JUMBO Study group
Відкрити в Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Показати більше3 988
Підписники
-424 години
-197 днів
-6030 день
Архів дописів
3 985
Repost from Spardha Pariksha Notes 📝
‼️ आंतरराष्ट्रीय वर्षे (International Years)
युनोने नजीकच्या काळात जाहीर केलेली आंतरराष्ट्रीय वर्षे आणि त्यांचे मुख्य उद्दीष्ट:
वर्ष घोषित विषय उद्दीष्ट
🔖 2024 :- आंतरराष्ट्रीय उंटवंशीय वर्ष उंट, लामा आणि तत्सम प्राण्यांची अन्नसुरक्षा, आर्थिक विकास आणि परिसंस्थेतील भूमिका अधोरेखित करणे.
♦️ 2025 :- आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष शाश्वत विकास साध्य करण्यासाठी सहकारी संस्थांद्वारे (Co-operatives) लोकांना एकत्रित करण्याच्या सामर्थ्यावर भर देणे.
♦️2025 :- ग्लेशियर्स संवर्धन वर्ष हवामान बदलामुळे हिमनद्यांवर होणाऱ्या परिणामांबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि त्यांच्या संवर्धनाचे महत्त्व पटवून देणे.
🔆 2026 :- आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष जागतिक अन्न उत्पादनात महिला शेतकऱ्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाला मान्यता देणे आणि त्यांना पाठिंबा देणे.
🔆 2026 :- आंतरराष्ट्रीय कुरण आणि पशुपालक वर्ष पशुपालक जीवनशैली आणि पर्यावरणाचे संतुलन राखणाऱ्या कुरणक्षेत्रांचे महत्त्व अधोरेखित करणे.
3 985
Repost from Spardha Pariksha Notes 📝
🚀भारताच्या 'मिसाईल वुमन' म्हणून प्रसिद्ध असलेल्या डॉ. टेसी थॉमस यांना डिसेंबर 2025 मध्ये प्रतिष्ठित डॉ. पॉलोस मार ग्रेगोरियस पुरस्कार 2025 (Dr. Paulos Mar Gregorios Award 2025) ने सन्मानित करण्यात आले आहे. हा आठवा क्रमांकाचा पुरस्कार त्यांना मिळाला आहे.
3 985
Repost from Spardha Pariksha Notes 📝
🔖 उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाराष्ट्र विधानसभेतील भाषणावर आधारित ' भारतीय संविधान - गौरवशाली अमृतमहोत्सवी वाटचाल'
या पुस्तकाचे 9 डिसेंबर 2025 रोजी नागपूर येथे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते प्रकाशन नुकतेच झाले.
3 985
Repost from Spardha Pariksha Notes 📝
नव्या वर्षात नोकऱ्यांमध्ये तेजी. तीन महीन्यात कर्मचाऱ्यांची संख्या. ------------------------------------------- 💁♂ Join 👇👇 https://t.me/mypocketstudy
3 985
Repost from Spardha Pariksha Notes 📝
जमिनीच्या 'सनद'ची अट रद्द.. महसूलमंत्री बावनकुळे यांनी विधानसभेत मांडले विधेयक ------------------------------------------- 💁♂ Join 👇👇 https://t.me/mypocketstudy
3 985
Repost from Spardha Pariksha Notes 📝
महिला व बालविकास आयुक्तालय
सरळसेवा भरती जाहिरात
पदनाम - संरक्षण अधिकारी
पात्रता - कोणत्याही शाखेतील पदवी
🔶 अर्ज कालावधी - 08 डिसेंबर ते 22 डिसेंबर 2025
3 985
Repost from Spardha Pariksha Notes 📝
📌 पुन्हा एकाच दिवशी आल्या दोन परीक्षा..
4 जानेवारी 2026
> गट ब परीक्षा
> युजीसी नेट परीक्षा
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/mypocketstudy
📌आयोगाला आधीच माहिती आहे
त्यांना फक्त Graduate उमेदवार पाहिजेत
4 जानेवारी लाच Combine पूर्व होईल
अभ्यासवर लक्ष केंद्रित करा
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/mypocketstudy
3 985
Repost from Spardha Pariksha Notes 📝
▶️ जमिनीच्या 'सनद'ची अट रद्द
⭕️ महसूलमंत्री बावनकुळे यांनी विधानसभेत मांडले विधेयक
3 985
Repost from Spardha Pariksha Notes 📝
▶️ दिवाळीचा समावेश युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत
🔸 प्रकाशाचा उत्सव, दीपावली आता युनेस्कोच्या मानवतेच्या अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या प्रतिनिधी यादीचा भाग आहे.
🔸 नवी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताने आयोजित केलेल्या अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या संरक्षणासाठीच्या आंतरसरकारी समितीच्या (ICH) सत्रात हा निर्णय घेण्यात आला.
⭕️ पॅनेलचे २० वे सत्र ८ ते १३ डिसेंबर २०२५ दरम्यान सुरू आहे. त्याचे अध्यक्षपद युनेस्कोमधील भारताचे राजदूत आणि स्थायी प्रतिनिधी विशाल व्ही शर्मा यांच्याकडे आहे.
3 985
Repost from Spardha Pariksha Notes 📝
▶️ मियामी क्लबचा स्टार स्ट्रायकर लिओनेल मेस्सी याला मेजर लीग सॉकरचा (एमएलएस) सलग दुसऱ्यांदा सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटूचा पुरस्कार जाहीर झाला.
3 985
Repost from Spardha Pariksha Notes 📝
✔️शिक्षकेतर कर्मचारी पदांची स्थगिती उठलेली आहे. या पदांची भरती करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे
- शिक्षणमंत्री श्री. दादाजी भूसे
3 985
Repost from Spardha Pariksha Notes 📝
✔️पुणे पोलीस एकूण अर्ज - 2 लाख 19 हजार 927 अर्ज प्राप्त झाले आहेत
3 985
Repost from Spardha Pariksha Notes 📝
पुणे पोलीस एकूण अर्ज - 2 लाख 19 हजार 927 अर्ज प्राप्त झाले आहेत
Вже доступно! Дослідження Telegram за 2025 — головні інсайти року 
