JUMBO Study group
Відкрити в Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Показати більше3 949
Підписники
-424 години
-247 днів
-7430 день
Архів дописів
3 949
#SN_MOTIVATION
जीवन के हर कदम पर
हमारी सोच, हमारे बोल,
हमारे कर्म ही,
हमारा भाग्य लिखते हैं।
Join🔻
https://t.me/WartmanNirnay
━━━━✧❂✧━━━━
3 949
Repost from My Pocket Study
दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल- 7565 जागांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
फीस : General/OBC: ₹100/-
SC/ST/ExSM/महिला: फी नाही
वयाची अट : 01 जुलै 2025 रोजी 18 ते 27 वर्षे SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 ऑक्टोबर 2025
परीक्षा : डिसेंबर 2025/जानेवारी 2026
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✍️ आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा.
➤ Share & Support Us :-
https://t.me/mypocketstudy
3 949
NCLT अंतर्गत नोकरीची संधी
◆ पदाचे नाव - उपनिबंधक, न्यायालय अधिकारी, खाजगी सचिव आणि अन्य
पदसंख्या- 96
शैक्षणिक पात्रता - पदाच्या आवश्यकतेनुसार
अंदाजे पगार- 19,900 ते 2,09,200 रुपये प्रतिमहिना
अर्ज पद्धती - ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 4 ऑक्टोबर
अधिकृत वेबसाईट - https://nclt.gov.in/
