JUMBO Study group
前往频道在 Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
显示更多3 986
订阅者
-424 小时
-197 天
-6030 天
帖子存档
3 988
*लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (LDCC) जाहिरात अर्ज सादर करण्याची लिंक सुरु झाली आहे*
➡️लिपिक - 250
➡️शिपाई - 115
➡️वाहनचालक - 10
एकूण - 375
अर्ज सादर करण्याची लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/33109/96994/Index.html
अर्ज कालावधी - 18 डिसेंबर पासून
➖➖➖➖➖➖➖➖➖
📱 पोलीस भरतीचे Notification, Admit Card आणि Result अपडेट्स👇
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
*🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫*
https://wa.link/pi3ve8 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.*
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
3 988
3 988
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✍️ आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा.
➤ Share & Support Us :- https://t.me/mypocketstudy
3 988
इथियोपिया देशाने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना त्यांचा सर्वोच्च पुरस्कार ‘द ग्रेट ऑनर निशान ऑफ इथियोपिया’ हा प्रदान केला आहे..
🎖 पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हा पुरस्कार मिळवणारे जगातले पहिले नेते ठरले आहेत...
@28
देशाचं नाव आणि पुरस्काराचे नाव लक्षात ठेवायचं... लिहून घ्या..✍✍
3 988
महाराष्ट्र जीवन विमा प्राधिकरण भरती 2025
अर्ज सादर करण्यास मुदतवाढ दिली आहे👇
सुधारित अंतिम दिनांक : 26 डिसेंबर 2025
Join : https://t.me/mypocketstudy
3 988
*✡ आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार राम सुतार यांचं वृद्धापकाळानं निधन*
➡️ आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार राम सुतार यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. वयाच्या 101 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. राम सुतार यांनी जगभर 200 हून अधिक शिल्प बनवली आहेत. दिल्लीत संसद भवनाच्या प्रांगणात राम सुतारांनी साकारलेली शिल्प आहेत.
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
*🛑 त्यांना मिळालेले पुरस्कार*
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
🔰पद्मश्री = 1999
🔰पद्मभूषण = 2016
🔰महाराष्ट्र भूषण = 2024
🔰रवींद्रनाथ टागोर सांस्कृतिक पुरस्कार =2018
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
*🛑त्यांनी काढलेले प्रमुख पुतळे:*
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
▪️स्टॅच्यू ऑफ युनिटी = गुजरातमध्ये असलेला सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा .
▪️महात्मा गांधी = संसद भवनातील ध्यानस्थ अवस्थेतील पुतळा.
▪️छत्रपती शिवाजी महाराज = दिल्लीच्या संसद परिसरात घोड्यावर स्वार असलेला पुतळा.
▪️डॉ. बी.आर. आंबेडकर = दादर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी 'स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी पुतळा.
▪️केम्पेगौडा = बेंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळावरील १०८ फूट उंच पुतळा.
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
*🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन https://wa.link/pi3ve8
3 988
🔰जगातील पहिले आणि सर्वात मोठे राष्ट्रीय कांदा भवन महाराष्ट्रात उभारण्यात येणार आहे.
🔹नाव: राष्ट्रीय कांदा भवन (National Onion Building).
🔸स्थान: जायगाव, ता. सिन्नर, जिल्हा नाशिक.
🔹वैशिष्ट्य: जगातील पहिले आणि सर्वात मोठे अशा प्रकारचे केंद्र.
🔸निधी: साधारण ५ कोटी रुपये खर्च (कोणतेही सरकारी अनुदान नाही, संपूर्ण निधी शेतकऱ्यांच्या लोकवर्गणीतून).
🔹पुढाकार: महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना (भारत दिघोळे यांच्या नेतृत्वाखाली).
🔸मुख्य हेतू:
▪️कांदा विक्रीतून मध्यस्थांची (दलाल) साखळी मोडीत काढणे.
▪️शेतकऱ्यांच्या मालाला थेट जागतिक बाजारपेठ मिळवून देणे.
▪️सरकारच्या कांदा धोरणांवर (निर्यात-आयात) लक्ष ठेवणे आणि शेतकऱ्यांचे हित जोपासणे.
🔹उपलब्ध सुविधा:
▪️कांदा बियाणे संशोधन आणि टेस्टिंग लॅब.
शेतकरी आणि व्यापाऱ्यांसाठी निवास व्यवस्था.
आधुनिक प्रशिक्षण केंद्र आणि कॉन्फरन्स हॉल.
🔸क्षेत्रफळ: सुरुवातीला २ एकर क्षेत्रावर उभारणी.
3 988
☘ इतिहासातील महत्त्वपूर्ण वृत्तपत्रे ☘
१) तत्त्वबोधिनी पत्रिका - रविंद्रनाथ टागोर
२) व्हाईस ऑफ इंडिया - दादाभाई नौरोजी
३) रास्तगोफ्तार - दादाभाई नौरोजी
४) न्यू इंडिया - बिपिनचंद्र पाल
५) न्यू इंडिया - अॅनी बेझंट
६) यंग इंडिया - महात्मा गांधी
७) इंडियन मिरर - डी. डी. सेन
८) द ईस्ट इंडियन - हेन्री डेरोझियो
९) इंडियन ओपिनियन - महात्मा गांधी
१०) नॅशनल हेरॉल्ड - पंडित नेहरू
११) इंडिपेडन्स - पं. मोतीलाल नेहरू
१२) अल-हिलाल - मौलाना आझाद
१३) अल-बलाघ - मौलाना आझाद
१४) कॉमन विल - अॅनी बेझंट
१५) भारतमाता - अजित सिंग
१६) हिंदू - सी.सुब्रण्यम अय्यर
१७) सर्चलाईट - डॉ. राजेंद्र प्रसाद
१८) सोमप्रकाश - ईश्वरचंद्र विद्यासागर
१९) पंजाबी पीपल - लाला लजपतराय
२०) गंभीर इशारा - वि. दा. सावरकर
२१) संवाद कौमुदी - राजा राममोहन राय
२२) बॉम्बे क्रॉनिकल - फिरोजशहा मेहता
२३) बंगाली - सुरेंद्रनाथ बॅनर्जी
२४) बेंगाल हेरॉल्ड - राजा राममोहन रॉय
२५) हिन्दुस्थान रिव्ह्यू - एस. पी. सिन्हा
२६) अखबार-ए-आझम - हरिकृष्ण लाल
२७) हिंदुस्थानी वकील - जी. पी. वर्मा
२८) कॉमरेड - मोहम्मद अली जव्हार
२९) हमदर्द - मोहम्मद अली जव्हार
३०) गदर - लाला हरदयाल
३१) व्हँनगार्ड - एम. एन. रॉय
३२) मिरात-उल्-अखबार - राजा राममोहन राय
३३) उदबोधन - स्वामी विवेकानंद
३४) प्रबुद्ध भारत - डॉ. आंबेडकर
३५) रिव्होल्यूशनरी - सचिन्द्रनाथ सन्याल
३६) किर्ती - संतोषसिह
३७) ब्रह्मबोधिनी - उमेशचंद्र दत्त
३८) सुलभ समाचार - केशवचंद्र सेन
३९) बांग्लाकथा - सुभाषचंद्र बोस
४०) इंडिया - सुब्रण्यम भारती
४१) दी इंडियन स्पेक्टॅटर - बेहरामजी मलबारी
४२) इंडियन फिल्ड - किशोरीचंद मित्र
४३) अबला बांधव - द्वारकानाथ गांगुली
४४) फ्री हिन्दुस्थान -तारकानाथ दास
४५) परिदर्शक - बिपिनचंद्र पाल
४६) जन्मभूमी - पट्टाभि सितारामय्या
४७) मुंबई समाचार - फरदुनजी
४८) तलवार - विरेंद्रनाथ चटोपाध्याय
४९) लीडर - पं. मदनमोहन मालवीय
५०) पख्तून - खान अब्दुल गफारखान
५१) इंडियन मजलीस - अरविद घोष (केम्ब्रिज)
५२) इंडियन सोशॅलॉजिस्ट - श्यामजी कृष्ण वर्मा (लंडन)
५३) वंदे मातरम् - अरविद घोष (कोलकता)
५४) वंदे मातरम् - लाला लजपतराय (पंजाब)
५५) वदे मातरम् - मादाम कामा (पॅरिस)
५६) नवजीवन समाचार - महात्मा गांधी (गुजराती)
५७) युगांतर - भूपेंद्र दत्त बारिंद्र घोष
५८) संध्या - ब्रह्मबांधव उपाध्याय
५९) अमृतबझार पत्रिका - शिरीषकुमार घोष आणि एम. एल. घोष
६०) वंगभाषी - बाबू जोगेन्द्रनाथ बसू
६१) क्रांती - मिरजेकर, जोगळेकर व घाटे
६२) प्रताप (दैनिक) - गणेश शंकर विद्यार्थी (कानपूर)
६३) मुकनायक - डाॅ. आंबेडकर
६४) बहिष्कृत भारत - डाॅ. आंबेडकर
६५) जनता - डाॅ. आंबेडकर
६६) केसरी - लोकमान्य टिळक
६७) मराठा - लोकमान्य टिळक
६८) हास्य संजीवनी - विरेशलिंगम पंतलु
६९)शालापत्रक - विष्णूशास्त्री चिपळूणकर
७०) प्रभाकर - भाऊ महाजन
७१) धुमकेतू - भाऊ महाजन
७२) ज्ञान दर्शन - भाऊ महाजन
७३) दिनबंधू - कृष्णराव भालेकर
७४) दिग्दर्शन - बाळशास्त्री जांभेकर
७५) प्रगती - त्र्यंबक शंकर शेजवलकर
७६) हरिजन - महात्मा गांधी
७७) संजीवनी - कृष्णकुमार मित्र
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
