ru
Feedback
📁 MPSC PDFs 📁

📁 MPSC PDFs 📁

Открыть в Telegram

🔴 महाराष्ट्र लोकसेवा आयोग 🔴 📲 दररोजच्या चालू घडामोडी 📲 सराव प्रश्न संच 📲 नोकरी Updates

Больше

📈 Аналитический обзор Telegram-канала 📁 MPSC PDFs 📁

Канал 📁 MPSC PDFs 📁 (@mpsc_pdfs_notes) языкового сегмента Маратхи является активным участником. Сейчас сообщество объединяет 13 647 подписчиков, занимая 14 636 место в категории Образование и 29 326 место в регионе Индия.

📊 Показатели аудитории и динамика

С момента создания невідомо проект демонстрирует стремительный рост, собрав аудиторию из 13 647 подписчиков.

Согласно последним данным от 03 сентября, 2026, канал показывает стабильную активность. За последние 30 дней изменение числа участников составило -6, а за последние 24 часа — 4, при этом общий охват остаётся высоким.

  • Статус верификации: Не верифицирован
  • Уровень вовлечённости (ER): Средний показатель вовлечённости аудитории составляет 3.82%. В первые 24 часа после публикации контент обычно набирает 2.44% реакций от общего числа подписчиков.
  • Охват публикаций: В среднем каждый пост получает 521 просмотров. В течение первых суток публикация набирает 333 просмотров.
  • Реакции и взаимодействия: Аудитория активно поддерживает контент: среднее количество реакций на один пост — 0.

📝 Описание и контентная политика

Автор описывает ресурс как площадку для выражения субъективного мнения:
🔴 महाराष्ट्र लोकसेवा आयोग 🔴 📲 दररोजच्या चालू घडामोडी 📲 सराव प्रश्न संच 📲 नोकरी Updates

Благодаря высокой частоте обновлений (последние данные получены 04 сентября, 2026) канал поддерживает актуальность и высокий уровень охвата публикаций. Аналитика показывает, что аудитория активно взаимодействует с контентом, что делает его важной точкой влияния в категории Образование.

13 647
Подписчики
+424 часа
+87 дней
-630 дней
Архив постов
नवीन विद्यार्थ्यांसाठी मोफत मार्गदर्शन MPSC Combined Group B & C PSI-STI-ASO-SR 👉 ही सत्रे ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही माध्
नवीन विद्यार्थ्यांसाठी मोफत मार्गदर्शन MPSC Combined Group B & C PSI-STI-ASO-SR 👉 ही सत्रे ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही माध्यमात होतील 📍ऑफलाईन : चाणक्य मंडलचे सदाशिव पेठ केंद्र, पुणे 💻 Online - Google meet app द्वारे प्रवेश निःशुल्क. हा whats app group join करावा : https://chat.whatsapp.com/C3lFK0mYoip157y6R9kVJQ?s=cl&p=a&mlu=4 अधिक माहितीसाठी संपर्क : 08069015454

✅बार्टी, पुणे. एमपीएससी राज्य सेवा मुलाखत परीक्षा-२०२५ ⭐️पात्र अनुसूचित जातीच्या उमेदवाराांना एकरकमी रक्कम रु.10,000/- आर्थिक सहाय्य बार्टी मार्फत दिले जाईल. लिंक:-⏬ https://www.barti.in/notice-board 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Mehboob Shaikh यांचा MPSC बद्दल मोठा गौप्यस्फोट! तहसीलदाराच्या मुलाला मेरिट लिस्ट मध्ये घुसवलं

+1
Noble Mega 26000 पोलीस भरती प्रश्नसंच Sample Copy

🌺 के के भुतेकर सरांचे *नोबल 26000 मेगा पोलीस प्रश्नसंच(नोबल पब्लिकेशन्स) या 1232 पेजेसचे पुस्तक तसेच नोबल सामान्य ज्ञान,नोबल
🌺 के के भुतेकर सरांचे *नोबल 26000 मेगा पोलीस प्रश्नसंच(नोबल पब्लिकेशन्स)  या 1232 पेजेसचे पुस्तक तसेच नोबल सामान्य ज्ञान,नोबल मॅथ्स , नोबल 277 मेगा पोलीस सर्वत्र उपलब्ध. 📙 के के भुतेकर सरांचा नोबल पब्लिकेशन्सचा नोबल 26000 मेगा पोलीस भरतीचा दर्जेदार प्रश्नसंच.
📋 पुस्तकाची वैशिष्ट्ये 🔸अचूकता व परिक्षाभिमुखता यावर 100 टक्के फोकस. 2023, 2024-25 व 2026 ला झालेल्या सर्व पोलीस शिपाई,आयुक्तालय पोलीस,चालक पोलीस, SRPF शिपाई,बॅंडसमन, कारागृह पोलीसच्या  सर्व प्रश्नपत्रिका गणित व बुद्धिमत्ता सर्व प्रश्नांच्या अचूक स्पष्टीकरणासह. 🔸 रद्द झालेले प्रश्न,तसेच रद्द न झालेले पण सदोष,चुकीचे प्रश्न व पर्याय संस्कारीत व निर्दोष करून स्पष्टीकरणांसह समाविष्ट. 🔸 चालू घडामोडी व सामान्य ज्ञानाचे सर्व बदललेले,कालबाह्य प्रश्न आजच्या स्थितीनुसार सुधारित व अपडेट करून समाविष्ट. सोबतच गेसिंग प्रश्नांचा समावेश. 🔸 सर्व प्रश्नांची अचूक म्हणजे अचूक उत्तरे. प्रश्नपत्रिकेतील चुका व भाषविषयक दोषांची दुरुस्ती.के के भुतेकर सरांचे खास शॉर्टकट्स व ट्रिक्स. 🔸कमी किंमतीत सर्वाधिक प्रश्नांचा संच. एकूण 26000 प्रश्न. 🔸2026 ला पोलीस भरतीत प्रत्येक परीक्षेत आमच्या पुस्तकांतून सुमारे 60 ते 85 प्रश्नांचा संदर्भ. 🔸हे पोलीस भरतीचा रिझल्ट काढणारे पुस्तक आहे. 🔸माफक किंमत-850 रु.( दुकानात डिस्काउंट मिळेल,पेजेस संख्या फुल साईजमध्ये 1232 पेजेस ) 🔸 आगामी पोलीस भरतीसाठी अनिवार्य प्रश्नसंच. 🔸या संचासोबत आमचे सर्वत्र उपलब्ध असणारे नोबल सामान्य ज्ञान,नोबल मॅथ्स, नोबल 277 मेगा,नोबल 291 मेगा संच अवश्य वापरा.
🔸संकलन,संपादन,लेखन, संस्करण,विश्लेषन व अचुकीकरण के.के.भुतेकर [ MPSC  राज्यसेवा (वर्णनात्मक) क्लास-1व क्लास-2 साठी पूर्व,मुख्य व मुलाखतीनंतर पात्र] संचालक: नोबल पब्लिकेशन्स व नोबल अकॅडमी,छत्रपती संभाजीनगर. 📞 संपर्क  9763726312 

जाहिरात क्रमांक ००१/२०२६ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ -मुलाखती पुढ़े ढकलण्यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक दिनांक २ सप्टेंबर २०२६ रोजी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. मुलाखतीचे सुधारित दिनांक २१ ते २४ सप्टेंबर २०२६ , २६ व २८ सप्टेंबर २०२६ https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4# 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

🔖 IBPS मध्ये 13,706 जागांसाठी मेगा भरती...!! 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://
🔖 IBPS मध्ये 13,706 जागांसाठी मेगा भरती...!! 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

MPSC पेपर फुटी आरोपींच्या कडून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न ... ● ऋतुजा पाटील - मोबाईल हरवला ● अभिजित लेंडवे - मोबाईल खराब ●
MPSC पेपर फुटी आरोपींच्या कडून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न ... ● ऋतुजा पाटील - मोबाईल हरवला ● अभिजित लेंडवे - मोबाईल खराब ● प्रवीण पाटील - मोबाईल खराब ● विश्वेश्वर नकाते -लॅपटॉप खाडीत टाकला 🤡 आता काय म्हणावं.. 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

विद्यार्थ्यांच्या या शंकेची योग्य ती पडताळणी होणे आवश्यक असून हे शंकानिरसन झाल्यानंतरच मुलाखत कार्यक्रम सुरु करणे उचित राहिल
+1
विद्यार्थ्यांच्या या शंकेची योग्य ती पडताळणी होणे आवश्यक असून हे शंकानिरसन झाल्यानंतरच मुलाखत कार्यक्रम सुरु करणे उचित राहिल असेही सांगितले आहे. 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

⭐️🏠 पुण्यात रूम शोधताय✏️ ⭐️ आता शोधायला वेळ घालवू नका – तुमची हवी तशी रूम लगेच शोधा! 📌 फक्त हे चॅनेल जॉइन करा:⬇️ 🔈 👉 @pun
⭐️🏠 पुण्यात रूम शोधताय✏️ ⭐️ आता शोधायला वेळ घालवू नका – तुमची हवी तशी रूम लगेच शोधा! 📌 फक्त हे चॅनेल जॉइन करा:⬇️ 🔈 👉 @pune_rooms_rental 🔈 👉 @pune_rooms_rental 🔈 👉 @pune_rooms_rental 🔈 👉 @pune_rooms_rental 📣 तुमची जाहिरात पोस्ट करायला इथे मेसेज करा: ✉️ 👉 @Puneroomadmin ✅ रूम्स, फ्लॅट्स, रूममेट्स – सगळं काही इथे मिळेल! 🌆 पुण्यातील सर्वात सोपी आणि जलद सुविधा… आजच जॉइन करा!⭐️

✅सहाय्यक राज्य दस्तऐवज परिक्षक- परीक्षा 2026. ⭐️पेपर - 1 दिनांक आणि वेळ. https://mahacid.gov.in/recruitments 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
✅सहाय्यक राज्य दस्तऐवज परिक्षक- परीक्षा 2026. ⭐️पेपर - 1 दिनांक आणि वेळ. https://mahacid.gov.in/recruitments 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

CID वेळापत्रक प्रसिद्ध ✅ 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/
CID वेळापत्रक प्रसिद्ध ✅ 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

RTI मुंबई शेरीफ नगरपाल एकूण आलेले अर्ज :- 18613 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https:
RTI मुंबई शेरीफ नगरपाल एकूण आलेले अर्ज :- 18613 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

♦️महाराष्ट्रात जीवन प्राधिकरण निकाल... 👉 पोस्ट - सहाय्यक लेखधिकारी.. 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

राज्यसेवा मुख्य परीक्षा मुलाखत कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे.... 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट W
राज्यसेवा मुख्य परीक्षा मुलाखत कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे.... 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

📅 2 September Update 📅 ⚖️ Departmental Excise Court Order 🔗 https://t.me/mpsc_vision/61553 📢 बार्टी, टीआरटीआय, सारथी, अमृत, आर्टी Update 🔗 https://t.me/mpsc_vision/61554 🎓 महाज्योती पात्र-विद्यार्थी 🔗 https://t.me/mpsc_vision/61556 ❌ महाज्योती अपात्र-विद्यार्थी 🔗 https://t.me/mpsc_vision/61557 📝 CET 2026 Update 🔗 https://t.me/mpsc_vision/61558 🏦 सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 67 पदांसाठी लिपिक सरळ सेवा भरतीची जाहिरात आलेली आहे. 🔗 https://t.me/mpsc_vision/61561 👮‍♂️ सन 2026-27 साठी 20,000+ जागांची पोलीस भरती व त्याचे वेळापत्रक जाहीर करणे बाबत...!! 🔗 https://t.me/mpsc_vision/61563 📮 भारतीय डाक विभागात GDS पदांच्या 23,757 जागांसाठी मेगाभरती 🔗 https://t.me/mpsc_vision/61565 📚 जा. क्र. ०१८/२०२६ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ - शुध्दीपत्रक 🔗 https://t.me/mpsc_vision/61566 📊 जाहिरात क्रमांक ११८/२०२५ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२४ - लिपिक टंकलेखक - गुणपत्रक, स्कॅन उत्तरपत्रिका व गुणांच्या फेरपडताळणीसंदर्भात प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. 🔗 https://t.me/mpsc_vision/61570 🏛️ सर्व शासकीय विभागांमधील रिक्त पदांची भरती प्रक्रिया सहा महिन्यांच्या आत करा. 🔗 https://t.me/mpsc_vision/61573 🔔राज्यसेवा मुख्य परीक्षा मुलाखत कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे... https://t.me/mpsc_vision/61574 🔔महाराष्ट्रात जीवन प्राधिकरण निकाल... https://t.me/mpsc_vision/61575

सर्व शासकीय विभागामधील रिक्त पदांची भरती प्रक्रिया सहा महिन्याच्या आत करा. - देवेंद्र फडणवीस (महाराष्ट्र - मुख्यमंत्री, गृहमं
सर्व शासकीय विभागामधील रिक्त पदांची भरती प्रक्रिया सहा महिन्याच्या आत करा. - देवेंद्र फडणवीस (महाराष्ट्र - मुख्यमंत्री, गृहमंत्री)👍👍👍

●औषध निरीक्षक पेपरफुटीची लाभार्थीला नंदुरबारमधून अटक.. ● मयूर ठाकरे ला पण लवकरच अटक होण्याची शक्यता.. 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
औषध निरीक्षक पेपरफुटीची लाभार्थीला नंदुरबारमधून अटक.. ● मयूर ठाकरे ला पण लवकरच अटक होण्याची शक्यता.. 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

जा. क्र. ०१८/२०२६ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ - शुध्दीपत्रक 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsAp
जा. क्र. ०१८/२०२६ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ - शुध्दीपत्रक 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

भारतीय डाक विभागात GDS पदांच्या 23,757 जागांसाठी मेगाभरती Online एक-वेळ नोंदणी करण्याची तारीख : 31 ऑगस्ट ते 19 सप्टेंबर 2026
भारतीय डाक विभागात GDS पदांच्या 23,757 जागांसाठी मेगाभरती Online एक-वेळ नोंदणी करण्याची तारीख : 31 ऑगस्ट ते 19 सप्टेंबर 2026 Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 02 ते 21 सप्टेंबर 2026 (05:00 PM) अर्ज संपादित (Edit) करण्याची तारीख : 23 ते 24 सप्टेंबर 2026 Apply Link : https://indiapost.gov.in/gdsonlineengagement 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t