JUMBO Study group
Відкрити в Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Показати більше3 655
Підписники
-224 години
-157 днів
-6730 днів
Архів дописів
3 655
Repost from नवदिशा
घातक UCAV(Unmanned combat aerial Vehicle):
संरक्षण संपादन परिषदेने (DAC) भारतीय वायुसेनेसाठी स्वदेशी स्टेल्थ अनमॅन्ड कॉम्बॅट एरिअल व्हेइकल्स (UCAVs) खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे. हा प्रकल्प भारताच्या 'व्हिजन २०४७' रोडमॅपचा एक भाग आहे.
विकासक: एअरोनॉटिकल डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट (ADE), DRDO.
जुने नाव: AURA (Autonomous Unmanned Research Aircraft).
रचना : 'फ्लाइंग-विंग' डिझाइन, ज्यामुळे रडारला चकवा देणे (Stealth) सोपे होते.
इंजिन: भारताचा महत्त्वाकांक्षी स्वदेशी 'कावेरी' जेट इंजिन प्रकल्प या ड्रोनसाठी वापरला जाणार आहे.
3 655
Repost from नवदिशा
देशातील पहिल्या समलिंगी खासदार - “मेनका गुरुस्वामी”
सुप्रीम कोर्टाच्या वरिष्ठ वकील मेनका गुरुस्वामी यांनी सोमवारी राज्यसभेत खासदारपदाची शपथ घेतली. त्यामुळे त्या देशातील पहिल्या समलिंगी खासदार ठरल्या आहेत.
पश्चिम बंगालच्या तृणमूल काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली होती. त्या तृणमूलच्या तिकीटावर राज्यसभेत पोहोचल्या आहेत. विशेष म्हणजे त्यांची निवड बिनविरोध झाली आहे.
धन्यवाद 🙏
3 655
Repost from नवदिशा
संयुक्त गट ब मुख्य परीक्षा २०२५
अर्ज भरण्यास उद्या पासुन सुरुवात
अर्ज भरण्याचा कालावधी - ८ एप्रिल ते २२ एप्रिल २०२६
धन्यवाद 🙏
3 655
Repost from नवदिशा
🔥 मुंबई शहर पोलीस भरती 2026 – FINAL REVISION 🔥
⏳ फक्त 6 दिवस बाकी… आता full focus!
👉 15 मार्च–6 एप्रिल: 58+ लेटेस्ट पेपर
👉 Online Test + प्रत्येक प्रश्नाचे स्पष्टीकरण
📌 Self Evaluation + All Maharashtra Rank
📌 Weak → Strong करा 💪
📚 तुम्हाला मिळणार:
✔️ 58+ पेपर (Online Test)
✔️ Rank + स्पर्धक तुलना
✔️ जिल्हानिहाय लेटेस्ट पेपर
📢 लेटेस्ट पेपर समाविष्ट:
पुणे, गोंदिया, लातूर, सिंधुदुर्ग, मीरा-भाईंदर, परभणी, हिंगोली, पालघर, वाशिम, धाराशिव, रायगड, रत्नागिरी
🤳 Unlimited Practice (Topicwise)
💯 Repeat Practice = Selection
💸 फक्त 99₹ COMBO
📲 9637637380 (GPay/PhonePe)
👮♂️ Exam: 12/04/2026
🔥 एकच Goal – Selection!
💪 ALL THE BEST 👮✌️
🔗 https://wa.link/jc4wz7
3 655
Repost from नवदिशा
*1️⃣ आजपर्यंत (15 मार्च , 22 मार्च , 29 मार्च, व 2,4,5एप्रिल) झालेल्या लेटेस्ट 2026 मधील सर्व पोलीस भरती 58 प्रश्नपत्रिका ऑनलाइन टेस्ट स्वरूपात प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह*👇 भविष्यात होणारे सर्व पेपर
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*📌5️⃣8️⃣ पोलीस भरती पेपर - ऑनलाइन टेस्ट स्वरुपात*
📌 प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह
📌ऑल महाराष्ट्र रँक स्वतःची पाहता येते.
📌 आपल्या स्पर्धकांसोबत स्व: मुल्यमापन करता येते.
*📌 चालक सर्व+ पुणे शहर बॅंडसमन,नवी मुंबई शिपाई, मुंबई लोहमार्ग, ठाणे शहर, ठाणे ग्रामीण,पुणे शिपाई, गडचिरोली शिपाई व चालक आणि सोलापूर बॅंडसमन, यवतमाळ बॅंडसमन* या लेटेस्ट प्रश्नपत्रिकांचा *प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह* समावेश.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*2️⃣🤳 सेल्फ ऑनलाईन अनलिमिटेड सराव टेस्ट*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*संपूर्ण पोलीस भरती अभ्यासक्रमावर आधारित*
👉 आपणाला हवा तसा विषयवाईज, टाॅपिककवाईज,सबटाॅपिककवाईज सेल्फ ऑनलाईन अनलिमिटेड सराव करता येतो.
✅ सेल्फ अनलिमिटेड सरावातून आपले टाॅपिक व सबटाॅपिक यातील वीक पॉईंट व स्ट्रॉंग पाॅईंट ओळखता येतात.
✅ जे वीक पॉईंट आहे त्या टाॅपिकचे वारंवार सराव करून त्याचे रूपांतर स्ट्राॅंग पाॅईंट मध्ये करता येते.
👉 *वरील दोन्ही गोष्टींचा ॲक्सेस काॅम्बो ऑफर-*
📌 *GPAY/PHONE PAY No- 9637637380*
👉 वर 99/- पेमेंट करून स्क्रीनशॉट टाका.
🚨आजच जॉइन करा व *आपल्या स्वप्नातील वर्दीचे स्वप्न* साकार करा.
*व्हॉट्सअप हेल्पलाईन लिंक-*
https://wa.link/jc4wz7
wa.me/7820872331
3 655
Repost from नवदिशा
🔥 मुंबई शहर पोलीस भरती 2026 – FINAL REVISION 🔥
⏳ फक्त 6 दिवस बाकी… आता full focus करा!
👉 15 मार्च ते 6 एप्रिल – सर्व 58+ पेपर
👉 Online Test + प्रत्येक प्रश्नाचे स्पष्टीकरण
📌 Self Evaluation + All Maharashtra Rank
📌 Weak → Strong बनवा 💪
📢 लेटेस्ट पेपर समाविष्ट:
गोंदिया, पुणे (Driver/Bandsman/City/Rural), लातूर, सिंधुदुर्ग, परभणी, हिंगोली, पालघर, वाशिम, धाराशिव, रायगड, रत्नागिरी
🤳 Unlimited Practice (Topicwise)
💯 Repeat Practice = Selection
💸 फक्त 99₹ COMBO
📲 GPay/PhonePe: 9637637380
👉 Screenshot पाठवा
👮♂️ Exam: 12/04/2026
🔥 आता एकच Goal – Selection!
💪 ALL THE BEST 👮✌️
🔗 https://wa.link/jc4wz7�
3 655
Repost from नवदिशा
♦️जा. क्र. ११८/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा - २०२४ - लिपिक - सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
3 655
Repost from नवदिशा
मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या अध्यक्षपदी 👍
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
JOIN TELIGRAM
https://chat.whatsapp.com/G2N3rejVW39GkTjHVtABiI?mode=gi_t
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
3 655
Repost from नवदिशा
जनरल नॉलेज महत्त्वाचे 30 प्रश्न
🔶 ----------- यांनी 'सेंट्रल हिंदू कॉलेज' ची स्थापना केली.
- ॲनी बेझंट
🔶 ------ हा देशातील भारतरत्न नंतरचा दुसर्या क्रमांकाचा नागरी पुरस्कार आहे.
- पद्म विभूषण
🔶 1920 मध्ये भरलेल्या अस्पृश्य परिषदेचे अध्यक्ष पद ------ ह्यांनी भूषविले.
- राजर्षी शाहू महाराज
🔶 इला भट्ट ह्या गांधीवादी समाज सेविका 1972 साली स्थापन्यात आलेल्या कोणत्या गैर-सरकारी संस्था (NGO) च्या संस्थापक आहेत❓
- सेवा
🔶 शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखतात.
- औरंगाबाद
🔶 जेट विमानाच्या उड्डाणाला न्यूटनचा गति विषयक नियम लागू होतो❓
- तिसरा
🔶 दुधात ------- ह्या घटकाचे प्रमाण सर्वाधिक असते.
- शर्करा
🔶 अति प्रचंड खजिन्या मुळे चर्चेत आलेले पद्मनाभ स्वामी मंदिर कोणत्या राज्यात आहे❓
- केरळ
🔶 राज्य घटना दुरुस्तीची पद्धती कोणत्या कलमा मध्ये स्पष्ट करण्यात आली आहे❓
- 368
🔶 गावातील कोतवालांची संख्या कशावरून ठरवली जाते❓
- लोकसंख्या
🔶 गोपाळ गणेश आगरकर हे पंडिता रमाबाई यांच्या ------ ह्या संस्थेचे शुभचिंतक होते.
- शारदा सदन
🔶 अतिरिक्त मद्यपानाने ------- ची कमतरता जाणवते.
- थायामिन
🔶 हुंडरू धबधबा भारताचा कोणत्या शहराजवळ आहे❓
- रांची
🔶 फेकरी कोणत्या हा औष्णिक विद्युतप्रकल्प जिल्ह्यात आहे?
- जळगाव
🔶 ------ हा कॅल्शियम कार्बोनेटचा प्रकार आहे.
- संगमरवर
🔶 1917 व 1934 च्या दरम्यान महात्मा गांधी मुंबईत कोठे रहात असत?
- मणि भवन
🔶 भारतीय नौसेनेच्या प्रथम एअर स्टेशनचे नाव काय होते?
- आयएनएस गरुड
🔶 कॉम्प्यूटरच्या भाषेत एसडीआरएएम चा विस्तार काय आहे❓
- सिंक्रोनस डायनॅमिक रॅम
🔶 मिनिकॉय, कदमत व बित्रा कोणत्या केंद्रशासीत प्रदेशाचे प्रांत आहेत❓
- लक्षद्वीप
🔶 कॉम्प्यूटरच्या भाषेत एस.एल.आय.पी. (स्लिप) चा विस्तार काय आहे❓
- सिरीअल लाइन इंटरनेट प्रोटोकॉल
🔶 भारतीय पठारी प्रदेशाने किती क्षेत्र व्यापले आहे❓
- १२ लाख चौ.कि.मी.
🔶 नर्मदा नदीच्या दक्षिण भागात असलेले भारतातील सर्वात मोठे पठार -----
- दख्खनचे पठार
🔶 महाराष्ट्रास लागून कोणत्या राज्याची सीमा सर्वात जास्त लांब आहे❓
- मध्य प्रदेश
🔶 महाराष्ट्राच्या ------ कडे सातपुडा पर्वतरांगा व गाविलगड टेकड्या आहेत.
- उत्तरे
🔶 परभणी व नांदेड जिल्ह्यातील डोंगरांच्या रांगेला ___ म्हणतात.
- निर्मळ रांग
🔶 'V' आकाराची दरी कशामुळे तयार होते?
- नदीचे अपघर्षण
🔶 लोहखनिजाचे साठे विदर्भात कोठे आढळत नाहीत❓
- किन्हाळा
🔶 दगडी कोळश्याचा निकृष्ठ दर्जाचा प्रकार कोणता आहे❓
- Lignite
🔶 बावन्न दरवाजांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते❓
- औरंगाबाद
🔶 Table Land नावाने कोणता भाग ओळखला जातो❓
- पाचगणी
3 655
Repost from नवदिशा
✅ प्रमुख खनिजे व त्यांचे जिल्हे
मँगनीज भंडारा, नागपूर, सिंधुदुर्ग
लोहखनिज चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर व सिंधुदुर्ग
कायनाईट भंडारा, गोंदिया
सिलिकामय वाळू सिंधुदुर्ग व रत्नागिरी
बॉक्साइट कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, ठाणे, सांगली व सातारा
जांभा कोकण, पूर्व विदर्भ,कोल्हापूर व सातारा
क्रोमाईट भंडारा, गोंदिया, सिंधुदुर्ग व रत्नागिरी
अभ्रक पूर्व विदर्भ
चुनखडी यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, नांदेड, सांगली, नगर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी व सातारा
टंगस्टन नागपूर
मीठ कोकण
डोलोमाईट यवतमाळ, रत्नागिरी, गडचिरोली, नागपूर व चंद्रपूर
खनिज जल कोकण
3 655
Repost from नवदिशा
🔰ओडिशा राज्यात भारतातील पहिला स्वदेशी 'कोळसा-ते-अमोनियम नायट्रेट' प्रकल्प उभारण्यात येत आहे.
📍 ठिकाण: लखनपूर, ओडिशा
🏭 प्रकल्प: Coal to Ammonium Nitrate
🇮🇳 वैशिष्ट्य: भारताचा पहिला स्वदेशी कोळसा गॅसिफिकेशन प्रकल्प
⚙️ तंत्रज्ञान: Coal Gasification (कोळसा वायूकरण)
🧪 उत्पादन: अमोनियम नायट्रेट (NH₄NO₃)
🏢 सहभागी संस्था:
▪️BCGCL
▪️MCL
▪️BHEL
▪️L&T
💰 गुंतवणूक: ~ ₹25,000 कोटी
🏗️ क्षमता: 2000 टन/दिवस
🌱 उपयोग:
▪️खत
▪️स्फोटके
▪️औद्योगिक वापर
3 655
Repost from नवदिशा
🌏 महाराष्ट्र जलाशय व धरणे 🌏
🌊 कोयना = शिवाजी सागर - (कोयना) (सातारा)
🌊 जायकवाडी = (गोदावरी) छञपती संभाजीनगर
🌊 बाभळी प्रकल्प = (गोदावरी) नांदेड
🌊 भंडारदरा = (प्रवरा) अहमदनगर
🌊 गंगापूर = (गोदावरी) नाशिक
🌊 राधानगरी = (भोगावती) कोल्हापूर
🌊 मोडकसागर = (वैतरणा) ठाणे
🌊 उजनी = (भीमा) सोलापूर
🌊 तोतलाडोह = मेघदूत जलाशय ( पेंच )- नागपूर
🌊 यशवंत धरण = ( बोर ) वर्धा
🌊 खडकवासला = ( मुठा ) पुणे
🌊 येलदरी = ( पूर्णा ) परभणी
━━━━━━༺༻━━
3 655
Repost from नवदिशा
🏫 मुंबई विद्यापीठ
➤ स्थापना = 18 जुलै 1857
➤ ब्रीदवाक्य = शीलवृतफला विद्या
➤ पहिले कुलगुरू = सर विल्यम यार्डले
➤ पहिले कुलपती = लॉर्ड जॉन एल्फिन्स्टन
➤ पहिले भारतीय कुलगुरु = के. टी तेलंग
➤ विद्यापीठाचे पाहिले फेलो = नाना शंकरशेठ
➤ ब्रिटिश अधिकारी डॉ. जॉन विल्सन यांनी मुंबई विद्यापीठाची स्थापना (चार्ल्स वूड समितीच्या शिफारशीने) केली होती.
3 655
Repost from नवदिशा
♦️दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बाब…
👉येत्या वर्षापासून गुणपत्रक आणि प्रमाणपत्र एकत्रित स्वरूपात मिळणार आहे.
👉तसेच विद्यार्थ्याचे नाव, वडिलांचे नाव आणि शेवटी आडनाव अशा स्वरूपात छापले जाईल. यापूर्वी आडनाव पहिले छापले जायचे.
