ru
Feedback
JUMBO Study group

JUMBO Study group

Открыть в Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Больше
3 988
Подписчики
-424 часа
-197 дней
-6030 день
Архив постов
‼️ आंतरराष्ट्रीय वर्षे (International Years) युनोने नजीकच्या काळात जाहीर केलेली आंतरराष्ट्रीय वर्षे आणि त्यांचे मुख्य उद्दीष्
‼️ आंतरराष्ट्रीय वर्षे (International Years) युनोने नजीकच्या काळात जाहीर केलेली आंतरराष्ट्रीय वर्षे आणि त्यांचे मुख्य उद्दीष्ट: वर्ष घोषित विषय उद्दीष्ट 🔖 2024 :- आंतरराष्ट्रीय उंटवंशीय वर्ष उंट, लामा आणि तत्सम प्राण्यांची अन्नसुरक्षा, आर्थिक विकास आणि परिसंस्थेतील भूमिका अधोरेखित करणे. ♦️ 2025 :- आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष शाश्वत विकास साध्य करण्यासाठी सहकारी संस्थांद्वारे (Co-operatives) लोकांना एकत्रित करण्याच्या सामर्थ्यावर भर देणे. ♦️2025 :- ग्लेशियर्स संवर्धन वर्ष हवामान बदलामुळे हिमनद्यांवर होणाऱ्या परिणामांबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि त्यांच्या संवर्धनाचे महत्त्व पटवून देणे. 🔆 2026 :- आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष जागतिक अन्न उत्पादनात महिला शेतकऱ्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाला मान्यता देणे आणि त्यांना पाठिंबा देणे. 🔆 2026 :- आंतरराष्ट्रीय कुरण आणि पशुपालक वर्ष पशुपालक जीवनशैली आणि पर्यावरणाचे संतुलन राखणाऱ्या कुरणक्षेत्रांचे महत्त्व अधोरेखित करणे.

🚀भारताच्या 'मिसाईल वुमन' म्हणून प्रसिद्ध असलेल्या डॉ. टेसी थॉमस यांना डिसेंबर 2025 मध्ये प्रतिष्ठित डॉ. पॉलोस मार ग्रेगोरियस
🚀भारताच्या 'मिसाईल वुमन' म्हणून प्रसिद्ध असलेल्या डॉ. टेसी थॉमस यांना डिसेंबर 2025 मध्ये प्रतिष्ठित डॉ. पॉलोस मार ग्रेगोरियस पुरस्कार 2025 (Dr. Paulos Mar Gregorios Award 2025) ने सन्मानित करण्यात आले आहे. हा आठवा क्रमांकाचा पुरस्कार त्यांना मिळाला आहे.

मीरा भाईंदर 🔥👍
मीरा भाईंदर 🔥👍

🔖 उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाराष्ट्र विधानसभेतील भाषणावर आधारित ' भारतीय संविधान - गौरवशाली अमृतमहोत्सवी वाटचा
🔖 उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाराष्ट्र विधानसभेतील भाषणावर आधारित ' भारतीय संविधान - गौरवशाली अमृतमहोत्सवी वाटचाल'  या पुस्तकाचे 9 डिसेंबर 2025 रोजी नागपूर येथे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते प्रकाशन नुकतेच झाले.

🔖 सिंहासन पुस्तकाचे लेखक - प्रताप सिंह जाधव
🔖 सिंहासन पुस्तकाचे लेखक - प्रताप सिंह जाधव

नव्या वर्षात नोकऱ्यांमध्ये तेजी. तीन महीन्यात कर्मचाऱ्यांची संख्या. ------------------------------------------- 💁‍♂ Join 👇�
नव्या वर्षात नोकऱ्यांमध्ये तेजी. तीन महीन्यात कर्मचाऱ्यांची संख्या. ------------------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/mypocketstudy


जमिनीच्या 'सनद'ची अट रद्द.. महसूलमंत्री बावनकुळे यांनी विधानसभेत मांडले विधेयक ------------------------------------------- 💁
जमिनीच्या 'सनद'ची अट रद्द.. महसूलमंत्री बावनकुळे यांनी विधानसभेत मांडले विधेयक ------------------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/mypocketstudy

महिला व बालविकास आयुक्तालय सरळसेवा भरती जाहिरात पदनाम - संरक्षण अधिकारी पात्रता - कोणत्याही शाखेतील पदवी 🔶 अर्ज कालावधी - 08 डिसेंबर ते 22 डिसेंबर 2025

📌 पुन्हा एकाच दिवशी आल्या दोन परीक्षा.. 4 जानेवारी 2026 > गट ब परीक्षा > युजीसी नेट परीक्षा 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/mypocket
📌 पुन्हा एकाच दिवशी आल्या दोन परीक्षा.. 4 जानेवारी 2026 > गट ब परीक्षा > युजीसी नेट परीक्षा 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/mypocketstudy 📌आयोगाला आधीच माहिती आहे त्यांना फक्त Graduate उमेदवार पाहिजेत 4 जानेवारी लाच Combine पूर्व होईल अभ्यासवर लक्ष केंद्रित करा 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/mypocketstudy

▶️ जमिनीच्या 'सनद'ची अट रद्द ⭕️ महसूलमंत्री बावनकुळे यांनी विधानसभेत मांडले विधेयक
▶️ जमिनीच्या 'सनद'ची अट रद्द ⭕️ महसूलमंत्री बावनकुळे यांनी विधानसभेत मांडले विधेयक

▶️ दिवाळीचा समावेश युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत 🔸 प्रकाशाचा उत्सव, दीपावली आता युनेस्कोच्या मानवतेच्या अमूर्त
▶️ दिवाळीचा समावेश युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत 🔸 प्रकाशाचा उत्सव, दीपावली आता युनेस्कोच्या मानवतेच्या अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या प्रतिनिधी यादीचा भाग आहे. 🔸 नवी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताने आयोजित केलेल्या अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या संरक्षणासाठीच्या आंतरसरकारी समितीच्या (ICH) सत्रात हा निर्णय घेण्यात आला. ⭕️ पॅनेलचे २० वे सत्र ८ ते १३ डिसेंबर २०२५ दरम्यान सुरू आहे. त्याचे अध्यक्षपद युनेस्कोमधील भारताचे राजदूत आणि स्थायी प्रतिनिधी विशाल व्ही शर्मा यांच्याकडे आहे.

▶️ मियामी क्लबचा स्टार स्ट्रायकर लिओनेल मेस्सी याला मेजर लीग सॉकरचा (एमएलएस) सलग दुसऱ्यांदा सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटूचा पुरस्कार
▶️ मियामी क्लबचा स्टार स्ट्रायकर लिओनेल मेस्सी याला मेजर लीग सॉकरचा (एमएलएस) सलग दुसऱ्यांदा सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटूचा पुरस्कार जाहीर झाला.

✔️शिक्षकेतर कर्मचारी पदांची स्थगिती उठलेली आहे. या पदांची भरती करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे - शिक्षणमंत्री श्री. दादाजी
✔️शिक्षकेतर कर्मचारी पदांची स्थगिती उठलेली आहे. या पदांची भरती करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे - शिक्षणमंत्री श्री. दादाजी भूसे

✔️पुणे पोलीस एकूण अर्ज - 2 लाख 19 हजार 927 अर्ज प्राप्त झाले आहेत
✔️पुणे पोलीस एकूण अर्ज - 2 लाख 19 हजार 927 अर्ज प्राप्त झाले आहेत

पुणे पोलीस एकूण अर्ज - 2 लाख 19 हजार 927 अर्ज प्राप्त झाले आहेत
पुणे पोलीस एकूण अर्ज - 2 लाख 19 हजार 927 अर्ज प्राप्त झाले आहेत

IE Pune 11-12-2025.pdf6.89 MB

IE Mumbai 11-12-2025.pdf6.42 MB

TH Mumbai 11-12-2025.pdf14.73 MB

MT-Pune 11-12.pdf53.37 MB