JUMBO Study group
Открыть в Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Больше3 642
Подписчики
-424 часа
-127 дней
-6030 дней
Архив постов
3 642
Repost from My Pocket Study
👍 काही महत्वाच्या नवीन नियुक्त्या
📚 राज्य मानवी हक्क आयोगाचे सचिव - पी. के. डांगे
📚 डॉ. प्रशांत नारनवरे - राज्यपालाचे सचिव
📚 एस. राममूर्ती - राज्यपालाचे उप
📚 राहुल कर्डिले - जिल्हादंडधिकारी नांदेड
📚 श्वेता सिंघल - विभागीय आयुक्त अमरावती
👍
04 февр. 2025, 22:56
3 642
Repost from My Pocket Study
◾️ गुजरात मध्ये समान नागरी कायद्यासाठी न्या. रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन.
04 февр. 2025, 22:54
3 642
Repost from My Pocket Study
(०१) राज्य स्तरावर राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात ?
उत्तर- मुख्यमंत्री.
(०२) लक्षद्वीप कोणत्या महासागरात आहे ?
उत्तर- अरबी समुद्र.
(०३) पारो विमानतळ कोणत्या देशात आहे ?
उत्तर- भूतान.
(०४) कर्नाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर- रायगड.
(०५) रोजगार हमी योजना भारतात सर्वप्रथम कोंठे सुरू झाली ?
उत्तर- महाराष्ट्र.
(०६) अग्नीपंख हे कोणाचे आत्मचरित्र आहे ?
उत्तर- ए. पी. जे. अब्दुल कलाम.
(०७) रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली ?
उत्तर- स्वामी विवेकानंद.
(०८) जागतिक हास्य दिन कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर- १० जानेवारी.
(०९) रोमेश पठानिया हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- हाॅकी.
(१०) भारतातील प्रथम महिला भारतरत्न कोण आहे ?
उत्तर- इंदीरा गांधी.
(११) आमचा बाप आणि आम्ही हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
उत्तर- डाॅ. नरेंद्र जाधव.
(१२) भारतातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वांत लहान राज्य कोणते ?
उत्तर- सिक्किम.
(१३) जागतिक सामाजिक न्याय दिन कधी साजरा केला जातो ?
उत्तर- २० फेब्रुवारी.
(१४) अतनू दास हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- तिरंदाजी.
(१५) भारतातील प्रथम महिला राज्यपाल कोण आहे ?
उत्तर- सरोजनी नायडू.
(१६) चार नगरातले माझे विश्व हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
उत्तर- जयंत नारळीकर.
(१७) महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाणी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर- सातारा.
(१८) जागतिक हवामान दिन कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर- २३ मार्च.
(१९) नरेश कुमार हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- टेनिस.
(२०) भारताची पहिली महिला लोकसभा अध्यक्ष कोण आहे ?
उत्तर- मीरा कुमार.
(२१) उचल्या हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
उत्तर- लक्ष्मण गायकवाड.
(२२) 'जन-गण-मन' हे राष्ट्रगीत कोणी लिहिले आहे ?
उत्तर- रविंद्रनाथ टागोर.
(२३) जागतिक आरोग्य दिन कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर- ७ एप्रिल.
(२४) ओमप्रकाश दहिया हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- कुस्ती.
(२५) भारतातील इंग्लिश खाडी पोहणारी पहिली महिला कोण आहे ?
उत्तर- आरती शहा.
(२६) उपरा हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
उत्तर- लक्ष्मण माने.
(२७) भारताचे राष्ट्रपतीपद भूषविणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला कोण ?
उत्तर- प्रतिभा पाटील.
(२८) जागतिक दूरसंचार दिन कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर- १७ मे.
(२९) दीप्ती शर्मा हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- क्रिकेट.
(३०) भारतातील प्रथम महिला राजदूत कोण आहे ?
उत्तर- विजयालक्ष्मी.
(३१) मुसाफिर हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
उत्तर- अच्च्युत गोडबोले.
(३२) कोणत्या तृणधान्यामध्ये सर्वांत जास्त तेल असते ?
उत्तर- मका.
(३३) जागतिक रक्तदान दिन कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर- १४ जून.
(३४) अदिती अशोक हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- गोल्फ.
(३५) भारतातील पहिली महिला अंतराळवीर कोण आहे ?
उत्तर- कल्पना चावला.
(३६) समिधा हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
उत्तर- साधना आमटे.
(३७) भारतातील सर्वांत मोठे प्राणीसंग्रहालय कोठे आहे ?
उत्तर- कोलकाता.
(३८) जागतिक व्याघ्रदिन कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर- २९ जुलै.
(३९) मनू भाकर हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- नेमबाजी.
(४०) दिल्लीच्या तख्तावरील पहिली मुस्लिम राज्यकर्ती कोण आहे ?
उत्तर- रझिया सुलताना.
(४१) नाशिक शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?
उत्तर- गोदावरी.
(४२) शिवसिंग हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- बाॅक्सिंग.
(४३) भारतातील सर्वांत लांब नदी कोणती आहे ?
उत्तर- गंगा.
(४४) राष्ट्रीय सांख्यिकीय आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते ?
उत्तर- प्रा. सुरेश तेंडुलकर.
(४५) जागतिक वनमहोत्सव दिवस कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर- १ आॅगस्ट.
(४६) सांगली शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?
उत्तर- कृष्णा.
(४७) चिराग चंद्रशेखर शेट्टी हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- बॅडमिंटन.
(४८) भारतातील सर्वांत लांब लेणी कोणती आहे ?
उत्तर- अजिंठा.
(४९) काक्रापारा अणुविद्युत केंद्र कोणत्या राज्यात आहे ?
उत्तर- गुजरात.
(५०) जागतिक ओझोन दिवस कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर- १६ सप्टेंबर
04 февр. 2025, 22:54
3 642
Repost from My Pocket Study
📚चर्चित पुस्तक आणि लेखक📚
▪️ चेजिंग पॅरॅडॉईम्स - एन. के. सिंग
▪️ पुअर इकोनॉमिक्स - अभिजीत बॅनर्जी
■ द इंडिया वे : स्ट्रॅटेजीज फॉर अनर्सटन वर्ल्ड -एस. जयशंकर
▪️व्हेन द हार्ट स्पिक्स
- भूपेंद्र कौल
▪️ तु एक मुसाफिर
- डॉ. सुहास पेडनेकर
■Digital Dharma
- Deepak Chopra
■ Here
- Richard McGuire
■ The Davenports: More Than This. - Krystal Marquis
■ TOTO
- A. J. Hackwith
▪️How India scaled Mt G20: The Inside Story of The G20 Presidency
-अमिताभ कांत
■ छौनक (Chhaunk)
-अभिजित बॅनर्जी
▪️ एंटे जीवथम निरये: नेफोलॉजिस्टचे आत्मचरित्र
- डॉ के. थॉमस मॅथ्यू
■ The Unyielding Judge: The Life and Legacy of Justice
-गौरी ग्रोव्हर
■'The Book of Now'
-मनोज वी जैन
04 февр. 2025, 22:54
3 642
Repost from My Pocket Study
🔰 मराठी भाषेबद्दल या गोष्टी वाचून घ्या
◾️1 मे : महाराष्ट्र दिन
◾️27 फेब्रुवारी : 'मराठी भाषा गौरव दिन'
◾️3 ऑक्टोबर : 'मराठी अभिजात भाषा गौरव दिन’
➖➖➖➖
◾️1 मे महाराष्ट्र स्थपणा दिवस
◾️27 फेब्रुवारी कुसुमाग्रज जयंती (विष्णू वामन शिरवाडकर)
◾️3 ऑक्टोबर मराठी भाषेला अभिजात भाषा दर्जा
◾️मराठी भाषा मंत्री - उदय सामंत
◾️पहिला मराठी भाषा साहित्य अकादमी पुरस्कार : 1955 साली लक्ष्मण शास्त्री जोशी यांना मिळाला
◾️भारतात सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा
⭐️पहिला क्रमांक - हिंदी
⭐️दुसरा क्रमांक - बंगाली
⭐️तिसरा क्रमांक - मराठी
⭐️चौथा क्रमांक - तेलगू
◾️मराठी भाषा भवन - जवाहर बाल भवन परिसर, चर्नी रोड (प.) मुंबई येथे उभारले जात आहे❗️मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा❗️ ◾️3 ऑक्टोबर 2024 ला ◾️मराठी सोबत एकूण 5 भाषांना मराठी , पाली , बंगाली , आसामी , प्राकृत अभिजात भाषेचा दर्जा दिला गेला ◾️सध्या एकूण 11 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा आहे
04 февр. 2025, 22:54
3 642
Repost from My Pocket Study
♋️ जागतिक कर्करोग दिवस (World Cancer Day) हा दरवर्षी ४ फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. या दिवसाचे उद्दीष्ट लोकांमध्ये कर्करोगाविषयी जागरूकता निर्माण करणे.
⚠️ थीम आणि महत्त्व
जागतिक कर्करोग दिनासाठी दरवर्षी वेगवेगळ्या संकल्पनांवर आधारित थीम असते. २०२२-२०२४ या कालावधीसाठी थीम आहे –
"Close the Care Gap" (कर्करोग उपचारांमधील दरी भरून काढा).
⚠️ जागतिक कर्करोग दिवसाचे उद्दिष्टे
1. जनजागृती – कर्करोगाच्या कारणे, लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपाय याबद्दल लोकांना माहिती देणे.
2. लवकर निदान आणि उपचार – वेळेवर निदान व उपचार मिळाल्यास मृत्युदर कमी होतो.
3. समाजाची जबाबदारी – सरकारे, आरोग्य संस्था आणि नागरिकांनी एकत्र येऊन कर्करोगावर मात करण्यासाठी प्रयत्न करावेत.
⚠️ कर्करोगाविषयी काही महत्त्वाचे मुद्दे:
- पौष्टिक आहार, नियमित व्यायाम आणि तणावमुक्त जीवनशैलीने कर्करोगाचा धोका कमी करता येतो.
- ही जागतिक स्तरावर जनजागृती निर्माण करणारी मोहीम युनियन फॉर इंटरनॅशनल कॅन्सर कंट्रोल (UICC) या संस्थेद्वारे चालवली जाते.
♻️ सर्वांनी मिळून कर्करोगाविरुद्ध लढा देऊया! ♻️
——————————————
Join: https://t.me/mahaparikshagov
——————————————
04 февр. 2025, 22:48
3 642
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
📚चर्चित पुस्तक आणि लेखक📚
▪️ चेजिंग पॅरॅडॉईम्स - एन. के. सिंग
▪️ पुअर इकोनॉमिक्स - अभिजीत बॅनर्जी
■ द इंडिया वे : स्ट्रॅटेजीज फॉर अनर्सटन वर्ल्ड -एस. जयशंकर
▪️व्हेन द हार्ट स्पिक्स
- भूपेंद्र कौल
▪️ तु एक मुसाफिर
- डॉ. सुहास पेडनेकर
■Digital Dharma
- Deepak Chopra
■ Here
- Richard McGuire
■ The Davenports: More Than This. - Krystal Marquis
■ TOTO
- A. J. Hackwith
▪️How India scaled Mt G20: The Inside Story of The G20 Presidency
-अमिताभ कांत
■ छौनक (Chhaunk)
-अभिजित बॅनर्जी
▪️ एंटे जीवथम निरये: नेफोलॉजिस्टचे आत्मचरित्र
- डॉ के. थॉमस मॅथ्यू
■ The Unyielding Judge: The Life and Legacy of Justice
-गौरी ग्रोव्हर
■'The Book of Now'
-मनोज वी जैन
04 февр. 2025, 22:43
3 642
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
लेखा कोषागार विभाग Open & SEBC General जागा
पुणे
SEBC - 03
Open - 07
दिव्यांग - 3
अनाथ - 1
छत्रपती संभाजीनगर
SEBC - 01
Open - 03
दिव्यांग - 2
नागपूर
SEBC - 02
Open - 06
दिव्यांग - 2
अनाथ - 1
नाशिक
SEBC - 02
Open - 05
दिव्यांग - 2
अनाथ - 1
अमरावती
SEBC - 01
Open - 03
दिव्यांग - 2
अनाथ - 1
कोकण
SEBC - 8
Open - 9
दिव्यांग - 7
अनाथ - 2
04 февр. 2025, 22:43
3 642
Repost from My Pocket Study
♦️ लेखा कोषागारे भरती 2024 अभ्यासक्रम. 👉 एकूण :- 100 प्रश्न [प्रश्नांचा दर्जा - पदवी] 1) मराठी : 25 प्रश्न.. 2) इंग्रजी : 25 प्रश्न.. 3) गणित-बुद्धीमत्ता & सांख्यिकी : 25 प्रश्न.. 4) सामान्य ज्ञान : 25 प्रश्न..
04 февр. 2025, 22:40
3 642
Repost from My Pocket Study
♦️ सर्व राहिलेल्या सरळसेवा परीक्षा 16 मार्च अगोदरच होतील कारण नंतर ऑनलाईन दुसऱ्या परीक्षा आहेत..
👉 खालील सरळसेवा परीक्षाचा ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांनी तयारीत राहा..
👉 समाजकल्याण, ICDS मुख्यसेविका, आदिवासीं विकास विभाग,MIDC व राहिलेल्या..
04 февр. 2025, 22:40
3 642
Repost from My Pocket Study
✅ संवेदनशील परीक्षा केंद्रावर राहणार ड्रोन कॅमेराची नजर
04 февр. 2025, 22:38
3 642
Repost from My Pocket Study
♦️लेखा कोषागारे भरती “कोकण” विभागाची जाहिरात प्रसिद्ध
एकूण जागा - 179
अर्ज करण्याची लिंक :
https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/32818/90981/Index.html
अर्ज कालावधी - 04 फेब्रुवारी 2025 ते 06 मार्च 2025
---------------------------------------------------------------------------
Join Telegram 🙂
https://t.me/mahaparikshagov
---------------------------------------------------------------------------
04 февр. 2025, 08:03
3 642
Repost from My Pocket Study
+2
✅मुख्यसेविका परीक्षांसाठी
एकात्मिक बाल विकास सेवा(ICDS)योजना
अभ्यासक्रमातील पोषण अभियान बाबत माहिती
प्रश्न 10- गुण 20
03 февр. 2025, 23:21
