uk
Feedback
📁 MPSC PDFs 📁

📁 MPSC PDFs 📁

Відкрити в Telegram

🔴 महाराष्ट्र लोकसेवा आयोग 🔴 📲 दररोजच्या चालू घडामोडी 📲 सराव प्रश्न संच 📲 नोकरी Updates

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу 📁 MPSC PDFs 📁

Канал 📁 MPSC PDFs 📁 (@mpsc_pdfs_notes) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 14 039 підписників, посідаючи 14 349 місце в категорії Освіта та 29 869 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 14 039 підписників.

За останніми даними від 27 червня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на -2 344, а за останні 24 години на -11, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 3.62%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 3.04% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 509 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 427 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 0.

📝 Опис та контентна політика

Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
🔴 महाराष्ट्र लोकसेवा आयोग 🔴 📲 दररोजच्या चालू घडामोडी 📲 सराव प्रश्न संच 📲 नोकरी Updates

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 28 червня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

14 039
Підписники
-1124 години
-1477 днів
-2 34430 день
Архів дописів
🔖 आजचे टॉप चालू घडामोडी :- 1 ) भूकंपग्रस्त व्हेनेझुएला देशाला मदत करण्यासाठी भारताने कोणते ऑपरेशन सुरू केले - ऑपरेशन अमिस्ताद 2 ) "आंतरराष्ट्रीय अननस दिन" केव्हा साजरा केला जातो - 27 जून 3 ) फिफा विश्वचषक मध्ये 18 गोल करून सर्वाधिक गोल कोणी केले आहे - लिओनेल मेस्सी 4 ) लिओनेल मेस्सी हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे - अर्जेंटिना 5 ) कोणत्या देशाच्या फुटबॉल संघटनेला नुकतेच फिफाने निलंबित केले - नेपाळ 6 ) इंटेलिजन्स ब्युरो चे नवीन संचालक म्हणून कोणाची नियुक्ती झाली - महेश दीक्षित

🌾 कृषी विभागातील 22.65% पदे रिक्त; शेतकरी सेवांवर परिणाम! महाराष्ट्राच्या कृषी विभागात मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. 📊 ठळक आकडेवारी ⭐️ एकूण मंजूर पदे: 39,517 ⭐️ भरलेली पदे: 30,564 ➡️ रिक्त पदे: 8,953 (22.65%) 📌 संवर्गनिहाय रिक्त पदेवर्ग 'ब' (राजपत्रित अधिकारी): 31.37% पदे रिक्त ✅ वर्ग 'क' (कृषी सहायक/तंत्रज्ञ): 5,016 पदे रिक्त (सर्वाधिक) ⚠️ परिणाम 👉 एका कर्मचाऱ्याकडे 2 ते 3 ठिकाणांचा अतिरिक्त प्रभार. 👉 शेतकऱ्यांना वेळेवर मार्गदर्शन व सेवा मिळण्यात अडचणी. 👉 तालुका व उपविभागीय स्तरावर 'प्रभारी' व्यवस्था सुरू.

तुका म्हणे उगी रहावे जे जे होईल ते ते पहावे ...
+1
तुका म्हणे उगी रहावे जे जे होईल ते ते पहावे ...

✅सोलापूर महानगरपालिका पदभरती 157 जागा परिक्षा IBPS घेणार आहे लिपिक - 54 जागा 🔥✌️
✅सोलापूर महानगरपालिका पदभरती 157 जागा परिक्षा IBPS घेणार आहे  लिपिक - 54 जागा 🔥✌️

✅#SET EXAM 2026 ⬇️ अर्जाची शेवटची तारीख : 30 जून ⬇️ परीक्षा दिनांक : 26 जुलै 2026
✅#SET EXAM 2026 ⬇️ अर्जाची शेवटची तारीख : 30 जून ⬇️ परीक्षा दिनांक : 26 जुलै 2026

🔄 सदाशिव पेठ मध्ये रूम शोधताय? 🔄 😀 स्वप्नातील रूम आता सहज मिळवा! 📌 खालील चॅनेलला भेट द्या आणि लगेचच तुमची रूम बुक करा 👇
🔄 सदाशिव पेठ मध्ये रूम शोधताय? 🔄 😀 स्वप्नातील रूम आता सहज मिळवा! 📌 खालील चॅनेलला भेट द्या आणि लगेचच तुमची रूम बुक करा 👇 🔗 👉 @pune_rooms_rental 🛏️ 🔗 👉 @pune_rooms_rental 🏠 🔗 👉 @pune_rooms_rental 🔑 🔗 👉 @pune_rooms_rental 🪴 🌈 स्वस्त, चांगल्या सुविधा आणि सर्वोत्तम लोकेशनसह रूम्स फक्त इथेच! 💣 आजच जॉईन करा!

MMRDA 2nd Answerkey आली आहे.✅ https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/33165/2000900/Index.html

● MPSC अध्यक्ष भीमनवार सर यांनी दिलेली माहिती.
MPSC अध्यक्ष भीमनवार सर यांनी दिलेली माहिती.

📌 26 June Update 🔹 छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका - ऑनलाईन परीक्षेचे वेळापत्रक व सूचना https://t.me/mpsc_vision/59842 🔹 सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक भरती.. https://t.me/mpsc_vision/59850 🔹 MPSC चे धक्कातंत्र आणि आपण https://t.me/mpsc_vision/59859 🔹 महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ तसेच आगामी सर्व पूर्व परीक्षा संगणक प्रणालीवर आधारित (CBT) पद्धतीने आयोजित करण्याबाबतचे प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध. https://t.me/mpsc_vision/59861 🔹 MMRDA 2nd Answer Key आली आहे. https://t.me/mpsc_vision/59864 🔹 MPSC पत्रकार परिषद https://t.me/mpsc_vision/59863 🔹 MPSC परीक्षा बदल https://t.me/mpsc_vision/59833 📚 अधिकृत MPSC गट-क 2026 भरती व CBT संदर्भातील माहिती आयोगाने प्रसिद्ध केली आहे.

MMRDA 2nd Answerkey आली आहे.✅ https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/33165/2000900/Index.html

MPSC पत्रकार परिषद

CBT Announcement.pdf1.20 MB

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ तसेच आगामी सर्व पूर्व परीक्षा संगणक प्रणालीवर आधारित (Computer Based Test-CBT) पद्धतीने आयोजित करण्याबाबतचे प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#

सामाजिक न्यायाचे महान पुरस्कर्ते..! राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. 🙏
सामाजिक न्यायाचे महान पुरस्कर्ते..! राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. 🙏

🛑 *आजचे टॉप चालू घडामोडी :-* 1 ) भारतातील सहावे संपूर्ण साक्षर राज्य म्हणून कोणते राज्य घोषित झाले आहे - *उत्तराखंड* 2 ) नुकताच कोणत्या देशात शक्तिशाली भूकंप झाला आहे - *व्हेनेझुएला* 3 ) अमली पदार्थ विरोधी दिन केव्हा साजरा केला जातो - *26 जून* 4 ) ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन चे नवीन नाव काय ठेवले जाणार आहे - *फुटबॉल फेडरेशन ऑफ भारत* 5 ) भारत सरकारने फ्रान्सला किती राफेल लढाऊ विमाने खरेदी करण्यासाठी विनंती पत्र जारी केले - *114*

#Update आयोगाची आज 4 वाजता पत्रकार परिषद. कालच्या notification संदर्भात
#Update आयोगाची आज 4 वाजता पत्रकार परिषद. कालच्या notification संदर्भात

✅छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका - ऑनलाईन परीक्षेचे वेळापत्रक व सूचना प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठीची लिंक : ⏬⏬ https://ibpsre
✅छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका - ऑनलाईन परीक्षेचे वेळापत्रक व सूचना प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठीची लिंक : ⏬⏬ https://ibpsreg.ibps.in/csmcnov25/oecla_jun26/login.php?appid=59cea70d05fc9acb993957a7ee02fcb5

🔥RTO AMVI Crack करण्याची सिक्रेट स्ट्रॅटेजी🔥 ♦️अभ्यास नेमका कसा करावा? ♦️PYQ Analysis ♦️अभ्यास साहित्य पुस्तके कोणती वापरावी? ♦️90 दिवसांचे अभ्यासाचे नियोजन ♦️काय वाचावे आणि काय नाही वाचावे? 🔰मार्गदर्शक:- धनंजय कचाले सर 2 times RTO AMVI cracked 500+ RTO Officers under guidance ⏰ YouTube Live आज सायं. 6 वाजता 👉🏻आत्ताच "NOTIFY ME" वर क्लिक करून ठेवा: https://www.youtube.com/live/2A6MRx5Rc5I

✅छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका - ऑनलाईन परीक्षेचे वेळापत्रक व सूचना प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठीची लिंक : ⏬⏬ https://ibpsre
✅छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका - ऑनलाईन परीक्षेचे वेळापत्रक व सूचना प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठीची लिंक : ⏬⏬ https://ibpsreg.ibps.in/csmcnov25/oecla_jun26/login.php?appid=59cea70d05fc9acb993957a7ee02fcb5