ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

JUMBO Study group

JUMBO Study group

前往频道在 Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

显示更多
3 642
订阅者
-424 小时
-127 天
-6030 天
帖子存档
Repost from My Pocket Study
१८ व्या प्रवासी भारतीय संमेलनाचे 9 जानेवारी गुरुवारी ओडिशा ची राजधानी भुवनेश्वरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्
१८ व्या प्रवासी भारतीय संमेलनाचे 9 जानेवारी गुरुवारी ओडिशा ची राजधानी भुवनेश्वरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
10 1月 2025, 07:22

Repost from My Pocket Study
♦️लेखा कोषागारे भरती 2024 जाहिरात प्रसिद्ध.. 👉 विभाग - नागपूर 👉 परीक्षा #TCS घेणार आहे.. पात्रता • पदवी • टंकलेखन प्रमाणपत्र मराठी 30 किंवा इंग्रजी 40(दोन्हीपैकी कोणतेही एकच) 👉 अर्ज कालावधी - 10 जानेवारी 2024 ते 09 फेब्रुवारी 2025 👉 अर्ज करण्याची लिंक https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/32922/90987/Index.html
10 1月 2025, 07:18

Repost from My Pocket Study
🎯एचएमपीव्ही प्रतिबंधासाठी कृती दल 👉अध्यक्ष- डॉ. पल्लवी साबळे
🎯एचएमपीव्ही प्रतिबंधासाठी कृती दल 👉अध्यक्ष- डॉ. पल्लवी साबळे
10 1月 2025, 07:18

Repost from My Pocket Study
photo content
10 1月 2025, 07:18

Repost from My Pocket Study
◾️ शासकीय सेवेत असणाऱ्या तिसऱ्या अपत्ये बाबत माहिती,3 रे अपत्य असल्यास नोकरी करता येते का??? ◾️महत्वाची माहिती आहे
09 1月 2025, 10:02

Repost from My Pocket Study
🚨मुंबई परिक्षेला जाता जाता...🚨 📣आगामी 11 व 12 जानेवारी रोजी होणाऱ्या मुंबई पोलीस शिपाई परिक्षेसाठी काय Strategi आखावी???  📌 याबाबत उद्या सकाळी बरोबर 11.00 वाजता Live मार्गदर्शन By समिना नदाफ मॅडम तर पुढील लिंकवर क्लिक करून Notify me करून ठेवा. https://www.youtube.com/live/CQLLOnM4b_8?si=0saznHDjzOLluh2R 🔥🚨11 व 12 जानेवारी रोजी होणाऱ्या पोलीस चालक, कारागृह, बॅण्डसमन, पोलीस शिपाई भरती लेखी परिक्षेकरिता कोणती Strategi आखावी???🔥🔥 🚨मुंबई परीक्षेला जाता जाता....🚨 ▪️गेसिंग प्रश्नांवर live चर्चा.. ▪️Last Revision ▪️Live मार्गदर्शन By समिना नदाफ मॅडम ❤️ (50,000 जंबो पोलीस स्मार्ट बुक सिरीज बुक्स टीम,भारती प्रकाशन पुणे) 🧿 आगामी 11 व 12 जानेवारी रोजी होणाऱ्या पोलीस शिपाई परिक्षेसाठी काय Strategi आखावी???  याबाबत Live मार्गदर्शन https://www.youtube.com/live/CQLLOnM4b_8?si=0saznHDjzOLluh2R 📌  नेहमी साठी या चॅनेल ला subscribe करा. 🔥आपण सुद्धा या live चर्चा सेमिनार मध्ये सहभागी होऊ शकता. 📌My pocket study चॅनेल लिंक- https://youtube.com/@mypocketstudy7261 📌हेल्पलाईन व्हाट्सअप्प 7588568220 🔷व्हाट्सअप्प लिंक- https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 🔶Demo Guessing Question Link https://t.me/mypocketstudy 🔷Free Demo Test App Link- https://bit.ly/3w024M2 📌Plz share
09 1月 2025, 09:57

+1
⭕ चालक चे सर्व महत्त्वाचे चिन्ह आहेत... 👉 मुंबई चालक लेखी परीक्षेसाठी नक्कीच उपयुक्त पडेल सर्वांनी व्यवस्थित वाचून काढा समजून घ्या... ➖➖➖➖➖➖➖➖ https://t.me/mahaparikshagov
09 1月 2025, 08:05

Repost from My Pocket Study
*📌रिक्त जागा मागविण्यात आलेले आहे तरी 2024 पोलीस भरती भरती लवकर होण्याची दाट शक्यता 💯* *लागा तयारीला* join @ https://t.me/mypocketstudy
09 1月 2025, 06:54

Repost from My Pocket Study
🚨 महाराष्ट्राचे मंत्रीमंडळ.
09 1月 2025, 06:35

रिक्त जागा मागविण्यात आलेले आहे तरी 2024 पोलीस भरती भरती लवकर होण्याची दाट शक्यता 💯 लागा तयारीला join @
रिक्त जागा मागविण्यात आलेले आहे तरी 2024 पोलीस भरती भरती लवकर होण्याची दाट शक्यता 💯 लागा तयारीला join @
09 1月 2025, 06:34

🎯2024 मधील सौंदर्य स्पर्धा व विजेते
🎯2024 मधील सौंदर्य स्पर्धा व विजेते
09 1月 2025, 03:07

photo content
09 1月 2025, 03:07

🎯युनिफाईड पेन्शन योजनेला मान्यता देणारे पहिले राज्य- महाराष्ट्र ✈️सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅ
🎯युनिफाईड पेन्शन योजनेला मान्यता देणारे पहिले राज्य- महाराष्ट्र
✈️सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...❕ 🎉जॉइन करा🎉 https://telegram.me/ChaluGhadamodiAntimSatya
09 1月 2025, 03:07

🎯भारतातील पहिले धान्य एटीएम- ओडिशा ✈️सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...❕ 🎉जॉइन करा🎉 https://
🎯भारतातील पहिले धान्य एटीएम- ओडिशा
✈️सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...❕ 🎉जॉइन करा🎉 https://telegram.me/ChaluGhadamodiAntimSatya
09 1月 2025, 03:07

🎯जगातील पहिला सकल पर्यावरण उत्पादन निर्देशांक (GEP: Gross Environment Product) 🔷 हवा, पाणी, जंगल आणि माती यासह नैसर्गिक संसाधनांना आर्थिक मूल्ये प्रदान करणारे उत्तराखंड हे देशातील पहिले राज्य बनले 👉निर्देशांकाचे चार स्तंभ आहेत- हवा, माती, झाड ,पाणी 👉GEP निर्देशांक = (हवा-जीईपी निर्देशांक + जल-जीईपी निर्देशांक + माती-जीईपी निर्देशांक + वन-जीईपी निर्देशांक) 🔷 मुख्यमंत्री : पुष्कर सिंह धामी
✈️सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...❕ 🎉जॉइन करा🎉 https://telegram.me/ChaluGhadamodiAntimSatya
09 1月 2025, 03:07

🔷पोखरा नेपाळची पर्यटन राजधानी ✈️सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...❕ 🎉जॉइन करा🎉 https://teleg
🔷पोखरा नेपाळची पर्यटन राजधानी
✈️सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...❕ 🎉जॉइन करा🎉 https://telegram.me/ChaluGhadamodiAntimSatya
09 1月 2025, 03:07

✈️सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...❕ 🎉जॉइन करा🎉 https://telegram.me/ChaluGhadamodiAntimSatya
✈️सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...❕ 🎉जॉइन करा🎉 https://telegram.me/ChaluGhadamodiAntimSatya
09 1月 2025, 03:07

✈️सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...❕ 🎉जॉइन करा🎉 https://telegram.me/ChaluGhadamodiAntimSatya
✈️सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...❕ 🎉जॉइन करा🎉 https://telegram.me/ChaluGhadamodiAntimSatya
09 1月 2025, 03:07

🎯लाल कांद्याच्या नवीन वानाचे संशोधन 👉85 दिवसात उत्पादन 👉लाईन ८८३ नामकरण करण्यात आले आहे ✈️सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घड
🎯लाल कांद्याच्या नवीन वानाचे संशोधन 👉85 दिवसात उत्पादन 👉लाईन ८८३ नामकरण करण्यात आले आहे
✈️सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...❕ 🎉जॉइन करा🎉 https://telegram.me/ChaluGhadamodiAntimSatya
09 1月 2025, 03:07