Mpsc Updated
Відкрити в Telegram
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
Показати більше8 236
Підписники
-424 години
-327 днів
-14830 день
Архів дописів
8 232
❇️ चालू घडामोडी :- 16 एप्रिल 2023 ❇️
◆ भारतातील सर्वात उंच 125 फूट आंबेडकर पुतळ्याचे नुकतेच अनावरण तेलंगणा राज्यात झाले आहे.
◆ पहिले वृश्चिका बौद्ध संमेलन नवी दिल्ली शहर आयोजित करेल.
◆ ईशान्य भारतातील पहिल्या AIIMS चे उद्घाटन गुवाहाटी (आसाम) शहरात झाले आहे.
◆ बंदरांवरील 11व्या आंतरराष्ट्रीय परिषदेला नितीन गडकरी (केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री) यांनी संबोधित केले.
◆ उत्तराखंड राज्याचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी प्राण्यांच्या संरक्षणासाठी “ए-हेल्प” कार्यक्रम सुरू केला आहे.
◆ नुकत्याच झालेल्या आशियाई कुस्ती स्पर्धेत अमन सेहरावतने सुवर्णपदक पदक जिंकले.
◆ भारत, जपान आणि फ्रान्सने श्रीलंका देशाला आर्थिक सहाय्य करण्यासाठी एक सामायिक मंच सुरू केला आहे.
◆ बिझनेस लीडर ऑफ द डिकेड अवॉर्ड कुमार मंगलम बिर्ला मिळाला आहे.
◆ बहरीनने 2 वर्षांनंतर कतार देशाशी राजनैतिक संबंध पुन्हा सुरू केले आहेत.
◆ ऊर्जा कार्यक्षमता निर्देशांक 2022 मध्ये आंध्र प्रदेश राज्याने अलीकडे अव्वल स्थान पटकावले आहे. आंध्र प्रदेशने विशाखापट्टणमची नवी राजधानी म्हणून घोषित केले आहे.
◆ टाइमच्या 100 प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत दोन भारतीय व्यक्तीचा समावेश करण्यात आला. (शाहरुख खान "I-CON सूचीमध्ये" समाविष्ट तर एस.एस.राजा मौलिक यांचा "पायनियर यादीत")
◆ अलीकडेच मद्रास उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून जे. भट्ट देवानंद शपथ घेतली आहे.
◆ सर्वाधिक संपत्ती असलेल्या पहिल्या तीन मुख्यमंत्र्यांमध्ये आंध्र प्रदेशचे जगन मोहन रेड्डी, अरुणाचल प्रदेशचे पेमा खांडू आणि ओडिशाचे नवीन पटनायक यांचा समावेश आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
✍️ माहिती संकलन :- Avinash Chumble
8 232
❇️ महाराष्ट्रातील पर्वत शिखरे ❇️
❇️ शिखराचे नाव उंची (मीटर) जिल्हे ❇️
◆ कळसूबाई 1646 अहमदनगर
◆ साल्हेर 1567 नाशिक
◆ महाबळेश्वर 1438 सातारा
◆ हरिश्चंद्रगड 1424 अहमदनगर
◆ सप्तशृंगी 1416 नाशिक
◆ तोरणा 1404 पुणे
◆ राजगड 1376 पुणे
◆ रायेश्वर 1337 पुणे
◆ शिंगी 1293 रायगड
◆ नाणेघाट 1264 पुणे
◆ त्र्यंबकेश्वर 1304 नाशिक
◆ बैराट 1177 अमरावती
◆ चिखलदरा 1115 अमरावती.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
8 232
❇️ LIC चे नवीन मुख्य गुंतवणूक अधिकारी म्हणून रत्नाकर पटनायक यांची नियुक्ती करण्यात आली.
◆ लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (एलआयसी) ने रत्नाकर पटनायक यांची नवीन मुख्य गुंतवणूक अधिकारी म्हणून नियुक्ती जाहीर केली आहे, पीआर मिश्रा यांच्या जागी, जे 10 एप्रिल रोजी या भूमिकेतून पायउतार झाले आहेत.
◆ पीसी पाईकरे यांची नवीन मुख्य जोखीम अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
◆ उद्योगातील 32 वर्षांचा अनुभव असलेल्या पटनायक यांनी सप्टेंबर 1990 मध्ये थेट भर्ती अधिकारी म्हणून LIC मध्ये आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
✍️ माहिती संकलन :- Avinash Chumble
8 232
Repost from 🎯महागणपती करिअर फाउंडेशन रांजणगाव पुणे 🎯
✍जे विद्यार्थी क्लास लावू शकत नाहीत, पण ज्यांची अधिकारी बनण्याची जिद्द, चिकाटी आहे. त्यांच्या साठी आम्ही खालील चॅनेल तयार केले आहेत . त्यावर दररोज चालू घडामोडी, व सामान्य अध्ययन च्या नोट्स, टॉपिक नुसार सराव प्रश्नसंच, तसेच सरळ सेवा. साठी वेगवेगळे ग्रुप तयार केले आहेत. ते जॉईन करून आपण मार्गदर्शन घेऊ शकता.
-----------------------------------------
1. शिक्षक भरती
🔴 click here ✍ Download
2. पोलीस भरती
🔴 click here ✍ Download
3. पशुसंवर्धन परीक्षा
🔴 click here ✍ Download
4. आरोग्यसेवक परीक्षा
🔴click here ✍ Download
5. तलाठी, ग्रामसेवक,लिपीक
🔴 click here ✍ Download
6. जिल्हा परिषद सर्व परीक्षा
🔴 click here ✍ Download
7. MIDC परीक्षा
🔴 click here ✍ Download
8. जलसंपदा परीक्षा
🔴 click here ✍ Download
9. HSC , SSC बोर्ड परीक्षा
🔴 click here ✍ Download
10. रेल्वे परीक्षा
🔴 click here ✍ Download
11. Mpsc सर्व परीक्षा
🔴 click here ✍ Download
12. इतर (IMP) महत्वाचे
🔴 click here ✍ Download
🟢🟢🟢🟢🟢🟢🟢🟢🟢🟢🟢

😍😍 तुम्ही कोणत्या परीक्षेची तयारी करत आहात?
✔️✔️NOTE:- POST निवडा आणी त्या संदर्भातील सर्व साहित्य मिळवा
8 232
😱😱लॉजिक कोर्स फक्त 1 रुपयामध्ये😱😱
❤️🎄करंट Math Res आणि सायन्स ला मार्क्स येत नसतील तर जॉईन करा🎄❤️👇
❤️♦️👉ज्या विद्यार्थ्यांना नेहमीच करंट,Math Res आणी सायन्स या विषयात कमी गुण मिळत असतील त्यांनीच खालील
चैनल जॉइन करावे.
♦️👉Join : करंट, Math Res आणि सायन्स
8 232
Group B exam साठी खालील लिंक वर जाऊन फॉर्म भरा.👇👇👇👇👇
https://mahajyoti.org.in/registration/mpsc/2023_group_b/mobile_verification.php
Group C exam साठी खालील लिंक वर जाऊन फॉर्म भरा.👇👇👇👇👇
https://mahajyoti.org.in/registration/mpsc/2023_group_c/mobile_verification.php
Join @mpscupdated
8 232
🔥🔥 खुश खबर
✅ मुलांच्या मागणीनुसार WhatsApp ग्रुप तयार केला आहे फक्त 256 Member चा ग्रुप असेल ज्या विद्यार्थाला join होयच आहे त्यांनी खालील Link वर Click करून JOIN व्हावे..
⭕ टीप:- फक्त 30 मिनिट लिंक असेल जॉईन व्हा.👇👇
8 232
⚠️ #Forest main paper 1
✅ आजचा झालेला , MPSC वनसेवा मुख्य परीक्षा 2022 पेपर 1.
👉 दिनांक : 16 - 4 - 2023