cookie

Ми використовуємо файли cookie для покращення вашого досвіду перегляду. Натиснувши «Прийняти все», ви погоджуєтеся на використання файлів cookie.

avatar

🎯महागणपती करिअर फाउंडेशन रांजणगाव पुणे 🎯

स्पर्धा परीक्षा निवासी मार्गदर्शन केंद्र. रांजणगाव गणपती, पुणे. 7498494089. सर्व परीक्षेसाठी उपयुक्त माहिती ऐकाच ठिकाणी मागील सर्व पेपरPDF 🆓 UPSC ✅ 🆓 MPSC ✅ 🆓SSC ✅ 🆓पोलीस भरती ✅ 🆓मराठी व्याकरण ✅ 🆓इंग्रजी व्याकरण ✅ 🆓गणित ट्रिक ने सोडवायचे✅

Більше
Рекламні дописи
10 704
Підписники
-1124 години
-1077 днів
-44830 днів

Триває завантаження даних...

Приріст підписників

Триває завантаження даних...

♦️उमेदवारांकरीता विविध स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रमासाठी घेण्यात येणाऱ्या सामायिक प्रवेश परीक्षा (Common Entrance Test) करीता एकत्रित मार्गदर्शक सूचना 👉 Syllabus, exam pattern ✅ 👉 डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण संस्था (सारथी), आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था (टीआरटीआय) आणि महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) या स्वायत्त संस्थांच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने निश्चित करण्यात आलेल्या सर्वकष धोरणांतर्गत स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम अंमलबजावणी व सनियंत्रण समितीद्वारे लाभार्थी निवडीकरीता ऑनलाईन स्वरुपात सामायिक प्रवेश परीक्षा (Common Entrance Test) घेण्यात येणार आहे. त्याकरीता उमेदवारांसाठी महत्वाच्या मार्गदर्शक सूचना..
Показати все...
5_6336594865035415439.pdf4.80 KB
Maharashtra Budget 2024-2025 Key Points.pdf3.85 KB
TA 2022 3rd ORDER.pdf6.63 MB
♦️ #SSC MTS NT Notification 2024 👉Total vaccancy:-  8326
Показати все...
NoticeOfMTSNT_20240627.pdf4.25 MB
Фото недоступнеДивитись в Telegram
✅♦️#UPSC Calendar 2025 👉 #MPSC ने सुद्धा UPSC सारखे वर्षभराचे अंदाजित जाहीर केलेले वेळापत्रक पाळावे.. 🙏
Показати все...
Фото недоступнеДивитись в Telegram
♦️75 हजार मेगाभरती बाबत मुख्यमंत्र्यांच उत्तर..
Показати все...
Фото недоступнеДивитись в Telegram
♦️#Combine पूर्व 2024 परीक्षा बाबतीत प्रसिद्धीपत्रक येण्यासाठी पत्रकार बंधू, महेश बडे सर, बळीराम डोळे सर आणी त्याची टीम आणी इतर खूप जण आहेतच प्रत्येकाचे नाव घेणे शक्य नाही त्यांना पण विसरून चालणार नाही सर्वांनीच सहकार्य केले तर कोणतेही काम लवकर पार पडेल. धन्यवाद सर्वांचे 🙏
Показати все...
👍 1
🔺⭕️तलाठी भरती पेसा 1718 पदांकरिता नियुक्ती देण्यासाठी कोर्टाची मान्यता...
Показати все...
5_6334715645044723971.pdf2.66 KB
Фото недоступнеДивитись в Telegram
🔺⭕️जा.क्र.131/2023 संचालक, सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था, औरंगाबाद, गट-अ पदाच्या मुलाखतीकरिता पात्र ठरलेले उमेदवार अनुपस्थित राहिल्याने सदर संवर्गाच्या एका जागेवर शिफारस करणे आयोगास शक्य झाले नाही. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
Показати все...
Фото недоступнеДивитись в Telegram
🔺⭕️महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023 👉पोलीस उपनिरीक्षक (PSI) कट ऑफ
Показати все...
Оберіть інший тариф

На вашому тарифі доступна аналітика тільки для 5 каналів. Щоб отримати більше — оберіть інший тариф.