uk
Feedback

Не попадись на ботовода! Telemetrio знаходить і позначає такі канали мітками 👉 Хочеш бачити мітку, оформляй підписку

JUMBO Study group

JUMBO Study group

Відкрити в Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Показати більше
3 642
Підписники
-424 години
-127 днів
-6030 днів
Архів дописів
Repost from My Pocket Study
👍 काही महत्वाच्या नवीन नियुक्त्या 📚 राज्य मानवी हक्क आयोगाचे सचिव - पी. के. डांगे 📚 डॉ. प्रशांत नारनवरे - राज्यपालाचे सचिव 📚 एस. राममूर्ती - राज्यपालाचे उप 📚 राहुल कर्डिले - जिल्हादंडधिकारी नांदेड 📚 श्वेता सिंघल - विभागीय आयुक्त अमरावती 👍
04 лют 2025, 22:56

Repost from My Pocket Study
👍
👍
04 лют 2025, 22:56

Repost from My Pocket Study
◾️ गुजरात मध्ये समान नागरी कायद्यासाठी न्या. रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन.
◾️ गुजरात मध्ये समान नागरी कायद्यासाठी न्या. रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन.
04 лют 2025, 22:54

Repost from My Pocket Study
(०१) राज्य स्तरावर राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात ? उत्तर- मुख्यमंत्री. (०२) लक्षद्वीप कोणत्या महासागरात आहे ? उत्तर- अरबी समुद्र. (०३) पारो विमानतळ कोणत्या देशात आहे ? उत्तर- भूतान. (०४) कर्नाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ? उत्तर- रायगड. (०५) रोजगार हमी योजना भारतात सर्वप्रथम कोंठे सुरू झाली ? उत्तर- महाराष्ट्र. (०६) अग्नीपंख हे कोणाचे आत्मचरित्र आहे ? उत्तर- ए. पी. जे. अब्दुल कलाम. (०७) रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली ? उत्तर- स्वामी विवेकानंद. (०८) जागतिक हास्य दिन कधी साजरा करण्यात येतो ? उत्तर- १० जानेवारी. (०९) रोमेश पठानिया हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ? उत्तर- हाॅकी. (१०) भारतातील प्रथम महिला भारतरत्न कोण आहे ? उत्तर- इंदीरा गांधी. (११) आमचा बाप आणि आम्ही हे आत्मचरित्र कोणाचे आहे ? उत्तर- डाॅ. नरेंद्र जाधव. (१२) भारतातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वांत लहान राज्य कोणते ? उत्तर- सिक्किम. (१३) जागतिक सामाजिक न्याय दिन कधी साजरा केला जातो ? उत्तर- २० फेब्रुवारी. (१४) अतनू दास हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ? उत्तर- तिरंदाजी. (१५) भारतातील प्रथम महिला राज्यपाल कोण आहे ? उत्तर- सरोजनी नायडू. (१६) चार नगरातले माझे विश्व हे आत्मचरित्र कोणाचे आहे ? उत्तर- जयंत नारळीकर. (१७) महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाणी कोणत्या जिल्ह्यात आहे ? उत्तर- सातारा. (१८) जागतिक हवामान दिन कधी साजरा करण्यात येतो ? उत्तर- २३ मार्च. (१९) नरेश कुमार हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ? उत्तर- टेनिस. (२०) भारताची पहिली महिला लोकसभा अध्यक्ष कोण आहे ? उत्तर- मीरा कुमार. (२१) उचल्या हे आत्मचरित्र कोणाचे आहे ? उत्तर- लक्ष्मण गायकवाड. (२२) 'जन-गण-मन' हे राष्ट्रगीत कोणी लिहिले आहे ? उत्तर- रविंद्रनाथ टागोर. (२३) जागतिक आरोग्य दिन कधी साजरा करण्यात येतो ? उत्तर- ७ एप्रिल. (२४) ओमप्रकाश दहिया हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ? उत्तर- कुस्ती. (२५) भारतातील इंग्लिश खाडी पोहणारी पहिली महिला कोण आहे ? उत्तर- आरती शहा. (२६) उपरा हे आत्मचरित्र कोणाचे आहे ? उत्तर- लक्ष्मण माने. (२७) भारताचे राष्ट्रपतीपद भूषविणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला कोण ? उत्तर- प्रतिभा पाटील. (२८) जागतिक दूरसंचार दिन कधी साजरा करण्यात येतो ? उत्तर- १७ मे. (२९) दीप्ती शर्मा हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ? उत्तर- क्रिकेट. (३०) भारतातील प्रथम महिला राजदूत कोण आहे ? उत्तर- विजयालक्ष्मी. (३१) मुसाफिर हे आत्मचरित्र कोणाचे आहे ? उत्तर- अच्च्युत गोडबोले. (३२) कोणत्या तृणधान्यामध्ये सर्वांत जास्त तेल असते ? उत्तर- मका. (३३) जागतिक रक्तदान दिन कधी साजरा करण्यात येतो ? उत्तर- १४ जून. (३४) अदिती अशोक हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ? उत्तर- गोल्फ. (३५) भारतातील पहिली महिला अंतराळवीर कोण आहे ? उत्तर- कल्पना चावला. (३६) समिधा हे आत्मचरित्र कोणाचे आहे ? उत्तर- साधना आमटे. (३७) भारतातील सर्वांत मोठे प्राणीसंग्रहालय कोठे आहे ? उत्तर- कोलकाता. (३८) जागतिक व्याघ्रदिन कधी साजरा करण्यात येतो ? उत्तर- २९ जुलै. (३९) मनू भाकर हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ? उत्तर- नेमबाजी. (४०) दिल्लीच्या तख्तावरील पहिली मुस्लिम राज्यकर्ती कोण आहे ? उत्तर- रझिया सुलताना. (४१) नाशिक शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ? उत्तर- गोदावरी. (४२) शिवसिंग हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ? उत्तर- बाॅक्सिंग. (४३) भारतातील सर्वांत लांब नदी कोणती आहे ? उत्तर- गंगा. (४४) राष्ट्रीय सांख्यिकीय आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते ? उत्तर- प्रा. सुरेश तेंडुलकर. (४५) जागतिक वनमहोत्सव दिवस कधी साजरा करण्यात येतो ? उत्तर- १ आॅगस्ट. (४६) सांगली शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ? उत्तर- कृष्णा. (४७) चिराग चंद्रशेखर शेट्टी हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ? उत्तर- बॅडमिंटन. (४८) भारतातील सर्वांत लांब लेणी कोणती आहे ? उत्तर- अजिंठा. (४९) काक्रापारा अणुविद्युत केंद्र कोणत्या राज्यात आहे ? उत्तर- गुजरात. (५०) जागतिक ओझोन दिवस कधी साजरा करण्यात येतो ? उत्तर- १६ सप्टेंबर
04 лют 2025, 22:54

Repost from My Pocket Study
📚चर्चित पुस्तक आणि लेखक📚 ▪️ चेजिंग पॅरॅडॉईम्स - एन. के. सिंग ▪️ पुअर इकोनॉमिक्स - अभिजीत बॅनर्जी ■ द इंडिया वे : स्ट्रॅटेजीज फॉर अनर्सटन वर्ल्ड -एस. जयशंकर ▪️व्हेन द हार्ट स्पिक्स - भूपेंद्र कौल ▪️ तु एक मुसाफिर - डॉ. सुहास पेडनेकर ■Digital Dharma - Deepak Chopra ■ Here - Richard McGuire ■ The Davenports: More Than This. - Krystal Marquis ■ TOTO - A. J. Hackwith ▪️How India scaled Mt G20: The Inside Story of The G20 Presidency -अमिताभ कांत ■ छौनक (Chhaunk) -अभिजित बॅनर्जी ▪️ एंटे जीवथम निरये: नेफोलॉजिस्टचे आत्मचरित्र - डॉ के. थॉमस मॅथ्यू ■ The Unyielding Judge: The Life and Legacy of Justice -गौरी ग्रोव्हर ■'The Book of Now' -मनोज वी जैन
04 лют 2025, 22:54

Repost from My Pocket Study
🔰 मराठी भाषेबद्दल या गोष्टी वाचून घ्या ◾️1 मे : महाराष्ट्र दिन ◾️27 फेब्रुवारी : 'मराठी भाषा गौरव दिन' ◾️3 ऑक्टोबर : 'मराठी
🔰 मराठी भाषेबद्दल या गोष्टी वाचून घ्या ◾️1 मे : महाराष्ट्र दिन ◾️27 फेब्रुवारी : 'मराठी भाषा गौरव दिन' ◾️3 ऑक्टोबर : 'मराठी अभिजात भाषा गौरव दिन’ ➖➖➖➖ ◾️1 मे महाराष्ट्र स्थपणा दिवस ◾️27 फेब्रुवारी कुसुमाग्रज जयंती (विष्णू वामन शिरवाडकर) ◾️3 ऑक्टोबर मराठी भाषेला अभिजात भाषा दर्जा ◾️मराठी भाषा मंत्री - उदय सामंत ◾️पहिला मराठी भाषा साहित्य अकादमी पुरस्कार : 1955 साली लक्ष्मण शास्त्री जोशी यांना मिळाला ◾️भारतात सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा ⭐️पहिला क्रमांक - हिंदी ⭐️दुसरा क्रमांक - बंगाली ⭐️तिसरा क्रमांक - मराठी ⭐️चौथा क्रमांक - तेलगू
◾️मराठी भाषा भवन - जवाहर बाल भवन परिसर, चर्नी रोड (प.) मुंबई येथे उभारले जात आहे
❗️मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा❗️ ◾️3 ऑक्टोबर 2024 ला ◾️मराठी सोबत एकूण 5 भाषांना मराठी , पाली , बंगाली , आसामी , प्राकृत अभिजात भाषेचा दर्जा दिला गेला ◾️सध्या एकूण 11 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा आहे
04 лют 2025, 22:54

Repost from My Pocket Study
♋️ जागतिक कर्करोग दिवस (World Cancer Day) हा दरवर्षी ४ फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. या दिवसाचे उद्दीष्ट लोकांमध्ये कर्करो
♋️ जागतिक कर्करोग दिवस (World Cancer Day) हा दरवर्षी ४ फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. या दिवसाचे उद्दीष्ट लोकांमध्ये कर्करोगाविषयी जागरूकता निर्माण करणे. ⚠️ थीम आणि महत्त्व जागतिक कर्करोग दिनासाठी दरवर्षी वेगवेगळ्या संकल्पनांवर आधारित थीम असते. २०२२-२०२४ या कालावधीसाठी थीम आहे – "Close the Care Gap" (कर्करोग उपचारांमधील दरी भरून काढा). ⚠️ जागतिक कर्करोग दिवसाचे उद्दिष्टे 1. जनजागृती – कर्करोगाच्या कारणे, लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपाय याबद्दल लोकांना माहिती देणे. 2. लवकर निदान आणि उपचार – वेळेवर निदान व उपचार मिळाल्यास मृत्युदर कमी होतो. 3. समाजाची जबाबदारी – सरकारे, आरोग्य संस्था आणि नागरिकांनी एकत्र येऊन कर्करोगावर मात करण्यासाठी प्रयत्न करावेत. ⚠️ कर्करोगाविषयी काही महत्त्वाचे मुद्दे: - पौष्टिक आहार, नियमित व्यायाम आणि तणावमुक्त जीवनशैलीने कर्करोगाचा धोका कमी करता येतो. - ही जागतिक स्तरावर जनजागृती निर्माण करणारी मोहीम युनियन फॉर इंटरनॅशनल कॅन्सर कंट्रोल (UICC) या संस्थेद्वारे चालवली जाते. ♻️ सर्वांनी मिळून कर्करोगाविरुद्ध लढा देऊया! ♻️ —————————————— Join: https://t.me/mahaparikshagov ——————————————
04 лют 2025, 22:48

📚चर्चित पुस्तक आणि लेखक📚 ▪️ चेजिंग पॅरॅडॉईम्स - एन. के. सिंग ▪️ पुअर इकोनॉमिक्स - अभिजीत बॅनर्जी ■ द इंडिया वे : स्ट्रॅटेजीज फॉर अनर्सटन वर्ल्ड -एस. जयशंकर ▪️व्हेन द हार्ट स्पिक्स - भूपेंद्र कौल ▪️ तु एक मुसाफिर - डॉ. सुहास पेडनेकर ■Digital Dharma - Deepak Chopra ■ Here - Richard McGuire ■ The Davenports: More Than This. - Krystal Marquis ■ TOTO - A. J. Hackwith ▪️How India scaled Mt G20: The Inside Story of The G20 Presidency -अमिताभ कांत ■ छौनक (Chhaunk) -अभिजित बॅनर्जी ▪️ एंटे जीवथम निरये: नेफोलॉजिस्टचे आत्मचरित्र - डॉ के. थॉमस मॅथ्यू ■ The Unyielding Judge: The Life and Legacy of Justice -गौरी ग्रोव्हर ■'The Book of Now' -मनोज वी जैन
04 лют 2025, 22:43

लेखा कोषागार विभाग Open & SEBC General जागा पुणे SEBC - 03 Open - 07 दिव्यांग - 3 अनाथ - 1 छत्रपती संभाजीनगर SEBC - 01 Open - 03 दिव्यांग - 2 नागपूर SEBC - 02 Open - 06 दिव्यांग - 2 अनाथ - 1 नाशिक SEBC - 02 Open - 05 दिव्यांग - 2 अनाथ - 1 अमरावती SEBC - 01 Open - 03 दिव्यांग - 2 अनाथ - 1 कोकण SEBC - 8 Open - 9 दिव्यांग - 7 अनाथ - 2
04 лют 2025, 22:43

Repost from My Pocket Study
♦️ लेखा कोषागारे भरती 2024 अभ्यासक्रम. 👉 एकूण :- 100 प्रश्न [प्रश्नांचा दर्जा - पदवी] 1) मराठी : 25 प्रश्न.. 2) इंग्रजी : 25
♦️ लेखा कोषागारे भरती 2024 अभ्यासक्रम. 👉 एकूण :- 100 प्रश्न [प्रश्नांचा दर्जा - पदवी] 1) मराठी : 25 प्रश्न.. 2) इंग्रजी : 25 प्रश्न.. 3) गणित-बुद्धीमत्ता & सांख्यिकी : 25 प्रश्न.. 4) सामान्य ज्ञान : 25 प्रश्न..
04 лют 2025, 22:40

Repost from My Pocket Study
♦️ सर्व राहिलेल्या सरळसेवा परीक्षा 16 मार्च अगोदरच होतील कारण नंतर ऑनलाईन दुसऱ्या परीक्षा आहेत.. 👉 खालील सरळसेवा परीक्षाचा ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांनी तयारीत राहा.. 👉 समाजकल्याण, ICDS मुख्यसेविका, आदिवासीं विकास विभाग,MIDC व राहिलेल्या..
04 лют 2025, 22:40

Repost from My Pocket Study
✅ राज्यातील 13 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या
✅ राज्यातील 13 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या
04 лют 2025, 22:38

Repost from My Pocket Study
✅ संवेदनशील परीक्षा केंद्रावर राहणार ड्रोन कॅमेराची नजर
✅ संवेदनशील परीक्षा केंद्रावर राहणार ड्रोन कॅमेराची नजर
04 лют 2025, 22:38

Repost from My Pocket Study
TH- Mumbai 05-02.pdf17.30 MB
04 лют 2025, 22:37

Repost from My Pocket Study
MT Pune 05-02.pdf19.07 MB
04 лют 2025, 22:37

Repost from My Pocket Study
+9
Loksatta-Mumbai 05-02.pdf25.57 MB
04 лют 2025, 22:37

Repost from My Pocket Study
♦️लेखा कोषागारे भरती  “कोकण” विभागाची जाहिरात प्रसिद्ध एकूण जागा - 179 अर्ज करण्याची लिंक : https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/32818/90981/Index.html अर्ज कालावधी - 04 फेब्रुवारी 2025 ते 06 मार्च 2025  --------------------------------------------------------------------------- Join Telegram 🙂 https://t.me/mahaparikshagov ---------------------------------------------------------------------------
04 лют 2025, 08:03

Repost from My Pocket Study
04 лют 2025, 07:48

Repost from My Pocket Study
+2
MT Pune 04-02.pdf16.19 MB
04 лют 2025, 00:06

Repost from My Pocket Study
✅मुख्यसेविका परीक्षांसाठी एकात्मिक बाल विकास सेवा(ICDS)योजना अभ्यासक्रमातील पोषण अभियान बाबत माहिती प्रश्न 10- गुण 20
+2
✅मुख्यसेविका परीक्षांसाठी एकात्मिक बाल विकास सेवा(ICDS)योजना अभ्यासक्रमातील पोषण अभियान बाबत माहिती प्रश्न 10- गुण 20
03 лют 2025, 23:21