ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

JUMBO Study group

JUMBO Study group

الذهاب إلى القناة على Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

إظهار المزيد
3 654
المشتركون
-124 ساعات
-157 أيام
-6430 أيام
أرشيف المشاركات
आंतरराष्ट्रीय अपंग व्यक्ती दिन ( IDPwD ) ▪️ 3 डिसेंबर रोजी. ▪️2055 थीम: "सामाजिक प्रगतीसाठी अपंगत्व-समावेशक समाजांना चालना दे
आंतरराष्ट्रीय अपंग व्यक्ती दिन ( IDPwD )
▪️ 3 डिसेंबर रोजी. ▪️2055 थीम: "सामाजिक प्रगतीसाठी अपंगत्व-समावेशक समाजांना चालना देणे" ▪️स्थापना: 1992 मध्ये, संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने (UNGA) आंतरराष्ट्रीय अपंग दिन साजरा करण्यासाठी ठराव A/RES/47/3 स्वीकारला. ▪️पहिला : आंतरराष्ट्रीय अपंग दिन पहिल्यांदा 3 डिसेंबर 1992 रोजी साजरा करण्यात .

जागतिक अथलेटिक पुरस्कार 2025. ▪️ पुरुष - स्वीडिश पोल व्हॉल्ट स्टार आणि दुहेरी ऑलिंपिक विजेता आर्मंड " मोंडो " डुप्लांटिस . ▪️
जागतिक अथलेटिक पुरस्कार 2025.
▪️ पुरुष - स्वीडिश पोल व्हॉल्ट स्टार आणि दुहेरी ऑलिंपिक विजेता आर्मंड " मोंडो " डुप्लांटिस . ▪️ महिला - अमेरिकन धावपटू सिडनी मॅकलॉफ्लिन- लेवरोन . ▪️डुप्लांटिसने तिसऱ्यांदा ( 2020 आणि 2022) पुरुषांचा जागतिक वर्षातील सर्वोत्तम खेळाडूचा किताब जिंकला तर लेव्हरोनने दुसऱ्यांदा (2022) महिला वर्षातील सर्वोत्तम खेळाडूचा किताब जिंकला.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ *✡ भारतीय नौदल 🛳🚞* ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ▪️नौदल दिवस=४ डिसेंबर ▪️स्थापना =१९३४ ▪️मुख्यालय= नवी दि
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ *✡ भारतीय नौदल 🛳🚞* ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ▪️नौदल दिवस=४ डिसेंबर ▪️स्थापना =१९३४ ▪️मुख्यालय= नवी दिल्ली ▪️ घोषवाक्य=' शं नो वरुण ' ▪️नौदल जनक= छत्रपती शिवाजी महाराज ▪️ नौदल प्रमुख= दिनेश कुमार त्रिपाठी ( एडमिरल) २६ वे ✔️ ◾उप नौदल प्रमुख = व्हाईस ॲडमिरल संजय वात्सायन. ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ *🇮🇳🇮🇳 लक्षात ठेवा ⚔⚔* ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 🛶भारतीय नौदल दिवस =४ डिसेंबर ✈️भारतीय वायुसेना दिवस= ८ ऑक्टोबर 🪖भारतीय स्थलसेना दिवस=१५ जानेवारी ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ *🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫* https://wa.link/pi3ve8 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.* ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

♦️भारत रशिया संबंध..
♦️भारत रशिया संबंध..

✅ 05 डिसेंबर 2025 चालू घडामोडी ✅ १. कोणत्या देशातील शास्त्रज्ञांनी जेम्स वेब टेलिस्कोपच्या मदतीने अलकनंदा आकाशगंगा शोधली? – भारत २. नुकतेच निवृत्त झालेले मोहित शर्मा कोणत्या खेळाशी संबंधित होते? – क्रिकेट ३. अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या संरक्षणासाठी युनेस्कोच्या आंतरसरकारी समितीचे २० वे अधिवेशन कोणत्या शहरात होणार आहे? – दिल्ली ४. भारतीय हवाई दलाच्या निरीक्षण आणि सुरक्षिततेचे महासंचालक कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? – एअर मार्शल तेजबीर सिंग ५. सोनेरी कोल्ह्याच्या वेगाने कमी होत चाललेल्या संख्येला वाचवण्यासाठी कोणत्या राज्यातील तेनकासी जिल्ह्याने 'गोल्डन कोल्ह्याचा राजदूत' नावाचा संवर्धन कार्यक्रम सुरू केला आहे? – तामिळनाडू ६. प्रेम कुमार यांची कोणत्या राज्याच्या विधानसभेचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? – बिहार ७. १५ व्या आंतरराष्ट्रीय वाळू कला महोत्सवाचे उद्घाटन कोठे झाले? – ओडिशा ८. दार्जिलिंगमधील मँडरीन संत्र्यांना कोणत्या राज्यातील जीआय टॅग देण्यात आला आहे? – पश्चिम बंगाल ९. कोणत्या देशाने महिलांच्या हत्येला वेगळा गुन्हा म्हणून मान्यता दिली आहे आणि त्यासाठी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे? – इटली १०. ग्लोबल एनर्जी लीडर्स समिट २०२५ कुठे आयोजित केली जाईल? – पुरी ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ✍️ आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा. ➤ Share & Support Us :- https://t.me/mypocketstudy

✍सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ... UGC UPSC & UGC MPSC जाहिरात ● UPSC - 55 विद्यार्थी ● MPSC - 55 विद्यार्थी > Free coaching > Stipend of Rs.3000/- फक्त SC/ST > शेवटची तारीख - 26 डिसेंबर > फी - 800 अर्ज करणे लिंक👇 https://campus.unipune.ac.in/ccep/login.aspx 🫵join:-https://t.me/mypocketstudy

Punya Nagri Mumbai 05-12.pdf7.85 MB

Pudhari Mumbai 05-12.pdf17.12 MB

Lokmat-Hello Mumbai 05-12.pdf4.06 MB

Lokmat-Mumbai 05-12.pdf12.60 MB

Loksatta-Nashik 05-12.pdf19.33 MB

Loksatta Ahilyanagar 05-12.pdf13.19 MB

Loksatta Mumbai 05-12.pdf42.22 MB

Loksatta Nagpur 05-12.pdf15.11 MB

Loksatta Nashik 05-12.pdf19.35 MB

Loksatta-Mumbai 05-12.pdf41.84 MB

Loksatta-Pune 05-12.pdf41.84 MB

Loksatta-Nagpur 05-12.pdf41.84 MB

Loksatta Chhatrapati sambhajinagar 05-12.pdf17.71 MB

#SN_MOTIVATION सादगी, धैर्य, दया ये तीनो आपका सबसे बड़ा खजाना हैं। 𝐉𝐨𝐢𝐧 🔻 ➤ https://t.me/mypocketstudy 🗣
#SN_MOTIVATION सादगी, धैर्य, दया ये तीनो आपका सबसे बड़ा खजाना हैं। 𝐉𝐨𝐢𝐧 🔻 ➤ https://t.me/mypocketstudy 🗣