ru
Feedback
Mpsc Updated

Mpsc Updated

Открыть в Telegram

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

Больше
8 338
Подписчики
Нет данных24 часа
-297 дней
-12330 день
Архив постов
♦️ #CSAT को हल्के में मत लो। Photo Credit: Mrunal 👉 राज्यसेवा साठी तयारी करणारे दररोज CSAT ची प्रॅक्टिस आत्तापासूनच चालू करा
♦️ #CSAT को हल्के में मत लो। Photo Credit: Mrunal 👉 राज्यसेवा साठी तयारी करणारे दररोज CSAT ची प्रॅक्टिस आत्तापासूनच चालू करा.. 🙏🙏

♦️दि.१६ एप्रिल २०२४ च्या आदेशात मा.उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा सांगितले आहे कि SEBC ACT-2024 मधून होणारे शैक्षणिक प्रवेश किं
♦️दि.१६ एप्रिल २०२४ च्या आदेशात मा.उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा सांगितले आहे कि SEBC ACT-2024 मधून होणारे शैक्षणिक प्रवेश किंवा नोकरभरती हि मा.उच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या याचिकांमध्ये होणार्या आदेशांना बांधिल असेल..👍 #forwarded

♦️ शंभर दिवसांनंतरही निकालाची प्रतीक्षा... 👉 कर सहायक आणि लिपिक टंकलेखक चा निकाल पुढील १५ दिवसात जाहीर होईल, त्या दृष्टीने आ
+1
♦️ शंभर दिवसांनंतरही निकालाची प्रतीक्षा... 👉 कर सहायक आणि लिपिक टंकलेखक चा निकाल पुढील १५ दिवसात जाहीर होईल, त्या दृष्टीने आयोगाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत...

♦️QS क्रमवारीत JNU अव्वल.
♦️QS क्रमवारीत JNU अव्वल.

♦️मागास ही ओळख गेल्या दहा वर्षांतील..
♦️मागास ही ओळख गेल्या दहा वर्षांतील..

♦️👉मतदानाला अजून वेळ आहे, व्यवस्थित विचार करूनच मतदान करा मित्रांनो ♦️👉हे स्वतःच्या फायद्यासाठी काहीही करतात मात्र विध्यार्
♦️👉मतदानाला अजून वेळ आहे, व्यवस्थित विचार करूनच मतदान करा मित्रांनो ♦️👉हे स्वतःच्या फायद्यासाठी काहीही करतात मात्र विध्यार्थी म्हटलं की यांची डोक्याची नस तापते त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा डोळ्यांसमोर ठेवून मतदान करा

♦️#MPSC परीक्षांच्या सुधारित तारखा लवकरच.. 👉 मागासवर्गाकरिता नव्याने आरक्षणनिश्चिती..
♦️#MPSC परीक्षांच्या सुधारित तारखा लवकरच.. 👉 मागासवर्गाकरिता नव्याने आरक्षणनिश्चिती..

♦️निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमास गैरहजर अधिकारी व कर्मचाऱ्यांना फौजदारी कारवाईचा बडगा.
♦️निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमास गैरहजर अधिकारी व कर्मचाऱ्यांना फौजदारी कारवाईचा बडगा.

♦️उत्तर प्रदेश मधील प्रयागराजला पंतप्रधानाचे शहर म्हणून ओळखतात..
♦️उत्तर प्रदेश मधील प्रयागराजला पंतप्रधानाचे शहर म्हणून ओळखतात..

♦️पंतप्रधान सूर्य घर योजणा काय आहे?
+1
♦️पंतप्रधान सूर्य घर योजणा काय आहे?

♦️सर्वाधिक मतदार नोंदणी कोणत्या राज्यात?
♦️सर्वाधिक मतदार नोंदणी कोणत्या राज्यात?

♦️वनविभाग भरती 2023 भरतीत पहिला आला, पण धावण्यासाठी डमी पाठविला 👉 दोन महिन्यांनंतर दोघांवर गुन्हा दाखल..
♦️वनविभाग भरती 2023 भरतीत पहिला आला, पण धावण्यासाठी डमी पाठविला 👉 दोन महिन्यांनंतर दोघांवर गुन्हा दाखल..

लोकसभेसाठी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध.
+2
लोकसभेसाठी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध.

✅♦️Press Release: Civil Services (Preliminary) Examination, 2024
✅♦️Press Release: Civil Services (Preliminary) Examination, 2024

✅♦️या प्रश्न मुळे आयोगाला मॅट ने निकाल परत लावा अस सांगितले आहे.. ऑपशन A & C चुकीचं दिलेलं आहेत.. 🙏
✅♦️या प्रश्न मुळे आयोगाला मॅट ने निकाल परत लावा अस सांगितले आहे.. ऑपशन A & C चुकीचं दिलेलं आहेत.. 🙏

♦️मॅटने - राज्य लोकसेवा आयोगाला प्रश्न रद्द करून स्टॅम्प इन्स्पेक्टर ची निवड यादी नव्याने तयार करण्यास सांगितले..
♦️मॅटने - राज्य लोकसेवा आयोगाला प्रश्न रद्द करून स्टॅम्प इन्स्पेक्टर ची निवड यादी नव्याने तयार करण्यास सांगितले..

♦️ 'सेट’ परीक्षेसाठी उमेदवार नोंदणीत वाढ पारंपरिक पद्धतीने होणारी शेवटची परीक्षा.
♦️ 'सेट’ परीक्षेसाठी उमेदवार नोंदणीत वाढ पारंपरिक पद्धतीने होणारी शेवटची परीक्षा.

♦️43% मराठा महिला मजूर.सरकारी नोकरीत प्रतिनिधित्व कमी.. - मागासवर्ग आयोग.
♦️43% मराठा महिला मजूर.सरकारी नोकरीत प्रतिनिधित्व कमी.. - मागासवर्ग आयोग.