 https://telegram.me/ChaluGhadamodiAntimSatya
09 січ 2025, 03:07