Mpsc Updated
Відкрити в Telegram
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
Показати більше8 338
Підписники
Немає даних24 години
-297 днів
-12330 день
Архів дописів
8 338
♦️ #CSAT को हल्के में मत लो।
Photo Credit: Mrunal
👉 राज्यसेवा साठी तयारी करणारे दररोज CSAT ची प्रॅक्टिस आत्तापासूनच चालू करा.. 🙏🙏
8 338
♦️दि.१६ एप्रिल २०२४ च्या आदेशात मा.उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा सांगितले आहे कि SEBC ACT-2024 मधून होणारे शैक्षणिक प्रवेश किंवा नोकरभरती हि मा.उच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या याचिकांमध्ये होणार्या आदेशांना बांधिल असेल..👍
#forwarded
8 338
♦️ शंभर दिवसांनंतरही निकालाची प्रतीक्षा...
👉 कर सहायक आणि लिपिक टंकलेखक चा निकाल पुढील १५ दिवसात जाहीर होईल, त्या दृष्टीने आयोगाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत...
8 338
♦️👉मतदानाला अजून वेळ आहे, व्यवस्थित विचार करूनच मतदान करा मित्रांनो
♦️👉हे स्वतःच्या फायद्यासाठी काहीही करतात मात्र विध्यार्थी म्हटलं की यांची डोक्याची नस तापते त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा डोळ्यांसमोर ठेवून मतदान करा
8 338
♦️#MPSC परीक्षांच्या सुधारित तारखा लवकरच..
👉 मागासवर्गाकरिता नव्याने आरक्षणनिश्चिती..
8 338
♦️निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमास गैरहजर अधिकारी व कर्मचाऱ्यांना फौजदारी कारवाईचा बडगा.
8 338
♦️वनविभाग भरती 2023 भरतीत पहिला आला, पण धावण्यासाठी डमी पाठविला
👉 दोन महिन्यांनंतर दोघांवर गुन्हा दाखल..
8 338
✅♦️या प्रश्न मुळे आयोगाला मॅट ने निकाल परत लावा अस सांगितले आहे.. ऑपशन A & C चुकीचं दिलेलं आहेत.. 🙏
8 338
♦️मॅटने - राज्य लोकसेवा आयोगाला प्रश्न रद्द करून स्टॅम्प इन्स्पेक्टर ची निवड यादी नव्याने तयार करण्यास सांगितले..
Вже доступно! Дослідження Telegram за 2025 — головні інсайти року 
