uk
Feedback
Mpsc Updated

Mpsc Updated

Відкрити в Telegram

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

Показати більше
8 346
Підписники
-524 години
-247 днів
-12630 день
Архів дописів
♦️ रब्बी पिकांच्या #MSP त वाढ.. 👉 यापूर्वी जोड्या लावा मध्ये प्रश्न विचारलेला आहे आयोगाने....
♦️ रब्बी पिकांच्या #MSP त वाढ.. 👉 यापूर्वी जोड्या लावा मध्ये प्रश्न विचारलेला आहे आयोगाने....

🔺⭕️नगररचना आणि मूल्य निर्धारण विभाग तारीख 👉हॉलतिकीट लिंक https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32513/89027/login.h
🔺⭕️नगररचना आणि मूल्य निर्धारण विभाग तारीख 👉हॉलतिकीट लिंक https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32513/89027/login.html 👉हॉलतिकीट परीक्षेच्या 4-5 दिवस अगोदर उपलब्ध होतील. 👉जॉईन करा - https://t.me/gkpublicationpune

जा.क्र.048/2024 ते जा.क्र.051/2024 - SEBC जात प्रमाणपत्र व NCL प्रमाणपत्रासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसि
जा.क्र.048/2024 ते जा.क्र.051/2024 - SEBC जात प्रमाणपत्र व NCL प्रमाणपत्रासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

#waiting List ♦️जा. क्र. ११३/२०२२ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२२ - लिपिक-टंकलेखक - प्रतीक्षायादीतून शिफारसप्राप्त उमेदवारांची दुसरी यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. #PDF

#waiting List ♦️जा. क्र. ११३/२०२२ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२२ - लिपिक-टंकलेखक - प्रतीक्षायादीतून शिफारसप्राप्त उम
#waiting List ♦️जा. क्र. ११३/२०२२ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२२ - लिपिक-टंकलेखक - प्रतीक्षायादीतून शिफारसप्राप्त उमेदवारांची दुसरी यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

♦️नगररचना विभाग परीक्षा तारीख..
♦️नगररचना विभाग परीक्षा तारीख..

♦️#WRD JE प्रसिद्धीपत्रक (civil/electric/MECHANICAL)
♦️#WRD JE प्रसिद्धीपत्रक (civil/electric/MECHANICAL)

♦️उद्यापासून महावितरण च्या परीक्षा सुरु होत आहेत. 👉 हॉलतिकीट वर दिलेल्या Reporting time च्या अगोदर वेळेवर पोहचा. 👉 हॉलतिकीट
♦️उद्यापासून महावितरण च्या परीक्षा सुरु होत आहेत. 👉 हॉलतिकीट वर दिलेल्या Reporting time च्या अगोदर वेळेवर पोहचा. 👉 हॉलतिकीट लिंक: https://ibpsonline.ibps.in/msedcljul24/oecla_oct24/login.php?appid=34c371cd903d8f276fbc42fc30f69bd4

#BMC सहायक (लिपिक )पदासाठी १ लाख ५७ हजार अर्ज..
#BMC सहायक (लिपिक )पदासाठी १ लाख ५७ हजार अर्ज..

♦️#Excise joining order 👉 जवान आदेश..

♦️कोतवाल चे पदनाम बदलून महसूल सेवक..
♦️कोतवाल चे पदनाम बदलून महसूल सेवक..

♦️तलाठी पदाचे पदनाम बदलून ग्राम महसूल अधिकारी..

♦️जिल्हा न्यायालय भरती 2023 👉लिपिक पदाबाबत सूचना..

♦️महावितरण चे हॉलतिकीट आले आहेत..डाउनलोड करून घ्या.. 👉 लिंक: https://ibpsonline.ibps.in/msedcljul24/oecla_oct24/login.php?ap
♦️महावितरण चे हॉलतिकीट आले आहेत..डाउनलोड करून घ्या.. 👉 लिंक: https://ibpsonline.ibps.in/msedcljul24/oecla_oct24/login.php?appid=34c371cd903d8f276fbc42fc30f69bd4

♦️सार्वजनिक आरोग्य विभाग परत एकदा लवकरच नवीन जाहिरात प्रसिद्ध होणार.. 👉 आरोग्य विभागात रिक्त पदांची माहिती मागवून लगेच विविध
+1
♦️सार्वजनिक आरोग्य विभाग परत एकदा लवकरच नवीन जाहिरात प्रसिद्ध होणार.. 👉 आरोग्य विभागात रिक्त पदांची माहिती मागवून लगेच विविध पदांसाठी जाहिरात येणाऱ्या काही दिवसात प्रसिद्ध होणार आहे. तयारी करणाऱ्यांनी जोरात तयारी चालू ठेवा..🔥🔥

SRPF गट 14 छत्रपती संभाजीनगर ...
SRPF गट 14 छत्रपती संभाजीनगर ...

♦️#STI 2022 जॉइनिंग ऑर्डर..

♦️नगरविकास विभागातील सहायक नगर रचनाकार.. 👉 महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागातील सहायक नगर रचनाकार, महाराष्ट्र नगर रचना आणि मूल्य निर्धारण सेवा, गट-ब संवर्गाच्या 148 पदांच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात (जा.क्र. 051/2024) प्रसिध्द करण्यात आली आहे. 👉 अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक : 4 नोव्हेंबर 2024

♦️#MPSC नगरविकास विभागातील नगर रचनाकार जाहिरात. 👉 महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागातील नगर रचनाकार,महाराष्ट्र नगर रचना आणि मूल्य निर्धारण सेवा, गट-अ संवर्गाच्या 60 पदांच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात (क्र. 050/2024) प्रसिध्द करण्यात आली आहे. 👉 अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 4 नोव्हेंबर 2024

♦️#TRTI Instructions 👉 Institute Selection Link Notification..